Maharashtra Police Bharti Question 2023 Police Bharti GK Free Pdf Gk in Marathi

shubhambansode2023
20 Min Read

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Maharashtra Police Bharti Question 2023 पाहणार आहोत या प्रश्नांचा आपण अभ्यास केला तर पोलीस भरतीमध्ये आपल्याला शंभर टक्के फायदा होणार आहेत हे प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारलेले आहेत यामुळे आपणास विनंती आहे हे प्रश्न व्यवस्थित वाचून काढायचे आहे.

1.मुंबई शहर जिल्ह्याच्या……….बाजूंना समुद्राचे पाणी आहे.
1. दोन्हीही
2. तीनही**
3. चारही.
4. सर्व

2.मुंबई शहर या ठिकाणी………….बेटांचा समुदाय होता.
1. 5
2. 7**
3. 9
4. 12

3.मलबार टेकडी, वरळीची टेकडी व शीव टेकडी या………… येथील प्रमुख टेकड्या होत.
1. मुंबई शहर**
2. मुंबई उपनगर
3. नवी मुंबई
4. यापैकी नाही

4……………ही बृहन्मुंबईतील दक्षिणेकडील प्रमुख नदी आहे.
1. मिठी**
2. प्राणहिता
3. भीमा
4. पूर्णा

5…………ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते व माहिमजवळ अरबी समुद्रास मिळते
1. मिठी**
2. वैतरणा
3. उल्हास
4. काळू

6.गांजाला मान्यता देणारे………….. हे पहिले
आशियाई राष्ट्र बनले.
a. म्यानमार
b. थायलंड**
c. इंडोनेशिया
d. नेपाळ

7. कलम 370 सोबत 5 ऑगस्ट 2019
रोजी कोणते कलम रद्द करण्यात आले ?
a. कलम 34 A
b. कलम 35
c. कलम 35A**
d. कलम 34

8. लोकसभेतील अँग्लो-इंडियन सदस्यांची
आरक्षण रद्द करण्यासंबंधित घटना दुरुस्ती
कोणती ?
a. 101 वी घटनादुरुस्ती
b. 102 वी घटनादुरुस्ती
c. 103 वी घटनादुरुस्ती
d. 104 वी घटनादुरुस्ती**

9.राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा
केला जातो ?
a. 5 जानेवारी
b. 10 जानेवारी
c. 15 जानेवारी
d. 25 जानेवारी**

10.संघ लोकसेवा आयोगाची (UPSC)
स्थापना कधी झाली ?
a. 1 सप्टेंबर 1926
b. 1 ऑक्टोंबर 1926**
c. 1 नोव्हेंबर 1926
d. 1 डिसेंबर 1926

11.महाराष्ट्रात पहिले कुटुंब न्यायालय
कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले ?
a. नाशिक
b. मुंबई
c. पुणे**
d. नागपूर

12.भारतात सर्वात शेवटी स्थापन झालेले
उच्च न्यायालय (25 वे) कोणते ?
a. पणजी उच्च न्यायालय
b. मणिपूर उच्च न्यायालय
c. अमरावती उच्च न्यायालय**
d. हैद्राबाद उच्च न्यायालय

13. महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत
निवासस्थान कोणते ?
a. लाल महाल
b. वर्षा बंगला
c. राजभवन**
d. मातोश्री

14. घटक राज्यातील राज्यपालांना दरमहा
किती वेतन मिळते ?
a. 3 लाख रुपये
b. 2.50 लाख रुपये
c. 3.50 लाख रुपये**
d. 4 लाख रुपये

15. खालीलपैकी कोणत्या राज्याने नवीन
विधान परिषद स्थापन करण्याचा निर्णय
घेतला आहे ?
a. तमिळनाडू
b. झारखंड
c. ओडिशा**
d. केरळ

16. 26 सप्टेंबर 2013 रोजी भारतीय टपाल
खात्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयासाठी
कोणता नवीन स्वतंत्र पिनकोड सुरू केला
आहे ?
a. 110201**
b. 112031
c. 122103
d. 210212

17. न्यायालयीन पुनर्विलोकन संबधित
भारतीय राज्यघटनेतील कलम कोणते ?
a. कलम 131
b. कलम 133
c. कलम 135
d. कलम 137**

18. “यतो धर्मस्ततो जयः” हे घोषवाक्य
खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
a. केंद्रीय लोकसेवा आयोग
b. सर्वोच्च न्यायालय**
c. कायदेमंडळ
d. भारतीय राज्यघटना

19.खालीलपैकी कोणाच्या नेमणूक
राष्ट्रपती करत नाही ?
a. लोकायुक्त**
b. महालेखापाल
c. महान्यायवादी
d. RBI गव्हर्नर

20. उपराष्ट्रपती हंगामी राष्ट्रपती म्हणून
जास्तीत जास्त किती कालावधी कारभार
पाहू शकतात ?
a. 3 महिने
b. 6 महिने**
c. 1 वर्ष
d. २ वर्ष

21.राष्ट्रपतींचे वेतन दीड लाख रुपये भरून
पाच लाख रुपये वाढविण्याची घोषणा कधी
करण्यात आला ?
a. 1 जानेवारी 2018
b. 1 फेब्रुवारी 2018**
c. 1 मार्च 2018
d. 1 एप्रिल 2018

22. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज
दाखल करणाऱ्या उमेदवारास भारतीय रिझर्व
बँकेत किती अनामत रक्कम ठेवावी लागते ?
a. दहा हजार रुपये
b. पंधरा हजार रुपये**
c. वीस हजार रुपये
d. पंचवीस हजार रुपये

23. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत खालीलपैकी
कोणाचा सहभाग नसतो ?
a. लोकसभेतील निर्वाचित सदस्य.
b. लोकसभा व राज्यसभा नामनिर्देशित सदस्य.**
c. घटक राज्याच्या विधानसभेचे निर्वाचित
सदस्य.
d. राज्यसभेतील निर्वाचित सदस्य.

24.लोकसभा सभापती खालीलपैकी
कोणत्या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष
असतात ?
a. सामान्य उद्देश समिती
b. नियम समिती
c. कार्यवाही समिती
d. वरील सर्व**

25. लोकसभा व राज्यसभा संयुक्त बैठकीचे
अध्यक्ष कोण भूषवितात ?
a. राष्ट्रपती
b. उपराष्ट्रपती
c. लोकसभा सभापती**
d. राज्यसभा उपसभापती

26. अँग्लो इंडियन जमातीचे लोकसभेवरील
सदस्यत्व कधी रद्द करण्यात आले ?
a. 20 जानेवारी 2020
b. 25 जानेवारी 2020**
c. 15 जानेवारी 2020
d. 10 जानेवारी 2020

27. लोकसभेत अनुसूचित जातीसाठी व जमातीसाठी एकूण किती जागा राखीव आहेत ?
a. 84
b. 131**
c. 117
d. 107

28. समवर्ती सूची भारताने कोणत्या देशाकडून घेतली आहे ?
a. कॅनडा
b. अमेरिका
c. रशिया
d. ऑस्ट्रेलिया**

29. राष्ट्रपतींना महाभियोग प्रक्रिया सूचना ………… दिवस आधी दिली जाते.
a. 12
b. 13
c. 14**
d. 15

30.भारतात सर्वप्रथम राष्ट्रीय आणीबाणी
कधी घोषित करण्यात आली ?
a. 26 ऑक्टोंबर 1962**
b. 27 ऑक्टोंबर 1962
c. 28 ऑक्टोंबर 1962
d. 29 ऑक्टोंबर 1962

31.स्वतःचे उच्च न्यायालय असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता ?
a. चंदिगड
b. लक्षद्वीप
c. दिल्ली**
d. लडाख

