महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच PDF पोलीस भरती प्रश्नपत्रिका 2023 पोलीस भरती प्रश्न उत्तरे

shubhambansode2023
20 Min Read
महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच PDF

या पोस्म मधी आपण महाराष्ट्र पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच PDF बघणार आहोत

1.कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री विद्यार्थी प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे ?
a. तमिळनाडू
b. गुजरात
c. महाराष्ट्र
d. हिमाचल प्रदेश **

✅स्थापना: 25 JAN 1971
✅ मुख्यमंत्री :सुखविंदर सिंग सुखू
✅’राज्यपाल : शिव प्रताप शुक्ल
✅राजधानी : शिमला

राष्ट्रीय उद्यान :
ग्रेट हिमालयीन
✅ पिन व्हॅली
✅ सिंबलबारा

महत्वाची धरणे :
पांडोह
✅चमेरा
✅ नाथपा झाकरी

2.’गृहज्योती योजना’ कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली योजना आहे ?
a. आंध्रप्रदेश
b. तमिळनाडू
c. कर्नाटक**
d. पश्चिम बंगाल

स्थापना : 01 Nov 1956
✅ मुख्यमंत्री : सिद्धरामय्या
✅ राज्यपाल : थावरचंद गेहलोत
✅ राजधानी : बेंगलुरू

राष्ट्रीय उद्यान :
बांदीपूर
● कुद्रेमुख
● अंशी
● बॅनरघट्टा

महत्वाची धरणे :
तुंग भद्रा
● केंद्रा
● अलमाटी
● कृष्णा राजा
● नारायणपूर

3.टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने एअरबस आणि बोईंगकडून विमाने खरेदी करण्यासाठी खरेदी करार केला आहे ?
a. ५००
b. ४७०**
c. ३५०
d.५५०

4.आशियातील सर्वात मोठी क्लस्टर विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
a. महाराष्ट्र**
b. तमिळनाडू
c. राजस्थान
d. गुजरात

ठाण्यात आशियातील सर्वात मोठी क्लस्टर
डेव्हलपमेंट योजना राबवण्यात येणार आहे

पुनर्विकसित टाउनशिप प्लॅनमध्ये सुसज्ज
आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, पार्किंग, मंडी
आणि नागरी सुविधांचा समावेश आहे.

✅रहिवाशांना 323 चौरस फुटांचे मालकीचे घर
मिळेल

5. किती % मंजुरी रेटिंगसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत?
a. ६५%
b. ५५%
c. ५०%
d. ७५%**

6.समलिंगींना लग्न करण्यासाठी परवानगी देणारा पहिला मध्य युरोपीय देश कोणता ठरला आहे ?
a. टॅलिन
b. लाटविया
c. एस्टोनिया**
d. लिथुआनिया

7.जेंडर गॅप इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान कितव्या क्रमांकावर आहे ?
a. १०५
b. १२७**
c. १६३
d. ९५

8.पाकिस्तान आपल्या कराची बंदर टर्मिनल्सच्या ताब्यात देण्यासाठी कोणत्या देशाशी करार करेल ?
a. UAE**
b. Saudi Arabia
c. Türkiye
d. China

देश विक्रमी महागाई, वित्तीय असमतोल
आणि कमी परदेशी साठा यांच्याशी संघर्ष करत
आहे.

9.राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळाला आहे?
a. मध्यप्रदेश **
b. हरियाणा
c. कर्नाटक
d. यापैकी नाही

10.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळाविरुद्ध लढा देण्यासाठीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
a. 16 जून
b. 17 जून**
c. 18 जून
d. 19 जून

11.खालीलपैकी कोणाची नुकतीच गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
a. जी कृष्णकुमार
b. अनरेंदू प्रकाश
c.संजय कुमार** 
d. रिता कलरा

12.खालीलपैकी कोणत्या राज्यातील 5 इमारतींना नुकतेच ग्रीन एप्पल इनव्हायर्नमेंट पुरस्कार जाहीर झाला आहे?
a. ओडिशा
b. तेलंगणा**
c. कर्नाटक
d. तामिळनाडू

13.फ्रेंच ओपन 2023 या स्पर्धेत पुरुष एकेरीमध्ये खालीलपैकी कोणी विजय मिळवला आहे?
a. नोव्हाक जोकोविच**
b. स्टेफोनोस त्सिसीपास
c. रॉजर फेडरर
d. राफेल नदाल

14.भारताच्या जी 20 अध्यक्षतेअंतर्गत तिसरी महिला 20 आंतरराष्ट्रीय बैठक नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे?
a. महाबलीपुरम**
b. औरंगाबाद
c. जयपूर
d. नवी दिल्ली

15.16 वी आशिया चषक ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे?
a. भारत
b. पाकिस्तान
c. श्रीलंका
4.2 व 3**

16.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक समुद्री कासव दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
a. 16 जून**
b. 17 जून
c. 18 जून
d. 19 जून

17. मुंबई येथे राष्ट्रीय आमदार संमेलनाचे उदघाट्न नुकतेच खालीलपैकी कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
a. ओम बिर्ला
b. रमेश बैस**
c. नितीन गडकरी
d. देवेंद्र फडणवीस

18. भारतामध्ये सुमारे……..लागवडी खाली आहे.
a. 40%
b. 50%
c. 60%**
d. 70%

19.अंदमान समूहातील……….बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
a. लॅडफॉल
b. नारकोंडम
c. बॅरन**
d. कोणतेही नाही

20.कोकणात आद्रतेचे प्रमाण नेहमी जास्त
करण्याचे कारण कोणते ?
a. जास्त पर्जन्य
b. सागर किनारा**
c. उष्णकटिबंधीय सदाहरित वने
d. पश्चिम घाट

21.केरळ मधील………हे अभयारण्य हत्ती साठी प्रसिद्ध आहे.
a. पेरियार**
b. चंद्रप्रभा
c. कुमारोम
d. यापैकी नाही

22.केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
a. दिल्ली
b. मुंबई
c. नागपुर**
d. नाशिक

23.महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नेऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो?
a. मराठवाडा
b. कोकण
c. खानदेश
d. विदर्भ**

24.उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय
कोणत्या ठिकाणी आहे?
a. गोरखपुर
b. जयपुर**
c. जबलपूर
d. दिल्ली

25.कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग ला नवीन
कोणता क्रमांक प्राप्त झाला आहे?
a. NH 222
b. NH 52
c. NH 53
d. NH 61**

26.या मृदेस ट्रॉपिकल मृदा असे सुद्धा म्हणतात?
a. काळी मृदा**
b. जांभी मृदा
c. खाजन मृदा
d. वरीलपैकी एकही नाही

27.कोणत्या मृदेस लेटराईट मृदा म्हणतात?
a. काळी मृदा
b. जांभी मृदा**
c. लालसर तपकिरी मृदा
d. वरीलपैकी एकही नाही

28.महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प
कोणत्या या ठिकाणी उभारण्यात आला?
a. वेलतुरी (बीड)
b. ठोसेघर (सातारा)
c. आगसवाडी (सातारा)
d. जामसंडे(सिंधुदुर्ग)**

29.पवन ऊर्जानिर्मितीसाठी वाऱ्यांचा वेग किमान
ताशी किती किमी असावा लागतो?
a. 16**
b. 12
c. 10
d. 21

30.नैऋत्य मान्सून काळात महाराष्ट्रात सर्वात
कमी पाऊस कोठे पडतो?
a. जळगाव
b. धुळे
c. अहमदनगर
d. सातारा**

31.जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात खोल
‘टोंगा गर्ता’ कोणत्या महासागरात आहे?
a. अटलांटिक
b. आर्टिक
c. हिंदी
d. पॅसिफिक**

32.ढाकना – कोलखाजा अभ्यारण्य कोणत्या
जिल्हयात आहे?
a. जळगाव
b. अमरावती**
c. भंडारा
d. नाशिक

33.मेळघाट गुगामल व्याघ्र प्रकल्पाची स्थापना?
a. 1972-1973
b. 1970-1971
c. 1971-1972
d. 1973-1974**

34.मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?
a. मराठवाडा**
b. पश्चिम महाराष्ट्र
c. विदर्भ
d. खानदेश

35.एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना
पश्चिम बंगाल मध्ये कोणत्या नावाने ओळखले
जाते..?
a. वळीव
b. कालबैसाखी**
c. लू
d. आँधी

36.बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या
राज्यात स्थित आहे?
a. पंजाब व हरियाणा
b. महाराष्ट्र व गोवा
c. आंध्रप्रदेश व तामिळनाडू**
d. केरळ व कर्नाटक

37.खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत?
a. मतलई**
b. खारे
c. मोसमी
d. लू

38.धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित
आहे?
a. रेशीम उत्पादन
b. दूध उत्पादन**
c. अंडी उत्पादन
d. कापूस उत्पादन

39.महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने ……… या भागात आढळतात.
a. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली
b. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी
c. विदर्भ, कोल्हापूर आणि सातारा
d. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश**

40.आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता ?
a. भीमा, वैनगंगा, सिना, सावित्री
b. वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री
c. सावित्री,भीमा, सीना, वैनगंगा**
d. वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री

41.सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक
वेळेत किती तासांचा फरक आहे ?
a. तीन तास
b. दोन तास**
c. चार तास
d. अडीच तास

42.भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित
आहे ?
a. चंद्रपूर
b. नंदुरबार
c. औरंगाबाद
d. गडचिरोली**

43.जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर………..व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय?
a. 1000**
b. 100
c. 10000
d. 1 लक्ष

44.खालीलपैकी कोणत्या पर्वत महाराष्ट्रातील
प्रमुख जलविभाजक आहे ?
a. सह्याद्री पर्वत**
b. सातपुडा पर्वत
c. अजिंठा पर्वत
d. महादेव डोंगर

45.बहाई धर्माची लोकसंख्या कोणत्या देशात
सर्वात जास्त आहे.
a. पाकिस्तान
b. चीन
c. भारत**
d. इराण

46. उत्तर विभागीय परिषदेत खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही?
a. उत्तर प्रदेश.**
b. हरियाणा.
c. राजस्थान,
d. पंजाब.

47.घटनेच्या कलम 150 अन्वये केंद्र व राज्य शासनांच्या लेख्याचे स्वरूप विहित करण्याची जबाबदारी कुणाकडे आहे.
a. CAG
b. CGA
c. राष्ट्रपती**
d. पंतप्रधान

48.रसायन उत्पादनात कोणत्या राज्याचा पहिला
क्रमांक लागतो.
1) गुजरात**
2 ) महाराष्ट्र
3) तामिळनाडू
4) तेलंगणा

49.खालीलपैकी कोणत्या देशात ‘व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक’ आहे?
a. इटली
b. जपान
c. इंडोनेशिया
d. USA**

50.आफ्रिका खंडात पिग्मी लोकांची वस्ती केवळ —— आणि……….. अक्षवृत्तादरम्यान आढळते?
a. 0 ते 5 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त
b. 0 ते 10 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त
c. 0 ते 20 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त
d. 0 ते 30 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त**

51.महासागरातील जवळपास सर्वच सागरी
प्रवाह ……….. वाऱ्याच्या दिशेने वाहतात.
a. धृवीय
b. ग्रहीय**
c. विषुववृत्तीय
d. मोसमी

52.उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात, तेथे……… निर्माण होते.
a. कमी तापमान
b. जास्त तापमान
c. बर्फ
d. दाट धुके**

53.खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे?
a. सागरेश्वर – सांगली
b. मेळघाट – अमरावती
c. राधानगरी – कोल्हापूर**
d. तानसा – ठाणे

54. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य —–आहे.
a. हिमाचल प्रदेश
b. महाराष्ट्र**
c. मध्यप्रदेश
d. अरुणाचल प्रदेश

55.सन 1854 मध्ये मुबंईत पहिली आधुनिक
सुती कापड गिरणी ची स्थापणा… यांनी केली.
a. C.N.लाड
b. D.G.पोतदार
c. C.N.दावर**
d. जमशेदजी टाटा

56.चौरीचोरा घटनेनंतर…………ही चळवळ
थांबवण्यात आली.
a. सविनय कायदेभंग चळवळ
b. सायमन विरोधी सत्याग्रह
c. भारत छोडो चळवळ
d. असहकार चळवळ**

57.सरपंचाची निवड आता पूर्वी प्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार आहे, त्यासाठी खालील पैकी कोणत्या कायद्यात सुधारणा केली गेली ?
a. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958
b. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959
c. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1965
d. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959**

58.भारतीय विकासकांना त्यांची उत्पादने
सर्वसामान्या पर्यत पोहचवण्यासाठी कोणत्या
डिजिटल पेमेंट कँपनीने त्यांचे मिनी अप स्टोर
उघडले ?
a. Phone Pay
b. Google pay
c. Amazon Pay
d. PayTM**

59.शुभंकर शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित
आहे.
a. गोल्फ **
b. स्क्वॉश
c. बिलियर्ड्स
d. टेबल टेनिस

60.बुध्दीबळाचा सर्वात कमी वयाचा ग्रँड मास्टर
अभिमन्यू मिश्रा कोणत्या देशाचा आहे.
a. USA**
b. India
c. UK

61.US Air Qyality Index नुसार जगातील
सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत दिल्लीचा
क्रमांक कितवा आहे ?
a. पहिला
b. दुसरा**
c. तिसरा
d. चौथा

62.खालील पैकी कोणत्या ठिकाणास विदर्भाचे नंदनवन असे म्हणतात?
a. मेळघाट
b. चिखलदरा**
c. ताडोबा
d. पेंच

63.वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर करतात
a. ऍनिमोमीटर**
b. सायनोमीटर
c. ऍक्टिनोमीटर
d. क्यायनोमीटर

64.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक
सरासरी तापमान कक्षा जास्त आहे
a. अलिबाग
b. पुणे
c. कोल्हापूर
d. नागपूर**

65.खालीलपैकी पर्जन्यविषयक कोणती प्रमुख समस्या महाराष्ट्राला भेडसावते ?
a. स्थलीय विविधता
b. कालीय विविधता
c. स्थल-कालीय विविधता**
d. यापैकी नाही

66.महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण किती आहे
a. 65%
b. 50%
c. 85%**
d. 100%

67.खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा
पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो ?
a. सांगली
b. अहमदनगर
c. सोलापूर
d. वरील सर्व**

68.महाराष्ट्रात सिंचन पद्धत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते?
a. ठिबक
b. मोकाट**
c. उपसा
d. तलाव

59.भारतामध्ये………मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?
a. काळी
b. तांबडी
c. जांभी
d. गाळाची**

60.महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये…….. मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते?
a. काळी**
b. गाळाची
c. तांबडी
d. जांभी

61.भारतातील सर्वच राज्यात मृदेची झीज होताना दिसते, परंतु – राज्याच्या समुद्र किनाऱ्यावर ती अतिसंवेदनशील दिसते?
a. केरळ**
b. तामिळनाडू
c. ओरिसा
d. कर्नाटक

62.महाराष्ट्राचे पठार मुख्यत्वेकरून खालीलपैकी कोणत्या खडकांपासून निर्माण झाले आहे?
a. धारवाड
b. कडप्पा
c. असिताष्म**
d. कृष्णप्रस्तर

63.महाराष्ट्रातील कोणत्या भागात बेसॉल्ट खडकाची जाडी सर्वांत जास्त आहे ?
a. दक्षिण
b. पश्चिम**
c. मध्य
d. उत्तर

64. पुणे जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून
कोणती नदी वाहते?
a. इंद्रायणी
b. भीमा
c. नीरा**
d. अंबी

65.खालीपैकी कर्कवृत्ताला दोन वेळा ओलांडणारी नदी कोणती.
a. महानदी
b. नर्मदा
c. मही**
d. चंबळ

66.खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये एकापेक्षा
जास्त नॅशनल पार्क आहेत?
a. उत्तर प्रदेश
b. मनिपुर
c. नागालँड
d. त्रिपुरा**

67.खीरगंगा नेशनल पार्क कोणत्या राज्यात
आहे?
a. आसाम
b. वेस्ट बंगाल
c. उत्तराखंड
d. हिमाचल प्रदेश **

68. घोडाझरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे?
a. भंडारा
b. गोंदिया
c. चंद्रपूर**
d. नागपूर

69. गोसिखुर्द धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
a. भंडारा**
b. गोंदिया
c. चंद्रपूर
d. नाशिक

70.दलित चळवळीचे प्रभावशाली व्यक्ती खालीलपैकी कोण होते ?
a. लाल बहादूर शास्त्री मराठी
b. महात्मा गांधी
c. पंडित नेहरू
d. डॉ बाबासाहेब आंबेडकर**

 

71.अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर कोणते ?
a. दोडा बेटा
b. बैराट
c. गुरुशिखर**
d. एव्हरेस्ट

72. 2011 च्या राज्य व सर्व क्षण अहवालानुसार
भारतातील वनाचे क्षेत्रफळाचे प्रमाण किती आहे ?
a. 10.30 %
b. 15.30%
c. 21.05%**
d. 31.05%

73. भारतातील सर्वात उंच वरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी
कोणते आहे ?
a. सिमला
b. श्रीनगर
c. लेह
d. धूम (दार्जिलिंग )**

74.भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो ?
a. अटलांटिक
b. हिंदी
c. आर्टिक
d. पॅसिफिक**

75.पंतप्रधान मोदींनी कोणत्या राज्यात वन्यजीव अनुकूल महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले ?
a. मध्य प्रदेश
b. तामिळनाडू
c. छत्तीसगड**
d. आसाम

76. सह्याद्री पर्वताची उंची सरासरी किती आहे ?
a.1300 मी
b.1200 मी**
c.1500 मी
d.1400 मी

77. लेट मी से इट नाऊ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
a. राकेश मारिया**
b. दत्ता पडसलगिरकर मराठी
c. जुलीओ रीबेरो
d. सुबोध जायसवाल

78. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करतात ?
a. 11 जुलै**
b. 11 ऑगस्ट
c. 11 सप्टेंबर
d. 11 ऑक्टोंबर

79. भारतीय संविधानामध्ये स्वातंत्र्याचा हक्क हे कोणत्या कलमानुसार आहे ?
a. कलम 23 ते 24
b. कलम 25 ते 28
c. कलम 19 ते 22**
d. कलम 29 ते 30

80. ” फॉक्सकॉन ” ही कंपनी कोणत्या देशाची
कंपनी आहे ?
a. चीन
b. जपान
c. रशिया
d. तैवान**

81.भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणता आहे ?
a) सांभर
b) दाल
c) चिल्का**
c) यापैकी नाही

82.” मलायगिरी “हे शिखर खालीलपैकी कोणत्या
राज्यामध्ये आहे ?
a) नागालँड
b) उडीसा**
c) पंजाब
d) हरियाणा

83. कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कशाचा वापर केला जातो ?
a) सोडियम नायट्रेट
b) सोडियम क्लोराइड
c) सिल्वर आयोडाइड**
d) यापैकी नाही

84.कोणाच्या काळामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली ?
a) लॉर्ड कर्झन
b) लॉर्ड मेयो
c) लॉर्ड डफरीन**
d) लॉर्ड विल्यम हेनरी

85. “दाभोसा ” हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
a. ठाणे
b. पालघर**
c. रत्नागिरी
d. सिंधुदुर्ग

86. ” सेवा सदन ” ही संस्था खालीलपैकी कोणी
स्थापन केली आहे?
a. पंडिता रमाबाई
b. रमाबाई रानडे**
c. ताराबाई शिंदे
d. यापैकी नाही

87. ” अखिल भारतीय सेवा ” यांच्या संबंधित
कलम खालीलपैकी कोणता आहे ?
a. 112
b. 232
c. 312**
d. 421

88. PWG हे खालीलपैकी कशा संबंधित आहे ?
a. आरोग्य
b. शिक्षण
c. नक्षलवाद**
d. यापैकी नाही

89.” अनेर” हे धरण खालीलपैकी कोणत्या
जिल्ह्यामध्ये आहे ?
a) गोंदिया
b) चंद्रपूर
c) धुळे**
d) नंदुरबार

50.2011 जनगणानुसार भारताच्या आदिवासी
लोकसंख्येची टक्केवारी किती होती ?
a) 5.7
b) 8.6**
c) 7.9
d) 7.1

51. शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या विषयी कलम
कोणता आहे ?
a) कलम 20, 21
b) कलम 21, 22
c) कलम 23, 24**
d) कलम 25, 26

52.वंशिक भेदभाव यांच्या विरुद्ध लढण्यासाठी
महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना कोणत्या
वर्षी केली ?
a) 1822
b) 1855
c) 1873
d) 1894**

53. बालकामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या
संबंधित कलम कोणता आहे ?
a) कलम 20
b) कलम 22
c) कलम 23
d) कलम 24**

54. सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी
आले ?
a) 1922
b) 1923
c) 1928**
d) 1977

55.सैन्य बळाने जगातला सर्वात शक्तिशाली देश
कोणता आहे ?
a) भारत
b) रशिया**
c) अमेरिका
d) युक्रेन

56.भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात
कोणती आहे ?
a) भिल्ल
b) गोंड
c) अंदमान**
d) जारवा

57.दहशतवादी विरोधी दिवस कोणत्या दिवशी
असतो ?
a) 18 मे
b) 22 जुन
c) 17 मे
d) 21 मे**

57.महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये तांबे आणि
खनिज सापडते ?
a) विदर्भ**
b) पश्चिम महाराष्ट्र
c) मराठवाडा
d) यापैकी नाही

59. हडप्पा आणि मोहजोदोडो ही ठिकाणे कोणता
देशामध्ये आहेत ?
a) भारत
b) नेपाळ
c) पाकिस्तान**
d) अफगाणिस्तान

60. घटना समिती पुढे उद्दिष्टांचा ठराव कोणी
मांडला ?
a) सरदार पटेल
b) पंडित जवाहलाल नेहरू**
c) राजेंद्र प्रसाद
d) यापैकी नाही

60. ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी
कोणती आहे ?
a) उल्हास**
b) वासिस्ट्री
c) शास्त्री
d) जोग

61.भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश
आहेत ?
a) 5
b) 8**
c) 9
d) 11

62.वास्को-द-गामाचे स्वागत खालीलपैकी कोणी
केले ?
a) राजा रविवर्मा
b) राजा झामोरीन**
c) राजा प्रतिष्ठक
d) यापैकी नाही

63. भारतामध्ये प्राचीन वेद खालीलपैकी कोणता
आहे ?
a) सामवेद
b) ऋग्वेद**
c) यजुर्वेद
d) आयुर्वेद

64.हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता
आहे ?
a) मोर
b) चिमणी
c) वटवाघुळ**
d) गरुड

65.लॉर्ड कर्झन ने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव
कोणत्या वर्षी मांडला ?
a) 1822
b) 1870**
c) 1876
d) 1890

66. चंबळ हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या
राज्यात आहे ?
a) मध्य प्रदेश
b) राजस्थान**
c) कर्नाटक
d) उत्तर प्रदेश

67.गाळा ची मुर्दा खालीलपैकी काय म्हणतात ?
a) जांभी मृदा
b) तांबडी मर्दा
c) भाबर मर्दा**
d) यापैकी नाही

68.मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते ?
a) पाच
b) सहा
c) सात**
d) आठ

69. प्रसिद्ध पर्शियन उत्सव कोणी सुरू केला ?
a. अकबर
b. मोहम्मद घोरी.
c. बलबन**
d. यापैकी नाही

70. तराईनच्या दुसऱ्या लढाईत कोणाचा विजय झाला केली होती ?
a. अकबर
b. मोहम्मद घोरी**
c. बलबन
d.यापैकी नाही

71. तराईणची पहिली लढाई कधी झाली?
a. 1191**
b. 1192
c. 1193
d. 1194

73.महमूद गझनीने कोणते प्रसिद्ध मंदिर लुटले होते?
a. सुवर्ण मंदिर
b. सोमनाथ**
c.बद्रीनाथ
d. सूर्य मंदिर

74. पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली?
a. अकबर आणि महाराणा प्रताप
b. अकबर आणि हेमू**
c. हेमू आणि बहादूर शाह जफर
d. अकबर आणि शेरशाह सुरी

Read More 

See Video 

 

Share This Article
Follow:
Hello friends my name is Shubham Bansode youtube above police recruitment all service recruitment mpsc taking classes for all govt jobs this is our official website we will send educational information thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *