Police bharti 2023 question free Gk in Marathi zp bharti all gk current affairs marathi

shubhambansode2023
19 Min Read
Police bharti 2023 question free

नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Police bharti 2023 question free पाहणार आहोत यामध्ये मित्रांनो चालू घडामोडी महाराष्ट्र भूगोल भारतीय भूगोल तसेच इतिहास हे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत हे प्रश्न पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक बँड्समन एस आर पी एफ भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत तसेच मागील पेपरला विचारलेले सुद्धा आहेत.

1.माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी बेचमार्क फ्रेमवर्क साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने ……. या नावाने राष्ट्रीय नियमक स्थापन केले आहे.
a. महक
b. परख**
c. बहक
d. चहक

2.मेटा इंडिया चे नवीन प्रमुख म्हणून…….
यांची नियुक्ती करण्यात आली आहे?
a. श्याम दास
b. संध्या देवनाथन**
c. संध्या मुखर्जी
d. संध्या चॅटर्जी

3. 20-30 नोव्हेंबर 2022गोवा येथे पार
पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये…. या देशाचा कंट्री फोकस या श्रेणीमध्ये समावेश केला गेला?
a. स्वित्झर्लंड
b. फ्रान्स**
c. जपान
d. बांगलादेश

4. नुकतेच 12 जानेवारी ते 16 जानेवारी
2023 दरम्यान 26 व्या राष्ट्रीय युवक दिवसाचे
आयोजन कोणत्या ठिकाणी आयोजित केले
गेले?
a. इंदौर, मध्य प्रदेश
b. जयपुर, राजस्थान
c. हुबळी धारवाड, कर्नाटक**
d. मुंबई, महाराष्ट्र

5.जागतिक बँकेच्या अहवालनुसार, दक्षिण
आशियातील …….. या देशाची अर्थव्यवस्था ही
कमकुवत अर्थव्यवस्था ठरली आहे??
a. चीन
b. पाकिस्तान**
c. भारत
d. बांगलादेश

6.इ गव्हर्नन्स मध्ये, पूर्णपणे शिफ्ट होणारे……..
हे पहिले भारतीय केंद्रशासित प्रदेश बनले
आहे?
a. लडाख
b. जम्मू काश्मीर**
c. लक्षद्विप
d. दमण दिव

7. नुकतेच…. हा ब्रँड जगातील सर्वात
मूल्यवान ब्रँड ठरला आहे??
a. TATA
b. Reliance
c. Amazon**
d. Flipkart

8.’G-20 ची’ THINK 20′ बैठकीचे ठिकाण
कोणते आहे??
a. भोपाळ**
b. मुंबई
c. जयपूर
d. बेंगळूरू

9.जगातील पहिले पॅरास्ट्रोनॉट कोण ठरले ?
a. जॉन मॅकफॉल**
b. रिचर्ड निक्सन
c. विल्यम हेनरी
d. यांपैकी नाही

10.प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये सर्वोच्च वैक्तिक
धावा काढण्याचा निर्णय कुणाच्या नावावर
आहे ?
a. ऋतुराज गायकवाड
b. बाबा अप्रिजित
c. नारायण जगिदशन**
d. देवदत्त पड्डिकल

11.अब्देल फताह अल-सिसी यांना 2023
मध्ये प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे
म्हणून आमंत्रित केले आहे ते कोणत्या देशाचे
राष्ट्राध्यक्ष आहेत ?
a. इराण
b. इस्राईल
c. इटली
d. इजिप्त**

12.भारतात कोणत्या ठिकाणी 4 डिसेंबर ते 7
डिसेंबर दरम्यान पहिली G-20 शेर्पा बैठक
होणार आहे ?
a. मुंबई
b. उदयपूर**
c. वाराणसी
d. सुरत

13.गोवा येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्स
मध्ये भाषेत बनवलेला पहिला विज्ञान माहितीपट ‘यनाम’ प्रदर्शित झाला ?
a. तामिळ
b. कन्नड
c. मराठी
d. संस्कृत**

Police bharti 2023 question free

14.अंडर 19 महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा
कोणत्या देशात पार पडल्या?
a. भारत
b. ऑस्ट्रेलिया
c. दक्षिण आफ्रिका**
d. इंग्लंड