32.आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या
न्यायाधीशांचे कार्यकाळ किती असतो ?
a. 6 वर्ष
b. 7 वर्ष
c. 8 वर्ष
d. 9 वर्ष**

33. समान नागरी कायदा असलेले राज्य
कोणते ?
a. सिक्कीम
b. गोवा**
c. केरळ
d. मेघालय

34.पुढीलपैकी कोणत्या पदासाठी
निवडणूक घेतली जात नाही ?
a. राष्ट्रपती
b. उपराष्ट्रपती
c. पंतप्रधान
d. राज्यपाल**

35.भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात
भारतीय नागरिकांना कोणत्या प्रकारचा न्याय
देण्याची हमी दिलेली नाही ?
a. सामाजिक
b. आर्थिक
c. राजकीय
d. धार्मिक**

36. राज्य घटनेच्या कोणत्या कलमात
“केंद्रीय धन विधेयकाची व्याख्या दिली आहे ?
a. 110**
b. 202
c. 210
d. 108

37.भारतातील ओबीसी चळवळ कोणत्या
घटकामुळे प्रभावित झाली ?
a. महाजन आयोग
b. सरकारिया आयोग
c. मंडळ आयोग**
d. फझल अली आयोग

38.राज्यसभेचे किती सभासद दर दोन
वर्षांनी निवृत्त होतात ?
a. 1/3**
b. 2/3
c. 3/4
d. ½

39. लोकसभेने संमत केलेल्या धनविधेयक
राज्यसभा किती दिवस राखून धरता येते ?
a. 10
b. 14**
c. 15
d. 30

40. देशाचे दुसरे नागरिक कोण असतात ?
a. राष्ट्रपती
b. उपराष्ट्रपती
c. पंतप्रधान**
d. सरन्यायाधीश

41. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे
कलम 370 कधी रद्द करण्यात आले ?
a. 5 ऑगस्ट 2019**
b. 10 ऑगस्ट 2019
c. 5 ऑगस्ट 2020
d.10 ऑगस्ट 2020

42. भारत एक सार्वभौम, समाजवादी,
धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असे
भारतीय राज्य घटनेने कधी घोषित केले ?
a. 2 जानेवारी 1977
b. 3 जानेवारी 1977**
c. 4 जानेवारी 1977
d. 5 जानेवारी 1977

43. खालीलपैकी कोणते कलम
आणीबाणीची संबंधित नाही ?
a. कलम 352
b. कलम 354**
c. कलम 356
d. कलम 360

44.भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम देण्यात आला आहे ?
a. न्याय**
b. स्वातंत्र्य
c. समता
d. बंधुता

45.खालीलपैकी कोणत्या राज्यात अद्याप
पर्यंत राष्ट्रपती राजवट लागलेली नाही ?
a. झारखंड
b. गोवा
c. छत्तीसगड**
d. पंजाब

46.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
वयाच्या कितव्या वर्षापर्यंत कार्यभार सांभाळू
शकतात ?
a. 58 वर्ष
b. 60 वर्ष
c. 62 वर्ष
d. 65 वर्ष**

47. भारतीय राज्यघटनेत सुरुवातीला किती
मूलभूत हक्क होते ?
a. पाच
b. सहा
c. सात**
d. आठ

48.सामाजिक न्याय मंत्रालयाने 26 नोव्हेंबर
हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा
करण्याचा निर्णय कधी घेतला ?
a. 19 Nov 2015**
b. 29 Nov 2015
c. 22 Nov 2015
d. 12 Nov 2015

49.भारतीय राज्यघटना केव्हा स्वीकृत
करण्यात आली ?
a. 26 Nov 1949**
b. 26 Jan 1949
c. 26 Nov 1950
d.26 Jan 1950

50.भारताची राज्यघटना बनविण्यासाठी
किती कालावधी लागला ?
a. 2 वर्ष, 11 महिने, 18 दिवस**
b. 2 वर्ष, 11 महिने, 17 दिवस
c. 2 वर्ष, 12 महिने, 17 दिवस
d. 2 वर्ष, 12 महिने, 13 दिवस

51.संविधान समितीच्या पहिल्या बैठकीत
किती सदस्य उपस्थित होते ?
a. 207
b. 209
c. 211**
d. 213

52.संविधान दिवस कधी साजरा केला
जातो ?
a. 26 जानेवारी
b. 26 नोव्हेंबर**
c. 29 ऑगस्ट
d. 22 जुलै.

53. खालील पैकी कोणते विधेयक
लोकसभेतच मांडता येते ?
a. धन विधेयक
b. घटनादुरुस्ती विधेयक**
c. सामान्य विधेयक
d. यापैकी नाही

54. भारतीय राज्यघटनेची खालीलपैकी
कोणती तरतूद 26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू
झाली नाही ?
a. नागरिकत्व
b. निवडणूक
c. मूलभूत हक्क**
d. अंतरिम संसद

55.संविधानानुसार राज्यकारभार केल्यास … ……….. बळकट होते.
a. लोकशाही**
b. राजेशाही
c. हुकुमशाही
d. वरील सर्व

56.पुढील पैकी कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही ?
a. महाराष्ट्र
b. कर्नाटक
c. तेलंगणा
d. तामिळनाडू**

57. लोकपालाची नियुक्ती कोण करतात ?
a. राष्ट्रपती**
b. लोकायुक्त
c. राज्यपाल
d. सरन्यायाधीश

58.संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि
अल्पसंख्यांक समितीचे अध्यक्ष कोण होते ?
a. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b. स. वल्लभभाई पटेल**
c. प. जवाहरलाल नेहरू
d. डॉ. राजेंद्र प्रसाद

59. लोकलेखा समिती ची पद्धत भारताने
कोणत्या देशाकडून घेतली आहे ?
a. अमेरिका
b. रशिया
c. आयर्लंड
d. ग्रेट ब्रिटन**

60.भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत
खालीलपैकी कशाचा उल्लेख आढळतो ?
a. न्याय**
b. स्वातंत्र्य
c. समता
d. बंधुता

61.1950 मध्ये परिशिष्ट 8 मध्ये किती
प्रादेशिक भाषा होत्या ?
a. 13
b. 14**
c. 15
d. 16

62.अखिल भारतीय सेवांचे जनक म्हणून
कोणाला ओळखले जाते ?
a. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b. स. वल्लभभाई पटेल**
c. प. जवाहरलाल नेहरू
d. यापैकी नाही

63.विधानसभेत समान मते पडल्यास
निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला
आहे ?
a. राज्यपाल
b. मुख्यमंत्री
c. महाधिवक्ता
d. सभापती**

64. भारतीय नागरिकत्व कायदा केव्हा
बनवण्यात आला ?
a. 1955**
b. 1956
c. 1957
d. 1958

64.राज्यसभेत घटक राज्य आणि
केंद्रशासित प्रदेशातील किती सदस्य निवडले
जातात ?
a. 250
b. 230
c. 238**
d. 252

65. महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सभासद
संख्या किती आहे ?
a. 67
b. 72
c. 78**
d. 83

66. कोणत्या कलमान्वये राज्यपाल वटहुकूम
काढतात ?
a. कलम 161
b. कलम 163
c. कलम 213**
d. कलम 123

67.भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणी
लिहिली आहे ?
a. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
b. टी. टी. कृष्णम्माचारी
c. बी. एन. राव
d. पंडित नेहरू**

68.मसुदा समितीत एकूण किती सदस्य
होते ?
a. पाच
b. सहा
c. सात**
d. आठ

69.मुळ राज्यघटनेत एकूण किती भाग
होते ?
a. 21
b. 22**
c. 23
d. 24

70.मुळ राज्यघटनेत एकूण किती भाग होते ?
a. 21
b. 22**
c. 23
d. 24

71. 42 वी घटनादुरुस्ती नुसार सरनाम्यात
कोणता शब्द टाकण्यात आला नाही ?
a. समानता**
b. एकात्मता
c. धर्मनिरपेक्ष
d. समाजवाद

72. मूलभूत हक्कातून संपत्तीचा हक्क
कोणत्या घटना दुरुस्तीने रद्द करण्यात
आला ?
a. 42 वी घटनादुरुस्ती
b. 43 वी घटनादुरुस्ती
c. 44 वी घटनादुरुस्ती**
d. 45 वी घटनादुरुस्ती

73.कलम 19 मध्ये किती प्रकारचे स्वातंत्र्य
दिलेले आहेत ?
a. 5
b. 6**
c. 7
d. 8

74.भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागात
मार्गदर्शक तत्त्वे नमूद केले आहेत ?
a. भाग 3
b. भाग 4**
c. भाग 4 A
d .भाग 5

75.महाभियोग प्रक्रिया भारतीय राज्य
घटनेच्या कोणत्या कलमात दिलेली आहे ?
a. कलम 56
b. कलम 59
c. कलम 61**
d. कलम 65

76.राष्ट्रपती व उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे रिक्त
असतील तर कार्यभार कोण सांभाळतात ?
a. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
b. भारताचे सरन्यायाधीश**
c. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
d. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

77. पंतप्रधानांच्या भूमिती चे वर्णन
“समानातील पहिला” असे कोणी केली
a. जेनिंगज
b. रॅम्स मुईर
c. विल्यम हर्टकोर्त
d. लॉर्ड मोर्ले**

78.निवडणूक आयुक्तांचा कार्यकाल किती
वर्ष असतो ?
a. 4 वर्ष
b. 5 वर्ष
c. 6 वर्ष**
d. वय 62 होईपर्यंत

79.भारतात एकूण किती उच्च न्यायालय
आहेत ?
a. 23
b. 24
c. 25**
d. 26

80. भारतीय घटनेचे उगमस्थान…………………………. आहे.
a. भारतीय संसद
b. भारतीय न्यायव्यवस्था
c. भारतीय जनता**
d. यापैकी नाही

81. राष्ट्रपती राजवटीचा महत्तम कलावधी
किती असतो ?
a. 1 वर्ष
b. 2 वर्ष
c. 3 वर्ष**
d. 6 महिने

82. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा
कुणाकडे देतात ?
a. राष्ट्रपती**
b. उपराष्ट्रपती
c. राज्यसभा उपसभापती
d. पंतप्रधान

83. राज्यसभेचा उपसभापतीचा कार्यकाल
किती असतो ?
a. 4 वर्ष
b. 5 वर्ष**
c. 6 वर्ष
d. 3 वर्ष

84.राज्य सरकारचा अर्थसंकल्प कोणत्या कलमानुसार मांडला जातो ?
a. 112
b. 202**
c. 110
d. 208

85. खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय
राज्यघटनेने इंग्लंड करून घेतलेली नाही ?
a. नियंत्रक व महालेखापरीक्षक
b. एकेरी नागरिकत्व
c. द्वीसभागृह कायदेमंडळ
d. न्याय मंडळाचे स्वातंत्र्य**

86. घटना समितीचे एकूण कामकाज किती
दिवस चालले ?
a. 1802 दिवस
b. 1082 दिवस**
c. 2108 दिवस
d. 1820 दिवस

87.घटना समितीचे प्रमुख सल्लागार म्हणून
कुणाची नियुक्ती करण्यात आली ?
a. के. एम. मुंशी
b. बी. एन. राव**
c. जे. बी. कृपलानी
d. डी. पी. खेतान

88. घटना समितीच्या निवडणुकीत राष्ट्रीय
काँग्रेसने किती जागा जिंकल्या ?
a. 73
b. 93
c. 208**
d. 205

89. भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद करण्यात आली आहे ?
a. कलम 42
b. कलम 40
c. कलम 44**
d. कलम 39

90. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व
सदस्य यांची नेमणूक कोण करतात ?
a. राष्ट्रपती
b. राज्यपाल**
c. मुख्यमंत्री
d. यूपीएससी अध्यक्ष

91. भारत सरकारचा आकस्मिक निधी कोणाच्या नियंत्रणाखाली असतो ?
a. राष्ट्रपती**
b. उपराष्ट्रपती
c. पंतप्रधान
d. अर्थमंत्री

92. विधी नियमा संबंधीचा प्रस्तावाला काय
म्हणतात ?
a. विधेयक**
b. घटनादुरुस्ती
c. ठराव
d. यापैकी नाही

93.संविधान सभेची शेवटची बैठक कधी
झाली ?
a. 26 नोव्हेंबर 1949
b. 26 जानेवारी 1950
c. 24 जानेवारी 1950**
d. 24 जानेवारी 1949

94. देशातील पहिली पेपरलेस विधानसभा
कोणती ?
a. केरळ
b. प. बंगाल
c. दिल्ली
d. झारखंड**

95.केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष
कोण असतात ?
a. गृहमंत्री
b. प्रधानमंत्री**
c. परराष्ट्र मंत्री
d. राष्ट्रपती

96. उपराष्ट्रपती या पदासाठी वयाची………..वर्ष पूर्ण असावी लागतात.
a. 21 वर्ष
b. 25 वर्ष
c. 30 वर्ष
d. 35 वर्ष**

Maharashtra Police Bharti Question 2023

97. सर्वोच्च न्यायालय पहिले दलित सर
न्यायाधीश कोण होते ?
a. H. S. कापडिया
b. K. G. बालकृष्णन**
c. M. हिद्दयतुल्ला
d. मीरा साहेब फातिमा

98. भारतात सर्वप्रथम राष्ट्रपती राजवट पुकारणारे पहिले राज्य कोणते ?
a. पंजाब**
b. छत्तीसगड
c. महाराष्ट्र
d. जम्मू काश्मीर

99.लोकलेखा सार्वजनिक हिशेब समितीचे
अध्यक्ष कोण असतात ?
a. राज्यसभा सभापती
b. लोकसभा सभापती
c. लोकसभा उपसभापती
d. यापैकी नाही**

100.आतापर्यंत भारतात किती वेळा संयुक्तं
अधिवेशन बोलवण्यात आलेले आहे ?
a. एकदाही नाही
b. एकदाच
c. दोन वेळा
d. तीन वेळा**

101. राज्यसभेवर सर्वाधिक सदस्य कोणत्या
राज्याचे निवडून पाठवले जातात ?
a. महाराष्ट्र
b. प. बंगाल
c. उत्तरप्रदेश**
d. बिहार

102.आखिल भारतीय सेवा निर्माण करण्याच्या अधिकार कुणाला आहे ?
a. लोकसभा
b. राज्यसभा**
c. सर्वोच्च न्यायालय
d. विधानसभा

103.राज्यसभा संबधित अयोग्य विधान
ओळखा ?
a. राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे.
b. राज्यसभेवर 12 तज्ञ निवडले जातात.
c. राज्यसभा कनिष्ठ व प्रथम सभागृह आहे.**
d. राज्यसभा विलंबकारी सभागृह आहे.

104. कोणत्या घटनादुरुस्ती नुसार मतदाराचे vay kami
a. घटनादुरुस्ती 44 वी
b. घटनादुरुस्ती 61 वी**
c. घटनादुरुस्ती 73 वी
d. घटनादुरुस्ती 86 वी

105. कोणत्या घटनादुरुस्ती नुसार भारतीय
राज्यघटनेत 11 व्या मूलभूत कर्तव्याचा
समावेश करण्यात आला ?
a. घटनादुरुस्ती 44 वी
b. घटनादुरुस्ती 73 वी
c. घटनादुरुस्ती 86 वी**
d. घटनादुरुस्ती 91 वी

106. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागाला
” भारताचा मॅग्नकार्टा” असे म्हणतात ?
a. भाग तिसरा**
b. भाग पाचवा
c. भाग सातवा
d. भाग आठवा

107.घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काला
भारतीय राज्यघटनेचा आत्मा व हृदय असे
कुणी म्हटले ?
a. सरदार पटेल
b. डॉ. आंबेडकर**
c. प. नेहरु
d. के. एम. मूंशी

108.अंतर्गत व बहिर्गतरीत्या भारतावर कुणाचेही नियंत्रण नसणे म्हणजेच.…………..होय.
a. उद्देशपत्रिका
b. धर्मनिरपेक्ष
c. सार्वभौमत्व**
d. गणराज्य

109. भारतीय राज्यघटनेतील भाग 4 अ
कशाशी संबंधित आहे ?
a. मूलभूत हक्क
b. मूलभूत कर्तव्य**
c. मार्गदर्शक तत्वे
d. यापैकी नाही

110.भारतीय राज्यघटनेतील पंचायतराज
संबधित परिशिष्ट कोणते ?
a. परिशिष्ट 8
b. परिशिष्ट 9
c. परिशिष्ट 10
d. परिशिष्ट 11**

111.भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक
कोणत्या कलमान्वये नियुक्त केला जातो ?
a. कलम 76
b. कलम 148**
c. कलम 165
d. कलम 93

112.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून
कुणाला ओळखले जाते ?
a. डॉ. बाबासाहेब आंबेडकर**
b. डॉ. राजेन्द्र प्रसाद
c. पंडित जवाहरलाल नेहरू
d. बी. एन. राव

113. राज्यसभा व लोकसभेवर महाराष्टातील
किती सदस्य निवडून जातात ?
a. 48
b. 19
c. 78
d. 67**

114.पक्षांतर बंदी संबधित घटनादुरुती
कोणती ?
a. घटनादुरुस्ती 42 वी**
b. घटनादुरुस्ती 52 वी
c. घटनादुरुस्ती 73 वी
d. घटनादुरुस्ती 91 वी

115. कलम 51 अ कशाशी संबंधित आहे ?
a. शैक्षणिक हक्क
b. मूलभूत हक्क
c. मूलभूत कर्तव्य**
d. मार्गदर्शक तत्वे

116.कोणत्या कलमान्वये उच्च न्यायालय
रिट्स काढते ?
a. कलम 32
b. कलम 202
c. कलम 226**
d. कलम 188

117. राज्यपालांना अभि भाषणासाठी कोण आमंत्रित करतात ?
a. मुख्यमंत्री
b. सभापती
c. महाधिवक्ता**
d. गृहमंत्री

118. कोणत्या सभागृहाला विलंबकारी
सभागृह असेल म्हणतात ?
a. लोकसभा
b. राज्यसभा**
c. विधानसभा
d. वरील सर्व

119.कोणत्या कलमान्वये उपराष्ट्रपती
राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ?
a. कलम 64
b. कलम 89
c. वरील दोन्ही
d. एकही नाही

120. संसदेचे संयुक्त बैठकीचे अध्यक्ष पद
कोण भूषवितात ?
a. उपराष्ट्रपती
b. लोकसभा सभापती**
c. राज्यसभा अध्यक्ष
d. विरोधी पक्षनेता

121. घटना करांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरूकिल्ली म्हणजे होय.
a. कच्चा मसुदा
b. मूलभूत कर्तव्य
c. मूलभूत हक्क
d. सरनामा**

Read More 

See Video 

Share This Article
Follow:
Hello friends my name is Shubham Bansode youtube above police recruitment all service recruitment mpsc taking classes for all govt jobs this is our official website we will send educational information thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *