नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Police bharti question papar 2024 काही महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत हे प्रश्न पोलीस भरती महाराष्ट्र भूगोल वरती आहे आहेत यामध्ये आपण महाराष्ट्र मधील नद्या, घाट, राजधान्या शिखरे महाराष्ट्रातील किल्ले,हे सर्व आपण पाहणार आहोत त्यामुळे आपण सर्वांनी पोस्ट शेवटपर्यंत वाचायचे आहे.
1. महाराष्ट्राचा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता ?
1) जायकवाडी
2) भंडारदरा
3) कोयना**
4) उजनी
2.वीज निर्मितीसाठी महाराष्ट्राच्या कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात ?
1) खडकवासला
2) कोयना**
3) धोम
4) कण्हेर
3. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्थापित आहे?
1) सिंधुदुर्ग
2) रत्नागिरी
3) रायगड
4) पालघर
4.तारापूर पॉवर प्लाँटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते ?
1) कोळसा
2) सौर
3) जल
4) अणुऊर्जा
4.कोणत्या औष्णिक विद्युत प्रकल्प नागपूर जिल्ह्यात नाही?
1) खापरखेडा
2) पारस**
3) मौदा
4) कोरडी
5. लातूरचे खालीलपैकी कोणते प्रमुख सुपुत्र हे दारासिंग प्रमाणे कुस्तीतील रुस्तम-ए-हिंद या किताबाने सन्मानित होते?
1) काका पवार
2) शैलेश शेळके
3) शाहूराज बिराजदार
4) हरिशचंद्र बिराजदार**
6.पारस येथील विद्युत केंद्रामध्ये वीजनिर्मिती कशापासून होते?
1) पाणी
2) कोळसा**
3) वारा
4) यापैकी नाही
7. महाराष्ट्रातील…………या ठिकाणी नैसर्गिक वायुवर
आधारित विद्युत निर्मिती केंद्र आहे?
1) नागपूर
2) औरंगाबाद
3)अंजनवेल
(4) ठाणे**
8.खालीलपैकी कोणते अणुविद्युत प्रकल्पाचे ठिकाण नाही?
1) कैगा
2) तारापूर
3) काक्रापार
4) रायपूर**
9.खालीलपैकी कोणते स्थान महाराष्ट्रातील उर्जा निर्मिती केंद्र नाही?
1) उरण
2) खापरखेडा
3) अंबरनाथ**
4) परळी
10. एकलहरे (नाशिक) या ठिकाणी…………….. विद्युत केंद्र आहे?
1) अणु
2) जल
3) वायू
4) औष्णिक**
11.महाराष्ट्रात गहू संशोधन केंद्र कोणत्या तालुक्यात आहे?
1) देवळा
2) मालेगाव
3) त्र्यंबकेश्वर
4) निफाड**
12.संत्री उत्पादन यासाठी प्रसिध्द असणारे शहर आहे?
1) चंद्रपूर
2) गडचिरोली
3) नागपूर**
4) गोंदिया
13. डहाणू तालुका कशासाठी प्रसिद्ध आहे?
1) संत्री
2) चिकू
3) केळी
4) करवंद
14.रायगड जिल्ह्यातील पीक कोणते ?
1) चवळी
2) भात
3) गहु
4) कापूस
15. गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली?
1) 1 मे 1999**
2) 1 मे 1998
3) 1 मे 2002
4) 1 मे 1995
16.पुणे जिल्ह्यातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
1) मांजरी**
2) जेजुरी
3) बारामती
4) आळंदी
17. खालीलपैकी कोणती फळपिके रत्नागिरी जिल्ह्यात घेतली जातात?
1) काजू
2) आंबा
3) सुपारी
4) वरीलपैकी सर्व**
18. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे मुख्यालय हे कोणत्या ठिकाणी आहे?
1) सावंतवाडी
2) कुडाळ
3) दापोली**
4) महाड
19. घनसाळ या प्रसिद्ध तांदळाची जात प्रामुख्याने कोणत्या तालुक्यात आढळते?
1) आजरा**
2) कोरोगाव
3) जुन्नर
4) जत
20.परभणी क्रांती काय आहे?
1) भेंडीचे प्रकार**
2) राजकीय पक्ष
3) वर्तमानपत्र
4) संघटन
21. खालीलपैकी कोणती देशी गाय ही नांदेड जिल्ह्यातील स्थानिक प्रजाती आहे?
1) गीर
2) डांगी
3)साहिवाल
4) लाल कंधारी**
22.कापूस या पिकासाठी…….मृदा उपयुक्त आहे.
1) रेगूर मृदा**
2)जांभी मृदा
3) तांबडी मृदा
4)गाळाची मृदा
23.पिवळसर तपकिरी मृदा कोणत्या भागात आढळून येते?
1) किनारपट्टी
2) नदी खोरे
3) दख्खन पठार
4) चंद्रपूर, भंडारा, पूर्वभाग**
24. रेगूर मृदा ही खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात आढळून येते?
1) कोकण प्रदेश
3) वाळूचा प्रदेश
2) डोंगराळ प्रदेश
4) दख्खनचे पठार**
25.एप्रिल-मे महिन्यात महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाला म्हणतात.
1) आंबेसरी**
2) मृगसरी
3) वर्षासरी
4) माघारीचा पाऊस
26.महाराष्ट्राच्या हवामानावर याचा प्रामुख्याने प्रभाव पडतो?
1) दख्खनचे पठार
2) सह्याद्री पर्वत**
3) पठारावरील डोंगररांगा
4) कोकण
27.पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण……….
1) कायम राहते
2) वाढत जाते**
3) कमी होत जाते
4) यापैकी कोणतेही नाही
28.1920 साली महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला?
1) सांगली
2) अहमदनगर
3) सातारा
4) कोल्हापूर
29.महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात मृदा विकसित झाली आहे.
1) काळी
2) करडी
3) वालुकामय
4) लाल
30. जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते?
1) परभणी
2) अकोला
3) नागपूर
4) रत्नागिरी**
31.महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
1) कोकण**
2) विदर्भ
3) मराठवाडा
4) देश
32. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता जिल्हा ओळखला जातो?
1) सातारा
2) पुणे
3) जालना
4) यवतमाळ**
33.सुवर्णक्रांती (Golden Revolution) चा संबंध खालीलपैकी कशा बरोबर आहे?
1) अन्न उत्पादन
2) दुग्ध उत्पादन
3) मधुमक्षिका पालन**
4) फुलोत्पादन
34………….86032 ही कोणत्या पिकाची जात आहे.
1) नारळ
2) कापूस
3) सोयाबीन
(4) ऊस**
35. श्रीवर्धन येथील……जातीची सुपारी महाराष्ट्रात सर्वदूर
प्रसिद्ध आहे.
1) मंगलम
2) रोठा**
3) चिकणी
4) गोटू
36.महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली डाळींबाची जात कोणती?
1) गणेश**
2) सुरेश
3) राजेश
4) शंकर
37. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते?
1) घोलवड**
2) पुणे
3) राजेवाडी
4) महाबळेश्वर
38. राज्यातील अधिक पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा सापडते?
1) लुकण
2) जांभी**
3) गाळमिश्रीत
4) रेगुर
39. अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
1) कोल्हापूर
2) कणकवली
3) राजेवाडी**
4) वसई
40.खालीलपैकी द्राक्षांचा प्रकार कोणता?
1) चौसा
2) एच.एम.टी.
3) फ्लेम**
4) पायरी
41.महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत?
1) 3
2) 5
3) 7
4) 9**
42.हरितक्रांती ही कशाशी निगडित आहे?
1) ताग उत्पादन
2) दूध उत्पादन
3) फळ उत्पादन
4)अन्न-धान्न उत्पादन**
43.भारतातील श्वेत क्रांतीचे जनक ……यांना म्हणतात.
1) डॉ. वर्गीस कुरीयन**
2) डॉ. एम. एस. स्वामीनाथ
3) डॉ. हिरालाल चौधरी
4) डॉ. नॉर्मन बोरलॉग
44.दख्खनच्या पठारावर प्रामुख्याने आढळणारी मृदा कोणती?
1) जांभी मृदा
2) तांबडी मृदा
3) अल्कली मृदा
4)रेगूर मृदा**
45.पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
1) मस्त्य उत्पादन
2) भाजीपाला उत्पादन
3) दुग्ध उत्पादन
4) तेलबीया उत्पादन**
46.देशात या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते.
1) उत्तर प्रदेश
2) पंजाब
3) हरियाना
4) पश्चिम बंगाल**
47.ईशान्य मोसमी वारे या कालावधीत वाहतात?
1) मे ते सप्टेंबर
2)जुलै ते डिसेंबर
3) नोव्हेंबर ते फेब्रुवारी**
4) जानेवारी ते मे
48.ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे …..राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो?
1) गोवा
2) पंजाब
3) महाराष्ट्र
4) तामिळनाडू**
49. भारतात मुख्यत्वे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो, हा पाऊस खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाऱ्यांपासून पडतो?
1) नैर्ऋत्य मोसमी**
2) ईशान्य मोसमी
3) यापैकी नाही
4) आग्नेय मोसमी
50. मौसमी वारे विषुववृत्त ओलांडतांना पृथ्वीच्या स्वांग परीभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात उजव्या बाजुस वळतात म्हणून त्यांना भारतात म्हणतात.
1) ईशान्य मौसमी वारे
2) नैर्ऋत्य मोसमी वारे**
3) वायव्य मौसमी वारे
4) ध्रुवीय वारे
51. उष्ण व थंड सागरी प्रवाह एकत्र येतात त्या ठिकाणी…….. निर्माण होते.
1) बर्फ
2) दाट धुके**
3) कमी तापमान
4) वारा
52.गडचिरोली जिल्ह्यात वनविभागाचे लाकूड संकलन केंद्र कोठे आहे?
1) सिरोंचा
2) आलापल्ली
3) एटापल्ली
4) भामरागड
53.फडीमुन्शी हे कोणत्या व्यवसायाशी संबंधित आहे?
1) बांबू कटाई
2) तेंदूपत्ता
3) लोहखनन
4) मोहफूल वेचणे
55.तेंदूपत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते?
1) उन्हाळा**
2) पावसाळा
3) हिवाळा
4)यापैकी
56. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात वनक्षेत्र कमी आहे?
1) भंडारा
2) नागपूर
3) गोंदिया
4) सोलापूर**
57. यापैकी महाराष्ट्रात कोणता व्याघ्र प्रकल्प नाही?
1) ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
2) मेळघाट व्याघ्र प्रकल्प
3) भोर व्याघ्र प्रकल्प**
4) अमराबाद व्याघ्र प्रकल्प
58.ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
1)नागपूर
2) गोंदिया
3) चंद्रपूर**
4) अहमदनगर
59. खालीलपैकी कोणते अभयारण्य चंद्रपूर जिल्ह्यात आहे?
1) ताडोबा-अंधारी**
2) नागझिरा
3) बोर
4) गुगामल
60.महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते?
1) ब्ल्यू मारमॉन**
2) मोनार्क बटरफ्लाय
3) ब्ल्यू मॉर्को
4) यापैकी नाही
61. महाराष्ट्रात सर्वांत कमी जंगले असलेला जिल्हा कोणता?
1) लातूर**
2) अहमदनगर
3) चंद्रपूर
4) नांदेड
62. महाराष्ट्राचा राज्य पशू कोणता?
1) बिबट्या
2) वाघ
3) हरीण
4) शेकरू**
63.खालीलपैकी व्याघ्र प्रकल्प आणि संबंधित जिल्हा त्यांच्या जोडीतून चुकीची जोडी निवडा.
1) ताडोबा व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर
2)मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती
3) बोर व्याघ्र प्रकल्प वाशिम**
4) सह्याद्री व्याघ्र प्रकल्प – सातारा/ कोल्हापूर
64.जिवाजी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे?
1) ग्वाल्हेर**
2)कोलकाता
3) वाराणासी
4) दिल्ली
65.भारत इतिहास संशोधक मंडळ…..येथे……….यांनी स्थापना केली.
1) मुंबई, स्वातंत्र्यवीर सावरकर
2) पुणे, वि. का. राजवाडे**
3) नागपूर, विलयम जॉन्स
4) औरंगाबाद, दामोदर कोसंब
66. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?
1) महर्षी कर्वे
2) गाडगे महाराज
3) कर्मवीर भाऊराव पाटील**
4) महात्मा फुल
67. National Film Archive या संस्थेची मुख्य कचेरी…येथे आहे.
1) दिल्ली
2) मुंबई
3) पुणे**
4) कलकता
68. आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे ?
1) पुणे
2)मुंबई
3) नाशिक**
4) नागपुर
69. राष्ट्रीय विधी विद्यापीठ (NLU) महाराष्ट्रामध्ये कुठे आहे ?
1) मुंबई
2) औरंगाबाद
3) नागपूर
4) यापैकी सर्व**
70. मराठी विश्वकोश निर्मितीचे मुख्यालय कोठे आहे?
1) सातारा
2) वाई**
3) कराड
4) फलटण
71. डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोला याची स्थापना कधी झाली?
1) 1969**
2) 1970
3) 1965
4) 1971
72. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे आहे..
1) जळगाव
2) लोणेरे**
3) नांदेड
4) नाशिक
73. कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?
1) रामटेक**
2) चंद्रपूर
3) वर्धा
4) पुणे
74. महाराष्ट्रात पशु व मत्स्य विद्यापीठ कोठे आहे?
1) पुणे
2) नाशिक
3) मुंबई
4) नागपूर**
75. रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो?
1) NH-8
2) NH-66**
3) NH-7
4) NH-54
76. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चवदार तळे सत्याग्रह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता?
1) 23 मार्च 1927
2) 20 मार्च 1927**
3) 21 मार्च 1927
4) 14 एप्रिल 1927
77. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर व आय.सी.एस. (भारतीय सिव्हील आधिकारी) श्री. सी. डी. देशमुख हेमहाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यातील होते?
1) पुणे
3) नाशिक
2) रायगड**
4) छ. संभाजीनगर
78.रायगड जिल्ह्यामध्ये किती पोलीस स्टेशन आहेत?
1) 25
2) 26
3) 27
(4) 28**
79. “फोंडा” येथील मध प्रसिद्ध आहे. फोंडा हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
1) वैभववाडी
2) कुडाळ
3) कणकवली**
4) सावंतवाडी
80. सिंधुदुर्ग जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली?
1) 1980
2) 1981**
3) 1982
4) 1983
81. मुंबईतील सर्वात जुने वाचनालय कोणते?
1) एशियाटिक सोसायटी
२) मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय
3) ससून वाचनालय**
४) पेटीट वाचनालय
82. जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत?
1) 09
2) 14
3) 15**
4) 16
83. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?
1) गिरिश महाजन
2) गुलाबराव पाटील**
3) एकनाथ खडसे
4) रोहिणी खडसे
84. छ. संभाजीनगर शहर….दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते?
1) बुलंद
2) बावन्न**
3) सात
4) अकरा
85. बीड जिल्ह्याला इतर किती जिल्ह्याच्या सीमा जोडलेले आहे?
1) 5
2) 4
3) 6**
4) 7
86. लातूरातील वळुची कोणती जात देशभर प्रसिद्ध आहे?
1) जानवळ
2) देवणी**
3) अहमदपुरी
4) जळकोट
87. खालीलपैकी कुठल्या नद्या लातूरशी निगडित आहेत?
1)तावरजा 2) लेंडी 3)भमा
4) तेरणा 5) चंपा. 6)भीमा
1). 1, 3 आणि 4 3) 1,2,3**
2) 1, 2, 3 आणि 4 4) 1 आणि 3 फक्त
88. धाराशिव जिल्ह्यातून कोणाता राष्ट्रीय महामार्ग जात नाही?
1) NH 52
2) NH65
3) NH 361
4) NH 53**
89. जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे?
1) गोदावरी
2) पूर्णा
3) कुंडलिका**
4) दुधना
✅जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जाबुतंत टेकडी आहे.
✅जालना जिल्ह्यातील एकूण क्षेत्रफळ-7718चौ.कि.मी.
✅जालना जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत.
✅जायकवाडी हा गोदावरी नदीवरील बहुउद्देशीय प्रकल्प (ता. पैठण) छ. संभाजीनगर जिल्ह्यात आहे.
90. अंतूर किल्ला…… जिल्ह्यात आहे
1) जालना
2) बुलढाणा
3)छ. संभाजीनगर**
4) जळगाव
SEE FULL VIDEO