पोलीस पाटील परीक्षा प्रश्नपत्रिका
1. टीएएमएस-३८ हे सुधारित वाण या पिकाचे आहे.
A) ज्वारी
B) सोयाबीन**
C) भात
D) कापूस
2.सर्वसाधारणत: महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते?
A) खरीप
(B) रब्बी
C) उन्हाळी
(D) हिवाळी**
3.बोरॉन आणि कॅल्शिअमची कमतरता पिकाच्या पानाच्या कोणत्या भागावर दिसते?
A) जुनी खालची पाने
B) पानाच्या मधल्या शिरा
C) शेंड्याची पाने**
D) पानाच्या शिरामधील भाग
4.महाराष्ट्रात पुढीलपैकी कोणते एक पीक खरीप, रबी व उन्हाळी या तिन्ही हंगामात घेतले जाते?
A) सूर्यफूल**
B) गहु
C) बाजरी
D) करडई
5. खाली काही पिके व त्यांच्या सुधारित जाती यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी कोणती जोडी
चुकीची आहे?
A) एरंडी – सह्याद्री, अरुणा
B) मोहरी- भीमा, वरुणा
C) कारले- गिरिजा
(D) वरील सर्व**
6.खालीलपैकी…………या जातीची गाय सर्वाधिक दध देते.
A) जर्सी
B) होल्स्टीन फ्रिजिअन**
C) साहिवाल
(D) गीर
7.‘साका’ (Spongy Tissue) ही समस्या आंब्याच्या पुढीलपैकी कोणत्या जातीत मोठ्या प्रमाणात आढळते?
(A) पायरी
B) हापूस**
C) लंगडा
D) नीलम
8.शेतकन्याला पीकलागवड करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाकरिता दिलेल्या कर्जाचे वर्गीकरण
पुढीलपैकी कोणत्या वर्गात केले जाते?
A) दीर्घ मुदत कर्ज
B) मध्यम मुदत कर्ज
(C) अल्प मुदत कर्ज**
D) तारण
9. कृषी मूल्य आयोगाची स्थापना सन साली झाली.
A) १९५५
B) १९६५**
C) १९७५
D) १९८५
10. “सोलर चिल व्हॅक्सिन कुलर” ची निर्मिती कोणी केली आहे?
A) सुदीप बॅनर्जी
B) राजेंद्र शेंडे**
C) सुरेंद्र प्रसाद
D) विजय भटकर
11. तुषार व ठिबक सिंचन पद्धतींचा अवलंब पाण्याची किती टक्के बचत होते?
(A) १० ते १५%
(B) १५ ते २०
C) २५ ते ३०%
D) २८ ते ५६%**
12.सागाची लागवड करण्याची अधिक योग्य पद्धत –
A) स्टम्प (जड्या) चा वापर करून**
B) बियाणे लावून
C) रोपे लावून
D) कलम करून
13.कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या कोणत्या प्रवर्गात अंतर्भूत होतात?
A) मोठे सिंचन प्रकल्प
B) मध्यम सिंचन प्रकल्प
C) लघू सिंचन प्रकल्प**
D) उपसा सिंचन प्रकल्प
14. पुढीलपैकी कोणती संस्था स्थानिक संस्था नाही?
A) पंचायत समिती
B) नगर पंचायत
C) कटक मंडळ**
15.ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
A) इमारत कर
B) यात्रा कर
C) जकात कर**
D) स्थानिक पंचायत कर
16.जिल्हा परिषद अध्यक्षांना आपला राजीनामा……. कडे द्यावा लागतो.
A) जिल्हाधिकारी
B) मुख्य कार्यकारी अधिकारी
C) जिल्हाप्रमुख उपाध्यक्ष
D) विभागीय आयुक्त**
17. भात लागवड पद्धतीत पाण्याची कमाल खोली
(A) 10. से. मी.
(B)B से.मी.
(C)5 से.मी.**
(D) 4 से.मी.
18.राष्ट्रीय स्तरावर सहकारी सोसायटीचे विपणन करण्यासाठी अग्रणी संघटना कोणती आहे?
(A) मार्केटींग बैंड
(B) एफसी आप
(C) नाफेड**
(D) एनसीसीएफ
19. कोबीवर्गीय पिकामध्ये परागण कसे होते?
(A) व्यस्त परागण**
(B) स्वयं परागण
(C) बहुधा व्यस्त परागण
(D) एकलिंगी
20.केळाच्या जमिनीखाली देठाचे नाव काय असते?
(A) रसवाहिनी
(B)यापैकी नाही
(C) प्रद
(D) सुडीस्टेम**
21. फळे हवाबंद करताना आणि लोणच्याचे मीठ ही भूमिका बजावते.
(A) ऑक्सिडन्ट
(B) अँटी ऑक्सिडन्ट**
(C) क्षपणक
(D) विकर
22. ज्या समासातील कोणतेच पद प्रमुख नसून त्या पदाच्या अर्थपिक्षा वेगळ्या अशा वस्तूंचा किंवा
व्यक्तींचा त्यामधून बोध होतो तो समास कोणता?
(A) अव्ययीभाव
(B) तत्पुरुष
(C) वैकल्पिक
(D) बहुव्रीही**
23. इसवी सन 8 व्या शतकामध्ये राष्ट्रकूटाचा राजा……….द्वारे एलोरा येथे कैलाश मंदिर बांधले गेले.
(A)दांतीदुर्गा
(B) गोविंदा
(C) इंद्र
(D) कृष्णा**
24………….. या वायूचे जास्त प्रमाण बियाण्याची साठवण क्षमता कमी करते.
(A) कार्बन डायऑक्साईड
(B) मिथेन
(C) हायड्रोजन सल्फाईड
(D) ओक्सिजन**
25. पायरिला ही कीड मुख्यतः पुढीलपैकी कोणत्या एका पिकावर दिसून येते?
A) ऊस**
B) भुईमूग
C) कांदा
D) बाजरी
26.तामिळनाडू राज्यातील……हा जिल्हा नैसर्गिक रबराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
(A) मदुराई
B) तिरुनेलवेल्ली**
C) वेल्लोर
D) कन्याकुमारी
27.ग्लॅडिओलस या फुलझाडाची अभिवृद्धी पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते?
A) फांदी लावून (Cutting)
B) संकरीत बियाणे वापरून
C) कलम**
D) गड्डा (Bulb) लावून
28. सनफ्लॉवर (कुसूम) या तेलबियाच्या पिकाचे वानस्पतिक नाव खालीलपैकी कोणते?
A) हेलिएन्थस एनरा**
B) कार्थेमस टिक्टोरियस
C) एराकिस हायपोजिया
D) ग्लाईसिन मॅक्स
29.पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते?
A) पोटॅशिअम अमोनिअम नायट्रेट
B) सल्फेट ऑफ पोटॅश
C) म्युरेट ऑफ पोटॅश**
D) पोटॅशिअम नायट्रेट
30. दुधाचा महापूर (Operation Flood) ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली?
A) १९६१
B) १९६५
C) १९७१**
D) १९७५
31.डाळिंब या पिकाचे जन्मस्थान कोणते?
A) इराक
B) इराण**
C) वेस्ट इंडिज
D) दक्षिण अमेरिका
32…………….या प्राचीन भारतीय राज घराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थान विशेष उत्तेजन दिले होते?
A) चोल
B) पांड्य
C) मौर्य**
D) गुप्त
33. सरपंचाची निवड गावातील सर्व प्रौढ मतदारांकडून प्रत्यक्ष मतदान पद्धतीने व्हावी, अशी शिफारस………….समितीने केली.
A) ल. ना. बोंगीरवार
B) वसंतराव नाईक
C) बलवंतराय मेहता
D) पी. बी. पाटील**
34.लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची कमीत कमी व जास्तीत जास्त सदस्य संख्या………..एवढी
असते.
A) ५ व १५
B) ५ व १७
C) ७ व १७**
D) ५ व १७
35………………हा जिल्हा परीषदेचा पदसिद्ध सचिव असतो.
A) मुख्य कार्यकारी अधिकारी
B) उपमुख्य कार्यकारी अधिकारी**
C) जि. प. उपाध्यक्ष
D) विभागीय आयुक्त
36. खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीमेचे घोषवाक्य ओळखा.
A) शांतता
B) शांती व अहिंसा
C) शांततेकडून समृद्धीकडे**
D) नको तंटा हवी शांतता
37. महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी……….ही योजना
सुरू केली.
A) संरक्षित मातृत्व योजना
B) राजीव गांधी बाल सुरक्षा योजना
C) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम**
D) बालमाता सुरक्षा योजना
38.ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचे अधिकार कोणास आहेत?
A) गटविकास अधिकारी
B) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राम पंचायत)
C) मुख्य कार्यकारी अधिकारी**
D) जिल्हाधिकारी
49.गोल्डन चावला मध्ये काय सर्वात जास्त असते?
1. विटॅमीन A**
2. विटॅमीन C
3. विटॅमीन D
4. विटॅमीन K
40. EMG हे परीक्षण कोणत्या अवयवा चे करतात ?
1. मस्तिष्क
2. हृदय
3. डोळे
4. मांसपेशी**
41.EOG हे परीक्षण कोणत्या अवयवा चे करतात?
1. मस्तिष्क
2. हृदय
3. डोळे**
4. मांसपेशी
42. ECG हे परीक्षण कोणत्या अवयवा चे करतात ?
1. मस्तिष्क
2. हृदय**
3. डोळे
4. मांसपेशी
43.EEG हे परीक्षण कोणत्या अवयवा चे करतात ?
1. मस्तिष्क**
2. हृदय
3. डोळे
4. मांसपेशी
44. कोणत्या विटॅमिन कोबाल्ट असते.
1. विटॅमीन B9
2. विटॅमीन C
3. विटॅमीन E
4. विटॅमीन B12**
45.मानवी शरीरात इनफेक्शन थांबविण्यास कोणता विटामिन आवश्यक आहे.
1. विटॅमीन A**
2. विटॅमीन C
3. विटॅमीन D
4. विटॅमीन K
46.शरीर कोणत्या अवयवात चरबी जमा करते?
1. यकृत
2. अडिपॉज टिशु**
3. मेंदू
4. मसल्स
47.आग वीजवण्यासाठी कशाचा वापर करतात.
1. सल्फर डायॉक्सिडं
2. कॅर्बोनमोनॉक्सिडं
3. कार्बन डायऑक्सिडं **
4. नायट्रोजन ऑक्साईड
48.खालीलपैकी कोणता ऍप्सशिअल अमायनो ऍसिड आहे.
1. अलनीन
2. ग्लायसिन
3. लायसिन **
4. प्रोलीन
49. हिवतापाचा उष्ण अवस्तेत शरीराचे तापमान………पर्यंत वाढू शकते.
1.41 F
2.100 F
3.98 F
4.102 F**
50. आपल्या एकूण आहारापैकी किती टक्के ऊर्जा प्रथिनांपासून मिळते?
1. 65%
2.88%
3. 10%**
4. 40%
51. जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमाची सुरुवात………पासून करण्यात आली.
1. १ जून २०१२**
2. १ जुलै २०१३
3. १ जुलै २०११
4. १ जून २०११
52.पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-१२ जीवनसत्वाचा प्रमुख स्त्रोत्र आहे.
1. मासा**
2. सफरचंद
3. कलिंगड
4. काजू
53. आईवडिलांचे रक्तगट ए X एबी असल्यास अपत्यांचा असंभवनीय रक्तगट …… ..राहील.
1. एबी
2. ओ**
3. बी
4. ए
54.नऊ महिन्याच्या बाळाला लस देतात.
1. व्दिगुणी
2. गोवर**
3. त्रिगुणी बुस्टर
4. कांजण्या
55. संतुलित आहारातील प्रथिनांचे प्रमाण असते.
1. १०-१५**
2. ५-१०
3. २०-२५
4. १५-२०
56.कोणास वैद्यकशास्त्राचा जनक म्हटले जाते.
1. हिपॉक्रेटिस**
2. ॲरिस्टॉटल
3. थीओफ्रेस्टस
4. थेल्स
57.कृत्रिम जीन्स चा शोध………….. या भारतीय शास्त्रज्ञाच्या नावावर आहे.
1. डॉ. जयंत नारळीकर
2. डॉ. एस. चंद्रशेखर
3. डॉ. हरगोविंद खुराणा**
4. डॉ. बिरबल सहानी
58.जिभेचा पाठीमागील भाग………….रुचीज्ञासाठी आहे.
1. कडू**
2. गोड
3. आंबट
4. खारट
59.आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?
1. सोडियम**
2. लोह
3. प्रथिने
4. जीवनसत्व
60.घटसर्प व धनुर्वात याची लस………. या शास्त्रज्ञाने शोधली.
1. यापैकी नाही
2. जोसेफ लिस्टर**
3. हॉफकिन्स
4. एमिल बेहरिंग
61.हिमोग्लोबिन निर्मितीत……..हा महत्वाचा घटक आहे.
1. थायमिन
2. फॉलिक अॅसिड**
3. रायबोफ्लोवीन
4. नायसिन
62.नायट्रीक आम्ल साठविण्याच्या टाक्या. ……………या धातूच्या केलेल्या असतात.
1. लोह
2. अॅल्युमिनियम**
3. शिसे
4. तांबे
63.रोगनिदान करण्याकरिता शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा काढुन त्याची तपासणी करणे ………. यास म्हणतात.
1. बायोप्सी**
2. वेस्टर्न ब्लॉक टेस्ट
3. ॲजिजो ब्लास्ट
4. एलिझा टेस्टं
64. पायरोमीटर या उपकरणाचा उपयोग……..साठी होतो.
1. वायूचा दाब मोजणे
2. विदयुत प्रवाह मोजणे**
3. उच्च तापमान मोजणे
4. हृदयाची स्पंदने मोजणे
65.खालीलपैकी कोणते जीवनसत्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते ?
1. ड जीवनसत्व
2. ब जीवनसत्व
3. ई जीवनसत्व
4. क जीवनसत्व**
66.खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतु शोधून काढावे .
1. हायेनमन**
2. डॉ. हन्सन
3. हार्वे
4. जेन्नर
67. खालीलपैकी सर्वात लहान वायु कोणता ?
1. कार्बन-डाय-ऑक्साईड
2. हायड्रोजन**
3. ऑक्सीजन
4. हेलियम
68. प्रत्येक वेळी मिलीपर्यंत रक्तदान करता येते.
1. ५०००
2. ४००
3.३००**
4.२००
69. लाळेतील टायलीनाची प्रक्रिया पिष्ठमय पदार्थावर हाऊन………..तयार होते.
1. ग्लुकोज
2. सेल्युलीज
3. स्टार्च
4. माल्टोज**
70.खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ? निकटदृष्टीता हा दोष असलेल्या व्यक्तीस …………
1. रात्री दिसत नाही
2. दूरचे स्पष्ट दिसते**
3. दूरचे अस्पष्ट दिसते
4. जवळचे स्पष्ट दिसते
71.बेन्झीन हेक्साक्लोराईड हे अत्यंत प्रभावशाली………. म्हणून ओळखले जातात.
1. कीडनाशक**
2. तणनाषक
3. उत्तेजक
4. वेदनाशमक
72. हिवताप प्रदीर्घ काळ टिकल्यास त्याचे पर्यवसान ……….. हा रोग होतो.
1. क्षय
2. मलेरिया
3. टायफाईड
4. पंडूरोग**
73. दात आणि हाडमध्ये………असते.
1. कॅल्शिअम व फॉस्फरस**
2. फॉस्फरस व सेल्युलोज
3. कॅल्शिअम व नायट्रोजन
4. सिलिकॉन व कॅल्शिअम
74. मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते ?
1.80
2. 65**
3. 35
4. 15
75.हिवतापावरील प्रभावी औषध.
