नमस्कर मित्रानो या पोस्ट मध्ये अपण police bharti 2024 question paper pdf पाहणार आहोत या पोस्टमध्ये आपण सामान्य विज्ञान हा टॉपिक पाहणार आहोत हे प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस शिपाई, पोलीस चालक, एस आर पी एफ तसेच बॅट्समन भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत त्यामुळे सर्वांनी ही पोस्ट काळजीपूर्वक वाचायचे आहे.
1.आर्किऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ………..याने लिहिला.
1) कार्ल मार्क्स
2) मायकेल फुको**
3) लुसिऑ फेबर
4)व्हॉल्टेअर
2.सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?
1) डॉ. भटकर
2) डॉ. गोवारीकर
3) न्यूटन
4)आईन्स्टाईन**
3. भारतीय हरितक्रांतीचे जनक……….. होते.
1) डॉ. वर्गीस कुरीयन
2) डॉ. होमी भाभा
3) डॉ. एम. एस. स्वामीनाथन **
4) डॉ. नॉर्मन बोरलॉग
police bharti 2024 question paper pdf
4.विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला?
1) राईट बंधू
2) थॉमस एडिसन**
3) एडवर्ड जेन्नर
4) मार्कोनी
5.ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?
1) न्यूटन
2) डार्विन
3) गॅलिलीओ
4) आईनस्टाईन**
6.इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला?
1) रुदरफोर्ड
2) जे. जे. थॉमसन**
3) जेम्स चॅडविक
4) न्यूटन
7. शून्याचा शोध कोणी लावला?
1) आर्यभट्ट**
2) वराहमिहीर
3) न्यूटन
4) एडिसन
8. पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?
1) अलेक्झांडर फ्लेमिंग**
2) सी. व्ही. रामन
3 ) लुईस पाश्चर
4) डॉ. हरगोविंद खुराणा
9. ‘वर्गिस कुरियन’ हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत?
1) हरितक्रांती
2) शैक्षणिक धोरण
3) आर्थिक धोरण
4) धवलक्रांती**
10.28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाच्या शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो?
1) डॉ. चंद्रशेखर वेकंट रमन **
2) एपीजे अब्दुल कलाम
3) विक्रम साराभाई
4) के. आर. राव
11. ‘न्युरोलॉजी’ ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे?
1) हाडांचा अभ्यास
2) चेतासंस्थेचा अभ्यास**
3) दातांचा अभ्यास
4) प्रसुतीशास्त्राचा अभ्यास
12. ‘ॲस्ट्रॉनॉमी’ ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी
संबंधित आहे?
1) हवामान
2) ग्रह-तारे**
3) कीटक
4) हाडे
13. अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला?
1) मेंडेल**
2 ) डार्विन
3) लॅमार्क
4) मॅडलिड
14. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला?
1) जेम्स चॅडविक**
2)न्यूटन
3) रुदरफोर्ड
4)जे. जे. थॉमसन
15.विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
1) आईनस्टाईन
2) न्यूटन
3) राईट बंधू**
4) कोपरनिकस
16.कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले?
1) गार्डन विली**
2) गार्डन ट्रेसर
3) गार्डन कायसन
4) गार्डन लीला
17.सन 1859 मध्ये चार्ल्स डार्वीनने…………… या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला.
1) हिस्ट्री ऑफ आर्कीओलॉजी
2)ओरीजीन ऑफ स्पीसीज**
3) ओरीजीनऑफ बॉटनी
4) एशियाटीक रिसपॅस
18.कागदाचा शोध या देशामध्ये लागला.
1) जपान
2) चीन**
3) जर्मनी
4) इंग्लंड
19.सुप्रसिद्ध अणु सिद्धांत…….शास्त्रज्ञांनी मांडला.
1) जॉन डाल्टन**
2) रुदरफोर्ड
3) जे. जे. थॉमस
4) यापैकी नाही
20.द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणु म्हणतात, असे भारतीय तत्वज्ञान…….. यांनी सांगितले.
1) कणाद**
2) आर्यभट्ट
3) ब्रम्हभट
4) यापैकी नाही
स्पष्टीकरण
✅द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेले असते, त्याला परमाणु असे नाव कणाद महर्षीनी दिले.
✅प्राचीन इतिहासातील कणाद महर्षी हे महान तत्त्वज्ञानी होते.
✅त्यांनी सर्वप्रथम अणुची अप्रत्यक्ष कल्पना मांडली.
21.जहाजे व पाणबुड्या यांच्या रचनेत …….या शास्त्रज्ञाचे
तत्त्व वापरतात.
1) न्यूट
2) आर्किमिडीज**
3) गॅलेलिओ
4) ग्रॅहम बेल
22.वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
1) जेम्स वॅट**
2) न्यूटन
3) अलबर्ट आईनस्टाईन
4) थॉमस एडिसन
23. आल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला?
1) लसीकरण
2) जलविद्युत
3) डायनामाईट**
4) नोबेल पुरस्कार
24. सेफ्टी लॅम्पचा शोध खालीलपैकी कोणी लावला?
1) थॉमसन
2) एडिसन
3) जेम्स वॅट
4) हंफ्रे डेव्हीड**
25.खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?
1) स्टेथोस्कोप**
2)अल्टी मीटर
3) कार्डीओग्राफ
4) थर्मोमीटर
26.रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला?
1) एके
2) कोल्ट**
3) फॅरडे
4) नोबल
स्पष्टीकरण
✅रिव्हॉल्व्हरचा (लहान बंदूक) शोध सॅम्युल कॉल्ट याने लावला.
✅100 ते 200 मीटरवरील निशान्यासाठीची 5 ते 10 गोळ्या बंदुकीत असतात.
27.अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण?
1) राकेश शर्मा**
2) नील आर्मस्ट्राँग
3) कल्पना चावला
4) समीर शर्मा
28.In Vitro Fertitization (IVF) म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीचा जनक कोण?
1) स्टिफन हॉकिंग
2) पेंट्रिक स्टेण्टोई
3) रॉबर्ट एडवर्डस**
4) डॉ. हरगोविंद खुराणा
29.टॉक्सिकॉलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे?
1) अनुवंशिकता
2) यापैकी नाही
3) चामडे व त्वचा
4) विष**
30.पहेलिकॉप्टरचा शोध ………. शास्त्रज्ञाने लावला.
1) एडिसन
2) जेम्स वॅट
3) जॉन वॉकर
4) सिकोस्क**
31………..यांनी रक्तभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला.
1) डॉ. हॅन्सन
2) डॉ. विल्यम हार्वे**
3) साल्क
4) फेडरिक बेटिंग
32. केंद्रीय कृषी व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोणता दिवस ‘शेतकरी महिला दिवस’ म्हणून घोषित केला?
1) 10 ऑक्टोबर
2) 20 ऑक्टोबर
3) 15 ऑक्टोबर**
4) 25 ऑक्टोबर
33.वैद्यकशास्त्राचे जनक कोणास म्हटले जाते?
1) अपोलो
2 ) प्लुटो
3) एपिडॅरस
4) हिप्पोक्रेटस**
स्पष्टीकरण
✅प्लेटो – हे तत्त्वज्ञानाचे जनक असून त्यांनी ‘द अकॅडेमी’ चालू केली.
✅अपोलो यांना संगीत, नृत्य व धनुर्विद्येची देवता मानले जाते.
34.,…………या इटालियन शास्त्रज्ञाने दुर्बिणीचा शोध लावला.
1) जॉन केपलर
2) कोपर्निकस
3) गॅलिलिओ**
4) न्यूटन
35. 1953 मध्ये डीएनए ची प्रतिकृती कोणत्या संशोधकाने तयार केली?
1) वॅटसन
2) क्रिक
3) मिशर
4) 1 व 2 दोन्ही**
36. अँटिरेबीजच्या शोधाचे जनक कोण आहेत?
1) एडवर्ड जेन्नर
2) लुई पाश्चर**
3) डॉ. हॅन्सन
4)अलेक्झांडर फ्लेमिंग
37. सन 1590 मध्ये थर्मामीटरचा शोध कोणी लावला?
1) थॉमस सॅव्हरी
2) राईट बंधू
3)गॅलिलिओ**
4) कोल्ट
38. क्षयाच्या जंतूंचा शोध कोणी लावला?
1) बेल लुईस
2) एडवर्ड जेन्नर
3) चॅडविक
(4) कॉक**
39. सूक्ष्मदर्शक चे इंग्रजी नाव खालीलपैकी कोणते आहे?
1) मायक्रोमीटर
2)फोटोमीटर
3) मायक्रोस्कोप**
4) कॅलिडोस्कोप
40.DNA चा शोध कोणी लावला?
1) लुई पाश्चर
२) फ्रेड्रिक मिशर**
41.रक्तगटाचा शोध कोणी लावला?
1) फुल्क
2) विल्यम हार्वे
3) स्टेड
4) लॅडस्टायनर**
42.क्रिस्ट्रोलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे?
1) धातुंचा अभ्यास
2) ऊतीचा अभ्यास
3) स्फटिकांचा अभ्यास**
4) मज्जासंस्थेचा अभ्यास
43. इक्रिसॅट तंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरले जाते?
1) ज्वारी
2 ) भुईमूग**
3) ऊस
4) सोयाबीन
44. ग्रामोफोनचा शोध कोणी लावला?
1) एडिसन**
2) मार्कोनी
3) ग्रॅहम बेल
4) यापैकी नाही
45. कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास म्हणतात.
1) पॅथॉलॉजी
2) अनॉटॉमी
3) अन्टॉमॉलॉजी**
4) अर्नियॉलॉजी
46.वनस्पतींमधील जीवाचा शोध कोणी लावला?
1) जे. सी. बोस**
2) डॉ. जेन्स सिम्सन
3) डॉ. हरगोविंद खुराणा
4) डॉ. बिरबल सहानी
47.1920 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या………….या संशोधकाने प्रोजेस्टेरॉन हे स्त्रियांमधील संततीप्रतिबंधक
1) डॉ. किम लेव्हीस**
2) अलेक्झांडर फ्लेमिंग
3) लुडवीन हाबेरलँड
4) डॉ. कार्ल जेरासी
48.कोविड-19 साठी मानक चाचणी काय आहे?
1) आरटीपीसीआर (RTPCR) **
2) आरएटी (RAT)
3) एलआयएसए (ELISA)
4) डब्ल्युजीएस (WGS)
49. पॉलीग्राफ हे यंत्र कशाशी संबंधित आहे?
1) खोटे बोलणे ओळखणे**
2) रक्तदाब मोजणे
50.चित्रपट हे यंत्रयुगाचे ………होय.
1) शास्त्र
2) प्रेम
3) शाप
4) अपत्य**
52. दूरचित्रवाणी हे ………..माध्यम असल्याने वृत्तपत्रे, आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो.
1) संगीताचे
2) चित्रपटाचे
3) दृक्श्राव्य**
4) मनोरंजनाचे
53. अनॉटॉमी म्हणजे काय?
1) सजीवांच्या बाह्यरचनेचा अभ्यास
2) विषाणूंचा अभ्यास
3) सजीवांच्या आंतररचनेचा अभ्यास**
4) सजीवांच्या पेशींचा अभ्यास
54. दूरदर्शन हे…………माध्यम आहे.
1) दृक
2) श्राव्य
3) दृकश्राव्य**
4) यापैकी नाही
55. सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे?
1) फ्रिज
2) लाईट
3) टीव्ही**
4) गॅस
56. टेलिफोनचा शोध कोणी लावला?
1) सर अलेक्झांडर ग्रॅहम बेल **
2) थॉमस एडिसन
3) सर डोनाल्ड
4) सर सी. व्ही. रमन
57.E=mc2 हा सिद्धान्त कोणी मांडला?
1) एडिसन
2) गॅलीलिओ
3) न्यूटन
4) आईनस्टाईन**
58. गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत कोणी मांडला?
1) नेपिअर
2) एडिसन
3) बोहर
4) न्यूटन**
59.क्ष-किरणांचा शोध 1895 मध्ये कोणी लावला?
1) डॉ. जगदीश चंद्र बोस
2) आयझॅक न्यूटन
3) विल्यम रॉटजेन**
4) आईन स्टाईन
60.तापमानाचे MKS पद्धतीतील एकक कोणते आहे?
1) केल्विन **
2) मीटर
3) मोल
4) कॅन्डेल
61. बलाचे SI एकक कोणते?
1) पास्कल
2) अर्ग
3) न्यूटन**
4) ज्यूल
62.वेगाचे SI एकक कोणते?
1) मीटर
2)सेकंद
3) ज्यूल
4) मीटर / सेकंद**
63.हवेचा दाब……….. या परिमाणात मोजतात.
1) मिलीमीटर
2)मिलीलीटर
3) मिलीबार **
4) मिलीग्रॅम
64.ज्यूल हे……….चे एकक आहे.
1) बल
2) कार्य
3) शक्ती
4) ऊर्जा**
65.उष्णतेचे SI मापन पद्धतीतील एकक कोणते?
1) ज्यूल**
2) किलो ज्यूल
3) कॅलरी
4) किलोकॅलरी
66.वाऱ्याचा वेग खालीलपैकी कोणत्या परिमाणात मोजला जातो?
1) ज्यूल
2) नॉट्स**
3) अॅम्पीअर
4) वॅट
67.विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक कोते?
1) अँगस्ट्रॉम
2) ओहम
3) कुलोम
4) अॅम्पीअर**
68. ‘रिश्टर स्केल’ हे खालीलपैकी कशाची तीव्रता मोजण्याचे एकक आहे.
1) ज्वालामुखी
2) भूकंप**
3) समुद्रलाटा
4) भूपट्ट निर्मिती
69. वारंवारतेचे (Frequency) SI एकक काय आहे?
1) न्यूटन
2) वॅट
3) हर्ट्झ**
4) ज्यूल
70.“एक हॉर्स पॉवर” म्हणजे किती वॅट? (एक अश्व शक्ती)
1) 105
2) 760
3) 670
4) 746**
71.नॉटीकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात?
1) आकाशातील अंतर मोजणे
2) जमिनीवर अंतर मोजणे
3) समुद्रामध्ये अंतर मोजणे **
4) यापैकी नाही
72. (ohm) हे एकक (unit) कोणती मूलभूत राश
मोजण्याकरिता उपयोग करतात?
1) प्रभार (Electric charge)
2) विभव (Potential)
3) शक्ती (Power)
4) रोध (Electrical Resistance)**
73. शक्तीचे एकक काय आहे?
1) न्यूटन
2) हर्टझ्
3) वॅट**
4) व्होल्ट
74.डेसीबल हे……….मोजण्याचे एकक आहे.
1) आवाजाची तीव्रता**
2) अंतर
3) उष्णता
4) विद्युत प्रवाह
75.क्युसेक हे……….मापनाचे साधन आहे.
1) पाण्याचा प्रवाह**
2) उष्णता
3) विजेचा
4) हवेचा दाब
76. ऊर्जा मापनाचे MKS पद्धतीत एकक कोणते?
1) अर्ग
2) ज्यूल**
3) वॅट
4) कॅलरी
77………..दाबाचे एकक आहे ?
1) न्यूटन
2) पास्कल**
3) ज्यूल
4) अर्ग
78. ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशात मोजली जाते?
1) रिश्टर स्केल
2) फॅदम
3) डेसीबल (ध्वनीचे एकक)**
4) गॅलन
79. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
1) पोलॅरोमीटर
2) फोटोमीटर
3) पायरोमीटर **
4) मॅनोमीटर
80.ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक कोणते?
1) गीगा
2) मेटा
3) डेसिबल **
4) हर्टझ
81. ‘हर्टझ’ हे…………मापनाचे एकक आहे.
1) तरंगलांबी
2) वारंवारता **
3) गती
4) प्रवर्तन
82. प्रकाशवर्ष हे कशाचे एकक आहे?
1) प्रकाशाची तीव्रता
2) अंतर**
3)ध्वनीची तीव्रता
4) उष्णता
83.1 किलो बाईटम्हणजे………
1) 1000 बाईट
2)1024 बाईट**
3) 1036 बाईट
4) 1012 बाईट
Good
Very good
Very nice,