zp bharti 2023
1. शोषणाविरुद्धचा अधिकार यांच्या विषयी कलम
कोणता आहे ?
a) कलम 20, 21
b) कलम 21, 22
c) कलम 23, 24**
d) कलम 25, 26
2.वंशिक भेदभाव यांच्या विरुद्ध लढण्यासाठी
महात्मा गांधी यांनी नाताळ काँग्रेसची स्थापना कोणत्या
वर्षी केली ?
a) 1822
b) 1855
c) 1873
d) 1894**
3. बालकामगार ठेवण्यास मनाई आहे यांच्या
संबंधित कलम कोणता आहे ?
a) कलम 20
b) कलम 22
c) कलम 23
d) कलम 24**
4. सायमन कमिशन भारतामध्ये कोणत्या वर्षी
आले ?
a) 1922
b) 1923
c) 1928**
d) 1977
5.सैन्य बळाने जगातला सर्वात शक्तिशाली देश
कोणता आहे ?
a) भारत
b) रशिया**
c) अमेरिका
d) युक्रेन
6.भारतातील सर्वात लहान आदिवासी जमात
कोणती आहे ?
a) भिल्ल
b) गोंड
c) अंदमान**
d) जारवा
7.दहशतवादी विरोधी दिवस कोणत्या दिवशी
असतो ?
a) 18 मे
b) 22 जुन
c) 17 मे
d) 21 मे**
8.महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये तांबे आणि
खनिज सापडते ?
a) विदर्भ**
b) पश्चिम महाराष्ट्र
c) मराठवाडा
d) यापैकी नाही
9. हडप्पा आणि मोहजोदोडो ही ठिकाणे कोणता
देशामध्ये आहेत ?
a) भारत
b) नेपाळ
c) पाकिस्तान**
d) अफगाणिस्तान
10. घटना समिती पुढे उद्दिष्टांचा ठराव कोणी
मांडला ?
a) सरदार पटेल
b) पंडित जवाहलाल नेहरू**
c) राजेंद्र प्रसाद
d) यापैकी नाही
11. ठाणे जिल्ह्यामधून वाहणारी प्रमुख नदी
कोणती आहे ?
a) उल्हास**
b) वासिस्ट्री
c) शास्त्री
d) जोग
12.भारतीय उपखंडामध्ये एकूण किती देश
आहेत ?
a) 5
b) 8**
c) 9
d) 11
13.वास्को-द-गामाचे स्वागत खालीलपैकी कोणी
केले ?
a) राजा रविवर्मा
b) राजा झामोरीन**
c) राजा प्रतिष्ठक
d) यापैकी नाही
14. भारतामध्ये प्राचीन वेद खालीलपैकी कोणता
आहे ?
a) सामवेद
b) ऋग्वेद**
c) यजुर्वेद
d) आयुर्वेद
15.हवेत उडणारा एकमेव सस्तन प्राणी कोणता
आहे ?
a) मोर
b) चिमणी
c) वटवाघुळ**
d) गरुड
16.लॉर्ड कर्झन ने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव
कोणत्या वर्षी मांडला ?
a) 1822
b) 1870**
c) 1876
d) 1890
17. चंबळ हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या
राज्यात आहे ?
a) मध्य प्रदेश
b) राजस्थान**
c) कर्नाटक
d) उत्तर प्रदेश
18.गाळा ची मुर्दा खालीलपैकी काय म्हणतात ?
a) जांभी मृदा
b) तांबडी मर्दा
c) भाबर मर्दा**
d) यापैकी नाही
19.मसुदा समितीमध्ये एकूण किती सदस्य होते ?
a) पाच
b) सहा
c) सात**
d) आठ
20. प्रसिद्ध पर्शियन उत्सव कोणी सुरू केला ?
a. अकबर
b. मोहम्मद घोरी.
c. बलबन**
d. यापैकी नाही
21. तराईनच्या दुसऱ्या लढाईत कोणाचा विजय झाला केली होती ?
a. अकबर
b. मोहम्मद घोरी**
c. बलबन
d.यापैकी नाही
22. तराईणची पहिली लढाई कधी झाली?
a. 1191**
b. 1192
c. 1193
d. 1194
23.महमूद गझनीने कोणते प्रसिद्ध मंदिर लुटले होते?
a. सुवर्ण मंदिर
b. सोमनाथ**
c.बद्रीनाथ
d. सूर्य मंदिर
24. पानिपतची दुसरी लढाई कोणादरम्यान झाली?
a. अकबर आणि महाराणा प्रताप
b. अकबर आणि हेमू**
c. हेमू आणि बहादूर शाह जफर
d. अकबर आणि शेरशाह सुरी
25.औरंगजेबाचा उत्तराधिकारी कोण आहे होते ?
a. बहादूर शाहू**
b. मोहम्मद बिन कासिम
c. इल्तुतमिश
d. यापैकी नाही
26. नसिरुद्दीन यांच्या मृत्यूनंतर कोण गादीवर आले?
a. इल्तुतमिश्
b. इब्राहिम लोदी
c. बलबन**
d. कुतुबुद्दीन ऐबक
27.रझिया सुलतान कोणाची मुलगी होती?
A. इल्तुमिश**
B. कुतुबुद्दीन ऐबक
C. इब्राहिम लोदी
D. यापैकी नाही
28. अडीच दिवसांची झोपडी कोणी बांधली
केले?
A. इल्तुतमिश
B. कुतुबुद्दीन ऐबक**
C. मोहम्मद बिन कासिम
D. इब्राहिम लोदी
29. कोणता सुलतान होता ज्याने खलिफाचा अधिकार
स्वीकारण्यास नकार दिला होता?
A. इब्राहिम लोदी
B. मोहम्मद बिन तुघलक
C. अल्लाउद्दीन खिलजी**
D. यापैकी नाही
30.तलाठी आस्थापना खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते ?
a) तहसीलदार
b) महसूलमंत्री
c) उपविभागीय अधिकारी.**
d) मंडळ अधिकारी
31. कोणत्या घटनादुरुस्तीने पंचायतराज ला घटनात्मक दर्जा मिळाला आहे?
a) ७३ व्या**
b) १०० व्या
c) ७० व्या
d) ७५ व्या
31. ४२ वी घटनादुरुस्ती किती साली संमत करण्यात आली ?
a) १९७४
b) १९७५
c) १९७६.**
32.घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?
a) डॉ. बाबासाहेब आंबेडकर.**
b) डॉ. राजेंद्र प्रसाद
c) पंडित हृदयनाथ कुंझरू
d) पंडित जवाहरलाल नेहरू
33. २० ऑगस्ट हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्यात येतो ?
a) अक्षय्य ऊर्जा.**
b) सौर ऊर्जा
c) पवन ऊर्जा
d) गतिज ऊर्जा
35. “पेलाग्रा” हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?
a) थायमिन
b) नायसिन**
c) राइबोफ्लेविन
d) यापैकी नाही
36.कलम 32 हे संविधानाचा आत्मा आहे असे कोणी म्हटले होते ?
a) पंडित नेहरू
b) सर्वपल्ली राधाकृष्ण
c) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.**
d) राजेंद्र प्रसाद
37. माहिती आयोगामध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?
a) 08
b) 12
c)10.**
d) 07
38. राज्य माहिती आयोग यांना पदावरून दूर करण्यासाठी कोणाची मदत घेतात ?
a) राज्यपाल
b) सर्वोच्च न्यायालय.**
c) राष्ट्रपती
d) वरील सर्व
39. भारत सेवक समाजाची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली ?
a) महात्मा गांधी
b) लोकमान्य टिळक
c) पंडित नेहरू
d) गोपाळ गोखले.**
40. G-Mail वर जास्तीत जास्त किती MB ची फाईल सेंड करू शकली जाते ?
a) 40MB
b) 50MB.**
c) 30MB
d) 60MB
41. सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली आहे ?
a) रेल्वे
b) गृह
c) वाहतूक
d) जल.**
42.बेटन हॉकी कप कोणत्या राज्यात झाला आहे?
a) तामिळनाडू**
b) राजस्थान
c) आंध्र प्रदेश
d) उत्तर प्रदेश
43. महालवारी पद्धतीची सुरुवात कोणत्या व्यक्तीने केली होती ?
a) वॉरेन हेस्टिंग
b) होल्ट मैंकेसी.**
c) लॉर्ड कर्झन
d) लॉर्ड वायली
44.कर्नाटक राज्यामध्ये ST समाजाला किती टक्के आरक्षण आहे ?
a ) 30%
b) 40%
c) 50%**
d) 60%
45. गंगा व ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशातील टिकाऊ लाकूड कोणते ?
a) सागवान
b) सुंदरी**
c) बाभूळ
d) वरील सर्व
46.AISHE ( ऑल इंडिया सर्वे ओन हायर एज्युकेशन) हा सर्वे केव्हापासून सुरू झाला आहे ?
a) 2014
b) 2015
c) 2016
d) 2011**
47.ड्यूरण्ड कप 2023 ही कोणत्या क्रमांकाची आवृत्ती होती ?
a) 134
c) 136
d) 133
48. NCRF हे धोरण कशाशी संबंधित आहे ?
a) समाज
b) शिक्षण.**
c) राजनीति
d) रेल्वे
49.भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत अधिकारांची संख्या किती आहे?
a) पाच
b) सहा
c) सात**
d) चार
50.भारतातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे ?
a) ख्रिश्चन
b) हिंदू
c) बौद्ध
d) सीख**
51. प मेंरमहंस सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?
a) 1950
b) 1949**
c) 1952
d) 1954
52. प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिश सेनेचे नेतृत्व कोणत्या व्यक्तीने केले होते ?.
a) रॉबर्ट क्लाईव्ह**
b) जॉन कारनिक
c) स्ट्रिंगर लॉरेन्स
d) वरील नाही
53. खालीलपैकी कोणते एक इनपुट डिवाइस नाही?
a) माऊस
b) प्रिंटर**
c) कीबोर्ड
d) सर्व
54. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरवात खालीलपैकी कोणी केली ?
१) लॉर्ड कर्झन
२) लॉर्ड मेकॉले**
३) लॉर्ड रिपन
४) लॉर्ड डफरीन
55. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
१) कर्मवीर भाऊराव पाटील**
२) धोंडो केशव कर्वे
३) शाहू महाराज
४) महात्मा फुले
56. गुरुकुल शिक्षण संस्था कोणी सुरू केली ?
१) लाला हंसराज
२) गुरुदत्त विद्यार्थी
३) लाला लजपतराय
४) स्वामी श्रद्धानंद**
57. कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या रसायनाचा वापर होतो ?
१) हायड्रोजन पेरॉक्साइड
२) कार्बन मोनोऑक्साइड
3) सिल्वर आयोडाइड**
४) कैल्शियम क्लोराइड
58. लोकहितवादी या नावाने कोणत्या व्यक्तीला ओळखले जात असते?
a.विनायक सावरकर
b. महर्षी कर्वे
c. पंडित नेहरू
d. गोपाळ देशमुख**
59. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती ?
१) सर्वोच्च न्यायालय
२) कार्यकारी मंडळ
३) संसद**
४) केंद्रीय लोकसेवा आयोग
60. खालीलपैकी कोणती नदी हिमालयीन नदी
आहे ?
a. सोननदी
b. महानदी
c. चंबळ
d. ब्रह्मपुत्रा**
61.धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या
नदीवर स्थित आहे ?
a. नर्मदा**
b. कावेरी
c. यमुना
d. गंगा
62. मुधोळ हाऊंड ही कुत्र्याची जात कोणत्या
राज्यात आढळते ?
a. महाराष्ट्र
b. ओरिसा
c. आसाम
d. कर्नाटक**
63.कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आली ?
a. 1790
b. 1794
c. 1793**
d. 1788
64. फिर्याद, पौर्णिमा हे दोन काव्यसंग्रह खालीलपैकी
कोणत्या व्यक्तींचे आहेत ?
a. विश्वास पाटील
b. गोविंदाग्रज
c. हिरा बनसोडे**
d. कुसुमाग्रज
65.2011 च्या जनगणनेनुसार भारतातील बाल
लिंग गुणोत्तर किती होते ?
a. 998
b. 919**
c. 982
d. 988
66.प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी
कोनत्या कोणत्या वर्षी करण्यात आली ?
a. 1866
b. 1867**
c. 1868
d. 1869
67.सत्यशोधक समाजाची स्थापना खालीलपैकी
कोनत्या व्यक्तिने केली ?
a. महात्मा फुले**
b. पांडुरंग तरकडकर
c. शाहू महाराज
d. महात्मा गांधी
68.नवीन राज्याच्या निर्मिती संबधी असलेले
कलम कोणते आहे ?
a. कलम 5
b. कलम 6
c. कलम 3**
d. कलम 8
69. संविधान सभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?
a. 1933
b. 1934**
c. 1944
d. 1935
70. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोणता व्यक्ती होता ?
a. लॉर्ड डलहौसी
b. लॉर्ड मेयो
c. लॉर्ड हेस्टिंग**
d. वरील नाही
71. परमहंस सभेची स्थापना कुठे करण्यात आली
होती ?
a. सुरत
b. मुंबई**
c. पुणे
d. दिल्ली
72.उडचा खलिता अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आला ?
a. 1855
b. 1854**
c. 1857
d. 1852
73.महलवारी पद्धती कोणत्या वर्षी सुरु झाली
होती ?
a. 1824
b. 1822**
c. 1827
d. 1826
74.मूलभूत कर्तव्यामध्ये बदल करता येते का ?
a. होय**
b. नाही
c. सांगता येत नाही
d. वरील सर्व
75. 1991 च्या जनगणनेनुसार लिंग गुणोत्तर
किती होते ?
a. 1000-900
b. 1000-950
c. 1000-940
d. 1000-972**
76. अलीवर्दी खान यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला होता ?
a. 1747
b. 1755
c. 1744
d. 1757**
77.Lush या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता
आहे ?
a. Abundant
b. Profuse
c. Teeming
d. All of above**
78. The……….at the railway station was not clear.
A.announcers
B.announcement**
C.announcing
D.announced
79. Choose the option that has the correct spelling.
A.Dictionary**
B.Dictionery
C.Dectionary
D.Diktionary
80.”पंचवटी ” हा शब्द कोणत्या प्रकारचा समास च उदाहरण आहे ?
a) द्वंद्व समास
b) कर्मधारय समास
c) द्विगु समास**
d) केवलप्रयोगी
81. चा ची चे हे प्रत्यय कोणत्या विभक्ती आहेत ?
a) तृतीया
b) चतुर्थी
c) पंचमी
d) षष्ठी**
82. मी रस्त्याने जात असेन. हे वाक्य कोणत्या काळाचे वाक्य आहे ?
a. साधा भविष्यकाळ
b. अपूर्ण भविष्यकाळ**
c. पूर्ण भविष्यकाळ
83. दासबोध, मनाचे श्लोक हे खालील पैकी कोणाचे आहेत ?
a. संत ज्ञानेश्वर
b. संत नामदेव
c. संत एकनाथ
d. संत रामदास**
84. मांजरपाट’ सार, टेंगुल हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमध्ये मराठीमध्ये आलेले आहेत?
a) कानडी
b ) गुजराती
c ) तामिळ**
d) पोर्तुगीज
85.उंबराचे फूल या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता होईल ?
1) अनेक बाबींमध्ये प्रवीण असलेला
2) अत्यंत रागीट मनुष्य
3) अतिशय दुर्मिळ**
4) अचूक गुणकारी
86.ज्यांची किंमत होऊ शकणार नाही असे खालीलपैकी…
1) बिनमोल
2) अनमोल**
3) बहुमोल
4) महाग
87.अनिल या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता होईल ?
1) कमळ
2) बुद्धी
3) सूर्य
4) वारा**
88.खायला काळ भुईला भार ” म्हणीचा योग्य अर्थ स्पष्ट करा ?
1) अति मूर्ख मनुष्य
2) निरूपद्रवी मनुष्य
3) निरूपयोगी मनुष्य**
4) उपद्रवकारक मनुष्य
89. दाती तृण धरणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ स्पष्ट करा ?
1) गरीबी येणे
2) शरण येणे**
3) गर्वहरण होणे
4) सोडून देणे
90.सोने या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल ?
1) सदन
2) सारंग
3)कांचन**
91.”मी चित्रपट पाहत असतो ” हे वाक्य कोणत्या काळात आहे ?
1) रीती वर्तमान काळ**
2) साधा भूतकाळ
3) रीती भूतकाळ
4) अपूर्ण भविष्यकाळ
92. “मित्र ” या शब्दाचे भावा वाचक नाम कोणता आहे?
1)मित्राला
2) मित्रास
3) मित्रपणा
4) मित्रत्व**
93.जे शब्द नामाबद्दल विशेष माहिती देतात व त्यांची व्याप्ती मर्यादित करतात त्या शब्दांना काय म्हणतात ?
1) नाम
2) सर्वनाम
3) विशेषण**
94.जास्त जुळणारे म्हण ओळखा. “खाण तशी माती
1) एकाच माळेचे मणी
2) बाप तसा बेटा**
3) यथा राजा तथा प्रजा
95. वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा ? “अर्धचंद्र देणे
1) पटकन निर्णय देणे
2) भरपूर मार देणे
3) ठार मारणे
4) काढून टाकणे**
96. अलंकारिक शब्द योग्य अर्थ सांगा.
“पाताळयंत्री”
1) स्वभावाने अतिशय गरीब
2) अतिशय दुर्मिळ संधी
3) अतिशय कुटील कारस्थानी**
4) अतिशय पराक्रमी
97. मांजरपाट, चिली पिल्ली हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले आहेत ?
1) कानडी
2) गुजराती
3) तामिळ**
4) पोर्तुगीज
98. अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. व्यवहार ज्ञान नसलेला ?
1) मूर्ख शिरोमणी
2) उंटावरचा शहाणा
3) व्यवहार शून्य**
4) कामचुकार
99. ” अबोल ” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?
1) प्रगती
2) बोलका**
3) निराशा
4) मुका
100.”हनुमान डोंगर “महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ?
1) परभणी
2) अहमदनगर
3) गोंदिया
4) धुळे**
101.विढारा पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ?
a) करंदीकर
b) जयदेव
c) भालचंद्र नेमाडे**
102.शाश्वत शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ?
a) कुरूप
b) तरुण
c) नश्वर**
d) विव
103.blight या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?
a) Mildew
b) Mould
c) Canker
d) All of above**
104.गरुड या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ?
a) खगेंद्र
b) द्विजराज
c) सर्व**
105. ब्राह्मण शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ?
a) द्विज
b) भूदेव
c) विप्र
d) सर्व**
106.शतपत्रे खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी लिहिले आहेत ?
a) महर्षी कर्वे
b) गोपाळ हरी देशमुख**
c) नाना पाटील
d) गोपाळ गोखले
107. वावटळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ?
a) अरुण टिकेकर
b) व्यंकटेश माडगूळकर**
c) अभय टिळक
d) विनायक करंदीकर
108.प्रभंजक या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?
a) कल्प
b) झझा**
c) किरु
d) वर्षक
109. Convulsion या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे ?
a) Advantage
b) boon
c) blessing
d)All of above**
110. धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे ?
(a) नर्मदा**
b) कावेरी
c) यमुना
d) गंगा
111.द्राक्षामध्ये बीया नसण्याचे मुख्य कारण काय असते?
A. भ्रूण पात
B. अनिषेक फलन**
C. अपूर्णगुणन
D. परागणाची कमतरता
112.मिरच्यांमधील तिखटपणामधील मुख्य घटक काय असतो?
A. अल्कालॉईड
B. आम्ल
C. कॅप्सीसीन**
D. सल्फर
113. मादी फुलांना प्रेरित करण्यासाठी कोणते वनस्पती वाढीचे नियंत्रक वापरले जाते?
A. GA3**
B. IAA
C. सायटोकिनीन
D. मेलिस हायड्राझाईड
114.खालीलपैकी कोणते उपकरण बाष्पीभवन मोजण्यासाठी वापरले जात नाही?
A. यु.एस. डब्लू. बी. ओपन पॅन वर्ग
B. संकेत स्क्रीन
C. लायसीमीटर**
D. एव्हपीरीमीटर
115. तांदळातील सोडे या अवस्थेत नुकसानदायी असतातः
A. फक्त अळी
B. फक्त प्रौढ
C. फक्त अळी व प्रौढ फक्त**
D. वरीलपैकी कोणतेही नाही
See Video