15.”रेव्होल्युशनरीज- द अदर स्टोरी ऑफ हाऊ
इंडिया वोन इट्स फ्रीडम’ पुस्तकाचे लेखक
कोण आहेत?
a. अमित शहा
b. संजीव सन्याल**
c. संतश्री धुलीपुडी पंडित
d. मनोज सोनी

16.”ELLORA ” हा कोणत्या संस्थेचा उपक्रम
आहे ज्या अंतर्गत भारतातील दुर्मिळ भाषांचे
जतन करण्यासाठी मदत करण्यात येणार
आहे??
a. मायक्रोसॉफ्ट research**
b. Infosys
c. Tata consultancy
d. Reliance jio

17.नुकतेच बातम्यांमध्ये चर्चेत दिसलेली”
अननस एक्सप्रेस” ही घटना कोणत्या क्षेत्राशी
संबंधित आहे?
a. शेती
b. वाहतूक
c. हवामानशास्त्र**
d. पर्यटन

18.’कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने
केंद्राकडे “स्थलांतरित अल्पसंख्याक दर्जा
देण्याची मागणी केली आहे
a. पंजाब
b. दिल्ली**
c. जम्मू काश्मीर
d. आसाम

19.’ नुकतेच ‘ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2023’
कोणत्या संस्थेने जाहीर केला?
a. जागतिक बँक
b. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम**
c. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
d. आशियाई विकास बँक

20. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC)2022 वर्षातील……… हा सर्वोत्तम ट्वेंटी -20 पुरुष क्रिकेट पटू ठरला आहे??
a. शुभमन गिल
b. सूर्यकुमार यादव**
c. सिकंदर रझा
d. सॅम करन

21. किसान पुष्पक योजनेअंतर्गत कोणत्या
सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने ‘गरुड एरोस्पेस’
सोबत भागीदारी केली आहे.
a. कॅनरा बँक
b. स्टेट बँक ऑफ इंडिया
c. युनियन बँक ऑफ इंडिया**
d. पंजाब नॅशनल बँक

22. “व्हिजिट इंडिया इयर 2023 मोहीम हा
कोणत्या मंत्रालयाकडून राबविण्यात येत
असलेला एक उपक्रम आहे.
a. सांस्कृतिक मंत्रालय
b. पर्यटन मंत्रालय**
c. रस्ते आणि वाहतूक विकास मंत्रालय
d. आरोग्य मंत्रालय

23.”जागतिक कर्करोग दिन…. या दिवशी
साजरा केला जातो??
a. 10 फेब्रुवारी
b. 2 फेब्रुवारी
c. 3 फेब्रुवारी
d. 4 फेब्रुवारी**

24.भारतातील पहिले ऑनलाइन गेमिंग सेंटर ऑफ एक्सलन्स कोणत्या राज्यात/ केंद्रशासित प्रदेशात स्थापन केले जाणार आहे?
a. सिक्कीम
b. कर्नाटक
c. मेघालय**
d. गुजरात

25. कोणत्या सशस्त्र दलाने सुरक्षा वाढविण्यासाठी ‘ऑप्स अलर्ट’ सराव सुरू केला?
a. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल
b. सीमा सुरक्षा दल**
c. मध्य रेल्वे संरक्षण दल
d. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल

26. G20 इंटरनॅशनल फायनान्शियल आर्किटेक्चर वर्किंग ग्रुपच्या पहिल्या बैठकीचे यजमान कोणते शहर आहे?
a. म्हैसूर
b. चेन्नई
c. चंदीगड**
d. गुवाहाटी

27.’कोणत्या शहरात अलीकडेच ‘मिलिटरी
लिटरेचर फेस्टिव्हल’ आयोजित करण्यात
आला?
a. जैसलमेर
b. पटियाला**
c. भोपाळ
d. नवी दिल्ली

28.पश्चिम घाटातील दुर्मिळ कमी उंचीचे बेसाल्ट पठार कोणत्या राज्यात सापडले आहे?
a. गोवा
b. केरळ
c. कर्नाटक
d. महाराष्ट्र**

29. महाराष्ट्रातील चार नव्या पुस्तकांच्या गावांमध्ये, खालीलपैकी कोणत्या गावाचा / शहराचा समावेश होत नाही??
a. औदुंबर
b. वेरूळ
c. मांघर**
d. पोंभुर्ले

30.10,000 नवीन MSME ची नोंदणी करणारा………… हा भारतातील पहिला जिल्हाठरला आहे?
a. कोईम्बतूर
b. एर्नाकुलम**
c. लखनौ
d. सुरत

31.नुकतेच 1 फेब्रुवारी 2023 रोजी, भारतीय
तटरक्षक दलाने आपला कितवा स्थापना
दिवस साजरा केला?
a. 45 वा
b. 46 वा
c. 48 वा
d. 47 वा**

32. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने
किती वर्षांपेक्षा जुनी सर्व सरकारी वाहने
स्क्रॅप करण्याची घोषणा केली आहे??
a. 10
b. 15**
c. 25
d. 20

33.नुकतेच ‘ निधी आपके निकट’ हा कार्यक्रम कोणत्या संस्थेद्वारे जाहीर केला गेला आहे??
a. RBI
b. IRDAI
c. EPFO**
d. SEBI

34.नुकतेच 31 जानेवारी 2023 रोजी, राष्ट्रीय
महिला आयोगाने आपला कितवा स्थापना
दिन साजरा केला ??
(चॅट बॉक्स मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची
स्थापना, मुख्यालय व राष्ट्रीय महिला
आयोगाचे सध्याचे अध्यक्ष लिहा.)
a. 30 वा
b. 31 वा**
c. 29वा
d. 32 वा

36.शांघाय को ऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) चित्रपट महोत्सव 2023 चे आयोजन कोणत्या शहराने केले?
a. गांधीनगर
b. जयपुर
c. मुंबई**
d. कोची

37.कोणती संस्था ‘ट्वेंटी पॉइंट प्रोग्राम
(टीपीपी) प्रगती अहवाल’ जाहीर करते?
a. नीती आयोग
b. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय**
c. भारतीय रिझर्व्ह बँक
d. अर्थ मंत्रालय

38.’सोलिगा एकरिनाटा, ज्याला सोलिगा
समुदायाचे नाव देण्यात आले, ते कोणत्या
प्रजातीचे आहे?
a. कासव
b. वास्प**
c. फुलपाखरू
d. साप

39. ओबीसींच्या उपवर्गीकरणासाठी आयोगाचे प्रमुख म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे?
a. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड
b. न्यायमूर्ती जी. रोहिणी**
c. न्यायमूर्ती उदय उमेश ललित
d. न्यायमूर्ती संजय करोल

40.’नुकतेच झालेल्या ‘ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन (AISHE)’ नुसार, मागील सर्वेक्षणाच्या तुलनेत 2019-20 मध्ये उच्च शिक्षणातील एकूण नोंदणीचा कल काय आहे?
a. वाढले**
b. कमी झाले
c. समान राहिले
d. कोणताही बदल नाही झाला

41.RBI च्या अलीकडील पाहणी नुसार,कोणत्या राज्याला केंद्राकडून सर्वाधिक GST भरपाई मिळाली?
a. तमिळनाडू
b. कर्नाटक
c. महाराष्ट्र**
d. गुजरात

42.नुकतेच 30 व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचे आयोजन…….. या ठिकाणी करण्यात आले.
a. जयपुर
b. मुंबई
c. अहमदाबाद**
d. पटना

43.’मोगरकसा संवर्धन क्षेत्र हे……… या जिल्ह्यातील संवर्धन क्षेत्र आहे?
a. नागपूर**
b. भंडारा
c. चंद्रपूर
d. गोंदिया

44.’अलीकडेच केंद्र सरकारच्या संगीत नाटक
अकादमी कडून लोकसंगीत क्षेत्रातील अमूल्य
योगदानाबद्दल देण्यात येणारा 2019 या
वर्षातील पुरस्कार……. यांना जाहीर झाला आहे
a. वामन केंद्रे
b. प्रा. पांडुरंग घोटकर**
c. सतीश जोशी
d. सुनील फुलारी

45.महाराष्ट्रात एकूण रामसर स्थळांची संख्या…….. आहे
a. 2
b. 3**
c. 4
d. 5

46.रामसर कराराची….. या वर्षीपासून भारतात अंमलबजावणी सुरू झाली
a. 1982
b. 1980
c. 1985**
d. 1990

47. महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून……….. हे क्षेत्र
ओळखले जाते
a. लोणार सरोवर
b. अजिंठा लेण्या
c. नांदूर मधमेश्वर**
d. माळढोक पक्षी अभयारण्य

48.’जागतिक पाणथळ प्रदेश दिन…………. या
दिवशी साजरा केला जातो?
a. 1 फेब्रुवारी
b. 3 फेब्रुवारी
c. 2 फेब्रुवारी**
d. 4 फेब्रुवारी

49.समृद्धी महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून
जातो ?
a. 6
b. 8
c. 10**
d. 12

50.भारतात पशू गणना दर किती वर्षांनी केली
जाते ?
a. 2
b. 3
c. 4
d. 5**

51.भारतात व्याघ्र गणना दर किती वर्षांनी केली
जाते ?
a. 2
b. 3
c. 4**
d. 5

52.2023 रोजी एकूण किती व्यक्तींना
पद्मविभुषण पुरस्कार मिळाले आहे ?
a. 4
b. 5
c. 6**
d. 7

53.गर्जा महाराष्ट्र माझा या राज्यगीताचा अवधी
किती आहे ?
a. 52 सेकंद
b. 1.21 मिनिट
c. 1.41 मिनिट**
d. 1.52 मिनिट

54.हॉकी विश्वचषक 2023 स्पर्धा कोणत्या देशात
आयोजीत केली होती ?
a. अमेरिका
b. दुबई
c. पाकिस्तान
d. भारत**

2023 या वर्षी खालीलप्रमाणे पुरस्कार
जाहीर करण्यात आले आहेत.
पद्मविभूषण – 6 (महाराष्ट्रातील विजेते 1 )
पद्मभूषण – 9 (महाराष्ट्रातील विजेते 3)
पद्मश्री – 91 (महाराष्ट्रातील विजेते 8)
मरणोत्तर – 7 (महाराष्ट्रातील विजेते 1 )
महिला – 19 (महाराष्ट्रातील विजेत्या 3 )
विदेशी – 2
एकुण 106 (महाराष्ट्रातील विजेते 12 )

हॉकी विश्वचषक – 2023
आवृत्ती – 15 वी
ठिकाण – ओडीशा
विजेता जर्मनी
उपविजेता बेल्जियम
एकुण संघ – 16 एकुण

55.हॉकी विश्वचषक 2023 विजेता देश
कोणता ?
a. इटली
b. स्पेन
c. जर्मनी**
d. भारत

56.महाराष्ट्र भूषण पुस्काराची रक्कम किती लाख
करण्यात आली आहे ?
a. 15 लाख
b. 17 लाख
c. 21 लाख
d. 25 लाख**

57.महाराष्ट्रात सध्या किती वंदे भारत एक्सप्रेस
धावत आहे ?
a. 1
b. 2**
c. 3
d. 4
महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेस
1 ) मुंबई ते अहमदाबाद
2 ) नागपूर ते बिलासपूर
10 फेब्रुवारी रोजी आणखीन दोन वंदे
भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात धावणार आहे
3 ) मुंबई ते शिर्डी
4 ) मुंबई ते सोलापूर

58. हिंद केसरी विजेता 2023 कोण बनला आहे ?
a. विशाल बनकर
b. विजय चौधरी
c. अभिजीत कटके**
d. पृथ्वीराज पाटील

59.गर्जा महाराष्ट्र माझा या गिताचे गायक कोण
आहे ?
a. भीमराव पांचाळ
b. आचार्य अत्रे
c. राजा बढे
d. शाहीर साबळे**

60.2023 चा प्रवासी भारतीय दिवस कोठे
साजरा करण्यात आला ?
a. दिल्ली
b. अहमदाबाद
c. इंदोर**
d. मुंबई

61.जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम
कोणते ?
a. वानखेडे स्टेडियम
b. मेलबर्न क्रिकेट स्टेडियम
c. नरेंद्र मोदी स्टेडियम**
d. ईडन गार्डन स्टेडियम

62.आंध्रप्रदेश ची नवी राजधानी काय आहे ?
a. अमरावती
b. हैद्राबाद
c. विशाखापट्टणम**
d. तेलंगणा

63.2023 यावर्षी एकूण किती व्यक्तींना पद्म
पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?
a. 101
b. 106**
c. 121
d. 130

64.वंदे भारत एक्स्प्रेस स्पीड च्या प्रकारात
कोणत्या घटकात येतात?
a. सेमी हाय स्पीड**
b. हायस्पीड
c. सुपर सोनिक स्पीड
d. अल्ट्रा सोणिक स्पीड

