zp bharti question 2023
1. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात?
A. नागपूर
B. यवतमाळ
C. वर्धा
D. गोंदिया**
2. तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. जळगाव
B. धुळे
C. नंदुरबार**
D. अमरावती
3. महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे?
A. थंड हवेचे ठिकाण
C. समुद्र किनारा**
B. गरम पाण्याचा झरा
D. केळी उत्पादक ठिकाण
4. कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय?
A. तेरेखोल**
B. धरमतरम
C. उलपा
D. सावित्री
5. खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते?
A. कावेरी
B. नर्मदा**
C. कृष्णा
D. गोदावरी
6. ॲल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते?
A. मॅग्नीज
B. लोहखनिज
C. तांबे
D. बॉक्साईट**
7. खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही.
A. यमुना
B. कोसी
C. इंद्रावती**
D. शोण
zp bharti question 2023
8. टाटा आयर्न अॅण्ड स्टील कंपनी (जमशेदपूर) कोणत्या नदीवर
आहे?
A. गंगा
B. गोदावरी
C. सुवर्णरेखा**
D. नर्मदा
9.महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.
A. गुजरात
B. मध्यप्रदेश
C. छत्तीसगड
D. वरिल सर्व**
10.खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
A. लातूर
B. निलंगा
C. शिरूर अनंतपाळ
D. औसा**
11.चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय?
A. शिवसागर
B. वसंतसागर**
C. लक्ष्मीसागर
D. यापैकी नाही
12.जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते?
A. परभणी
B. अकोला
C. नागपूर
D. रत्नागिरी**
13.खालील पर्यायांपैकी महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?
A. सालींदर
B. वाघ
C. मोर
D. शेकरू**
14.नागपूर हे शहर……..नदीवर वसले आहे.
A. नाग**
B. इरई
C. नर्मदा
D. तवा
15.जैतापूर हा प्रस्तावित प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. सिंधुदुर्ग
B. रत्नागिरी**
C. रायगड
D. अहमदनगर
16.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दिक्षा ……………..या ठिकाणी घेतली?
A. चंद्रपूर
B. वर्धा
C. मुंबई
D. नागपूर**
17.’बिबी का मकबरा’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नागपूर
B. औरंगाबाद**
C. जालना
D. नंदुरबार
18.पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. नागपूर
B. अमरावती
C. यवतमाळ
D. वर्धा**
19.महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो ?
A. कोकण**
B. खानदेश
C. मराठवाडा
D. विदर्भ
20.लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
A. अकोला
B. बुलढाणा**
C. वाशिम
D. जालना
21.महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी
लोकसंख्या आहे ?
A. गडचिरोली
B. भंडारा
C. सिंधुदुर्ग **
D. यवतमाळ
22.जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे ?
A. प्रथम
B. द्वितीय**
C. तृतीय
D. पंचमी
23.नर्मदा नदीचा उगम कोठे आहे ?
१) ब्रह्मगिरी
२) अमरकंटक**
३) भिमाशंकर
४) भडूच
स्पष्टीकरण: अमरकंटक हे विंध्य पर्वतातील सर्वात उंच ठिकाण आहे. नर्मदा नदीवर सरदार सरोवर हे धरण बांधण्यात आले आहे.
24.कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?
१) गंगा
२) गोदावरी **
३) ब्रह्मपुत्र
४) यमुना
स्पष्टीकरण :कादवा नदी ही नाशिक जिल्ह्यात उगम पावते. तिची लांबी 74 km आहे.
25.झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते ?
1 ) लोणार
2) चिल्का
3) वुलर**
4 ) मानस
26.नागार्जुनसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे ?
१) गोदावरी
२) कोयना
३) कृष्णा **
४) नर्मदा
27.खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही ?
1) केरळ
2 ) ओड़िशा
3) गुजरात
4) आसाम**
स्पष्टीकरण: भारताला एकूण 7517 किमी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. भारतीय द्विपकल्पाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व पूर्वेला बंगालचा उपसागर
आहे.पश्चिम किनारपट्टीवरील राज्ये = गुजरात,महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ. पूर्व किनारपट्टीवरील राज्ये= ओडिशा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू.
28. भारतातील कोणत्या राज्यास देवभुमी असे म्हणतात ?
१) उत्तराखंड**
२) काश्मिर
३) हिमाचल प्रदेश
४) उत्तर प्रदेश
स्पष्टीकरण:उत्तराखंड ची राजधानी ‘डेहराडून’ आहे. उत्तराखंड मध्ये एकूण 13 जिल्हे असून हिंदी, पहाडी, ह्या प्रमुख भाषा आहेत. या राज्यास देवभुमी असे
म्हणतात.
29. लक्षद्विप बेटे………..येथे आहेत.
1) हिंदी महासागर
२) अरबी समुद्र**
3) बंगालचा उपसागर
4) भूमध्य समुद्र
स्पष्टीकरण :लक्षद्विप बेट = अरबी समुद्र
अंदमान निकोबार = बंगालचा उपसागर
श्रीलंका = हिंदी महासागर
न्युमुर बेट=बंगालचा उपसागर
30.कर्कवृत्त…………या राज्यातून जात नाही.
1) मध्यप्रदेश
2) प. बंगाल
3) राजस्थान
4 ) ओडीशा**
स्पष्टीकरण:कर्कवृत्त आठ राज्यातून जाते.
गुजरात, राजस्थान, एम.पी., छत्तीसगड, झारखंड, पश्चीम बंगाल, त्रिपुरा,
मिझोराम
31.खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येईल ?
1) टायकून
2) मलयानल
3) लु**
4 ) भंभावत
उत्तर भारतात उन्हाळ्यामध्ये पश्चिम पूर्व दिशेमध्ये.
उष्म, कोरड्या व वादळी वाऱ्यांना लू म्हणतात.
तापमान 45°C, मे-जून दरम्यान
32.खालीलपैकी कुठल्या देशाची सिमा भारताला लागून नाही ?
१) अफगाणिस्तान
२) पाकिस्तान
३) नेपाळ
४) यापैकी नाही**
स्पष्टीकरण:भारताच्या सीमेला लागून असलेले देश
1. पाकिस्तान 2. नेपाळ 3. भूतान 4. बांग्लादेश 5. म्यानमार 6. चीन 7. अफगाणिस्तान (सर्वात कमी)
33. सेतुसमुद्रम प्रकल्पामुळे पाल्कची सामुद्रधुनी आणि………….चे आखात जोडले जाईल.
1) मन्नार**
2) खंभात
3) कच्छ
4) सुवेझ
स्पष्टीकरण:खंबातचे आखात व कच्छचे आखात हे गुजरात राज्याच्या समुद्रकिनारपट्टीला आहे. सुवेझ कालवा हा तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र
यांना जोडतो
34. भारताच्या अतिपूर्वेकडील अरुणाचल प्रदेश व अतिपश्चिमेकडील गुजरात या दरम्यान २९ रेखांशाचा फरक असल्याने या दोहोंच्या स्थानिक वेळेत………….. इतका फरक आढळतो.
१) २९ सेकंद
२) २९ मिनीटे
३) ४ मिनिटे
४) १ तास ५६ मि.**
स्पष्टीकरण : 1 रेखांश 4 मिनिट
29 × 4 = 116 मिनीट = ( 1 तास 56 मि.)
35. पुढीलपैकी कोणत्या देशाच्या सागरी सीमेशी भारताची सागरी सीमा संलग्न नाही ?
1) पाकिस्तान
2) चीन**
3)श्रीलंका
4) मालदीव
भारताची सागरी सीमा लागून असलेले देश
1) पाकिस्तान 2) बांग्लादेश 3) श्रीलंका 4) मालदीव 5) म्यानमार 6) इंडोनेशिया 7 ) थायलंड
36. इंदीरा पाँईट कोणत्या बेटावर आहे.
1) अंदमान
2) निकोबार**
3) लक्षद्वीप
४) यापैकी नाही
स्पष्टीकरण: इंदिरा पॉईंट हा भारताचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे.
37.भारताला सुमारे — कि.मी. लांबीची किनारपट्टी लाभली आहे.
1)7500**
2)6500
3) 5500
4) 8500
स्पष्टीकरण:भारताला 7500 km लांबीची किनारपट्टी आहे. (7517km)
मुख्य भूमीस लाभलेला समुद्रकिनारा 6100 km
भारताची भुसीमा = 15200km
भारताचे क्षेत्रफळ = 32,87,263sq.km
दक्षिणोत्तर = 3214 km
पुर्व पश्चिम लांबी = 2933 km
38.भारताच्या भू-सीमा………….देशांना भिडतात
१) सात**
२) आठ
३) सहा
४) नऊ
भारताच्या भू-सीमा लागून असलेले देश
1. नेपाळ 2. अफगाणिस्तान 3. भूतान 4. चीन 5. बांग्लादेश 6. म्यानमार 7. पाकिस्तान
39.खालीलपैकी कोणते शहर भारताचे पूर्व किनाऱ्यावर नाही ?
१) कोचीन **
२) विशाखापट्टणम
३) पुदुचेरी
४) पुरी
स्पष्टीकरण: कोचीन हे केरळ राज्यात पश्चिम किनारपट्टीवरील शहर आहे.
40.भारत व म्यानमार यांच्यातील सिमा किती लांबीची आहे ?
1) 1712 किमी.
2) 1643 किमी
3) 1693 किमी**
4) 1729 किमी
41.खालीलपैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता क्रम बरोबर आहे ?
1.राजस्थान > मध्य प्रदेश > महाराष्ट्र > उत्तर प्रदेश**
2. राजस्थान > महाराष्ट्र > मध्य प्रदेश > उत्तर प्रदे
3. उत्तर प्रदेश > राजस्थान > महाराष्ट्र > मध्यप्रदेश
4. उत्तर प्रदेश > महाराष्ट्र > मध्य प्रदेश >राजस्थान
42.भारताच्या सर्वात लहान राज्याची सिमा खालील पैकी कोणत्या राज्याच्या सिमेशी संलग्न (लागून) नाही ?
1) कर्नाटक
2) महाराष्ट्र
3) तेलंगणा**
4) यापैकी नाही
स्पष्टीकरण :भारतातील सर्वांत लहान राज्य=गोवा
गोवा राज्याच्या सिमा महाराष्ट्र व कर्नाटक राज्याला लागून आहेत.
43. दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते ?
१) कर्कवृत्त
२) मकरवृत्त
३) विषुववृत्त**
४) रेखावृत्त
विषुववृत्त हे सगळ्यात मोठे अक्षवृत्त आहे. एकूण 181 अक्षवृत्तांपैकी 0° क्रमाकांचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय.
44.भुवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतीक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता ?
१) हिमाचल पर्वतरांगा
२) गंगेचे मैदान
३) द्वीपकल्पीय पठार**
४) यापैकी नाही
स्पष्टीकरण :द्वीप्रकल्पीय पठाराचा आकार हा साधारणपणे त्रिकोणी आहे. या पठारावर
प्रामुख्याने कृष्णा, गोदावरी, महानदी व कावेरी ही प्रमुख नदीखोरे आहेत.
45.अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात ?
१) पट्टीताश्म
२) कणाश्म
३) दोन्ही**
४) यापैकी नाही
अरवली ही पश्चिम भारतातील एक पर्वतरांग आहे. हा प्राचीन वली पर्वत रांग आहे.
46.सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात ?
1) विषुववृत्तीय प्रदेश
2) भुमध्य सागरी हवामानाचा प्रदेश
3) टुंड्रा प्रदेश**
4) उष्ण वाळवंटी प्रदेश
स्पष्टीकरण: टुंड्रा प्रदेश हा झाडेविरहित प्रदेश असतो. आर्टिक महासागराजवळ हा
प्रदेश आहे.
47. पुढीलपैकी कोणती नदी सिंधु नदी प्रणालीचा भाग नाही ?
1) यमुना**
2) सतलज
3) रावी
4) झेलम
सिंधुच्या उपनद्या =झेलम, सतलज, रावी, चिनाब, बियास यमुना ही गंगेची उपनदी आहे.
48.शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पाचा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे ?
1) कर्नाटक**
2) महाराष्ट्र
3) तामिळनाडू
4) आंध्रप्रदेश
स्पष्टीकरण::जोग धबधबा कर्नाटकातील सागर येथे आहे. त्याची एकूण उंची = 253 मीटर (829फूट). हा भारतातील दुसरा तर जगातील 13 वा उंच
धबधबा आहे.
49.लाव्हारसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात?
1) अग्निज खडक**
2) गाळांचे खडक
3) रूपांतरीत खडक
4) यापैकी नाही
ज्वालामुखीतून बाहेर पडलेला लाव्हा थंड होऊन अग्निजन्य खडक तयार होतो. महाराष्ट्रातील बेसॉल्ट खडक हा अग्निजन्य खडक आहे.
50.धुपगड – पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत ?
1) सह्याद्री
2) सातपुडा**
3) अरवली
4) निलगीरी
स्पष्टीकरण:1. सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यामध्ये पसरलेली आहे.
2. तापी व नर्मदा नद्या या पर्वत रांगेतून वाहतात.
51.भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
१) बेंवनाड (केरळ)
२) पुलीकत (आंध्र प्रदेश)
३) चिल्का (ओरिसा)**
४) लोणार (महाराष्ट्र)
स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे उल्कापातामुळे तयार झालेले आहे.
केरळमधील वेंबनाड सरोवरालाच कायल असेही म्हणतात.
54.मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?
1) मराठवाडा **
2) विदर्भ
3) पश्चिम महाराष्ट्र
4) खानदेश
मराठवाड्यात लातूर, उस्मानाबाद, नांदेड या भागात हे पठार आढळते. मांजरा नदी याच भागात आहे.
55.गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे ?
1) छोटा नागपूर
2 )अरवली**
3) विंध्य
4) मालवा
स्पष्टीकरण : अरवली पर्वतरांगेतील गुरूशिखर सर्वोच्च शिखर आहे. अरवली हा वली
पर्वत असून माऊँट आबू, पुष्कर ही ठिकाणे अरवली पर्वतरांगेत आहेत.
56.भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे ?
१) लक्षद्वीप
२) अंदमान**
३) छागोस
४) मालदीव
स्पष्टीकरण::भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान येथील बॅरेन बेटावर आढळतो.
57.थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती………मुळे सुरक्षित राहतात.
1) आर्द्रता
2) दवबिंदू
3) विशिष्ट उष्माधारकता
४) पाण्याचे असंगत आचरण**
स्पष्टीकरण:पाण्याचे असंगत आचरण 4°C ला होते. पाण्याच्या असंगत आचरणामुळे जलाशयातील पाण्याचा फक्त वरचा थर गोठतो व आतील पाणी उबदार राहते. त्यामुळेच जलचर प्राणी व वनस्पती सुरक्षित राहतात.
58.भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो ?
(1) मोसमी वारे**
(2) खारे वारे
3) व्यापारी वारे
(4) मतलई वारे
59.वातावरणाच्या वरच्या भागात काही ठिकाणी आढळणारे अति-वेगवान वारे म्हणजे………
1) चक्रीवादळ (सायक्लोन)
2) प्रतिचक्रीवादळ (अॅन्टिसायक्लोन)
3) जेट स्ट्रीम**
4) त्सुनामी
स्पष्टीकरण :हा जेट स्ट्रिम प्रवाह भारताच्या उत्तरेकडे आढळतो. तो खूप उंचीवरून वेगाने पश्चिम आशियातून वाहत येतो.
60.जेथे शेतजमीन पाण्यापेक्षा उच्च पातळीवर असते असते तेथे खालीलपैकी जलसिंचन पद्धतीचा वापर सुयोग्य ठरेल?
1) नाला बंडिंग
2) यसंत बंधारा
3) समोच्च बांध बंदिस्त
4) उपसा जलसिंचन**
स्पष्टीकरण :उपसा जलसिंचन – उतावरची शेती
उपसा जलसिंचन (Lift Irrigation) चा वापर कोल्हापूर जिल्ह्यात अधिक आहे.
61.खालीलपैकी ज्वारी या पिकाची प्रसिद्ध जात कोणती ?
1) मालदांडी 35 – 1**
2) कल्याण सोना
3) श्रद्धा
4) शांती
स्पष्टीकरण :कल्याणसोना ही गव्हाची जात आहे. श्रद्धा बाजरीची जात, शांती. बाजरीची जात.
62. वरलक्ष्मी, लक्ष्मी या खालीलपैकी कोणत्या पिकाची जाती आहेत ?
1. कापूस**
2. तूर
3. ज्वारी
4. सोयाबीन
कापसाच्या इतर जाती – देवराज, बुरी, कंबोडीया, वरूण दुर्गा, अजित,
फुले – 492, DCH – 32, इतर
63. लोअर पैनगंगा या आंतरराज्यीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत खालीलपैकी हे सहकारी राज्य आहे.
1 ) मध्य प्रदेश
2) कर्नाटक
3) तेलंगणा**
4) गोवा
64. दुधाची भुकटी बनविणारा ‘आनंद’ हा दुग्ध प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
१) मध्य प्रदेश
२) राजस्थान
३) गुजरात **
४) महाराष्ट्र
स्पष्टीकरण:दुधाची भुकटी बनविणारा ‘आणंद’ हा दुग्ध प्रकल्प गुजरात राज्यात आहे.
65.अंदमान-निकोबार बेटांचे राजधानीचे शहर कोणते आहे ?
१) छागोस
२) मालदीव
३) पोर्ट ब्लेअर **
४) विशाखापट्टणम्
स्पष्टीकरण : ३) पोर्ट ब्लेअर
लक्षद्वीपची राजधानी – करवती, दादर नगर हवेली-सिल्वासा
66.गोवा राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ?
१) म्हापसा
२) पणजी**
३) मडगाव
४) वास्को
स्पष्टीकरण:पणजी ही गोवा राज्याची राजधानी आहे. गोवा हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात लहान राज्य आहे.
67.त्रिपुराची राजधानी कोणती आहे ?
१) शिलाँग
२) कोहिमा
३) अगरतळा**
४) दिसपूर
##मेघालय – शिलाँग, नागालँड – कोहीमा, आसाम दिसपूर
68.भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह
१) म्हैसूर**
२) नाशिक
३) मडगाव
४) वास्को
69.भारतातील अती पश्चिमेकडील व अती पूर्वेकडील राज्याची जोडी ओळख
१) गुजरात-अरुणाचल**
२) राजस्थान -अरुणाचल प्रदेश
३) गुजरात- नागालँड
४) राजस्थान- आसाम
##भारताच्या अतिपश्चिमेकडील राज्य = गुजरात
भारतातील अतिपूर्वेकडील राज्य = अरुणाचल प्रदेश
अतिउत्तरेकडील राज्य = जम्मू काश्मिर
अतिदक्षिणेकडील राज्य = तमिळनाडू
70.भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी कोठे आहे?
१) गुजरात
२) अंदमान-निकोबार द्वीपसमूह**
३) महाराष्ट्र
४)अरुणाचल प्रदेश
स्पष्टीकरण :अंदमान-निकोबार बेटावरील बॅरेन या पर्वतीय प्रदेशात भारताचा एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
71.धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे ?
१) उत्तराखंड
२) जम्मू-कश्मिर
३) हरीयाणा
४) हिमाचलप्रदेश**
##धर्मशाळा जिल्ह्यामध्ये दलाई लामांचे आश्रयस्थान आहे. तसेच ते तिबेटीयन प्रशासनाचे मुख्य केंद्र आहे.
72.पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
१) छत्तीसगढ़
२) झारखंड**
३) मध्यप्रदेश
४) बिहार
##पलामु हे झारखंड राज्यातील शहर 1892 मध्ये वसवले गेले. ते कोयल नदीच्या काठी वसले आहे.
73.मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे ?
१) मणिपूर
२) नागालँड
३) आसाम
४) अरुणाचल प्रदेश**
स्पष्टीकरण :मणिपूर -मणिपूरी भाषा
नागालँड -आओ, अंगामी
आसाम- आसामी, बंगाली
74.त्रिपुरा: आगरतळा, ? गुवाहाटी
१) मिझोराम
२) आसाम
३) अरुणाचल प्रदेश **
४) सिक्कीम
##त्रिपुरातील मोठे शहर आगरतळा तसे आसाम मधील मोठे शहर गुवाहाटी.
75.बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे?
१) लक्षद्विप
२) दमण
३) दीव
४) अंदमान-निकोबार**
76. भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता ?
1.पुदूचेरी
२) दादर नगर हवेली
३) लक्षद्विप**
४) दीव-दमण
77.’सेल्युलर जेल’ कोठे आहे ?
1) दादरा, नगरहवेली
2) चंदिगढ
3) दमण
4) पोर्ट ब्लेअर**
##सेल्युलर जेल पोर्ट ब्लेअर येथे आहे. पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबार द्वीपकल्पाची राजधानी आहे. सेल्युलर जेलला काळ्या पाण्याचे जेल असेही म्हणतात.
78.साखरेचे भंडार म्हणून खालीलपैकी कोणते राज्य ओळखले जाते ?
1) मध्यप्रदेश
2) उत्तरप्रदेश**
3) अरुणाचलप्रदेश
4) पंजाब
स्पष्टीकरण उत्तर प्रदेश साखरेचे भंडार. उसाचे क्षेत्राबाबतीत उत्तर प्रदेश चा प्रथम क्रमांक लागतो. साखरेच्या उप्तादनात महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो.
79.भारत देशामध्ये कापूस यापिकाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते ?
1. गुजरात**
2. महाराष्ट्र
3) मध्य प्रदेश
4) कर्नाटक
##कापूस लागवडीमध्ये भारत जगात प्रथम क्रमाकांवर आहे.प्रमुख कापूस उत्पादक राज्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा प्रमुख जाती – बुरी, लक्ष्मी, वरलक्ष्मी, देवराज, कंबोडीया
80.मणिपूर राज्याची राजधानी……. आहे
1) अगरतला
2) इंफाळ**
3) कोहिमा
4) गुवाहटी
81.कवरत्ती ही कोणत्या संघराज्य प्रदेशाची राजधानी आहे ?
1) अंदमान-निकोबार
2) चंदीगढ
3) लक्षद्वीप**
4) पाँडेचरी
अंदमान-निकोबार पोर्ट ब्लेअर, चंदीगड- चंदीगड, पुदुचेरी पुदुचेरी
82)……………हे देशातील अतिपूर्वेचे राज्य आहे.
1) आसाम
2) अरुणाचल प्रदेश**
3) मणिपूर
4) सिक्कीम
स्पष्टीकरण : देशातील अतिपश्चिमेकडील राज्य =गुजरात, देशातील अतिदक्षिणेकडील
राज्य = तमिळनाडू, देशातील अतिउत्तरेकडील राज्य = जम्म व काश्मीर
83. वुलर हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
1) केरळ
2) आंध्र प्रदेश
3) जम्मू काश्मीर**
4) ओडिशा
स्पष्टीकरण:1. खाऱ्या पाण्याचे चिल्का सरोवर ओडिशा राज्यात आहे. 2. ‘लोणार’ हे खाऱ्या पाण्याचे सरोवर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात आहे.
84.आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
1) सुरतगड
2 ) बिकानेर**
3 ) जोधपूर
4) जैसलमेर
स्पष्टीकरण:आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ बिकानेर येथे आहे. जोधपूर हे राजस्थानच्या वाळवंटातील सर्वात मोठे शहर तर जैसलमेर, बारमेर ही शहरे प्रत्यक्ष वाळवंटात आहेत.
85. भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य
कोणते ?
1) कर्नाटक**
2) महाराष्ट्र
3 ) केरळ
4) गुजरात
स्पष्टीकरण:कर्नाटकातील रेशीम उत्पादनातील प्रमुख केंद्र = कूर्ग जिल्हा
नैसर्गिक रेशीम उत्पादनात भारत चीन नंतर जगात दुसरा देश आहे
भारतात तसर, एरी, मूग, तूती या चार प्रकारचे रेशीम उत्पादन केले जाते
86.’धोलकाल’ गणेशाची पर्वतावरील मुर्ती कोणत्या राज्यात आहे ?
१) छत्तीसगढ **
२) ओरीसा
३) महाराष्ट्र
४) आंध्र प्रदेश
स्पष्टीकरण : धोलकाला गणेशाची पर्वतावरील मुर्ती छत्तीसगड राज्यात आहे.
87.कोणत्या दोन राज्यांना इंद्रावती नदीचा पुल जोडणार आहे ?
1) महाराष्ट्र – मध्यप्रदेश
2) महाराष्ट्र-छत्तीसगड**
3) महाराष्ट्र – आंध्रप्रदेश
4) तेलंगणा- आंध्रप्रदेश
स्पष्टीकरण:इंद्रावती ही महाराष्ट्र व छत्तिसगड राज्याच्या सिमेवरून दक्षिणेला वाहते.
इंद्रावती नदीच्या उपनद्या = बांदिया, अंकेरा, डोंगरी.
88.भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण?
१) डॉ. रंगनाथ पठारे
२) डॉ. एम. एस. स्वामीनाथन**
३) डॉ. एम. एस. रंगनाथन
४) डॉ. वर्गीस कुरीयन
स्पष्टीकरण :
Dr. M. S. Swaminathan – Green Revolution
Dr. Vargious Kurian – White Rvolution (milk)
89.राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे?
१) मालगुडी
२) चौकला
३) मारवाडी
४) लोही
#स्पष्टीकरण:
शेळयांनाच गरीबांची गाय म्हणतात. शेळयांच्या इतर प्रमुख जाती
संगमनेरी, उस्मानाबादी, जमनापारी, कच्छी, सुरती
90.दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणचा व्यवसाय आहे?
1) तोडा**
2 ) धनगर
3 ) गोपाळ
4) बक्करबाल
#स्पष्टीकरण:
ही जमात दक्षिण भारतात निलिगीरी पर्वताच्या परीसरात आढळते ते पशुपालनमध्ये मुख्यतः म्हैसपालन करतात.
91.काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते?
1) चेस्टनट
2) रेबुर
3) टुंड्रा
4) पिट**
स्पष्टीकरण:
ही मृदा सामान्यताः ओल्या प्रदेशात आढळते. टुंड्रा – सामान्यताः खूप उंच बर्फाच्छादित प्रदेशात आढळते.
92.मेहसाना ह्या जातीची म्हैस खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे ?.
1) महाराष्ट्र
2) गुजरात**
3) राजस्थान
4) उत्तरप्रदेश
#स्पष्टीकरण:
मुन्हा जातीच्या म्हशी – दिल्ली; म्हशींच्या इतर जाती – जाफराबादी, सुरती, पंढरपुरी. मेहसाणा – ही म्हैस सुरती व मुहा यांच्या संकरातुन निर्माण केली आहे.
See Video