1. पेनिसिलीन**
2. प्रायमाक्कीन
3. सल्फोन
4. टेरामायसिन
76…………….. या डचं शास्त्रज्ञाने कार्बन-डाय-ऑक्साईड या वायुचे अस्तित्व सिद्ध केले.
1. ब्लॅक
2. रोनॉल्ड रॉस
3. प्रिस्टले
4. रॉन हेलमॉड**
77.झाडाचे वय कशावरून ठरवितात.
1. झाडांची उंची
2. पानांचा रंग
3. पानांची संख्या
4. झाडाच्या खोडावरील वर्तुळे**
78. कानात आवाज येकू येणे / बहिरेपणा येणे हे ……..T क्षयरोगविरोधी औषधाचा दुष्परिणाम आहे.
1. यापैकी नाही
2. आयसोनियाझीड
3. रिफाम्पिसीन
4. स्ट्रेप्टोमायसीन**
79. विद्यार्थीवर्गात मुक्त व सनदशीर कार्य करण्यासाठी भगतसिंग व सुखदेव यांनी कोणती संघटना स्थापन केली ?
1. पंजाब नौजवान सभा
2. अमृतसर सभा
3. गदर विद्यार्थी संघ
4. लाहोर विद्यार्थी सभा**
80. इ.स. १९०८ मधील टिळकांवरील
खटल्यात त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते ?
1. चित्तरंजनदास
2. गणेश वासुदेव जोशी
3. बॅ. महंमदअली जीना**
4. दावर व मॅथ्यू
81. बिहू “हा महोत्सव खालीलपैकी
कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो
A) आसाम**
B ) केरळ
C) कर्नाटक
D) तामिळनाडू
82.’आझाद हिंद सेने’च्या अधिकाऱ्यांवरील खटल्य जवाहरलाल नेहरूंनी त्यांचे वकीलपत्र घेतले होते. हे खटले खालीलपैकी कोठे चालविले गेले ?
1. दिल्ली उच्च न्यायालयात
2 . आग्र्याच्या किल्ल्यात
3. दिल्लीच्या लाल किल्ल्यात**
4. अहमदनगरच्या किल्ल्यत
83.सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ मध्ये सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना केली. हे गीत या सरकारने राष्ट्रगीत म्हणून ठरविले होते.
1. ‘जन गण मन’
2. ‘वंदे मातरम्’
3. ‘ये हिंदोस्ताँ हमारा’
4. सब सुख चैन की…..**
84. सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर ‘आझाद
हिंद सेनेने पुन्हा एकदा ……….ही युद्धघोषणा दिली होती.
1. जय हिंद
2. जय भारत
3. लडके लेंगे हिंदुस्थान
4. चलो दिल्ली**
85. महाराष्ट्रात सातारा जिल्हा आणि परिसरात
‘प्रतिसरकार’ किंवा ‘पत्री सरकार’ची स्थापना
कोणी केली ?
1. नाना पाटील**
2. यशवंतराव चव्हाण
3. वसंतदादा पाटील
4. किसन वीर
86.कोणत्या मंत्रालयाने “नमस्ते योग” नामक मोबाइल अॅप तयार केले ?
(A) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
(B) गृह मंत्रालय
(C) आयुष मंत्रालय**
(D) शिक्षण मंत्रालय
87.खालीलपैकी कोणत्या बाबीचा मूलभूत
कर्तव्यांमध्ये समावेश होत नाही ?
1. राष्ट्रीय ध्वजाचा मान राखणे.
2. राष्ट्रगीताचा मान राखणे.
3. मतदानाचा हक्क बजावणे.**
4. सार्वजनिक मालमत्ता सुरक्षित राखणे.
88.जर भारताच्या एखाद्या नागरिकाने
स्वखुषीने परदेशाचे नागरिकत्व पत्करले तर-
1. त्याचे भारताचे नागरिकत्व संपुष्टात येईल.**
2. तो दोन्ही देशांचा नागरिक होईल.
3. त्याचे दोन्ही देशांचे नागरिकत्व संपुष्टात येईल.
4. त्याला दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारताच
येणार नाही.
89. ‘एक हॉटेल चालविणे आणि पाहुण्यांचे
आदरातिथ्य करणे राज्यपालाच्या कार्याचे
अशा प्रकारे वर्णन कोणी केले होते ?
1. विजयालक्ष्मी पंडित
2. एन. व्ही. गाडगीळ
3. के. एम. मुन्शी**
4. शंकरदयाल शर्मा
90. जेव्हा एखाद्या राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोलमडते तेव्हा राष्ट्रपतीस (राज्यपालांच्या सल्ल्यानुसार) ……..कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते.
1. ३५२
2. ३६०
3. ३५६**
4. ३७०
91.घटनेच्या कितव्या कलमानुसार आर्थिक
आणीबाणी पुकारण्याचे राष्ट्रपतींना अधिकार
आहेत ?
1. ३५२
2. ३५६
3. ३६०**
4. ३७०
92. बाह्य आक्रमणामुळे अथवा अंतर्गत बंडाळीमुळे जेव्हा देशाच्या एखाद्या भागास धोका पोहोचतो तेव्हा राष्ट्रपती कलम ………अन्वये आणीबाणी पुकारू शकतात.
1. ३५२**
2. ३५६
3. ३६०
4. ३७०
93. संसदेस एखाद्या राज्याचा प्रदेश कमी-अधिक करण्याचा, राज्यांच्या सीमारेषा बदलण्याचा तसेच राज्याचे नावही बदलण्याचा अधिकार आहे. घटनेच्या
कितव्या कलमान्वये संसदेस हा अधिकार
प्राप्त झाला आहे ?
1. 3**
2. ३६८
3. १०
4. ३७०
94.केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना
वयाच्या …. वर्षांपर्यंत अधिकारपदावर राहता
येते.
1. ६५**
2. ६२
3. ६०
4. ५८
95. केंद्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचा
कार्यकाल किती वर्ष असतो ?
1. पाच वर्षे
2. दोन वर्ष
3. सहा वर्षे**
4. तहहयात
96.पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित
झालेल्या प्रभा अत्रे कोणत्या क्षेत्राशी संबंधित
आहेत?
(A) साहित्य
(B) संगीत**
(C) खेळ
(D) नागरी सेवा
97.कोणत्या देशाने मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या गळतीनंतर 90 दिवसांची “पर्यावरण आणीबाणी” घोषित केली आहे?
(A) अर्जेंटिना
(B) पेरू**
(C) ऑस्ट्रेलिया
(D) कॅनडा
98.कार्बोनिक ॲन्हायड्राइड म्हणजेच.
1. कॅल्शिअम
2.शुद्ध हिरा
3. कार्बन डाय-ऑक्साइड**
4. कोबाल्ट
99.पुढीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर
आहेत?
(१) त्से त्से माशी : निद्रारोग (२) मादी अॅनाफिलस डास : हिवताप
(३) वालुमक्षिका : काळाआजार (४) कॉलरा : पिसवा
1. १ व २
2. २ व ३
3. १ व ३
4. १, २ व ३**
100. युरेनिअमच्या अणुक्रेंद्रातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या अनुक्रमे …. इतकी असते.
1. २३ व ४६
2. ९२ व ४६
3. ४६ व ९२
4. ९२ व १४६**
101.हेलिअम’ या मूलद्रव्याच्या अणुगर्भातील प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्स यांची संख्या समसमान म्हणजे प्रत्येकी ……… इतकी असते.
1. एक
2. आठ
3. दोन**
4. सोळा
102. खालीलपैकी ……. या धातूचा विद्युत्रोध सर्वाधिक असतो.
1. निकेल
2. टंगस्टन**
3. जस्त
4. तांबे
103.भारतीय संविधान चे जनक कोण आहे ?
1. डॉ. राजेंद्र प्रसाद
2. डॉ. भीमराव अंबेडकर**
3. जवाहरलाल नेहरु
4. महात्मा गांधी
104. विद्युत इस्त्रीसाठी साधारणतः …. इतकी विद्युत्शक्ती वापरात आणली जाते.
1. १०० वॉट
2. ५०० वॉट**
3. ७५० वॉट
4. ९०० वॉट
105.आम्लांमध्ये ……….. हे मूलद्रव्य असतेच.
1. ऑक्सिजन
2. हायड्रोजन**
3. क्लोरिन
4. कार्बन
106.खालीलपैकी कशास चुंबकीय पदार्थ
म्हणता येईल ?
1. तांबे
2. कोबाल्ट**
3. सोने
4. चांदी
107. हे तीन प्राथमिक किंवा मूळ रंग होत…….
1. निळा, हिरवा व लाल**
2. निळा, पिवळा व पांढरा
3. पाढरा, काळा व लाल
4. हिरवा, पांढरा व केशरी
108.भारताच्या महत्त्वाकांक्षी गगनियान या अंतरिक्ष मोहिमेला खालीलपैकी कोणत्या देशाचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले?
1.जपान
2. दक्षिण कोरिया
3. संयुक्त अरब अमिरात
4. फ्रान्स**
109.राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरण चे म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आ
1.अजय भूषण पांडे**
2. नंदन निलेकानी
3. अजित प्रेमजी
4. क्रिस गोपाल कृष्ण
110.सिलिका’ व ‘अल्युमिनिअम’ यांसारख्या हलक्या मूलद्रव्यांच्या संयुगाने बनलेल्या भू-कवचाच्या वरच्या थरास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे ?
1. सायमा
2. निफे
3. सियाल**
4. नीस
111. भू-मध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात
कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात ?
1. साग, आंबा, चिंच, ओक, लार्च
2. सदाहरित ओक, ऑलिव्ह, संत्री, द्राक्षे**
3. नारळ, सुपारी, साग, अक्रोड
4. देवदार, पाइन, स्प्रूस, फर
112.खालीलपैकी कोणते विधान चुकीचे
आहे ?
1. पृथ्वीवरील भू-कवचालाच आपण ‘शिलावरण’
असे म्हणतो.
2. पृथ्वीवरील पाण्याच्या आवरणासच
‘जलावरण’ असे म्हटले जाते.
3. पृथ्वीभोवतीच्या गोलाकार वायुरूप
आवरणास ‘वातावरण’ असे म्हणतात.
4.सागरतळाला ‘मध्यावरण’ असे संबोधले जाते.**
113.पृथ्वीच्या उत्तर वा दक्षिण ध्रुवाकडे चालत
गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्षवृत्तावर
पृथ्वीच्या भू-पृष्ठाचा शेवट होतो ?
1. ९० अक्षांश**
2. ६०° अक्षांश
3. १८०° अक्षांश
4. ३६० रेखांश
114. हिंदी महासागरात विषुववृत्ताजवळ स्थित असलेल्या कमी दाबाच्या विस्तीर्ण पट्ट्यास काय नाव आहे ?
1.आंतर-उष्णकटिबंधीय केंद्रीभवन
2. पश्चिमी जेटस्ट्रीम
3. विषुववृत्तीय कमी दाब पट्टा**
4. यांपैको नाही.
115.खालीलपैकी कोणते एक तैगा किंवा
बोरियल प्रकारच्या वनांचे वैशिष्ट्य नाही ?
1. वृक्षांचा आकार शंक्वाकृती
2. वृक्षांची सरासरी उंची १२ ते २१ मीटर
3. शेकडो चौ. कि. मी. क्षेत्रात १ वा २ प्रकारचेच वृक्ष
4. वृक्षांचे लाकूड मजबूत व टणक**
116. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी व अँडिज हे
खालीलपैकी कोणत्या एका प्रकारचे पर्वत
होत ?
1. अवशिष्ट
2. ज्वालामुखीय
3. वलीय**
4. गटीय
117.कोणत्या देशाने 2022 आयसीसी महिला
क्रिकेट विश्वचषक कप जिंकला आहे
1. न्युझीलँड
2. इंग्लंड
3. भारत
4. ऑस्ट्रेलिया**
SEE VIDEO