65.मुंबई विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत ?
a. विवेक फणसळकर
b. सदानंद दाते
c. विश्वास नांगरे पाटील
d. देवेन भारती**

66.महाराष्ट्र ATS प्रमुख कोण आहे ?
a. रजनीश शेठ
b. विनायक कुमार चौबे
c. सदानंद दाते**
d. विवेक फंसाळकर

67.भारताच्या केंद्रिय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नुकत्याच प्रसिध्द केलेल्या [Road Accident in India 2021 या अहवालानुसार राष्ट्रीय स्तरावर रस्ते अपघात मृत्युच्या बाबतीत कोणते राज्य् पहिल्या क्रमांकावर राहीले आहे.
(1) उत्तरप्रदेश**
(2) तामिळनाडू
(3) महाराष्ट्र
(4) राज्यस्थान

68. लुला डा सिल्वा यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे?
1) ब्राझील**
2) पोर्तुगाल
3) इस्त्राईल
4) स्वीडन

69. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
1. 09 जानेवारी
2. 10 जानेवारी**
3. 11 जानेवारी
4. 12 जानेवारी

70.भारताच्या निवडणूक आयोगाने लोक गायिका
मैथिली ठाकूर यांची नुकतीच खालीलपैकी
कोणत्या राज्याच्या राज्य् आयकॉन म्हणून
नियुक्ती केली आहे.
(1) आसाम
(2) केरळ
(3) बिहार**
(4) त्रिपुरा

71.नुकत्याच प्रसिध्द झालेल्या हेनले पासपोर्ट
इंडेक्स् 2022 मध्ये भारत जगात कितव्या
क्रमांकावर राहिला आहे?
(1) 82 व्या
(2) 85 व्या**
(3) 78 व्या
(4) 84 व्या

72. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारताने नुकतेच पृथ्वी – II या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी चाचणी घेतली आहे.
1. ओडीशा**
2. आंध्रप्रदेश
3. महाराष्ट्र
4. तामिळनाडू

73.वीर गार्डीयन’ हा संयुक्त युद्ध सराव भारत
खालीलपैकी कोणत्या देशासोबत करतो?
(1) फ्रांस
(2) जपान**
(3) रशिया
(4) अमेरिका

74.खालीलपैकी कोण सुखोई लढाऊ विमान
उडवणारी पहिली महिला पायलट ठरली
आहे?
(1) माव्या सूदान
(2) भावना कांत यांना
(3) अवनी चतुर्वेदी**
(4) मोहना सिंह

जागतिक अन्न् सुरक्षा निर्देशांक 2022 – 68 व्या
जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य् निर्देशांक 2022 – 150
जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 – 43 व्या
संयुक्त मानव विकास निर्देशांक 2021-2022 – 132

75. 108 व्या भारतीय विज्ञान कॉग्रेसचे आयोजन जानेवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
1. भोपाळ
2. नागपूर**
3. वर्धा
4. बेंगळूरु

76. खालीलपैकी कोणते न्यायालय ई-प्रणाली सुरू करणारे महाराष्ट्रातील पहिले न्यायासाय ठरले आहे ?
(1) रत्नागिरी जिल्हा न्यायालय
(2) लातूर जिल्हा न्यायालय
(3) नागपूर जिल्हा न्यायालय
(4) उस्मानाबाद जिल्हा न्यायालय**

77.मणप्रित मोनिका सिंह यांनी नुकतीच खालीलपैकी कोणत्या देशातील पहिल्या महिला शीख न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे ?
(1) इंडोनेशिया
(2) आयर्लंड
(3) कॅनडा
(4) अमेरिका**

78. नुकतेच प्रकाशित झालेले ह्युमन एनाटॉमी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे.
1. मानसी गुलाटी
2. सी. रंगराजन
3. अश्विनी कुमार द्विवेदी**
4. डॉ. आशुतोष राराविर

79. खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच बिरसा
मुडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे उदघाटन
करण्यात आले आहे.
(1) झारखंड
(2) आसाम
(3) मध्यप्रदेश
(4) ओडिशा**

80.सध्या चर्चेत असलेले मोपा आंतरराष्ट्रीय
विमानतळ कोणत्या राज्यात आहे.
1. गोवा**
2. केरळ
3. अरुणाचल प्रदेश
4. मेघालय

> महाराष्ट्रात दरवर्षी 06 जानेवारी हा दिवस
पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
> हा दिवस मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो.
> त्यांनी 06 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे मराठी
भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले होते.

81.गान गाई हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील
सण आहे.
1. मणिपूर**
2. गोवा
3. तामिळनाडू
4. केरळ

82. 1 जानेवारी 2023 रोजी DRDO ने नुकताच आपला कितवा स्थापना दिन साजरा केला आहे?
(1) 62 वा
2) 65 वा**
(3) 70 वा
(4) 75 वा

83.खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात
पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(1) 04 जानेवारी
(2) 05 जानेवारी
(3) 06 जानेवारी**
(4) 07 जानेवारी

84.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो.
(1) 01 जानेवारी
(2) 02 जानेवारी
(3) 03 जानेवारी
(4) 04 जानेवारी**

85.खालीलपैकी कोण नुकताच भारताचा 78 वा ग्रँडमास्टर बनला आहे?
1) प्रणव आनंद
2) कौस्तव चॅटर्जी**
3) राहुल श्रीवास्तव
4) आदित्य मित्तल

86.04 ते 06 जानेवारी 2023 या कालावधीत विश्व् मराठी संमेलनाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे.
(1) मुंबई**
(2) नागपूर
(3) वर्धा
(4) पुणे

87. भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच जगातील सर्वात उंच युद्धभूमी असणाऱ्या सियाचीन येथे होणारी पहिला महिला अधिकारी म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल.
(1) शिवा चौहान**
(2) शिवांगी चौहान
(3) रिता फारिया
(4) सानिया मिर्झा

88. नुकतीच 03 जानेवारी 2023 रोजी सावित्रीबाई फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे.
(1) 190 वी
(2) 193 वी**
(3) 195 वी
(4) 200 वी

✅सावित्रीबाई फुले (03 जानेवारी 1831 ते 10 मार्च 1897) या एक भारतीय समाजसुधारक, शिक्षणतज्ञ व कवयित्री होत्या.
✅त्यांनी त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे.
✅त्यांनी महात्मा फुले यांच्या समवेत 1848 मध्ये पुणे या ठिकाणी भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली होती
✅ही शाळा देशात स्थापन झालेल्या सुरुवातीच्या शाळांपैकी एक होती.
✅यांची नुकतीच 03 जानेवारी 2022 रोजी 192 वी जयंती साजरी करण्यात आली आहे.
✅त्यांचा जन्म दिन 03 जानेवारी हा महाराष्ट्रात दरवर्षी बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.

89.तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले या खेळाडूंनी नुकतेच महाराष्ट्र ओपन 2023 मध्ये कोणते पदक जिंकले आहे.
(1) सुवर्ण**
(2) रौप्य
(3) कांस्य
(4) यापैकी नाही

90. खालीलपैकी कोणत्या देशात आशियातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
(1) जपान
(2) भारत
(3) चीन **
(4) सौदी अरब

91.भारताचे केंद्रीय संरक्षण मंत्र | राजनाथ सिंग यांनी नुकतेच खालीलपैकी कोणत्या राज्यात सियोम पूलाचे उद्घाटन केले आहे.
(1) अरुणाचल प्रदेश**
(2) आसाम
(3) उत्तराखंड
(4) सिक्कीम

✅ ICC ने महिला क्रिकेटमधील इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर 2022 साठी जगातील चार सर्वोत्तम खेळाडूंच्या नावांची शिफारस केली आहे.
✅या चार नामांकित खेळाडूंपैकी भारतीय महिला संघातील दोन खेळाडूंचा समावेश आहे.
✅तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या संघातील एक एक महिला खेळाडूंचा समावेश आहे.
✅भारताकडून वेगवान गोलंदाज रेणुका सिंग आणि फलंदाज यस्तिका भाटिया या दोन महिला खेळाडुंचा समावेश आहे.
✅ या दोघांशिवाय ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज डार्सी ब्राउन आणि इंग्लंडची फलंदाज अॅलिस कॅप्सी यांचीही आयसीसीने या पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

Read More 

 

Share This Article
Follow:
Hello friends my name is Shubham Bansode youtube above police recruitment all service recruitment mpsc taking classes for all govt jobs this is our official website we will send educational information thank you.
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *