पोलीस भरती प्रश्न उत्तरे gk in marathi हे प्रश्न सर्व आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामध्ये आपण महत्त्वाची राज्यघटना महाराष्ट्र भूगोल इतिहास हे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत हे प्रश्न पोलीस शिपाई महाराष्ट्र पोलीस बँड्समन भरती कारागृह शिपाई भरती पोलीस भरती चालक भरती यासाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यामुळे सर्वांनी याचा वाचन करायचं आहे.
1. घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते …. हे घटनेतील सर्वांत महत्त्वाचे कलम होय, त्याशिवाय भारतीय घटनाच निरर्थक ठरली असती.
1. कलम १४ (समतेचा हक्क)
2. कलम १९ ( स्वातंत्र्याचा हवक)
3. कलम ३२ (घटनात्मक उपाययोजना होण्याचा
हक्क)**
4. कलम २५ (धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क)
2.अन्वये जमीनविषयक कायदे न्यायालयाच्या कक्षेतून वगळण्यात आले.
1. पहिली घटनादुरुस्ती, १९५१**
2. पंचविसावी घटनादुरुस्ती, १९७१
3. सातवी घटनादुरुस्ती, १९६४
4. सव्विसावी घटनादुरुस्ती, १९७१
3.”भारतीय घटनेचा सरनामा हा घटनेचा एक
भाग आहे. अशा स्वरूपाचा निर्णय …. या
प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
1. केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार**
2. मिनाव्हा मिल्स लि. विरुद्ध भारत सरकार
3. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार
4. गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार
4.(१) वित्त आयोगाची रचना
घटनात्मकरीत्या म्हणजे घटनेतील कलम २८०
मधील तरतुदीनुसार केली जाते, तथापि
(२) वित्त आयोगाच्या शिफारशी मान्य
केल्याच पाहिजेत, असे शासनावर कायदेशीर
बंधन नाही.
1. दोन्ही विधाने चुकीची आहेत.
2. फक्त पहिले विधान बरोबर आहे.
3. फक्त दुसरे विधान बरोबर आहे.
4. दोन्ही विधाने बरोबर आहेत.**
5. घटनेने नागरिकांना मूलभूत हक्क बहाल
करून .. ची हमी दिली आहे.
1. न्यायसंस्थेचे स्वातंत्र्य
2. व्यक्तिस्वातंत्र्य**
3. समाजवादी समाजरचना
4. कल्याणकारी राज्य
6. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात भारताने कोणत्याही
गटात सामील न होता तटस्थतेचे धोरण
स्वीकारले आहे. ही बाब घटनेतील …….. महत्त्व
व शासनाने त्यांचा केलेला आदर दर्शवितात.
1. मार्गदर्शक तत्त्वांचे**
2. मूलभूत हक्कांचे
3. मूलभूत तत्त्वांचे
4. सरनाम्यातील तरतुदींचे
7.खालीलपैकी कोणते न्यायालयीन प्रकरण
संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकाराशी
संबंधित नव्हते?
1. गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार
2. सज्जनसिंग विरुद्ध राजस्थान सरकार
3. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार**
4. शंकरीप्रसादसिंग विरुद्ध भारत सरकार
8. खालीलपैकी कोणत्या राज्यात त्रिस्तरीय
पंचायतराज पद्धती अस्तित्वात नाही ?
1. बिहार
2. त्रिपुरा
3.पश्चिम बंगाल**
4. आसाम
9.राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय पुरुष टेबल टेनिस
संघाने कोणते पदक जिंकले
1. सुवर्ण**
2. रौप्य
3. कांस्य
4. यापैकी नाही
10.भारत गौरव योजना कोणा मार्फत चालू केली
आहे
1. भारतीय रेल्वे**
2. सीआरपीएफ
3. महाराष्ट्र पोलीस
4. आरोग्य मंत्रालय
11.खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आपल्या
शरीराकडून जमिनीवर किमान दाब पडतो ?
1. उभे असताना
2. बसलेल्या अवस्थेत
3. झोपलेल्या अवस्थेत**
4. वेगाने पळताना
12………. या अल्पपोषकाच्या
(Micro-nutrient) कमतरतेमुळे वनस्पतीचे
खोड व मुळांच्या अग्रभागाचा नाश होतो.
1. बोरॉन
2. मँगनीज
3. कॉपर**
4. झिंक
13.खालीलपैकी………. वगळता अन्य वनस्पती
दीर्घजीवी आहेत.
1. मुळा**
2. ऊस
3. सोयाबीन
4. तंबाखू
14.तांदूळ हे…. आहे.
1. एकदल बी**
2. द्विदल बी
3. एकदल फळ
4. द्विदल फळ
15.वनस्पतीची अंगरचना किती ऊती
संस्थांची बनलेली असते ?
1. दोन
2. तीन**
3. चार
4. पाच
पोलीस भरती प्रश्न उत्तरे
16.विद्युत उपकरणात फ्यूज तारेचा वापर
करताना ही बाब विशेषत्वाने लक्षात
घेतली जाते.
1. कमी द्रावणांक**
2. अधिक द्रावणांक
3. अधिक रोधक्षमता
4. किमान प्रतिरोध
17. खालीलपैकी … हे कंपनसंख्या मापनाचे
एकक होय.
1. ज्यूल
2. न्यूटन
3. हर्ट्झ**
4. रोहित्र
18. खालीलपैकी कोणते ‘कवक’ हे उपयुक्त
कवक आहे ?
1. तांबेरा
2. म्यूकर
3. काजळी
4. पेनिसिलीन**
19. गोंडी भाषेमधून शिक्षण देणारी
राज्यातील पहिली शाळा खालीलपैकी
कोणत्या जिल्ह्याने सुरू केली आहे
A) चंद्रपूर
B) भंडारा
C ) गडचिरोली**
D) गोंदिया
20.विरांगणा महाराणी लक्ष्मीबाई
रेल्वेस्टेशन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये
आहे?
A) बिहार
B) उत्तर प्रदेश**
C) मध्य प्रदेश
D) राजस्थान
21.’क्ष’ किरण म्हणजे….
1. भारयुक्त कणांचा प्रवाह
2. इलेक्ट्रॉन व प्रोटॉन्सचा संयुक्त प्रवाह
3. इलेक्ट्रॉन्सची धारा
4. विद्युतचुंबकीय प्रारण**
22. ‘N’ प्रकारचा अर्धवाहक
(Semi-conductor) बनविण्या साठी ….
किंवा …. ही अशुद्धता वापरली जाते
1. अँटिमनी, जर्मेनिअम
2. आर्सेनिक, अँटिमनी**
3. आर्सेनिक, इडिअम
4. गॅलिअम, इडिअम
23.’P’ प्रकारचा अर्धवाहक
(Semi-conductor) बनविण्यासाठी.
किंवा ….. ही अशुद्धता वापरली जाते.
1. गॅलिअम, इडिअम**
2. आर्सेनिक, अँटिमनी
3. अँटिमनी, जर्मेनिअम
4. जर्मेनिअम, सिलिकॉन
24………व …. शुद्ध अर्धवाहक
(Semi-conductor) होत
1. गॅलिअम, इडिअम
2. जर्मेनिअम, सिलिकॉन**
3. आर्सेनिक, अँटिमनी
4. इडिअम, अँटिमनी
25. अत्यंत कमी तरंगलांबी, प्रकाश
किरणांप्रमाणेच विद्युत् चुंबकीय लहरी व त्यांच्याइतकाच वेग ही सर्व वैशिष्ट्ये……किरणांना लागू होतात.
1. गॅमा
2. ‘क्ष’**
3. लेसर
4. बीटा
26. 2019 च्या आकडेवारीनुसार, जगातील
सर्वात जास्त बोलली जाणारी तिसऱ्या
क्रमांकाची………. ही भाषा आहे??
1. इंग्रजी
2. मराठी
3. बंगाली
4. हिंदी**
27. ‘रेयॉन’ या कृत्रिम धाग्याची निर्मिती
खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेने केली जाते ?
1. जैविक
2. जीव-भौतिक
3. जीव-रासायनिक
4. रासायनिक**
28. खालीलपैकी काय प्रथिने, स्निग्ध पदार्थ व
पिष्टमय पदार्थ या तिन्हींनी समृद्ध आहे?
1. गाईचे दूध
2. गाजर
3. सोयाबीनचे दाणे**
4. सफरचंद
29.शरीराचा तोल सांभाळण्याचे काम
खालीलपैकी कोणाकडून केले जाते?
1. लहान मेंदू**
2. मोठा मेंदू
3. चेतातंतू
4. चेतारज्जू
30.कोणती कंपनी भारतातील पहिला सौर
ऊर्जा प्रकल्प राजस्थानमध्ये उभारणार आहे?
A. ऍमेझॉन**
B. फ्लिपकार्ट
C. स्नॅपडील
D. पेटीएम
31.जागतिक बँकेने कोणत्या राज्याला
$150 दशलक्ष ( जवळपास 1,200 कोटी
रुपये) कर्ज मंजूर केले आहे?
A. हरियाणा
B. पंजाब**
C. केरळ
D. मध्य प्रदेश
32. ‘सूर्य’ हा …. वायूंपासून बनलेला आहे.
1. ऑक्सिजन व नायट्रोजन
2. ऑक्सिजन व हायड्रोजन
3. हायड्रोजन व हेलिअम**
4. हेलिअम व नायट्रोजन
33.चांद्रमास हा साधारणतः …. कालावधीचा
असतो.
1. ३० दिवस ४४ सेकंद
2. २९ दिवस १२ तास ४४ मिनिटे**
3. २८ दिवस २३ तास ४५ मिनिटे
4. २७ दिवस ७ तास ४३ मिनिटे भ
34.पाण्यात बुडालेल्या ज्वालामुखीनिर्मित
पर्वतरांगांच्या पाण्यावर आलेल्या पृष्ठभागास
ज्वालामुखीनिर्मित बेटे म्हणून संबोधले जाते.
खालीलपैकी कोणते बेट अशा प्रकारचे
उदाहरण म्हणून सांगता येईल ?
1. श्रीलंका
2. इंग्लंड
3. मॉरिशस**
4. मालदीव
35.गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास
मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ……..
या नावाचे बेट तयार झाले आहे.
1. सुंदरबन
2. प्रयाग
3. न्यू-मूर**
4. कोलकाता
36. उत्तर अमेरिकेतील ‘हॉलिवूड’ हे निसर्गरम्य
स्थळ व प्रसिद्ध चित्रपटनिर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रकारच्या
प्रदेशात मोडते ?
1. मोसमी हवामानाचा प्रदेश
2. प्रेअरीजचा गवताळ प्रदेश
3. भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश**
4. स्टेप्सचा गवताळ प्रदेश
37.हिंदी महासागरातील …….. हे प्रवाळ बेटाचे
उदाहरण म्हणून सांगता येईल.
1. मॉरिशस
2. श्रीलंका
3. मालदीव**
4. दिएगो गार्शिया
38.उत्तर अमेरिकेतील ‘हॉलिवूड’ हे निसर्गरम्य
स्थळ व प्रसिद्ध चित्रपटनिर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या भौगोलिक प्रकारच्या
प्रदेशात मोडते ?
1. मोसमी हवामानाचा प्रदेश
2.प्रेअरीजचा गवताळ प्रदेश
3.भूमध्य सागरी हवामानाचा प्रदेश**
4. स्टेप्सचा गवताळ प्रदेश
39.खालीलपैकी कोणाचा खिलाफत
चळवळीस तीव्र विरोध होता आणि हा
आंतरराष्ट्रीय प्रश्न मुस्लीम लीगने दत्तक घेऊ
नये, अशी प्रामाणिक भूमिका होती ?
1. मौलाना आझाद
2. मौलाना शौकत अली
3. बॅ. महंमद अली जीना**
4. सर सय्यद अहंमद खान
40. सन १९१९ मध्ये भरलेल्या अखिल
भारतीय खिलाफत चळवळीचे अध्यक्ष
म्हणून………. यांची निवड झाली होती.
1. बॅ. महंमदअली जीना
2. महात्मा गांधी**
3. मौलाना आझाद
4. सर सय्यद अहमदखान
41.जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी
करण्यासाठी सरकारने ……… कमिशन नेमले
होते.
1. हंटर**
2. सायमन
3. महात्मा गांधी
4. जयकर
42…… यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून आपली ‘सर’ ही पदवी ब्रिटिश शासनास परत केली.
1. रवींद्रनाथ टागोर**
2. लाला लजपतराय
3. अरविंद घोष
4. दादाभाई नौरोजी
43.स्वतःची इंटरनेट सेवा असणारे पहिले राज्य ठरले आहे.
1. महाराष्ट्र
2. केरळ**
3. तेलंगाना
4. आंध्र प्रदेश
44.ICC पुरुष टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धा
कोणत्या देशात खेळली जाणार आहे ?
1. ऑस्ट्रेलिया**
2. भारत
3. इंग्लंड
4. न्यूझीलंड
45.राष्ट्रपतींनी मागविलेली माहिती त्यांना देण्याचे पंतप्रधानांचे कर्तव्य घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये (Article) नमूद केले आहे?
1. ७८*
2. ७४
3. ७५
4. ७६
46. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचे
अधिकार ………यांना आहेत.
1. पंतप्रधान
2. गृहमंत्री
3. राष्ट्रपती**
4. संसद
47.भारताच्या लोकसभेमध्ये जास्तीत जास्त
५४५ सभासद असतात. ही तरतूद घटनेच्या
कितव्या कलमामध्ये दिली आहे ?
1. ३७०
2. ३८१
3. ८१**
4. २१३
48. भारतीय घटनेच्या ….. या भागावर
गांधीजींच्या तत्त्वांचा प्रभाव आढळतो.
1. घटनेचा सरनामा
2. मार्गदर्शक तत्त्वे**
3. मूलभूत कर्तव्ये
4. मूलभूत हक्क
49.भारतीय घटनेचा अर्थ लावताना घटनेतील ………….हा भाग आधारभूत व महत्त्वाचा ठरतो.
1. घटनेचा सरनामा**
2. मार्गदर्शक तत्त्वे
3. मूलभूत कर्तव्ये
4. मूलभूत हक्क
50.राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारास रुपये….
इतकी रक्कम अनामत म्हणून ठेवावी लागते.
1. १०,०००/-
2. १५,०००/**
3. २०,०००/-
4. २५,०००/
51. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराने अनामत म्हणून ठेवलेली रक्कम जप्त होऊ नये म्हणून त्याने खालीलपैकी किमान किती मते मिळविणे आवश्यक असते ?
1. एकूण मतांच्या पंचवीस टक्के
2. विजयी उमेदवारास मिळालेल्या मतांच्या
पंचवीस टक्के
3. एकूण मतांच्या एक-षष्ठांश
4. विजयी उमेदवारास मिळालेल्या मतांच्या एक**
52. ‘शेती’ हा विषय परिशिष्ट सातमधील ……….
या सूचीत समाविष्ट आहे.
1. केंद्र सूची
2. राज्य सूची**
3. समवर्ती सूची
4. उर्वरित सूची
53.भारताच्या लोकसभेमध्ये गणसंख्या पुरी
होण्यास किती टक्के सभासद उपस्थित
असणे आवश्यक आहे ?
1. २५ टक्के
2. १० टक्के**
3. ३३ टक्के
4. २० टक्के
54. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना त्यांचे
पद ग्रहण करण्यापूर्वी…….. यांच्या समोर शपथ
ग्रहण करावी लागते.
1. राज्यपाल**
2. राष्ट्रपती
3. सरन्यायाधीश
4. अॅटर्नी जनरल
55.’2022 मध्ये चेन्नईत आयोजित करण्यात येणाऱ्या 44व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या शुभंकराचे नाव काय आहे?
1. वीरा
2. थांबी**
3. अरिवू
4. बोधी
56.देशातील पहिले 24 तास सौरउर्जेवर चालणारे
गाव कोणते?
1. पुल्लमपारा
2. मोढेरा**
3. जामतारा
4. कुबलांगी
57.कितव्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा
सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक ठरविण्यात
आला आहे ?
1. बेचाळिसाव्या**
2. चव्वेचाळिसाव्या
3. पंचेचाळिसाव्या
4. त्रेचाळिसाव्या
58.समानांतील पहिला’ (Primus Inter
Pares) किंवा ‘ग्रहमालेतील सूर्य’ (Inter Stellas Luna Minoris) या शब्दात ……….वर्णन केले जाते.
1. इंग्लंडच्या राजाचे
2. राष्ट्रपतींचे
3. पंतप्रधानांचे**
4. अमेरिकेच्या अध्यक्षांचे
59.खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
1. ज्यास मंत्रिमंडळाचा पाठिंबा असतो, अशा
मंत्र्याची राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून नेमणूक
करतात.**
2. ज्या नेत्यास लोकसभेतील बहुसंख्य
सभासदांचा पाठिंबा असतो, अशा नेत्याची
पंतप्रधान म्हणून नेमणूक करतात.
3. पंतप्रधान हा केंद्र शासनाचा कार्यकारी प्रमुख
असतो.
4. मंत्रिमंडळाची नेमणूक पंतप्रधानाच्या सल्ल्याने
होते.
60.उपराष्ट्रपतिसंबंधात खालीलपैकी कोणते
विधान चुकीचे आहे ?
1. उपराष्ट्रपतिपदाची मुदत पाच वर्षे इतकी
असते.
2. उपराष्ट्रपतिपदासाठी ३५ वर्षे वय पूर्ण असावे
लागर्ते.
3. उपराष्ट्रपतिपदासाठी भारताचा नागरिक
असणे आवश्यक आहे.
4. उपराष्ट्रपती हा ज्येष्ठ विधिज्ञ असावा लागतो.**
61. भारताने नुकतीच चाचणी केलेल्या
‘अग्नी-4’ म्हणजे काय?
(A) इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक मिसाइल**
(B) नेक्स्ट-जनरेशन कॉर्केट (NGC)
(C) पाणबुडीविरोधी क्षेपणास्त्र
(D) आंतरखंडीय क्षेपणास्त्र
62. महाराष्ट्रातिल खालीलपैकी कोणता
जागतिक प्रकल्प बांधा – वापरा आणि
हस्तांतरण करा या बाबतीत अयशस्वी
ठरला ?
१ ) उजनी प्रकल्प
२) दाभोळ प्रकल्प**
३)सुवर्ण चतुष्कोण प्रकल्प
४) सिंगूर प्रकल्प
63.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी अणुऊर्जा
प्रकल्प स्थापित नाही ?
१ ) कुंदनकुलम
२) कल्पक्कम
३) रावत भट्टा
४)नैवेली**
64.पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय
प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या २००९ च्या
अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित
शहर कोणते ?
१ ) मुंबई
२) ठाणे
३)चंद्रपूर**
४)नागपूर
65.महाराष्ट्रात जून २०१० पर्यंत किती
जलविदुयत प्रकल्प पूर्ण करण्यात आलेले
आहेत ?
१) ५०
२) ६०
३)४८**
४)२५
66.कोणता देश तैवानभोवती आतापर्यंतचा
सर्वात मोठा लष्करी कवायती करत आहे?
A. भारत
B. यू.एस
C. रशिया
D. चीन**
67. मंगळाचे पहिले मल्टीस्पेक्ट्रल नकाशे
कोणी उपलब्ध करून दिले?
A. नासा**
B. इस्रो
C. ESA
D. JAXA
68. हिरोशिमा दिन कोणत्या तारखेला साजरा
केला जातो?
A. 06 ऑगस्ट**
B. ०७ ऑगस्ट
C. 05 ऑगस्ट
D. ०४ ऑगस्ट
69.कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘सक्षम
अंगणवाडी आणि पोशन 2.0’ योजना लागू
केली?
1.. आदिवासी व्यवहार मंत्रालय
2.. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय
3. महिला आणि बाल विकास मंत्रालय**
4. आरोग्य मंत्रालय
70. कोणत्या संस्थेने स्वदेशी विकसित
लेझर – मार्गदर्शित ATGM ची चाचणी केली?
1. BARC
2. DRDO**
3. ONGC
4. इस्रो
71.महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणता
विभाग’ अग्रेसर आहे ?
१) पश्चिम महाराष्ट्र
२) विदर्भ आणि मराठवाडा**
३) कोकण
४) उत्तर महाराष्ट्र
72.महाराष्ट्रात नारळाच्या बागा प्रामुख्याने
कोणत्या भागात आढळतात ?
१ ) ईशान्य भारत
२) पश्चिम भारत**
३) आग्नेय भारत
४) मध्य भारत
73. १९४१ – १९६१ अशी २० वर्षांची रस्ते
बांधणी योजना स्वातंत्र्यापूर्वी ठरविण्यात
आली. त्या योगनेचे नाव काय होते ?
१)मुंबई योजना
२) नागपूर योजना**
३) पुणे योजना
४) मुंबई – पुणे योजना
74.मुंबईतील खालीलपैकी कोणत्या
उपनगराला ‘गॅस चेंबर असे म्हटले जाते ?
१) दादर
२) चेंबूर**
३) भायखळा
४) परेल
75.कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त
असलेला जिल्हा कोनता ?
१) यवतमाळ
२) अमरावती
३) पुणे**
४) जळगाव
76. तुलिका मान हिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत
कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले आहे?
1. स्क्वॅश
2. ट्रॅक आणि फील्ड
3. ज्युडो**
4. वेटलिफ्टिंग
77.12 व्या हॉकी इंडिया सीनियर महिला
राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या राज्याच्या
महिला संघाने पहिले सुवर्णपदक जिंकले
आहे?
A. गुजरात
B. ओडिशा**
C. आसाम
D. उत्तर प्रदेश
78.ऑगस्ट 2022 पर्यंत, भारतात किती
स्टार्ट-अप नोंदणीकृत आहेत?
A. 50000
B. १,००,०००
C. 75000**
D. 25000
79.फॉर्म्युन 500 ग्लोबल लिस्ट 2022 मध्ये
भारतातील सर्वोच्च स्थान असलेली कंपनी
कोणती आहे?
A. LIC**
B. ONGC
C. RIL
D. IOCL
80. BEL ने MoD अँटी-सबमरीन वॉरफेअर
सिस्टमशी किती कोटींचा करार केला?
A.250**
B. 450
C. 150
D. 350
81.नव्याने नियुक्त केलेले रामसर साइट,
कुंथनकुलम पक्षी अभयारण्य कोणत्या
राज्यात आहे?
A. गोवा
B. मध्य प्रदेश
C. तामिळनाडू**
D. कर्नाटक
82. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने प्रथमच
कोणत्या खेळात ऐतिहासिक सुवर्णपदक
जिंकले?
A. रोइंग
B. वॉटर पोलो
C. कुंपण
D. लॉन बाऊल**
83.गेल्डिंगडालिर ज्वालामुखी, ज्याचा उद्रेक
झाला, तो कोणत्या देशात आहे?
A. जपान
B. आइसलँड**
C. इंडोनेशिया
D. मलेशिया
84. बातम्यांमध्ये दिसणारी NDC ही संज्ञा
कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
A. अर्थव्यवस्था
B. संरक्षण
C. हवामान बदल**
D. उद्योग
85. रेडी बंदर हे…………..च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे ?
१) आंबा
२) नैसर्गिक वायू
३) कोळसा
४) लोह खनिज**
86.भारतातील जगातील सर्वात मोठा
फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट कोणत्या
जिल्ह्यात बांधला जाणार आहे?
A. मांडला
B. शिवपुरी
C. खांडवा**
D. खरगोन
87.दक्षिण महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते
माग आणि यंत्रमागांचे प्रमुख केंद्र आहे ?
१) बार्शी
२) इचलकरंजी**
३) मिरज
४) सांगली
88.हल्ली खालीलपैकी कोणते औण्विक केंद्र
बंद करण्यात आले आहे ?
१) कोरडी
२) पारस
३) चोला**
४) डहाणू
89. खालीलपैकी कोणता उद्योग थळ –
वायशेत येथे आहे ?
१) काचनिर्मिती
२) मोटार
३) कागद
४) खत**
90.अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात
कोठे घेतले जाते ?
१) सिंधुदुर्ग
२) कणकवली
३) राजेवाडी**
४) वसई
91.अरबी समुद्रात बाँबे हाय हा खनिज तेल व
नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी
सुरु करण्यात आला ?
१)२ डिसेंबर १९७६
२) ३ जानेवारी १९७४
३) १ फेब्रुवारी १९७२
४) ३ फेब्रुवारी १९७४**
92. महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी
नावाने ओळखली जाते ?
१) सायरस
२) ध्रुव
३) पूर्णिमा
४) अप्सरा**
93. सहकारी दुग्ध व्यवसाय मुंबईतील…………..
येथे सुरु झाला .
१)वांद्रे
२) कुलाबा
३) आरे**
४) वरळी
94. ‘यशवंत पंचायत राज अभियान ‘
पुरस्कारांतर्गत, तृतीय क्रमांकाचे रु. 10
लाखाचे पारितोषिक पटकवणारा पूर्व
महाराष्ट्रातील जिल्हा कोणता ?
१ ) अमरावती
२ ) गडचिरोली
३) चंद्रपूर**
४) गोंदिया
95.महाराष्ट्रतील पहिली सैनिक शाळा कोठे
सुरु झाली ?
१) नाशिक
२)पुणे
३) सातारा**
४) औरंगाबाद
96.पशु, प्राणी व वनस्पती या सर्वांचे रक्षण
करण्यासाठी संसदेने केव्हा वन्यजीव संरक्षण
कायदा संमत केला ?
१) १९७०
२) १९७४
३) १९७२**
४)१९८०
97.भारताची पहिली पंचवार्षिक योजना…………….
१) १९५०-१९५५
२) १९४१ -१९४६
३)१९५१-१९५६**
४) १९६१-१९६६
98.मानव विकास निर्देशांक मुंबई आणि ठाणे
जिल्ह्यात …………पेक्षा जास्त आहे
१) ०. ३
२)०. ५
३) ०. ९
४)०. ८**
99.महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-
वेरूळ लेणी आहे ?
१) पुणे
२) अहमदनगर
३)औरंगाबाद**
४) लातूर
100. द्वितीय श्रेनिचे व्यवसाय जेथे एकवटलेले
आहेत तेथील……. परिसरात दाट
लोकवस्ति आढळते.
१) लातूर – उस्मानाबाद
२) जलगाव – भुसावल
३) पंढरपूर – सोलापूर
४) पिंपरी -चिंचवड**
101.सोलापूर – विजापूर हुबळी हा राष्ट्रीय
महामार्ग क्रमांक आहे.
१) नऊ
२)तेरा**
३) सात
४) आठ
102.मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी
करण्यासाठी विकसित केलेले बंदर…….हे
आहे.
१) कांडला
२) मार्मागोआ
३) हल्दिया
४) न्हावा -शेवा**
103.कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांब बोगदा…..
या ठिकाणी आहे.
१) आडवली
२) कारबुडे**
३) दिवा
४) चिपळूण
104. ………..हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे
१ ) दिल्ली ते आगरा
२) मुंबई ते ठाणे**
३) हावडा ते खडकपूर
४) चेन्नई ते रेणीगुंठा
105. मुंबई – पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक…….
आहे.
१) सोळा
२) सतरा**
३) अठरा
४) वीस
106.टाटा आयर्न अॅण्ड स्टील कंपनी
(जमशेटपूर) कोणत्या नदीवर आहे?
१) सुवर्णरेखा**
२) गंगा
३) नर्मदा
४) तापी
107.नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी
कोणत्या रांगा जलविभाजक आहे ?
१) सातपुडा -महादेव
२) सातपुडा – मैकल
३) फक्त मैकल**
४) फक्त महादेव
108.कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश
म्हणून ओळखला जातो ?
१) महानदी त्रिभुजप्रदेश
२) गोदावरी त्रिभुजप्रदेश
३) कृष्णा त्रिभुजप्रदेश
४) गंगा – ब्रम्हपुत्रा त्रिभुजप्रदेश**
109.उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी
कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर
आहे ?
१ ) तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा**
२ ) तापी, गोदावरी, सीना, कृष्णा , भीमा
३) भीमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना
४) तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भीमा
110.उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या
संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम
उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर आहे ?
१) तराई, खादर, भांगर
२) तराई, भांगर खादर**
३) खादर, भांगर, तराई
४) भांगर, तराई, खादर
See Video