नमस्कर मित्रानो या पोस्ट मध्ये आपण महाराष्ट्र भूगोल चे प्रश्न बगणार आहोत जे Police bharti question papaer पाहणार आहोत महत्त्वाचे घाट महत्त्वाच्या नद्या उपनद्या तसेच महत्त्वाचे गड किल्ले सर्व महाराष्ट्र भूगोल यामध्ये कव्हर करणार आहोत हे प्रश्न पोलीस भरती सरळ सेवा भरती तलाठी भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यामुळे सर्वांनी हे सर्व वाचून काढा धन्यवाद
1. आंबा घाट हा कोणत्या मार्गावर लागतो?
1) कोल्हापूर – रत्नागिरी**
2) मुंबई-नाशिक
3)पुणे-सातारा
4) कराड-चिपळूण
2.खालीलपैकी कोणता घाट साताऱ्यामध्ये आहे?
1) हिंदुकुश
2) आंबा घाट
3) खंबाटकी**
4) यापैकी नाही
3.रायगड जिल्ह्यातील पोलादपूर व सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या दोन तालुक्यांना जोडणारा घाट कोणता?
1) वरंधा घाट
2) आंबेनळी घाट**
3) घोणसे घाट
4) कशेळी घाट
4. पसरणी घाट कोणत्या रस्त्याने प्रवास करताना लागतो?
1) पुणे-महाबळेश्वर**
2) कराड – चिपळूण
4) पुणे-महाबळेश्वर
3) सातारा-पाटण
Police bharti question papaer
5.अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
1) आंबोली
2) वरंधा
3) खंबाटकी
4) माळशेज**
6.रायगड जिल्ह्यातील माणगाव व पुणे जिल्ह्यातील मुळशी व तालुक्यांना जोडणारा घाट कोणता?
1) वरंधा
2) ताम्हिणी **
3) घोणसे
4) बोरघाट
> ताम्हिणी घाट-माणगाव (रायगड) व मुळशी (पुणे) या तालुक्यांन जोडतो.
→वरंधा घाट- पुणे- महाड
→ घोणसे घाट- माणगाव- श्रीवर्धन
→ बोरघाट- मुंबई-पुणे
7. माळशेज घाट हा खालीलपैकी कोणत्या महामार्गावर आहे?
1) मुंबई-नाशिक
2) पुणे-सातारा
3) नगर-कल्याण**
4) कोल्हापूर-रत्नागिरी
8. कराड-चिपळूण या मार्गावर कोणता घाट आहे?
1)कुंभार्ली घाट**
2) वरंधा घाट
3) फोंडा घाट
4)आंबोली घाट
9.अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो?
1) सातारा
2) कोल्हापूर**
3) सिंधुदुर्ग
4) रायगड
→ अनुस्कुरा घाट : रत्नागिरी-कोल्हापूर
10.हरिश्चंद्रगड व रतनगड हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत?
1)अहमदनगर**
2) नाशिक
3) पुणे
4) छ. संभाजीनगर
11.खालीलपैकी कोणता किल्ला रायगड जिल्ह्यात नाही?
1) खंदेरी
2) लोहगड**
3) सरसगड
4) सागरगड
स्पष्टीकरण
>लोहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.
>रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड, खंदेरी, सरसगड, सागरगड,कर्नाळा, शिवरथगड, सुधागड, लिंगाणा, सोनगड, रतनगड,अवचितगड, माणगड, चंद्रगड, घोसाले
12.खालीलपैकी कोणता किल्ला कोकण विभागात आहे?
1) सिंहगड
2) प्रतापगड
3) सुवर्णदुर्ग**
4) शिवनेरी
> सुवर्णदुर्ग किल्ला – रत्नागिरी (कोकण विभाग)
13.खालीलपैकी हा किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये नाही?
1) वसंतगड
2) वैराटगड
3) भूषणगड
4) प्रबळगड**
14. सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे?
1) परळी**
2) सज्जनगाव
3) मेढा
4) निंब
16.वसईच्या किल्ल्याचा प्रकार कोणता ?
1) गिरीदुर्ग
2) भुईकोट **
3) डोंगरी किल्ला
4) द्विपदुर्ग
17.साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) नाशिक**
2) पुणे
3) अहमदनगर
4) कोल्हापूर
18. नरनाळा किल्ला हा अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे.
1) अकोट**
2) बाळापूर
3) मूर्तिजापूर
4) पातूर
19.महाराष्ट्रातील सर्वांत उंच किल्ला कोणता आहे?
1) राजगड
2) सिंहगड
3) हरिश्चंद्रगड
4) साल्हेर**
20. सुवर्णदुर्ग किल्ला हा कुठल्या तालुक्यात आहे
1) दापोली**
2) मंडणगड
3) चिपळूण
4) खेड
21.महाराष्ट्रातील एकमेव श्री शिवछत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे, हे मंदिर कोणी बांधले?
1) छत्रपती राजाराम महाराज**
2) छत्रपती संभाजी
3) छत्रपती शाहू
4) महाराणी येसुबाई
22.“अजिंक्यतारा” हा प्रसिद्ध किल्ला…………….. येथे आहे?
1) मुरुड
2) वेंगुर्ले
3) पुणे
4) सातारा**
23.छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान “शिवनेरी” पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे ?
1) जुन्नर **
2) शिरुर
3) मवाळ
4) पुरंदर
24. जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) पालघर
2) रायगड **
3) पुणे
4) मुंबई
25.कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) रायगड **
2) अकोला
3) ठाणे
4) सातारा
26) महराष्ट्रात सर्वात मोठी नदी कोणती आहे ?
1) मांजरा
2) गाढवी
3) गोदावरी **
4) वेण्णा
27.भारतातील खालीलपैकी कोणती लेणी सर्वात प्राचीन लेणी आहे?
1) वेरुळ
2) कार्ले-भाजे
3) पितळखोरा **
4) घारापुरी
28. प्रसिद्ध पर्यटनस्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे.
1) उत्तर प्रदेश
2) पंजाब
3) गुजरात
4) मध्य प्रदेश**
29. तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) नंदूरबार**
2) छ. संभाजीनगर
3) जळगाव
4) नाशिक
30.महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) रायगड
2) सातारा**
3) सांगली
4) पुणे
31.बुलढाणा जिल्ह्यातील ………….. हे थंड हवेचे ठिकाण आहे.
1) बुलढाणा
2) अंबाबरवा
3) भिंगारा
4) वरील सर्व**
32. महाराष्ट्रातील थंड हवेच्या ठिकाणांच्या संदर्भात खालीलपैकी
चुकीची जोडी ओळखा.
1) महाबळेश्वर सातारा
2) माथेरान ठाणे**
3) भंडारदरा अहमदनगर
4) चिखलदरा अमरावती
33. तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक 2 चे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची किती मीटर आहे?
1) 1155
2) 1150**
3) 1165
4) 1188
34. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
1) खंडाळा
2) लोणावळा
3) चिखलदरा **
4) पाचगणी
35.खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात नाही?
1) सातपुडा**
2) पाचगणी
3) महाबळेश्वर
4) माथेरान
36. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) पुणे
2) रायगड**
3) सातारा
4) कोल्हापूर
37.माथेरान घाटमाथा……..जवळ आहे.
1) लोणावळा
2) नेरळ**
3) ठाणे
4) पुणे
38. ‘अंबोली’ हे थंड हवेचे ठिकाण ……… …… जिल्ह्यात आहे?
1) सिंधुदुर्ग**
2) ठाणे
3) रत्नागिरी
4) रायगड
39. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) सोलापूर
2) अकोला
3) पुणे
4) अमरावती**
40. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे?
1) सातारा
2) रत्नागिरी
3) पुणे
4) छ. संभाजीनगर**
41.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील……….हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे.
1) पाचगणी
2) माथेरान
3) श्रीवर्धन
4) आंबोली**
42.गटात न बसणारे शब्द ओळखा.
1) कोयना
2) कृष्णा
3) गोदावरी
4) कळसुबाई**
44) पालघर जिल्हा कोणत्या जिल्हातून तयार झाला ?
1) पालघर
2) नाशिक
3) रत्नागिरी
4) ठाणे**
44.दक्षिणगंगा कोणत्या नदीला म्हणतात?
1) तापी
2) कृष्णा
3) गोदावरी **
4) नर्मदा
45.कराडजवळ प्रितीसंगम येथे ……………. या नद्यांचा संगम आहे.
1) गोदावरी व कृष्णा
2) कृष्णा व पूर्णा
3) कृष्णा व कोयना**
4)इंद्रायणी व गोदावरी
46.मुळा, मुठा, घोड, सीना, कुकडी, कहा खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
1) भीमा**
2) तापी
3) गोदावरी
4) वैनगंगा
47. सहस्त्रकुंड हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
1) महागाव
2) उमरखेड**
3) मारेगाव
4) कळंब
48. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो ?
1) महाबळेश्वर
2) त्र्यंबकेश्वर**
3) भीमाशंकर
4) यापैकी कोणतेही नाही
49. भीमा नदीची सुरुवात कोणत्या तालुक्यात होते?
1) आंबेगाव**
2) जुन्नर
3) इंदापूर
4) हवेली
50. वज्रेश्वरी येथील गरम पाण्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
1) भिवंडी**
2) वसई
3) कल्याण
4) वाडा
51.खालीलपैकी कोणती वैनगंगा नदीची उपनदी नाही?
1) गाढवी
2) वाघ
3) प्रवरा **
4) अंधारी
52. वर्धा नदी वर्धा जिल्ह्यामध्ये वाहण्याची दिशा ……….?
1) वायव्येकडून आग्नेयेकडून **
2) आग्नेयेकडून वायव्येकडे
3) नैर्ऋत्येकडून ईशान्येकडे
4) ईशान्येकडून नैर्ऋत्यकडे
53.चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याची सीमा कोणत्या नदीमुळे.
विभागली आहे?
1) वर्धा
2) वैनगंगा **
3) पैनगंगा
4) इरई
54.भंडारदरा व रंध्रा हे धबधबे कोणत्या जिल्ह्यात येतात?
1) नाशिक
2) छ. संभाजीनगर
3) भंडारा
4) अहमदनगर**
55. नागपूर जिल्ह्यातून वाहणारी कन्हान नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?
1) पेंच नदी
2) वर्धा नदी
3) वैनगंगा **
4) नाग नदी
56.महाड शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे?
1) कुंडलिका
2) अंबा
3) सावित्री**
4) काळ
57.वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या सगमातून तयार होणारी नदी कोणती?
1) भीमा
2) प्राणहिता**
3) कृष्णा
4) तापी
58. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे?
1) तापी
2) नर्मदा
3) (1) व (2) दोन्ही**
4) (1) व (2) दोन्ही नाही
59.नागपूर जिल्ह्यातील अंबाझरी तलावातून कोणत्या नदीचा उगम होतो ?
1) वेण्णा
2) नाग**
3) पेंच
4) कन्हान
60.खालीलपैकी कोणती नदी चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत नाही?
1) वैनगंगा
2) गोदावरी**
3) वर्धा
4) ईरई
61. खालीलपैकी कोणती नदी रत्नागिरी जिल्ह्यातून वाहत नाही?
1) शास्त्री
2) जगबुडी
3) बाव
4) कुंडलिका**
स्पष्टीकरण
> कुंडलिका नदी रायगड जिल्ह्यात वाहते.
>शास्त्री, जगबुडी, बाव, भारजा, जोग, वशिष्टी, कातळी, मुचकुंदी, काजवी, वाघोटण, शुक या रत्नागिरी जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या आहेत.
62.खालीलपैकी कोणता प्रसिद्ध धबधबा गोंदिया जिल्ह्यात आहे?
1) चुलबंद धबधबा
2) राणवाडी धबधबा
3) हाजरा धबधबा**
4) कोरंबी धबधबा
63.सातारा जिल्ह्यातील खतगुण हे गाव कोणत्या नदीच्या काठावर आहे?
1) कोयना
2 ) येरळा**
3) कृष्णा
4) यापैकी नाही
64.यापैकी कोणती नदी सातारा जिल्ह्यात नाही?
1) भीमा**
2) वेण्णा
3) उमरोडी
4) तारळी
65. साताऱ्यामधील दहिवडीजवळून कोणती नदी वाहते?
1) माण**
2) धोम
3) वेण्णा
4) कोयना
66.यापैकी सर्वांत उंच धबधबा कोणता आहे?
1) माळशेज
2) बर्म्युडा
3) भांबवली वजराई**
4) आंबोली
67.सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांतून…….. ही नदी वाहते.
1) कृष्णा **
2) गोदावरी
3) सावित्री
4) कावेरी
68.कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे?
1) भीमा
2) पूर्णा
3) गोदावरी
4) कृष्णा**
69. रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा नदी पश्चिमेकडे वाहत जाऊन कोणत्या खाडीला मिळते?
1) रेवदंडा
2) धरमतर खाडी**
3) पनवेल खाडी
4) बाणकोट खाडी
70.रायगड जिल्ह्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा.
1) सावित्री, कुंडलिका, अंबा, पाताळगंगा
2) कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, सावित्री
3) पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, सावित्री**
4) पाताळगंगा, कुंडलिका, अंबा, सावित्री
71.परभणी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही?
1) पूर्णा
2) दुधना
3) वैनगंगा**
4) गोदावरी
72.खालीलपैकी कोणती नदी वैतरणा नदीची उपनदी नाही?
1) देहजा
2) सूर्या
3) सावित्री**
4) पिंजाळ
73.सहस्त्रकुंड धबधबा………या नदीवर आहे.
1) पैनगंगा **
2) वैनगंगा
3) पंचगंगा
4) नळगंगा
74.खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही?
1) मांजरा
2) वैनगंगा
3) पैनगंगा
4) पंचगंगा**
75.खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही?
1) पूर्णा
2) गिरणा
3) पांझरा
4) दारणा**
76.इंद्रावती नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
1) गोदावरी**
2) प्राणहिता
3) वैनगंगा
4) पर्लकोटा
77. खालीलपैकी चुकीचे वाक्य ओळखा.
1) वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेशात बैतुल येथे होतो.
2) वर्धा नदीची लांबी 454 km आहे.**
3) वर्धा नदीचे खोरे हे गोदावरी नदीच्या खोऱ्याचा भाग आहे.
4) वर्धा नदी ही महाराष्ट्रातील वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यांतून वाहते.
78.गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वांत जास्त विस्ताराचे असून ते खालील डोंगररांगांमुळे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे.
1) सातमाळा-अजिंठा डोंगररांगा**
2) हरिश्चंद्र- बालाघाट डोंगररांगा
3) शंभू-महादेव डोंगररांगा
4) सह्याद्री डोंगररांगा
79. खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही?
1) कावेरी**
2) वैतरणा
3) पेरीयार
4) तेरेखोल
80. हिंगोली हे शहर नदीच्या काठावर वसले आहे.
1) गोदावरी
2) वैनगंगा
3) वैतरणा
4) कयाधू**
81. संगमनेर व नेवासा ही गावे कोणत्या नदीच्या काठी वसली आहेत?
1) गोदावरी
2) मुळा
3) प्रवरा **
4) मुठा
82.नर्मदा व तापी या नद्या ………आहेत.
1) पूर्ववाहिनी
2) पश्चिमवाहिनी**
3) दक्षिणवाहिनी
4) उत्तरवाहिनी
83. कृष्णा पंचगंगा नद्यांचा संगम कोठे आहे?
1) कराड
2) पुणे
3) माऊली
4) नरसोबाची वाडी**
84) महाराष्ट्रतील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
1) गोदावरी
2) कावेरी
3) कृष्णा
4) नर्मदा
85.खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे?
1) वैनगंगा
2) गोदावरी
3) तापी**
4) पूर्णा
86.कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील……या ठिकाणी झाला आहे.
1) महाबळेश्वर **
2) कोयना
3) अजिंक्यतारा
4) प्रतापगड
87. भामरागड येथील संगमामध्ये ……… नदीचा समावेश होत नाही.
1) पामुलगौतम
2) पर्लकोटा
3) इंद्रावती
4) प्राणहिता**
88.पुढीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे?
1) गोदावरी
2) कावेरी
3) नर्मदा**
4) कृष्णा
89.महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
1) नर्मदा
2) गोदावरी **
3) भीमा
4) कृष्णा
90) वैंनगंगा नदी कशी वाहते ?
1) दक्षिण-उत्तर
2) पूर्व-पश्चिम
3) उत्तर-दक्षिण**
4) पश्चिम-पूर्व
91.खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी नाही?
1) वैतरणा
2) तानसा
3) कोयना**
4) शास्त्री
92.कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे ?
1) खडकपूर्णा
2) गोदावरी
3) गिरणा**
4) सुखना