मित्रानो या पोस्ट मध्ये Police Bharti Question Paper PDF in marathi पाहणार आहोत
1.2023 च्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
- कोचीन
- वाराणसी
- चेन्नई
- तिरुवनंतपुरम**
✅2023 च्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन 01 ते 05 डिसेंबर 2023 या कालावधीत केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे करण्यात येणार आहे.
✅ही या महोत्सवाची आतापर्यंतची 05 वी आवृत्ती आहे.
✅ यात जगभरातील आयुर्वेद अभ्यासक आणि भागधारकांना एकत्र आणून आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी आयुर्वेदाची क्षमता दर्शविण्यात येणार आहे.
2.खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्या व्यक्तींना 10000/- रुपयांची मासिक पेन्सन् देण्याची घोषणा केली आहे.
- मध्यप्रदेश
- कर्नाटक
- हरियाना**
- आसाम
✅हरियाना राज्य सरकारने त्यांच्या राज्यातील पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण
पुरस्कार विजेत्या व्यक्तींना 10000 रुपयांची मासिक पेन्सन् देण्याची घोषण केली आहे.
✅याबाबतची घोषणा नुकतीच हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खटटर यांनी केली आहे.
✅यासोबत या व्यक्तींना मोफत बस प्रवास सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
3.खालीलपैकी कोणत्या राष्ट्राने 2023 महिला हॉकी ज्युनियर आशिया कपची 8 वी आवृत्ती जिंकली आहे?
1.भारत** ✅महिला हॉकी ज्युनियर आशिया चषक ही आशियाई हॉकी महासंघाद्वारे आयोजित 21 वर्षाखालील महिलांची आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे.
✅ही स्पर्धा 1992 पासून आयोजित केली जात आहे आणि ज्युनियर वर्ल्ड कपसाठी पात्रता स्पर्धा म्हणून काम करते.
✅2023 महिला हॉकी ज्युनियर 8वी आवृत्ती
✅आशिया चषक ची अलीकडेच 3 ते 11 जून 2023 जपानमधील काकामिगाहारा येथे दरम्यान आयोजित करण्यात आली आहे.
✅भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने महिला
✅ज्युनियर आशिया चषक 2023 अंतिम सामन्यात
कोरियाचा 2-1 गुणांसह पराभव करून जिंकले आहे.
Police Bharti Question Paper PDF in marathi
4.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस म्हणून साजरा केला जातो?
- जून
- 11 जून
- 12 जून**
- 13 जून
✅12 जून रोजी जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस साजरा केला जातो.
✅हे आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने बालमजुरीच्या जगभरातील नामशेषावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुरू केले होते.
✅2023 थीम • सर्वांसाठी सामाजिक न्याय, बालमजुरी समाप्त
5.राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो ?
- 1 डिसेंबर
- 2 डिसेंबर**
- 5 डिसेंबर
- 12 डिसेंबर
6.भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोठे सुरू होणार आहे ?
- तामिळनाडू
- केरळ**
- आंध्र प्रदेश
- महाराष्ट्र
7.नोवाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?
- जर्मनी
- स्पेन
- सर्बिया**
- इजिप्त
8.नोवाक जोकोविच हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ?
- बॅडमिंटन
- फुटबॉल
- हॉकी
- टेनिस**
9.जगात सर्वात जास्त ग्रँडस्लॅम जिंकणारा पुरुष टेनिसपटू कोण ?
- नोवाक जोकोविच**
- कस्पर रुड
- रॉजर फेडरर
- राफेल नदाल
10.आय.सी.सी वनडे विश्वचषक 2023 यजमानपद कोणत्या देशाकडे आहे ?
- ऑस्ट्रेलिया
- इंग्लंड
- दक्षिण आफ्रिका
- भारत**
11.मध्यपूर्व अरबी समुद्रात आलेल्या चक्रीवादळाला बिपरजॉय हे नाव कोणत्या देशाने दिले ?
- म्यानमार
- श्रीलंका
- भारत
- बांगलादेश**
12.दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन केव्हां साजरा केला जातो ?
- 13 जून
- 14 जून**
- 15 जून
- 16 जून
13.जागतिक सागरी कासव दिन केव्हा साजरा केला जातो ?
- 15 जून
- 16 जून**
- 21 जून
- 28 जून
14.’बिपरजॉय चक्रीवादळ’ खालीलपैकी कोणत्या समुद्रात तयार झाले होते ?
- अरबी समुद्र**
- अटलांटिक समुद्र
- पॅसिफिक समुद्र
- बंगालचा उपसागर
15.’बिपरजॉय चक्रीवादळामुळे कोणत्या राज्याला सर्वात जास्त फटका बसला आहे ?
- आंध्र प्रदेश
- गोवा
- हरियाणा
- गुजरात**
16.मुरली श्रीशंकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- भालाफेक
- लांब उडी**
- उंच उडी
- थाळीफेक
17.शक्तीकांत दास यांना नुकतेच लंडनमध्ये सेंट्रल बँकिंगव्दारे 2023 या वर्षासाठी गव्हर्नर ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराने सन्मानित होणारे ते कितवे RBI गव्हर्नर बनले आहेत.
- पहिले
- दूसरे**
- तिसरे
- चौथे
✅ भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांना नुकतेच लंडनमध्ये सेंट्रल बँकिंगव्दारे 2023 या वर्षासाठी गव्हर्नर ऑफ द ईयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
✅ ते रघुराम राजन (2015) यांच्यानंतर हा पुरस्कार मिळवणारे दुसरे आरबीआय गव्हर्नर बनले आहेत.
18.खालीलपैकी कोणत्या रेल्वे स्टेशनला नुकतेच FSSAI कडून ईट राईट स्टेशन प्रमाण देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
- गुवाहाटी रेल्वे स्टेशन**
- वाराणसी रेल्वे स्टेशन
- सीएसएमटी, मुंबई
- चेन्नई सेंट्रल
19.कोणत्या राज्य सरकारने रस्त्यांवर बेकायदेशीर कचरा डंपिंगचा अहवाल दिल्यास बक्षीस म्हणून देण्याची योजना सुरू केली आहे ?
- तमिळनाडू
- राजस्थान
- केरळ**
- गुजरात
20.फोर्ब्स ग्लोबल 2000 च्या यादीमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कितवे स्थान आहे ?
- २२
- ५२
- ४५**
- ४२
21.तलाठी या पदाचे नियंत्रण कोणाकडून केले जाते?
- तहसीलदार**
- जिल्हाधिकारी
- उपजिल्हाधिकारी
- पोलिस अधीक्षक
22.तलाठी या पदाची नेमणूक कोणाकडून केली जाते?
- उपजिल्हाधिकारी
- जिल्हाधिकारी**
- तहसीलदार
- विस्तार अधिकारी
23.हंगामी पोलिस पाटलाची नेमणूक कोणाकडून केली जाते?
- उपजिल्हाधिकारी
- तहसीलदार**
- तलाठी
- जिल्हाधिकारी
24.महाराष्ट्र जमीन संहिता कायदा 1966 कोणत्या दिवशी अस्तित्वात आला?
- 22 जानेवारी
- 2 जानेवारी
- 22 डिसेंबर**
- 2 डिसेंबर
25.खालीलपैकी कोणते काम तलाठी या पदाच्या अंतर्गत येत नाही
- गावकऱ्यांना सजा येथे बोलविणे**
- कुटुंब नियोजन कार्यक्रमाची जबाबदारी
- पिकांची आणेवारी ठरविणे
- पिकपाण्याची नोंद ठेवणे
26.जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कोणत्या कलामामध्ये तलाठी या पदाची तरतूद आहे.
- कलम 34
- कलम 4
- कलम 3**
- कलम 33
27.३७ व्या राष्ट्रीय खेळाचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलेले आहे ?
- गुजरात
- राजस्थान
- पंजाब
- गोवा**
28.दरवर्षी आंतरराष्ट्रीय योग दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
- १६ जून
- १८ जून
- २१ जून**
- २४ जून
✅JInternational Yoga Day – आंतरराष्ट्रीय योग
✅OTHEME 2023 “Yoga for Vasudhaiva Kutumbakam”
✅ योगाभ्यासाच्या शारीरिक, मानसिक आणि
✅आध्यात्मिक फायद्यांबद्दल जागरुकता वाढवणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
✅पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्र
✅महासभेने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित
✅नरेंद्र मोदी यांनी २१ जून २०१५ रोजी पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उद्घाटन केले
✅2023- 9वा आंतरराष्ट्रीय योग दिवस
✅9 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस मध्यप्रदेश मध्ये साजरा केला जाणार आहे
29.Intercontinental Cup 2023 कोणी जिंकले आहे ?
- वेनान्तु
- मंगोलिया
- लेबनॉन
- भारत**
✅खेलो इंडिया युथ गेम्स २०२३ – महाराष्ट्र
✅QICC महिला T20 विश्वचषक ट्रॉफी 2023-ऑस्ट्रेलिया
✅ lPL 2023 CSK
✅WIPL 2023 MI
✅ज्युनियर कबड्डी वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 – भारत
✅बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2022-23- भारत
✅सुदिरमन चषक – 2023 – चीन
✅महिला व्हॉलीबॉल चॅलेंज कप २०२३ – भारत
✅ज्युनियर पुरुष आशिया कप हॉकी 2023 – भारत
✅2023 महिला हॉकी ज्युनियर आशिया कप- भारत
✅जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३- ऑस्ट्रेलिया
✅फिफा अंडर-20 विश्वचषक २०२३ – उरुग्वे
✅Intercontinental Cup 2023- भारत
30.2021 चा गांधी शांतता पुरस्कार कोणाला भेटलेला आहे ?
- शेख मुजीबूर रहमान
- गीता प्रेस, गोरखपूर**
- काबूस बिन सैद अल सैद
- योहेई सासाकावा
31.भारताच्या पहिल्या महिला कबड्डी लीग स्पर्धेची उद्घाटन आवृत्ती कोणत्या शहरात सुरु झाली ?
- दुबई**
- मुंबई
- नवी दिल्ली
- टोकियो
32.Equitas Small Finance Bank चे MD आणि CEO म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे ?
- दीपक मोहंती
- अश्वनी कुमार
- प्रणव हरिदासन
- पी एन वासुदे**
33.रेझिलिएंट केरळ कार्यक्रमासाठी कोणत्या बँकेने $150 दशलक्ष कर्ज मंजूर केले .
- ADB
- World Bank**
- IMF
- AIIB
✅ स्थापना – जुलै 1944
✅ मुख्यालय- वॉशिंग्टन डीसी
✅अध्यक्ष- अजय बंगा
✅कार्यकारी संचालक- राजेश खुल्लर
✅ एमडी आणि सीएफओ -अंशुला कांत
✅ मुख्य अर्थशास्त्रज्ञ – कारमन रेनहार्ट
✅ सदस्य देश – 189
34.कोणत्या वर्षापासून ट्रक चालकांसाठी एसी केबिन अनिवार्य होणार आहे ?
- २०२५**
- २०२४
- २०२६
- २०२८
35.UIDAI चे नवीन CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
अमित अग्रवाल** UIDAI-
✅ Unique Identification Authority of India
✅भारतीय विशिष्ट पहचार प्राधिकरण
✅स्थापना 2009
✅मुख्यालय नई दिल्ली
✅अध्यक्ष जे सत्यनारायण
✅CEO अमित अग्रवाल
BSF
✅Border Security Force
(सीमा सुरक्षा बल)
✅ स्थापना – 1 दिसंबर 1965
✅मुख्यालय नई दिल्ली
✅मोटो- जीवन पर्यंत कर्तव्य (Duty unto Death)
36.केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) चे नवीन प्रमुख (संचालक) कोण बनले?
(b) प्रवीण सूद**
37.’Union Public Service Commission (UPSC)’ चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे?
- डॉ.मनोज सोनी**
- दुर्गाशंकर मिश्रा
- नितीन परांजपे
- d.हर्षवर्धन सिन्हा
Important Points-
✅UPSC- Union Public Service Commission
✅ संघ लोक सेवा आयोग
✅स्थापना – 1 अक्टूबर 1926
✅मुख्यालय- नई दिल्ली
38.पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे नवीन मंत्री कोण झाले?
- किरेन रिजिजू**
- अश्वनी वैष्णव
- विपिन संघी
- रमेश रंगनाथन
39.’भारतीय नौदलाचे’ नवीन उपप्रमुख कोण बनले आहे?
- संजय जसजित सिंग**
- संतोषकुमार यादव
- निरुपमा सुब्रमण्यम
- चन्निरा बन्सी पोनप्पा
40.’फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI)’ चे नवीन अध्यक्ष कौनते बनवले आहे ?
सुभ्रकांत पांडा**
Important Points-
✅FICCI- Federation of Indian Chambers of Commerce and Industry
✅स्थापना- 1927
✅मुख्यालय- नई दिल्ली
41.NITI आयोगाचे नवीन CEO कोण बनले आहे ?
- बीव्हीआर सुब्रमण्यम**
- अनूप बॅनर्जी
- राजवर्धन सिंग
Important Points-
✅NITI Aayog- National Institution for Transforming India.
✅स्थापना – 1 जनवरी 2015
✅मुख्यालय – नई दिल्ली
✅अध्यक्ष – नरेंद्र मोदी
40.’नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड)’ चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे
- आशिष कुमार
- नवीन चावला
- के. व्ही. शाजी**
- चंद्रशेखर घोष
42.भारताचे 50 वे सरन्यायाधीश (CJI) कोण बनले आहे?
- उदय उमेश ललित
- रंजन गोगोई
- जगदीश सिंग खेहर
- धनंजय यशवंत चंद्रचूड**
43.बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI)’ चे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत?
- रोजर बिन्नी**
- जय शहा
- ब्रिजेश पटेल
- सौरभ गांगुली
BCCI- Board of Control for Cricket in India
✅स्थापना 1928
✅मुख्यालय -मुंबई
✅ सचिव- जय शाह |
✅ उपाध्यक्ष राजीव शुक्ला
44.’टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI)’ च्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण बनल्या आहेत?
- मेघना अहलावत**
- सुचेता कृपलानी
- तेजस्विनी सावंत
- स्वाती पिरामल
Important Points-
✅TTFI- Table Tennis Federation of India
✅स्थापना- 1926
✅मुख्यालय- नई दिल्
45.’कोल इंडिया’चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) कोण बनले .
- पोलावरपू मल्लिकार्जुन प्रसाद**
- अनिलकुमार लाहोटी
- राजीव लक्ष्मण करंदीकर
- किशोर कुमार पोलुदासू
Coal India कोल इंडिया
✅स्थापना – 1 नवंबर 1975
✅मुख्यालय कोलकाता
46.’असोसिएशन ऑफ इंडियन कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM)’ चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहे
- दिलीप संघानी
- सुभ्रकांत पांडा
- अजय सिंग**
Important Points-
✅ASSOCHAM – Associated Chambers of C Industry of India
✅स्थापना – 1920
✅मुख्यालय – नई दिल्ली
47.भारताचे नवीन ‘ड्रग्स कंट्रोलर जनरल (DCGI)’ कोण बनले आहे?
- श्यामकुमार श्रीनिवासन
- राजीव सिंह रघुवंशी**
48.भारताचे नवीन ‘चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) ‘ कोण बनले आहे?
- मनोज मुकुंद नरवणे
- मनोज पांडे
- अनिल चौहान**
- बिपीन रावत
49.’बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO)’ चे नवे महासंचालक कोण बनले आहे? ?
- विकास गुप्ता
- विनय महाजन
- ऋषी वर्मा
- राजीव चौधरी**
50.भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण झाले?
- जगदीप धनखर **
- गजेंद्र शेखावत
- कृष्णकांत
- रामास्वामी व्यंकटरमण
51.कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च (CSIR) च्या पहिल्या महिला महासंचालक कोण बनले आहे?
- नीलिमा मोटापार्टी
- चारुदत्त मिश्रा
- आराधना जोहरी
- नल्लाथांबी कलैसेल्वी**
52.भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)’ चे नवीन सीईओ कोण बनले आहे
1.जी कमला वर्धन राव**
Important Points-
✅स्थापना – 5 सितंबर 2008
✅मुख्यालय नई दिल्ली
53.भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) कोण बनले आहे ?
- बिमल कोठारी
- गिरीशचंद्र मुर्मू**
- नील मोहन
- विश्वजीत राणे
54.’भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)’ चे नवे महासंचालक कोण आहेत?
- विवेक जोहरी
- पंकज कुमार
- विनीत सरन
- हिमांशू पाठक**
55.’भारतीय लष्कराचे’ नवीन उपप्रमुख कोण बनले आहे?
- एमव्ही सुचेंद्र कुमार**
- MV अजय कोचर
- एन बिरेन सिंग
- चन्निरा बन्सी पोनप्पा
56.भारताच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती कोण बनल्या आहेत?
- मायावती
- स्मृती इराणी
- द्रौपदी मुर्मू**
- मोना पांडे
57.’ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF)’ चे नवे अध्यक्ष कोण झाले?
- कल्याण चौबे**
- मानवेंद्र सिंग
- बायचुंग भुतिया
- प्रफुल्ल पटेल
Important Points-
✅AIFF -All India Football Federation
✅स्थापना- 23 जून 1937
✅मुख्यालय- नई दिल्ली
58.’Institute of Cost Accountants of India (ICMAI)’ चे नवे अध्यक्ष कोण आहेत?
- अरुण गोयल
- ओम प्रकाश
- नवीन चावला
- विजेंदर शर्मा**
Important Points-
✅ ICMAI – Institute of Cost Accountants of India
✅स्थापना – 1 जुलाई 1949
✅मुख्यालय कोलकाता
59.’राष्ट्रीय स्मारक प्राधिकरण (NMA)’ चे नवे अध्यक्ष कोण झाले आहेत
- किशोर कुमार बसा**
- परमेश्वरन अय्यर
- रोहन उपासनी
- राघवेंद्र सिंह चौहान
Important Points-
✅NMA- National Monuments Authority
✅स्थापना – मार्च 2010
✅मुख्यालय- नई दिल्
60.”नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB)” चे महासंचालक कोण बनले आहे ?
- एजी सतीश रेड्डी
- समीर वी कामत
- राकेश अस्थाना
- सत्य नारायण प्रधान**
✅Important Points –
✅NCB-Narcotics Control Bureau
✅ स्थापना – 17 March 1986
✅मुख्यालय- नई दिल्ली
61.’नॅशनल कॅडेट कॉर्स (NCC)’ चे नवीन महासंचालक कोण बनले आहे?
- कुलदीप सिंग
- वीरेंद्र पठानिया
- अमनदीप भल्ला
- गुरबीरपाल सिंग **
62.’परराष्ट्र मंत्रालय (MEA)’ चे नवीन प्रवक्ते कोण बनले आहेत?
- दिलीप मुरलीधरन
- समीर कुमार गुप्ता
- राकेश अस्थाना
- अरिंदम बागची**
63.’सदर्न एअर फोर्स कमांड’चे नवीन एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ कोण बनले आहे
- शंकर सुब्रमण्यम
- अरमाने गिरीधर
- सुचेता कृपलानी
- बालकृष्णन मणिकांतन**
64.’केंद्रीय विद्युत नियामक आयोग (CERC) चे नवीन अध्यक्ष कोण बनले?
- अचलेंद्र रेड्डी
- जिष्णुरुआ**
- गोपाळ बागले
- मेहुल मेहता
65.भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
- विकास कुमार
- संजीव कुमार**
- अमित गुप्ता
- अखिलेश रॉय
Important Points –
AAI- Airport Authority of India
✅मुख्यालय – नई दिल्ली
66.जगातील सर्वात मोठे रामायण मंदिर कोणत्या राज्यात बांधण्यात येणार आहे?
Ans. बिहार
✅ठिकाणं – पटना जिल्हा चंपारण्य
✅ बांधकाम सुरूवात 20 जून
✅ समितीचे अध्यक्ष आचार्य किशोर
✅ बिहारची राजधानी पटना
✅ बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार
67.नुकतेच ऑलिम्पिक ऑर्डरने कोणाला
सन्मानित करण्यात आले?
Ans. डॉ. टेड्रोस गेब्रेयसस
✍️स्पर्धा परीक्षा मुद्दे -✍️
✅ डॉ. टेड्रोस गेब्रेयसस हे जागतीक आरोग्य संघटनेचे महासंचालक आहेत.
✅कोविड – 19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांमध्येही टोकियो 2020 ऑलिम्पिक खेळ होण्यास प्रेरणादायी प्रयत्न केल्याबद्दल त्यांना ही मान्यता देण्यात आली.
✅WHO ची स्थापना – 1948
✅ WHO चे मुख्यालय – जेनेव्हा
Read more
Police Bharti Class video