Police bharti Gk 2023 Free pdf महाराष्ट्र पोलीस भरती 2024 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्र पोलीस

shubhambansode2023
21 Min Read
Police bharti Gk 2023 Free pdf

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Police bharti Gk 2023 Free pdf पाहणार आहोत यामध्ये आपण मागील सहा महिन्यांमध्ये जे काही महत्त्वाच्या चालू घडामोडी झालेल्या असतील त्या सर्व या ठिकाणी आपण या पोस्टमध्ये स्पष्टीकरणासोबत दिलेले आहेत यामुळे सर्वांनी पोस्ट शेवटपर्यंत वाचायचे आहे हे प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस शिपाई, पोलीस चालक, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत हे प्रश्न.

1.15 वा FIH हॉकी विश्वकप 2023 खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
1. भारत**
2. इंडोनेसीया
3. जपान
4. श्रीलंका

2. खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये नुकताच वीर बाल दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे.
1. 24 डिसेंबर
2. 25 डिसेंबर
3. 26 डिसेंबर**
4. 27 डिसेंबर

3.28 व्या कोलकाता अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला आहे?
(1) आय हॅव इलेक्ट्रिक ड्रीम
(2) सुराराई पोट्टू
(3) इंटू द डार्कनेस
(4) द गोल्डन विग्ज ऑफ वॉटरकॉन्स**

4.बॅलोन डी ओर 2022 हा पुरस्कार
कुणाला मिळाला ?
१ ) लिओनेल मेस्सी
२ ) ख्रिस्तियानो रोनाल्डो**
३ ) करीम बेंझेम
४) रेमंड कोपा

5.पुष्प कमल दहल प्रचंड नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेती?
(1) म्यानमार
(2) नेपाळ**
(3) भूतान
(4) फिजी

6. ‘फोर्ब्स’ ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार खालीलपैकी कोण जगातील सर्वाधिक कमाई करणारी महिला खेळाडू बनली आहे ?
(1) पी. व्ही. सिंधू
(2) सिमोना बाईल्स
(3) नाओमी ओसाका**
(4) बेथ मिड

Police bharti Gk 2023 Free pdf

7. खालीलपैकी कोणत्या राज्य / केंद्रशासित प्रदेशात नुकताच लोसार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे?
(1) लडाख**
(2 ) जम्मू काश्मीर
(3) अरुणाचल प्रदेश
4) मेघालय

8. फोर्ब्स या मॅगझिनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या 2022 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंची यादीमध्ये भारताची पी.व्ही. सिंधु कितव्या क्रमांकावर राहिली आहे.
(1)7 व्या
(2) 9 व्या
(3)12 व्या**
(4)14 व्या

9.’2022 इन नाइन चार्ट्स’ नावाचा अहवाल नुकताच खालीलपैकी कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे?
(1) जागतिक कामगार संघटना
(2) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
(3) जागतिक बँक**
(4) संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटना

10. 96 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे?
(1) उस्मानाबाद
(2) नाशिक
(3) उदगीर
(4) वर्धा**

11. 23 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीत कोणत्या ठिकाणी नॉर्थ इस्ट फेस्टिव्हल आयोजित करण्यात आला आहे?
(1) नैनिताल
(2) नवी दिल्ली**
(3) शिमला
(4) गुवाहाटी

12. नुकतेच युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या संभावित / तात्पुरत्या यादीत समाविष्ट केलेले भारतातील मोढेरा सूर्य मंदिर कोणत्या राज्यात
आहे?
(1) तेलंगणा
(2) आंध्रप्रदेश
(3) राजस्थान
(4) गुजरात**

13.भारतीय रेल्वेने भारतातील सर्वात लांब एस्केप बोगदा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी तयार केला आहे ?
(1) हिमाचल प्रदेश
(2) महाराष्ट्र
(3) जम्मू आणि काश्मीर**
(4) आसाम

14.खालीलपैकी कोणाला यूनाइटेड वर्ल्ड रेसलिंगकडून राइजिंग स्टार ऑफ ईयर अवार्ड या पुरस्कारासाठी नामनिर्देशित करण्यात आले आहे?
(1) अंशु मालिक
(2) विनेश फोगाट
(3) साक्षी मालिक
(4) अंतिम पंघाल**

15.भारत सरकारने भारताचे पहिले मानवयुक्त अंतराळ अभियान गगणयान’ कोणत्या वर्षात लाँच करण्याची निर्धारित केले आहे ?
(1) 2023
(2) 2024**
(3) 2025
(4) 2026

16.खालीलपैकी कोणाला नुकतेच रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार 2021-22 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(1) सुदीप सेन
(2) शोभना कुमार
(3) राजकमल झा
(4) 1 व 2**

17.आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) भारताचा 2022-23 या आर्थिक वर्षात विकास दर किती राहणार असल्याचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे?
(1) 8.1%
(2) 7.4%
(3) 6.8%**
(4) 7.0%

18.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2023 या दिवशी कोणत्या राज्यात राष्ट्रीय युवा सम्मेलनाचे उदघाटन करणार आहेत?
(1) महाराष्ट्र
(2) तामिळनाडू
(3) आसाम
(4) कर्नाटक**

19.भारताने नुकतीच ‘प्रलय’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे. प्रलय हे क्षेपणास्त्र आहे.
(1) हवेतून जमिनीवर मारा करणारे
(2) जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे**
(3) हवेतून हवेत मारा करणारे
(4) जमिनीवरून हवेत मारा करणारे

20.खालीलपैकी कोणत्या लेखकाला 2022 च्या मराठीसाठीच्या साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?
1) प्रवीण दशरथ बांदेकर**
2) बद्री नारायण
3) अनुराधा रॉय
4) अनीस अश्फाक

21.जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 मध्ये भारत जगात कितव्या क्रमांकावर राहीला आहे.
(1) 66 व्या
(2) 68 व्या**
(3) 70 व्या
(4) 72 व्या

22.खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकताच फ्रेड्स् ऑफ लायब्ररी नावाचा कार्यक्रम सुरु केला आहे.
(1) तामिळनाडू**
(2) कर्नाटक
(3) तेलंगणा
(4) केरळ

23.जागतिक व्यापार संघटनेची 13 वी मंत्रीस्तरीय बैठक 2024 मध्ये कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे.
1) स्वित्झर्लंड
2) भारत
3) संयुक्त अरब अमिराती**
4) फ्रान्स

24.खालीलपैकी कोणता दिवस भारतामध्ये राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो.
(1) 20 डिसेंबर
(2) 21 डिसेंबर
(3) 22 डिसेंबर**
(4) 23 डिसेंबर

25.महिला FIH हॉकी नेशन्स् कप 2022 ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या देशाच्या महिला संघाने जिंकली आहे.
1. भारत**
2. बांग्लादेश
3. जपान
4. श्रीलंका

26.भारतीय वंशाच्या लियो वराडकर खालीलपैकी कोणत्या देशाचे दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले आहेत.
फाइन गेल
1. आर्यलँड**
2. पोलंड
3. पोर्तुगाल
4. कंबोडिया

* संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा जाहीरनामा स्वीकृत करुन प्रस्तुत केला होता.

27.खालीलपैकी कोणता दिवस गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो?
1) 18 डिसेंबर
(2) 19 डिसेंबर**
3) 20 डिसेंबर
4) 21 डिसेंबर

28.’मेटे फ्रेडरिक्सन’ या नुकत्याच खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत.
1. डेन्मार्क**
2. पेरू
3. लक्झमबर्ग
4. जर्मनी

29.66 वी ‘महाराष्ट्र केसरी’ ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे?
1. पुणे**
2. नाशिक
3. सांगली
4. नागपूर

‘महाराष्ट्र केसरी’
• राज्याच्या कुस्ती विश्वातील अत्यंत प्रतिष्ठेच्या
असणाऱ्या ६6 व्या ‘महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे
आयोजन पुण्यात करण्यात आले आहे

30.खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो?
1) 17 डिसेंबर
2) 18 डिसेंबर**
3) 19 डिसेंबर
4) 20 डिसेंबर

31.दिव्या टी. एस. ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे?
1. टेनिस
2. नेमबाजी**
3. क्रिकेट
4. कुस्ती

32.खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिन म्हणून साजरा केला जातो?
1) 10 डिसेंबर
2) 11 डिसेंबर**
3) 12 डिसेंबर
4) 13 डिसेंबर

33.खालीलपैकी कोणता दिवस भारतात विजय दिवस म्हणून साजरा केला जातो?
1. 16 डिसेंबर**
2. 17 डिसेंबर
3. 18 डिसेंबर
4. 19 डिसेंबर

16 dec १९७९ या दिवशी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला
होता.
हे युद्ध ३ डिसेंबर, इ.स. १९७१ला सुरू होऊन १६ डिसेंबर, इ.स.
१९७१ला संपले.

34.सूर्य किरण हा भारत आणि कोणत्या देशातील द्विपक्षीय संयुक्त लष्करी सराव आहे?
1) भूतान
2) म्यानमार
3) बांग्लादेश
4) नेपाळ**

पद्मश्री पुरस्कार-
1) सुमित अंतिल, पॅरालिम्पिक भालाफेकपटू, हरियाणा
2) प्रमोद भगत, बॅडमिंटन, ओडिशा
3) नीरज चोप्रा, भालाफेकपटू, हरयाणा
4) शंकरनारायण मेनन, मार्शल आर्ट्स, केरळ
5) फैसल अली दार, कुंग-फू, जम्मू आणि काश्मीर
6) वंदना कटारिया, हॉकी, उत्तराखंड
7) अवनी लेखरा, पॅरालिम्पिक नेमबाज, राजस्थान
8) ब्रह्मानंद संखवाळकर, फुटबॉलपटू, गोवा

पद्मश्रीमध्ये महाराष्ट्रातील सात जणांचा सन्मान होणार आहे
1) डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर)
2) हिंमतराव बाविस्कर
3) सुलोचना चव्हाण
4) डॉ. विजयकुमार डोंगरे
5) सोनू निगम
6) अनिलकुमार राजवंशी
7) भीमसेन सिंघल

36.महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुलोचना चव्हाण यांचे नुकतेच वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांना खालीलपैकी कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
(1) 2001
(2) 2013
(3) 2020
(4) 2022**

37.इंदिरा गांधी पुरस्कार 2021…… ला मिळाले
आहे?
A) आनंदवन संस्था
B) सर्च संस्था
C ) प्रथम संस्था**
D) माई संस्था

38.भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या पहिल्या
महिला अध्यक्ष कोण बनले आहेत ?
a. सायना नेहवाल
b. मिराबाई चानू
c. पी टी उषा**
d. पी व्ही सिंधू

39.एका षटकात सात षटकार मारणारा जगातील पहिला खेळाडू कोण ?
a. ऋषभ पंत
b. हार्दिक पांड्या
c. विराट कोहली
d. ऋतुराज गायकवाड**

40.जागतिक वारसा दिवस खालील पैकी
कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
A ) 18 एप्रिल**
B ) 14 एप्रिल
C) 27 सप्टेंबर
D) 5 जून

41.भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ची स्थापना
खालील पैकी कधी करण्यात आले आहे?
A ) 28 डिसेंबर 1889
B) 28 डिसेंबर 1888
C ) 28 डिसेंबर 1887
D ) 28 डिसेंबर 1885**

42. नुकतेच खालील पैकी कोणत्या राज्याने
लोकपाल विधेयक मंजूर केले आहे?
A) कर्नाटक
B ) केरळ
C) गुजरात
D) महाराष्ट्र**

43.महाराष्ट्र केसरी 2023 विजेता कोण बनला
आहे ?
a. विशाल बनकर
b. विजय चौधरी
c. शिवराज राक्षे** 66 va
d. पृथ्वीराज पाटील

• ६३ वा महाराष्ट्र केसरी2019. हर्षवर्धन सदगीर
. ६२ वा महाराष्ट्र केसरी2018. बाला रफिक
. ६१ वा महाराष्ट्र केसरी2017. अभिजित कटके

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2023
संस्करण – 65 वे
ठिकाण – कोथरूड (पुणे)
विजेता- शिवराज राक्षे (पुणे परंतू
नांदेडचे प्रतिनिधित्व)
उपविजेता- महेंद्र गायकवाड (सोलापूर)

44.महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 कोठे पार पडले ?
a. मुंबई
b. नाशिक
c. सातारा
d. पुणे**

45.’महिला आणि बालविकास मंत्रालयाने अधिकृतपणे राष्ट्रीय बालिका दिन साजरा करण्याची घोषणा कोणत्या वर्षी केली होती ??
a. 2008**
b. 2010
c. 2011
d. 2012

46. भारत कोणत्या देशाला फ्रेंडशिप
पाइपलाइनद्वारे डिझेलचा पुरवठा सुरू
करणार आहे?
a. जपान
b. नेपाळ
c. श्रीलंका
d. बांगलादेश**

47. मतदानाचे नागरिकांचे वय 21 वर्षावरून
18 वर्ष कितव्या घटना दुरुस्ती नुसार
करण्यात आले??
a. 101व्या
b. 64 व्या
c. 62 वी
d. 61 वी**

48. क्रिस हिपकिन्स यांनी कोणत्या देशाचे
पंतप्रधान म्हणून शपथ घेतली?
a. France
b. Australia
c. New zealand**
d. Brazil

49. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य
योजनेच्या पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त…………… या कालावधीत आयुष्यमान भारत पंधरवाडा साजरा
करण्यात आला
a. 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2022
b. 7 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2022
c. 15 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022**
d. 17 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022

50. भारतीय लष्कराने कोणत्या देशा सोबत,’
cyclone -I’ हा युद्ध सराव सुरु केला ??
a. फ्रान्स
b. USA
c. इजिप्त**
d. रशिया

51.’भारतीय नौदलात अलीकडेच दाखल झालेल्या पाचव्या स्टेल्थ स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुडीचे नाव काय आहे?
a. INS विराट
b. आयएनएस वगीर**
c. INS वामन
d. आयएनएस वज्र

52.नुकतेच जागतिक आर्थिक मंचने (WEF),
चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन
करण्यासाठी……. हे राज्य आणि……..या शहराची
निवड केली आहे.
a. कर्नाटक, बेंगळुरू
b. तेलंगणा, हैदराबाद**
c. गुजरात, सुरत
d. महाराष्ट्र,मुंबई

53.नुकतेच केंद्र सरकारने जागतिक वारसा
स्थळासाठी या राज्यातील “चरई देव मैदाम”
चे नामांकन करण्याचा निर्णय घेतला आहे.
a. अरुणाचल प्रदेश
b. नागालँड
c. मणिपूर
d. आसाम**

54.बाळकृष्ण दोशी, 2018 प्रित्झकर पारितोषिक विजेते, नुकतेच 95 व्या वर्षी निधन झाले तर ते खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
A) अभिनेते
B ) वास्तुविशारद**
C ) वैज्ञानिक
D) गणित तज्ञ

55.वॉर्ड आणि गावातील लोकांच्या
आरोग्यविषयक गरजा पाहण्यासाठी
प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून एक डॉक्टर
उपलब्ध करून देण्यासाठी…. या राज्याने
‘फॅमिली डॉक्टर ‘प्रकल्प सुरू केला आहे.
a. तेलंगणा
b. कर्नाटक
c. आंध्र प्रदेश**
d. तामिळनाडू

56.’वीर गार्डियन 2023′ हा युद्धसराव
नुकताच भारताचा खालीलपैकी कोणत्या
देशासोबत पार पडला आहे?
A) बांगलादेश
B) श्रीलंका
C) जपान**
D) चीन

57.स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022 अंतर्गत,
भारतातील सर्वोत्कृष्ट सफाई मित्र सुरक्षित
शहर म्हणून………. या शहराला पुरस्कार मिळाला
आहे.
a. शिवमोगा,कर्नाटक
b. तिरुपती, आंध्र प्रदेश**
c. हरिद्वार, उत्तराखंड
d. बिजनोर, उत्तर प्रदेश

58.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत
प्रशिक्षण देण्यासाठी…. या राज्याने मुख्यमंत्री
अनुप्रती कोचिंग योजना सुरू केली आहे.
a. गुजरात
b. मध्यप्रदेश
c. राजस्थान**
d. उत्तर प्रदेश

59.IIT मद्रासने विकसित केलेल्या स्वदेशी
मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे नाव काय
आहे?
a. IndOS
b. BharOS**
c. Madrasos
d. TamilOS

60.पहिला सरस्वती सन्मान पुरस्कार प्राप्त
करणारे कवि / लेखक कोण आहेत??
a. ओ. हेन्री मित्रा
b. हरिवंश राय बच्चन**
c. के सिवा रेड्डी
d. वासदेव मोही

61.राष्ट्रीय मतदार दिन केव्हा साजरा करण्यात
येतो??
a. 24 जानेवारी
b. 25 जानेवारी**
c. 26 जानेवारी
d. 27 जानेवारी

62.पीक फेर बदलाचे नमुने निर्देशांकाच्या
स्वरूपात नोंदविणारे……पीक फेर बदलाचे नमुने निर्देशांकाच्या राज्य ठरले आहे
a. महाराष्ट्र
b. उत्तर प्रदेश
c. कर्नाटक
d. तेलंगणा**

63.सरस्वती सन्मान हा पुरस्कार कोणत्या
फाउंडेशन कडून दिला जातो?
a. रतन टाटा फाउंडेशन
b. अदानी फाउंडेशन
c. के के बिर्ला फाउंडेशन**
d. रिलायन्स फाउंडेशन

64.24 जानेवारी 2023, ला कोणत्या राज्याने
आपला स्थापना दिवस साजरा केला ??
a. मणिपूर
b. हिमाचल प्रदेश
c. उत्तर प्रदेश**
d. अरुणाचल प्रदेश

65.दरवर्षी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या
दिवशी साजरा करण्यात येतो??
a. 23 जानेवारी
b. 24 जानेवारी**
c. 26 जानेवारी
d. 27 जानेवारी

66. बेटी बचाओ बेटी पढाओ, ही योजना कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ??
a. 22 जानेवारी 2014
b. 22 जानेवारी 2016
c. 22 जानेवारी 2013
d. 22 जानेवारी 2015**

67.’ आंतरराष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा
केला जातो??
a. 12 ऑक्टोबर
b. 16 ऑक्टोबर
c. 11 ऑक्टोबर**
d. 14 ऑक्टोबर

68.कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी इन्वेस्टमेंट द्वारे गुंतवणूक वाढवण्यासाठी……..ही समिती स्थापन करण्यात आली आहे.
a. एम नरसिंहम समिती
b. एम दामोदरम समिती**
c. एम. खरे समिती
d. एम. आहुजा समिती

69. राष्ट्रीय बालिका दिन केव्हा साजरा केला
जातो??
a. 22 जानेवारी
b. 21 जानेवारी
c. 23 जानेवारी
d. 24 जानेवारी**

70.”The Hero Of Tiger Hill’, या पुस्तकाचे
लेखक कोण आहेत??
a. अमर तंवर
b. राजेश मेहता
c. योगेंद्र सिंह यादव**
d. जनार्धन यादव

71. स्वदेश दर्शन उपक्रम हा खालीलपैकी
कोणत्या मंत्रालयाने राबविलेल्या उपक्रमा
पैकी एक उपक्रम आहे.
a. महिला आणि बालविकास मंत्रालय
b. शिक्षण मंत्रालय
c. पर्यटन मंत्रालय**
d. क्रीडा मंत्रालय

72. भारताकडून पिनाका ही रॉकेट प्रणाली
विकत घेणारा………हा जगातील पहिला देश
ठरला आहे.
a. स्वीडन
b. इजिप्त
c. आर्मोनिया**
d. UAE

73.1 ऑक्टोबर 2022 रोजी, वयाच्या 64
व्या वर्षी देशाचे विंडमॅन म्हणून ओळखले
जाणारे……… यांचे निधन झाले??
a. तुलसी तांती**
b. रमेश बोहरा
c. ब्रिजेश सायनी
d. मनमोहन मिश्रा

74.’ गुजरात येथे आयोजित करण्यात आलेली
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने
एकूण किती पदकांसह स्पर्धेमध्ये द्वितीय
क्रमांक पटकाविला?
a. 161
b. 151
c. 141**
d. 131

75. 2021-22 चा अनंत भालेराव स्मृती
पुरस्कार……. यांना मिळाला आहे??
a. राजेंद्र दर्डा
b. गिरीश कुबेर**
c. संजय राऊत
d. मुकेश ठाकरे

76.नुकतेच महाराष्ट्राने, ” जय जय महाराष्ट्र
माझा गर्जा महाराष्ट्र माझा “या गीताला ” राज्य
गीताचा ” दर्जा देण्याची घोषणा केली आहे, हे
गीत……… यांनी स्वरबद्ध केले आहे.
a. श्रीनिवास फडके
b. श्रीनिवास खळे**
c. आनंदघन
d. श्रीनिवास जोशी

77.राज्यस्तरावर गतिशक्ती पोर्टल सुरू
करणारे……. हे भारतातील पहिले राज्य ठरले
आहे.
a. उत्तर प्रदेश
b. पंजाब
c. गुजरात**
d. दिल्ली

78.हिंदी मधून एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू
करणारे……. हे देशातील पहिले राज्य ठरले
आहे?
a. राजस्थान
b. गुजरात
c. मध्यप्रदेश**
d. हरियाणा

79. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी
1897 रोजी……..या शहरात झाला
a. भुवनेश्वर
b. कटक**
c. जयपूर
d. बिलासपूर

80.पराक्रम दिवस केव्हा साजरा केला
जातो??
a. 22 जानेवारी
b. 21 जानेवारी
c. 23 जानेवारी**
d. 24 जानेवारी

81.’पराक्रम दिवस कोणत्या महापुरुषाच्या
जयंती निमित्त साजरा केला जातो??
a. सरदार वल्लभ भाई पटेल
b. मौलाना आझाद
c. नेताजी सुभाष चंद्र बोस**
d. महात्मा गांधी

82.दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन
करणारे……. हे देशातील पहिले राज्य ठरले
आहे?
a. मध्यप्रदेश
b. राजस्थान
c. महाराष्ट्र**
d. तेलंगणा

83.ऑस्ट्रेलिया येथे आयोजित केल्या गेलेल्या T-20 क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार कोणत्या खेळाडूला मिळाला?
a. शुभमन गिल
b. हार्दिक पांड्या
c. सॅम करन**
d. यजुवेंद्र चहल

84.’ नुकत्याच कोणत्या राज्याने, ” बाजरी
मिशन ” सुरू केले आहे?
a. केरळ
b. मध्यप्रदेश
c. राजस्थान
d. आसाम***

85.नतासा पिरक मुसार या कोणत्या देशाच्या
प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या आहेत ??
a. स्लोव्हेनिया**
b. कॅनडा
c. ऑस्ट्रेलिया
d. व्हेनेझुएला

86.कोणते राज्य सायबर इंटेलिजन्स युनिट
स्थापन करणार आहे??
a. गुजरात
b. मध्यप्रदेश
c. महाराष्ट्र**
d. गोवा

87.’ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो च्या अहवालानुसार, भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक राजद्रोहाचे गुन्हे दाखल झाले आहेत??
a. बिहार
b. झारखंड
c. आसाम**
d. उत्तर प्रदेश

88.’2022 ची मिस युनिवर्स विजेती ठरलेली
आर. Bony गॅब्रियल ही कोणत्या देशाची
आहे?
a. जपान
b. मेक्सिको
c. फिनलँड
d. अमेरिका**

89.नुकतेच विल्यम रुटो यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे??
a. केनिया**
b. कॅनडा
c. ऑस्ट्रेलिया
d. जपान

90.डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत ई प्रोसीक्यूशन पोर्टलच्या वापरात कोणते राज्य अव्वल स्थानावर ठरले आहे?
a. गुजरात
b. मध्यप्रदेश
c. उत्तर प्रदेश**
d. महाराष्ट्र

91.देशातील अमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो द्वारे………..हे पोर्टल विकसित करण्यात आले आहे.
a. आधार
b. निदान**
c. समाधान
d. विरुद्ध

92.’नुकतेच कोणत्या राज्याने मुख्यमंत्री”
लखपती दीदी” योजना सुरू केली आहे??
a. पश्चिम बंगाल
b. गुजरात
c. झारखंड
d. उत्तराखंड**

93. कोणत्या राजाने ड्रोन वर आधारित
पशुधन लस वितरण सेवा लाँच केली आहे??
a. उत्तराखंड
b. अरुणाचल प्रदेश**
c. सिक्कीम
d. झारखंड

94.पूर्व तिमोर हा देश नुकतेच कोणत्या
संघटनेचा अकरावा सदस्य देश बनला
आहे??
a. G-20
b. ASEAN**
c. SAARC
d. या पैकी नाही

95.अमूर फाल्कन फेस्टिवल, हा कोणत्या
राज्यात साजरा केला जातो??
a. नागालँड
b. मेघालय
c. मणिपूर**
d. आसाम

96.नुकतेच कोणत्या राज्याने मिशन वसुंधरा
2.0 लॉन्च केले आहे??
a. उत्तर प्रदेश
b. मध्यप्रदेश
c. केरळ
d. आसाम**

97.म्युनिसिपल बॉण्ड जारी करणारे भारतातील दुसरे शहर कोणते ठरले आहे??
a. जयपूर, राजस्थान
b. वडोदरा,गुजरात**
c. पनवेल, मुंबई
d. इंदोर, मध्य प्रदेश

98…………..ही अंतराळातील अवशेष आणि भारतीय उपग्रहांना होणारे इतर धोके शोधण्यासाठी अवकाशात पूर्व सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.
a. प्रोजेक्ट नेत्रा**
b. क्लियर स्पेस १
c. प्रोजेक्ट गंगा
d. प्रोजेक्ट वसुंधरा

99. नुकतेच कोणत्या आयोगाने डिजिटल
शक्ती अभियान 4.0 सुरू केलेले आहे ??
a. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग
b. राष्ट्रीय महिला आयोग**
c. राष्ट्रीय निवडणूक आयोग
d. राष्ट्रीय विधी आयोग

100. “Winning The Inner Battle “नावाचे
नवीन पुस्तक कोणाचे आहे??
a. शेन वॉर्न
b. शेन वॉटसन**
c. सचिन तेंडुलकर
d. रोहित शर्मा

101. 52 वा दादासाहेब फाळके पुरस्कार
2020, नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख
यांना मिळाला, हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या
कितव्या महिला ठरल्या आहेत??
a. पहिल्या
b. पाचव्या
c. सहाव्या
d. सातव्या**

102. संसद खेल महाकुंभ 2022-23 च्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन नुकतेच कोणाच्या हस्ते करण्यात आले??
a. अमित शहा
b. द्रोपदी मुर्मू
c. नरेंद्र मोदी**
d. अरविंद केजरीवाल

Read more

आपला व्हिडिओ पहा

 

Share This Article
Follow:
Hello friends my name is Shubham Bansode youtube above police recruitment all service recruitment mpsc taking classes for all govt jobs this is our official website we will send educational information thank you.
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *