नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Maharastra Police Bharti Question 2024 पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत यामध्ये आपण महाराष्ट्र भूगोल कव्हर करणार आहोत हे प्रश्न महाराष्ट्र पोलीस चालक पोलीस शिपाई एस आर पी एफ भरती तसेच पोलीस बँड्समन साठी उपयुक्त प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न या पेपरमध्ये वारंवार विचारलेले आहेत त्यामुळे सर्वांनी ही पोस्ट व्यवस्थित वाचून काढायचे आहे धन्यवाद
1. खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही?
1) पूर्णा
2) कुंडलिका
3) सुखना
4) भीमा**
✅ पूर्णा, कुंडलिका, सुखना, गोदावरी या नद्या जालना जिल्ह्यातून वाहतात.
✅जालना जिल्ह्याचे प्राकृतिक रचनेनुसार चार मुख्य विभाग पडतात.
✅भीमा नदी पुणे, सोलापूर या जिल्ह्यातून वाहते.
2. जालना जिल्ह्याला या जिल्हयांची सीमा नाही?
1) परभणी
2) धाराशिव**
3) बुलढाणा
4) बीड
3. महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली छ.संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून दर्जा बहाल केला?
1) 2010**
2) 2015
3) 2020
4) 2021
4. बुलढाणा जिल्ह्यात विधानसभा मतदार संघ किती आहेत?
1)9
2) 7**
3) 11
4) 13
5. बुलढाणा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?
1) 11
2) 13**
3) 10
4) 12
6. यवतमाळ व वाशिम हे जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागात येतात?
1) नागपूर
2) मराठवाडा
3) चंद्रपूर
4) अमरावती**
7. अकोला शहरातील भुईकोट किल्ला कोणता?
1) असदगड**
2) यापैकी नाही
3) अफजलगड
4) नर्नाळागड
8. अकोला जिल्ह्यामध्ये किती पोलीस ठाणे आहेत?
1) 20
2) 22
3) 23
4) 24**
9. अकोला जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन वाशिम जिल्हा कधी तयार झाला?
1) 15 जून 1997
2) 1 जुलै 1998**
3) 1 जुलै 1999
4) 15 जून 1998
10. ऋणमोचन हे मुद्गलेश्वर देवस्थानासाठी प्रसिद्ध ठिकाणकोणत्या तालुक्यात आहे?
1) मोर्शी
2) तिवसा
3) भातकुली
4) धामणगाव
11. अकोला जिल्ह्याच्या सीमेला लागून नसलेला जिल्हा कोणता?
1) बुलढाणा
2) यवतमाळ
3) वाशिम
4) अमरावती
अकोला जिल्ह्याला बुलढाणा, वाशीम, अमरावती अशा तीनजिल्ह्याच्या सीमा लागून आहेत.
*हे लक्षात ठेवा.*
अकोला हे शहर मोर्णा नदीच्या काठावर वसलेले आहे.
अकोला जिल्ह्यातील मुख्य नदी पूर्णा होय.
गाविलगड डोंगररांग अकोला जिल्ह्यात येते.
मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग अकोला जिल्ह्यातून जातो.
12.अमरावती येथे मिठाचा सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वात झाला?
1) अप्पासाहेब बागल.
2) परशुराम नाईक
3) नागनाथ अण्णा चौधरी
4) वीर वामन जोशी**
13. अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत?
1) अकरा
2) बारा
3) तेरा
(4) चौदा**
14. ‘अंबाबारवा अभयारण्य’बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
1) खामगाव
2) संग्रामपूर**
3) मलकापूर
4) सिंदखेड राजा
15. अकोला जिल्ह्यातील महान धरण कोणत्या नदीवर आहे?
1) मोर्ण
2) काटेपूर्णा**
3) वैनगंगा
4) यापैकी नाही
16. महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे?
1) आमगाव**
2) गोरेगाव
3) तिरोडा
4) देवरी
17. खालीलपैकी कोणते ठिकाण नागपूर जिल्ह्यात नाही?
1) कामठी
2) बल्लारपूर**
3) रामटेक
4) हिंगण्या
18. नागपूर या शहराचे संस्थापक कोण होते?
1) गोंड राजा बक्त बुलंद शाह**
2) गोंड राजा जातबा
3) राजे रघुजी भोसले
4) राजे जानोजी भोसले
19. भंडारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचा जुना क्रमांक काय?
1) NH 36
2) NH 17
3) NH 6**
4) NH 41
20. सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) गोंदिया
2) वर्धा
3) भंडारा**
4) गडचिरोली
21.भंडारा जिल्ह्याचा आर. टी. ओ. क्रमांक काय आहे?
1) NH 38
2)NH 36**
3) NH 34
4) NH 35
22. मँगनीज शुद्धीकरण कारखाना भंडारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
1) साकोली
2) तुमसर**
3) लखनौ
4) भंडारा
23. पुणे जिल्ह्यातील ……… तालुका हा सर्वात पूर्व दिशेला आहे?
1) बारामती
2) दौंड
3) इंदापूर**
4) भंडारा
24. माणिकडोह बिबट्या बचाव केंद्र तालुक्यात आहे?
1) संगमनेर
2) सिन्नर
3) जुन्नर**
4) शहापूर
25. दरड कोसळून मोठी जीवित हानी झालेला माळीनची दुर्घटना पुणे जिल्ह्यातील ….तालुक्यामध्ये घडली होती?
1) वेल्हा
2) मुळशी
3) भोर
4) आंबेगाव**
26. खालीलपैकी हे ….अष्टविनायक देवस्थान पुणे जिल्ह्यामध्ये नाही?
1) महागणपती
2) चिंतामणी
3)मयुरेश्वर
4) बल्लाळेश्वर**
# पुणे जिल्ह्यात 5 अष्टविनायक मंदिरे आहेत.
#रायगड जिल्ह्यात 2 अष्टविनायक आहेत.
#अहमदनगर 1 अष्टविनायक आहे.
27. खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे?
1) वासोटा
2) कोरिगड**
3) अलंग
4) रांगणा
28. भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
1) पवना. 2) भीमा
3) इंद्रायणी 4) येळवंडी**
पुणे जिल्ह्यातील इतर काही महत्त्वाचे धरणे.
पानशेत धरण – अंबी नदीवर
वरसगाव धरण – मोसी नदीवर
खडकवासला धरण – मुठा नदीवर
डिंभे धरण – घोटे नदीवर
चासकमान धरण – भीमा नदीवर
भाटघर धरण – खेळवंडी नदीवर
29. महाबळेश्वरजवळील भिलार हे…. चे गाव आहे.
1) पैलवानांचे
3) गिर्यारोहकांचे
2) दुधातुपाचे
4) पुस्तकांचे**
भिल्लार गाव हे महाराष्ट्रातील पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध.
हे जगातील दुसरे पुस्तकाचे गाव आहे.
पुस्तकांचे पहिले गाव ब्रिटन मधील हे-ओन-वे हे गाव आहे.
भिल्लार हे गाव सातारा जिल्ह्यातील आहे.
2022 मध्ये राज्य सरकारने नवीन 4 गावांना पुस्तकांचे गाव म्हणून मान्यता दिली आहे.
30. पाचगणी हे शहर बसविण्यात कोणाचे योगदान आहे?
1) जॉन चेसन**
2) लॉर्ड लॉडविक
3) सर फर्ग्युसन
4) सर
पाचगणी हे निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे.
पाचगणी येथील स्ट्रॉबेरी प्रसिद्ध आहे.
पाचगणीला टेबल लँड पठार असेही म्हणतात.
31. सातारा जिल्ह्यामधील धरणे व त्यांचे काम पुर्ण झालेले वर्ष याबाबतची योग्य जोडी ओळखा?
1) कोयना – 1960. 3) धोम-1997
2) कन्हेर- 1988. 4). वीर -1965
पर्यायी उत्तरे :
1) फक्त 1
2) 1 व 2**
3) 1, 2, 3
4) 1,2,3,4
32. खालीलपैकी कोणता किल्ला कोल्हापूर जिल्ह्यातील नाही?
1) विशालगड
2) सिंहगड**
3) सामानगड
4) रांगणा
कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले -विशालगड, पारगड, सामानगड, पावनगड, रांगणा, पन्हाळा,गगनबावडा.
सिंहगड हा किल्ला पुणे जिल्ह्यात आहे.
खिद्रापूर हे पुरातन मंदिर कोल्हापूर जिल्ह्यात आहे.
33. सन 1918 मध्ये महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना कोल्हापूरात कोणी केली?
1) दादासाहेब फाळके
2) बाबूराव पेंटर**
2) व्ही. शांताराम
4) चंद्रकांत मांडरे
34. दाजीपूर अभयारण्य खालीपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
1 ) राधानगरी**
2) गगनबावडा
3) भुदरगड
4) शाहुवाडी
✅महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील अभयारण्य आहे.
✅दाजीपूर अभयारण्य रानगव्यासाठी प्रसिद्ध आहे.
✅दाजीपूर अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले अभयारण्य आहे.
35. कोल्हापूर जिल्ह्यातील….. हे ठिकाण प्रतीपंढरपुर म्हणून ओळखले जाते?
1) नंदवाळ**
2) शिंगणापूर
3) नृसिंहवाडी
4) प्रयाग चिखली
36. खालीलपैकी कोणता धबधबा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे?
1) म्हापणे
2) आंबोली
3) दुधसागर
4) राऊतवाडी**
37. औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) सोलापूर
2) सातारा
3) कोल्हापूर
4) सांगली**
38. कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला?
1) 1932
2) 1912
3) 1884**
4) 1868
39. …. हे क्रांतिकारक चाफेकर बंधू चे जन्मस्थान
आहे?
1) पिंपरी
2) लोणी
3) चिंचवड**
4) खेड
40. जगातील लोकसंख्येत भारताचा कितवा क्रमांक आहे?
1)प्रथम
2) द्वितीय**
3) तृतीय
4) चतुर्थ
41. 2011 जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याचे साक्षरता प्रमाण …% आहे.
1) 52%
2) 87%
3) 63%
4) 74%
42. भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले राज्य कोणते?
1) अरुणाचल प्रदेश
2) सिक्कीम
3) गोवा
4) उत्तराखंड
43.भारतात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त …राज्यात आहे.
1) केरळ*
2) मिझोरम
3) गोवा
4) त्रिपुरा
44. महाराष्ट्रातील 2011 च्या जनगणनेनुसार किती कोटी लोकसंख्या होती?
1) 11
2) 45
3) 35
4) 55
45. 2011 चे जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या राज्याचे स्त्री-पुरुष प्रमाण हे राष्ट्रीय स्त्री-पुरुष प्रमाणापेक्षा कमी आहे?
1) हिमाचल प्रदेश
2) मिझोरम
3) तामिळनाडू
4) राजस्थान
46. एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील एकूण लोकसंख्या यावरून दर चौकिमी मध्ये किती लोक राहतात याचे प्रमाण काढता येते. या प्रमाणात लोकसंख्येची…..असे म्हणतात
1) वाढ
2) घनता**
3) घट
4) जनगणना
47. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता ?
1) गोवा
2) पाँडिचेरी
3) चंदिगड
4) अंदमान-निकोबार**
48. भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाणे असणारे राज्य कोणते?
1) उत्तर प्रदेश
2) केरळ**
3) पश्चिम बंगाल
4)महाराष्ट्र
49. बोडो जमातीचे लोक जास्त प्रमाणात कोणत्या राज्यात आढळून येतात?
1) आसाम**
2) अरुणाचल प्रदेश
3) नागालँड
4) मणिपूर
50. लोकसंख्येच्या घनतेचा विचार करता ……….. असे म्हणणे संयुक्तिक ठरेल हे सर्वात विरळ लोकसंख्येचे राज्य आहे.
1) सिक्कीम
2) मिझोरम
3) अरुणाचल प्रदेश**
4) आसाम
51.महाराष्ट्र राज्य पक्षी कोणता आहे?
1) गरूड
2) पोपट
3)हरियाल**
4) मोर
52. खालीलपैकी कोणते अभयारण्य धुळे जिल्ह्यात आहे?
1) चांदोली
2) अनेर**
3) यावल
4) नांदूर-मधमेश्वर
53.यापैकी कोणती व्याघ्र सफारी महाराष्ट्रात नाही?
1) पेंच
2) ताडोबा
3) नागझिरा
4) सातपुडा**
54. संजय गांधी नॅशनल पार्क ………. येथे आहे?
1) मुंबई**
2) चंद्रपूर
3) सातारा
4) गोंदिया
55.भारतातील कोणते स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे?
1) चंद्रपूर
2) नागपूर**
3) गोंदिया
4) अमरावती
56.अमरावती जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात नागवेलीच्या पानांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात येते?
1) चिखलदरा
2) वरूड
3) अंजनगाव सुर्जी**
4) नांदगाव खंडेश्वर
57.टिपेश्वर अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) बुलढाणा
2) वर्धा
3) यवतमाळ**
4) अकोला
58.कर्नाळा पक्षी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) ठाणे
2) पालघर
3) रायगड**
4) सूरत
59.78. देशामध्ये महाराष्ट्र लोकसंखेच्या बाबतीत….क्रमांक तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने…क्रमाकांचे राज्य आहे?
1) 2 आणि 3**
3) 3 आणि 2
2) 3 आणि 4
4) 4 आणि 2
60. मुंडा आदिवासी जमात मुख्यत्वे… राज्यात आढळते.
1) गुजरात
2) झारखंड**
3) छत्तीसगड
4) मध्य प्रदेश
61. देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे?
1) राजस्थान
2) बिहार
3) हरयाणा
4) उत्तर प्रदेश
62. भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणते?
1) महाराष्ट्र
2) झारखंड
3) बिहार
4) उत्तर प्रदेश
63. भारतातील लोकसंख्येची गणना ही किती वर्षांनी केली जाते ?
1) दर 10 वर्ष**
2)दर 20 वर्ष
3) दर 5 वर्ष
4) दर वर्षी
64. विकसनशील देशामध्ये लोकसंख्या स्तुप कसा असतो?
1) अरुंद पाया आणि रुंद माथा
2) रुंद पाया आणि रुंद माथा
3) रुंद पाया आणि अरुंद माथा**
4) अरूंद पाया आणि माथा
65. महाराष्ट्राचे स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर किती आहेत?
1) 982
2) 981
3) 990
4) 929**
66. देशातील 100% साक्षर असलेला जिल्हा कोणता?
1) सिंधुदुर्ग
2) बरतवान
3) वर्धा
4) ऐर्नाकुलम**
67. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला जिल्हा कोणता?
1) ठाणे
2) नागपूर
3) यवतमाळ
4) गडचिरोली**
68. देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे?
1) राजस्थान
2) बिहार**
3) हरियाणा
4) उत्तर प्रदेश
69. भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते?
1) पश्चिम बंगाल
2) उत्तर प्रदेश
3) केरळ**
4)महाराष्ट्र
70. ……..हे लोकसंख्या सर्वात विरळ घनतेचे राज्य आहे?
1) सिक्कीम
2) मिझोराम
3) अरुणाचल प्रदेश**
4) आसाम
71. 2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते ?
1) छोटे कुटुंब सुखी कुटुंब
2) समाजाभिमुख जनगणना हीच प्रेरणा
3) हम दो हमारे दो
4) आपली जनगणना आपले भविष्य**
72. ……..या राज्याचे लिंग गुणोत्तर सर्वाधिक आहे?
1) उत्तर प्रदेश
2) पंजाब
3) हरियाणा
4) केरळ**
SEE FULL CLASS LINK