zp bharti 2023 maharashtra maharashtra zp bharti 2023 pune zp bharti 2023 free pdf

shubhambansode2023
19 Min Read
zp bharti 2023 maharashtra

मित्रांनो या पोस्टमध्ये आपण zp bharti 2023 maharashtra महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत यामध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी मागील सहा महिन्यांच्या हे प्रश्न आरोग्य विभाग भरती ग्रामसेवक भरती तसेच सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत या प्रश्नांमध्ये महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण कव्हर केलेले आहेत त्यामुळे सर्वांनी काळजीपूर्वक हे प्रश्न वाचून काढायचे आहेत धन्यवाद.

1.नुकत्याच प्रसिध्द झालेल्या ग्लोबल एविएशन सेफ्टी रँकिग मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहिला आहे.
1. 45 व्या
2.48 व्या**
3. 50 व्या
4. 52 व्या

2.. नांदूरमधमेश्वर पक्षी अभयारण्य हे रामसर असलेले ठिकाण कोठे आहे ?
a. सोलापूर
b. सातारा
c. नागपूर
d. नाशिक**

3.टाइम पर्सन ऑफ द इयर 2022 पुरस्कार कोणास घोषित केला आहे ?
a. जो बायडेन
b. नरेंद्र मोदी
c. वोलोदिमीर झेलेन्सकी**
d. एलन मस्क

4. 2022 क्षेत्रफळानुसार सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?
a. महाराष्ट्र
b. गोवा
c. मध्य प्रदेश**
d. गुजरात

5. संयुक्त राष्ट्र संघटनेकडून 2023 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे करणार आहे ?
a. बालकामगार निर्मूलन वर्ष
b. मत्स्यपालन वर्ष
c. तंबाखू विरोधी वर्ष
d. बाजरी वर्ष**

6.पद्मभूषण पुरस्कार लता मंगेशकर यांना केव्हा मिळाला होता ?
a. 1960
b. 1965
c. 1969**
d. 1972

7. ‘कोणत्या राज्याने राज्य विज्ञान आणि
तंत्रज्ञान (S&T) मंत्र्यांची परिषद’ आयोजित
केली होती?
a. महाराष्ट्र
b. बिहार
c. गुजरात**
d. मध्य प्रदेश

8.’कोविड-19 लसीच्या सुई-मुक्त, इनहेल्ड
आवृत्तीला मान्यता देणारा पहिला देश
कोणता आहे?
a. USA
b. रशिया
c. इस्त्रायल
d. चीन**

9. U.N. सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी
a. पाकिस्तान
b. थायलंड
c. काजकिस्तान
d. किर्गिजस्तान**

10. 2022 मध्ये BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचे
विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे?
a. पी व्ही सिंधू
b. के. श्रीकांत
c. व्हिक्टर एक्सेलसेन**
d. कॅरोलिना मारिन

11. शुमंग लीला हा पारंपारिक उत्सव कोणत्या
राज्यात / केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला
जातो?
a. केरळ
b. मणिपूर**
c. हिमाचल प्रदेश
d. आसाम

12. ‘ खेळाच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रत्येकी 100
सामने खेळणारा पहिला भारतीय खेळाडू
कोण आहे?
a. एम एस धोनी
b. विराट कोहली**
c. रोहित शर्मा
d. शिखर धवन

13.’ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वीस वर्ष पूर्ण
करणारी पहिली महिला होण्याचा विक्रम……..हिच्या नावावर आहे??
a. झुलन गोस्वामी
b. स्मृती मंधना
c. मिताली राज**
d. यापैकी नाही

14.अझरबैजान ची राजधानी बाकू येथे झालेल्या ISSF विश्वचषक 2022 मध्ये भारतीय खेळाडूंनी नेमबाजी मध्ये एकूण किती सुवर्णपदके मिळवली??
a. 2**
b. 3
c. 4
d. 5

15.1968 पासून सुरुवात झालेल्या साहित्य अकादमी द्वारे दिला जाणारा साहित्य अकादमी फेलोशिप सन्मान, या फेलोशिप साठी निवडलेले पहिले लेखक कोण होते??
a. लक्ष्मण शास्त्री जोशी
b. सर्वपल्ली राधाकृष्णन**
c. रामजी तिवारी
d. महेश एलकुंचवार

16. 18 ते 21 नोव्हेंबर 2022 मध्ये,…. हा देश
21 व्या वर्ल्ड काँग्रेस ऑफ अकाऊंट्स चे
आयोजन करणार आहे??
a. फ्रान्स
b. जर्मनी
c. भारत**
d. रशिया

zp bharti 2023 maharashtra

17. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने रस्ते अपघात बाबत त्वरित माहिती प्रदान करून अपघात भरपाईच्या दाव्यांना गती देण्यास मदत करण्यासाठी…. हे पोर्टल
विकसीत केले आहे??
a. e-CART
b. e-MART
c. e-DAR**
d. e- SEVA

18.राजमार्ग चे नवीन नामांतरण खालीलपैकी ……. करण्यात आले आहे?
A) राजपथ
B) कर्तव्य मार्ग
C) कर्तव्यपथ**
D) राज अभिमान

19.भारतीय दुग्धोत्पादनातील ‘धवल
क्रांती’चे जनक….. यांना ओळखले जाते?
A) ए. पी. जे. अब्दुल कलाम
B ) वर्गीस कुरियन**
C) एम स्वामीनाथन
D) के. कस्तुरी रंगन

20.”जागतिक अन्न दिवस” खालीलपैकी
कधी साजरा केला जातो? (Chat box मध्ये
तुम्ही पर्यायामधील इतर दिवस सांगावे)
A) 21 जून
B) 16 ऑक्टोबर**
C) 20 जून
D) 26 जून

21. इस्त्राईलमध्ये दूतावास सुरू करणारे
पहिला आखाती देश खालीलपैकी कोणता
आहे?
A) संयुक्त अरब अमिरात**
B) इस्त्राईल
C) इराण
D) इराक

22.नुकतेच लाँच झालेले Ni-kshay 2.0
पोर्टल’ कोणत्या आजाराशी संबंधित आहे?
a. कर्करोग
b. क्षयरोग**
c. कोविड 19
d. मलेरिया

23.’कोणत्या राज्याने महिला विद्यार्थ्यांना UG
कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी मासिक आर्थिक
सहाय्य देण्यासाठी ‘पुधुमाई पेन योजना’ सुरू
केली?
a. ओडिषा
b. तामिळनाडू**
c. कर्नाटक
d. आंध्र प्रदेश

24.’पीएम गति शक्तीसाठी रेल्वेची जमीन
दीर्घकालीन भाडेपट्ट्याने देण्याच्या
धोरणानुसार, कोणत्या कालावधीपर्यंत जमीन
भाडेपट्ट्याने दिली जाते?
A. 10
B. 15
C. 25
D. 35**

25.’भारत सरकारने कोणत्या संस्थेसोबत
व्यापार समझोत्यासाठी विशेष रूपयांचे खाते
सुलभ करण्यासाठी कृती आराखडा तयार
केला आहे?
a. सेबी
b. RBI**
c. BSE
d. नीती आयोग

26.’कोणते राज्य ९ सप्टेंबर हा दिवस ‘हिमालय दिवस’ म्हणून साजरा करतात?
a. बिहार
b. आसाम
c. उत्तराखंड**
d. सिक्कीम

27.शिरीशा बंदला हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
A) अवकाश वीर**
B ) लेखिका
C) अभिनेत्री
D) वरील सर्व

28.नागपूर स्थित फ्लाईंग ऑफिसर अंतरा
मेहता या भारतीय वायुसेनेत लढाऊ पायलेट
म्हणून सामील होणाऱ्या महाराष्ट्रातील
खालीलपैकी कितव्या महिला ठरले आहेत?
A) दुसरे
B) पहिले**
C) तिसरे
D) चौथे

29.फ्लाईंग ऑफिसर मावया सुदान या भारतीय वायुसेनेत लढाऊ पायलट म्हणून सामील होणाऱ्या जम्मू कश्मीर मधील खालीलपैकी कितवे महिला ठरले आहेत?
A) पहिले**
B) दुसरे
C) तिसरे
D) चौथे

30.”रामगड विषधारी वन्यजीव अभयारण्य” खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
A) गुजरात
B) राजस्थान**
C ) आंध्र प्रदेश
D) केरळ

31.भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य
खालीलपैकी कोणते आहे?
A) केरळ
B) कर्नाटक
C) महाराष्ट्र
D) गोवा**

32.संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांक (HDI) 2021-22 मध्ये जाहीर झालेल्या 191 देशांपैकी भारत चा क्रमांक………आहे?
A) 144
B) 122
C) 132**
D) 140

33.संयुक्त राष्ट्रांच्या मानव विकास निर्देशांक (HDI) 2021-22 मध्ये जाहीर झालेल्या 191 देशांपैकी भारत चा क्रमांक 132 आहे तर पहिला क्रमांक खालील पैकी कोणत्या देशाचा आहे?
A) Iceland
B) Norway
C) Hongkong
D) Switzerland**

34.दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या
कुलगुरू पदी खालीलपैकी………. यांची नियुक्ती
करण्यात आली आहे?
A) करनम मल्लेश्वरी**
B) कपिल देव
C) मीरा बाई
D) P. V. सिंधु

35. ‘UNDP च्या मानव विकास निर्देशांक
2021 मध्ये भारताचा क्रमांक किती आहे?
a. 121
b. 125
c. 129
d. 132**

36.भारतातील कोणता खेळाडू नुकताच
‘डायमंड लीग चॅम्पियन’ बनला?
a. P v. सिंधू
b. नीरज चोप्रा**
c. H. S. Pranoy
d. हिमा दास

37.2023 च्या फॉर्च्यून इंडियाच्या ‘भारतातील सर्वात श्रीमंत’ यादीत कोणत्या व्यावसायिकाला पहिले स्थान मिळाले?
a. मुकेश अंबानी**
b. गौतम अदानी
c. सायरस पूनावाला
d. आदी गोदरेज

38.’कोणत्या राज्याने ‘रहिवासी सुरक्षा आणि
सुरक्षा कायदा’ नावाचे बहुउद्देशीय ऑनलाइन
पोर्टल सुरू केले ?
a. ओडिशा
b. पश्चिम बंगाल
c. मेघालय**
d. सिक्किम

39.’WHO ने 2030 पर्यंत संपूर्ण आफ्रिकेत कोणत्या रोगासाठी लस समाविष्ट करण्यासाठी USD 1.5 अब्ज मोहीम सुरू केली?
a. जिवाणूजन्य मेंदूज्वर**
b. covid-19
c. पोलिओ
d. हिपॅटायटीस

40.डॉक्टर ए. पी. जे. अब्दुल कलाम प्राइड ऑफ इंडिया या पुरस्काराने खालीलपैकी कोणाला गौरविण्यात येणार आहे?
A) प्रकाश आमटे
B) नाना पाटेकर
C) मेघा पाटकर
D) डिसले गुरुजी**

41.2022 ची फेमिना मिस वर्ल्ड सिनी
शेट्टी हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे
A) केरळ
B) कर्नाटक**
C ) आंध्र प्रदेश
D ) तेलंगाना

42.बुद्धिबळ ओलंपियाड स्पर्धा 2022 हे
खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली
आहे?
A) महाराष्ट्र
B) तामिळनाडू**
C) केरळ
D) कर्नाटक

43.आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस खालीलपैकी
कधी साजरा केला जातो?
A) 1 डिसेंबर
B) 11 डिसेंबर**
C) 5 डिसेंबर
D) 3 डिसेंबर

44.सुप्रसिद्ध मराठी लावणीगायिका, सुलोचनाताई चव्हाण यांचे निधन झाले तर त्यांना नुकताच 2022 चा खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे?
A) पद्मविभूषण
B) पद्मभूषण
C) पद्मश्री**
D) वरील सर्व

45.इशान किशन या क्रिकेटपटूने नुकतेच 200 धावा लगावले आहे तर तो अशी कामगिरी करणारा खालीलपैकी भारताचा कितवा खेळाडू ठरला आहे?
A) तिसरा
B) पाचवा
C ) चौथा**
D) सहावा

46.इशान किशन 200 धावा नुकतेच लावून
विश्वविक्रम केले आहे तरीही कामगिरी त्याने
कोणत्या देशाविरुद्ध केली आहे?
A) श्रीलंका
B) पाकिस्तान
C) बांगलादेश**
D) ऑस्ट्रेलिया

47.के. व्ही. शाजी यांची……. च्या नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
A) नाबार्ड**
B ) नीती आयोग
C) SEBl
D) RBI

48.”पर्सन ऑफ द इयर’ खालीलपैकी
कोणाला जाहीर झाला आहे?
A) Trump
B) ओबामा
C) पुतिन
D) झेलेन्स्की**

49. सुष्मिता शुक्ला यांची….. चे प्रथम
उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून
नियुक्ती झालेली आहे?
A) RBI
B) फेडरल Reserve बँक New York**
C) नीती आयोग
D) या पैकी नाही

50.संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) पहिल्या चंद्र मोहिमेचे नाव खालीलपैकी काय आहे?
A) मदिना
B ) फाईन
C ) रशीद**
D) यापैकी नाही

51.शाजी के व्ही यांची…… चे अध्यक्ष म्हणून
नियुक्ती करण्यात आली आहे?
A) SEBI
B) एसबीआय
C) नीती आयोग
D) नाबार्ड**

52.राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिवस (National Energy Conservation Day) खालील पैकी कधी साजरा केला जातो?
A) 11 डिसेंबर
B) 14 डिसेंबर**
C) 15 डिसेंबर
D) 16 डिसेंबर

53.ज्येष्ठ विधी तज्ञ डॉक्टर विरेंद्र सराफ यांची
राज्याचे नवे…….. म्हणून नियुक्ती करण्यात
आली आहे.?
A) उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश
B) महाधिवक्ता**
C) मुख्य सचिव
D) यापैकी नाही

54.राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या
कलमानुसार महाधिभक्ताची तरतूद आहे?
A) कलम 153
B) कलम 165**
C) कलम 214
D) कलम 280

55.भूपेंद्र पटेल हे खालीलपैकी कोणत्या
राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनले आहेत?
A) आसाम
B) मेघालय
C) हिमाचल प्रदेश
D) गुजरात**

56.सुखविंदर सिंह सुखु हे खालीलपैकी
कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनले आहे?
A) केरळ
B) हिमाचल प्रदेश**
C) पंजाब
D) हरियाणा

57.ही भारताची 21 वी महिला ग्रँड मास्टर तसेच ती महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची बुद्धिबळ पटू ठरली आहे.
A) अंजली शर्मा
B ) दिव्या देशमुख**
C) कविता जाधव
D) या पैकी नाही

58. सूर्य किरण लष्करी सराव : भारत अणि….
देशादरम्यान होत असतो?
A) श्रीलंका
B ) नेपाळ**
C) इंडोनेशिया
D) रशिया

59.स्वच्छ भारत अभियान ची सुरुवात
खालीलपैकी कधी करण्यात आलेली आहे?
A) दोन ऑक्टोबर 2017
B ) दोन ऑक्टोबर 2016
C ) दोन ऑक्टोबर 2015
D) दोन ऑक्टोबर 2014**

60.यापूर्वी अर्जेंटिनाने फिफा विश्व कप
खालीलपैकी कधी जिंकला होता?
A) 1990
B) 1946
C) 1986**
D) 1954

61.FIFA स्थापना खालीलपैकी कधीची आहे?
A) 1904**
B) 1900
C) 1950
D) 1902

62.PETA इंडियाची २०२२ पर्सन ऑफ द
इयर म्हणून खालीलपैकी….. ला निवडण्यात
आले आहे. ?
A) अमृता राव
B) करीना कपूर
C) सोनाक्षी सिन्हा**
D) काजल

63.’मिसेस वर्ल्ड 2022….. बनली आहे?
A) निकिता राव
B) सरगम कौशल**
C) अंकिता शर्मा
D) सोनल गोयल

64. महाराष्ट्र केसरी स्पर्धा- 2023 हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात होणार आहे?
A) पुणे**
B) अहमदनगर
C) सातारा
D) सांगली

65.प्रो कबड्डी – 2022 विजेता संघ खालील
पैकी कोणता संघ आहे?
A) पुणेरी पलटण
B) जयपुर पिंक पँथर्स**
C) बिहार रायडर्स
D) यापैकी नाही

66. भारतीय वंशाचे लिओ वराडकर हे……….. या
देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहे?
A) कॅनडा
B) नॉर्वे
C) मॉरिशियस
D) आयर्लंड**

67. “गोवा मुक्ती दिवस” खालीलपैकी कधी
साजरा केला जातो?
A) 11 डिसेंबर
B) 12 डिसेंबर
C ) 19 डिसेंबर**
D) 21 डिसेंबर

68. कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे
पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे?
A) महाराष्ट्र
B) कर्नाटक**
C) मेघालय
D) गुजरात

69. जन धन योजनेची 100% अंमलबजावणी
करणारे पहिले राज्य खालील पैकी कोणते
आहे?
A) कर्नाटक
B) महाराष्ट्र
C) मेघालय**
D) अरुणाचल प्रदेश

70.फोर्ब्सने जगातील सर्वांत जास्त कमाई
करणाऱ्या २५ महिला खेळाडूंची यादी जाहीर
केली. त्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही.
सिंधू…… व्या स्थानी आहे?

A) 5
B) 7
C) १२**
D) 10

71.पीव्ही सिंधू यांना आज पर्यन्त खालील
पैकी…. मिळालेले पुरस्कार आहेत?
A) २०१६ – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
B) २०२० – पद्मभूषण पुरस्कार
C) २०१३ – अर्जुन पुरस्कार
D)२०१५ – पद्मश्री पुरस्कार
É) वरील सर्व**

72.’वीर गार्डियन 23′: हा युद्ध सराव भारत, चा
खालील पैकी कोणत्या देशा सोबत होणार
आहे?
A) अमेरिका
B) चीन
C) नेपाळ
D) जपान**

73.स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस………जानेवारी हा “राष्ट्रीय युवा दिन” म्हणून साजरा केला जातो?
A) 10 जानेवारी
B) 12 जानेवारी**
C) 3 जानेवारी
D) 25 जानेवारी

74.पीएम मोदी 12 जानेवारी 2023 रोजी राज्यात राष्ट्रीय युवा अधिवेशनाचे उद्घाटन करतील?
A) कर्नाटक**
B ) केरळ
C) गुजरात
D) महाराष्ट्र

75.नुकतेच बॉम्ब चक्रीवादळ मुळे खालील पैकी कोणत्या देशात आणीबाणी सारखी परिस्थिती तयार झाली आहे?
A) UAE
B) USA**
C) UK
D ) वरील सर्व

76. “रॅम्बो’सिटिव्हनी राबुका….. देशाचे नवीन
पंतप्रधान बनले आहेत?
A) नार्वे
B) स्कॉटलंड
C) फिजी**
D) सिंगापूर

77.पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांची खालील पैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
A) सिंगापूर
B) मलेशिया
C) श्रीलंका
D) नेपाळ**

78. इंदिरा गांधी पुरस्कार 2021…… ला मिळाले
आहे?
A) आनंदवन संस्था
B) सर्च संस्था
C) प्रथम संस्था**
D) माई संस्था

79.नुकतेच खालील पैकी कोणत्या राज्याने
लोकपाल विधेयक मंजूर केले आहे?
A) कर्नाटक
B) केरळ
C) गुजरात
D) महाराष्ट्र**

80.महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
A) अजित पवार
B) रोहित पवार**
C) शरद पवार
D) धनंजय मुंडे

81.हिंदकेसरी 2023 चा मानकरी खालीलपैकी कोण ठरला आहे?
A) प्रमोद सावंत
B) बाला रफिक शेख
C) अभिजीत कटके**
D) महेश पाटील

82.प्रवासी भारतीय दिवस खालीलपैकी कधी
साजरा केला जातो?
A ) 9 जानेवारी**
B ) 10 जानेवारी
C ) 11 जानेवारी
D) 8 जानेवारी

83.भारताचा ७९ वा ग्रँडमास्टर खालीलपैकी
कोण बनला आहे?
A ) आदित्य मित्तल
B ) प्रणेश एम**
C ) कौस्तुभ चॅटर्जी
D ) विश्वनाथ आनंद

प्रणेश एम भारताचा ७९ वा ग्रँडमास्टर
– या पूर्वीचे ग्रँडमास्टर
– 78=कौस्तुभ चॅटर्जी
– 77 = आदित्य मित्तल
– भारताचे पहिले ग्रँडमास्टर: विश्वनाथ आनंद

84.यंदाचे प्रवासी भारतीय संमेलन
खालीलपैकी कितव्या क्रमांकाचे आहे?
A) 15
B ) 14
C) 16
D) 17**

85.यंदाच्या प्रवासी भारतीय दिवसाचे यजमानपद खालीलपैकी कोणत्या राज्याकडे आहे?
A) कर्नाटक
B) मध्यप्रदेश**
C) गुजरात
D) महाराष्ट्र

86.नुकतेच प्रकाशित झालेले ‘मिरॅकल ऑफ फेस योगा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
1. शेखर पाठक
2. मानसी गुलाटी**
3. रेने नाबा
4. डॉ. आशुतोष राराविकर

● गोवा
● 19 डिसेंबर 1961 पोर्तुगीजांपासून स्वतंत्र (गोवा मुक्ती दिन)
● निर्मिती : 30 मे 1987 v stale
●राजधानी : पणजी
● राज्यपाल : पी. एस. श्रीधरन पिल्लई
● मुख्यमंत्री : प्रमोद सावंत
● विधानसभा : 40
●लोकसभा : 2
● राज्यसभा : 1
● क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटे व लोकसंख्येच्या दृष्टीने चौथे सर्वात छोटे राज्य (सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश)
●उत्तरेला महाराष्ट्र व पूर्व व दक्षिणेला कर्नाटक तर पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
● प्रमुख नद्या : मंडोबी, जुआरी
● प्रमुख लोकनृत्य : मांडी, झागोर, टकनी, खोल
●देशात पहिले रेबीज मुक्त राज्य

87.जानेवारी 2023 मध्ये 17 व्या भारतीय प्रवाशी दिन संमेलनाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे?
1. रांची
2. नवी दिल्ली
3. इंदोर**
4. गांधीनगर

-:निर्मिती : 1 मे 1960
-:राजधानी : गांधीनगर
-:मुख्यमंत्री : भुपेंद्र पटेल
-:क्षेत्रफळानुसार : 5 वा
-:लोकसंख्येनुसार : 9 वा
-:सर्वाधिक समुद्रकिनारा : 1600 किमी
-:लोकनृत्य : दांडिया. भवई, रासलीला, पणिहारी
-:सरदार वल्लभभाई पटेल यांचा सर्वात मोठा पुतळा : स्टेचू ऑफ युनिटी (182 मी) आशिष भाटिया: DGP
-: देशातील पहिली मधमाशी प्रशिक्षण प्रयोगशाळा आनंद नीती आयोग : Export preparedness Index :- first
-:पोलिसांना टेझर गन देणारे देशातील पहिले राज्य
-: सुजलाम सुफलाम जलसंचय योजना

88.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खालीलपैको कोणत्या राज्यात नुकतेच ‘मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले आहे?
1) गोवा**
2) मणिपूर
3) अरुणाचल प्रदेश
4) महाराष्ट्र

89.आशियातील सर्वात मोठे ॲटमॉस्फेरिक (हवामान केंद्र) संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारण्यात आले ?
1. मध्यप्रदेश**
2. राजस्थान
3. ओडिशा
4. कर्नाटक

90.खालीलपैकी कोणता दिवस युनिसेफ दिन म्हणून साजरा केला जातो?
1) 10 डिसेंबर
2) 11 डिसेंबर**
3) 12 डिसेंबर
4) 13 डिसेंबर

91.टाईम्स मॅगझिनने खालीलपैकी कोणाला टाईम्स पर्सन ऑफ द इयर 2022 म्हणून घोषित केले आहे?
1. व्होलोडिमिर झेलेन्स्की**
2. एलन मस्क
3. जो बायडन
4. कमला हॅरिस

92.भारतातील पहिले रियल टाइम गोल्ड एटीएम खालीलपैकी कोणत्या शहरात उभारण्यात आले आहे?
1. मुंबई
2. हैद्राबाद**
3. तुरुवनंतपुरम
4. चेन्नई

-:हैदराबाद-आधारित स्टार्टअप, Opencube Technologies ने हैद्राबाद या ठिकाणी भारतातील पहिले गोल्ड एटीएम लॉन्च केले आहे.
-:हे एटीएम 0.5 ग्रॅम ते 100 ग्रॅम पर्यंतच्या विविध मूल्यांमध्ये सोन्याची नाणी वितरीत करू शकते.
-:कंपनीने हैदराबादमध्ये विमानतळ, जुने शहर येथे तीन मशीन लॉन्च करण्याची योजना आखली आहे आणि करीमनगर आणि वारंगलमध्येही लॉन्च करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच, येत्या दोन वर्षांत संपूर्ण भारतात ३,००० मशीन्स लाँच करण्याची योजना आखली जात आहे.
-:या गोल्ड् एटीएम मधून डेबिट आणि क्रेडिट कार्डाव्यतिरिक्त, खरेदीदार प्रीपेड आणि पोस्टपेड स्मार्ट कार्ड देखील वापरून सोने घेऊ शकणार आहे.

Read More

See Video 

Share This Article
Follow:
Hello friends my name is Shubham Bansode youtube above police recruitment all service recruitment mpsc taking classes for all govt jobs this is our official website we will send educational information thank you.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *