आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न
1.ज्या वनस्पती सुर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना
वनस्पती म्हणतात.
A. हेलिओफाईट्स
B. फॅकल्टेटिव्ह स्कीओफाईट्स**
C. फॅकलटेटिव्ह हेलिओफाईटस्
D. सिओफाईट्स
वनस्पती म्हणतात.
A. हेलिओफाईट्स
B. फॅकल्टेटिव्ह स्कीओफाईट्स**
C. फॅकलटेटिव्ह हेलिओफाईटस्
D. सिओफाईट्स
2.बहिर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा…………… असते.
a. वास्तव आणि वस्तूपेक्षा मोठी
b. आभासी आणि वस्तूपेक्षा मोठी
c. आभासी आणि वस्तूपेक्षा लहान**
d. वास्तव आणि वस्तूपेक्षा लहान
3.रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी
वनस्पती कोणती?
a. तुळस**
b. सैवंध
c. निलगिरी
d. आंबा
आरोग्य सेवक तांत्रिक प्रश्न
4.पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी
कशाचा समावेश असतो?
1. लोखंड + निकेल**
2. कार्बन + निकेल
3. यापैकी नाही
4. कार्बन व क्रोमियम
5. टायफॉईड या आजारावरील उपयुक्त
औषध कोणते?
1. पेनिसिलीन
2. एरिथ्रोमायसिन
3. क्लोरोमायसेटीन
4. स्ट्रेप्टोसायक्लीन**
6.प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे
किती हवा श्वसन केली जाते ?
a. 1 किलो
b. 10 – 20 किलो**
c. 15-22 किलो
d. 100 लिटर
7.मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
a. रक्ताचे सामू नियंत्रण.
b. शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण
c. उतींना प्राणवायू पुरवणे
d. वरील सर्व**
8.तांबड्या रक्तपेशी….. तयार होतात.
a. अस्थिमज्जा मध्ये**
b. मूत्रपिंड यामध्ये
c. छोट्या आतड्यांमध्ये
d. यकृतामध्ये
9.क्लोरिन युक्त पाणी व हायड्रोक्लोरिक आम्ल
हे द्रावणाचे खालीलपैकी कोणते प्रकार
आहेत?
1 ) द्रवामध्ये द्रव
2 ) द्रवामध्ये वायू**
3 ) वायु मध्ये वायू
4) स्थायु मध्ये स्थायू
10.खालीलपैकी कोणते जैविक खत नाही ?
a. जिवाणू खत
b. शेवाळ खत
c. हरित शेणखत**
d. वरील सर्व
11. मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
a. रक्ताचे सामू नियंत्रण.
b. शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण
c. उतींना प्राणवायू पुरवणे
d. वरील सर्व**
12.केरळमध्ये ‘शिंगोला’ उद्रेकामुळे मुळे अन्नातून
विषबाधा झाली. शिंगोला हे काय आहे
१) कवक
२) जीवाणू**
३) विषाणू
४) आदिजीव
13.अयोग्य विधान ओळखा
१) पदार्थाचे रेणू वस्तूमान वाढवावे तसतसे
विद्राव्यता वाढते**
२) तापमान वाढवल्यामुळे तसतसे विद्राव्यता
वाढते
३) दाबामुळे वायु सोडून इतर पदार्थवर
कोणताच परिणाम होत नाही
४) वरील पैकी सर्व बरोबर आहे
14.स्पायरोगायरा या शेवाळाचा समावेश
खालीलपैकी कोणत्या विभागात होतो ?
a. ब्रायोफायटा
b. थॅलोफायटा**
c. टेरिडोफायटा
d. यापैकी नाही
15.हृदयातील कोणत्या गोष्टीस पेसमेकर (Pacemaker) असे म्हणतात ?
a. SA Node**
b. AV Node
b. त्रिदली झडप
c. बंडल ऑफ हिज
16.ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला
काय म्हणतात ?
a. क्लाऊड कॉम्प्युटींग
b. क्लाऊड इंजिनिअरिंग
c. क्लाऊड कंट्रोल
d. क्लाऊड सिडींग**
17.कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या
काड्या बनविण्यास वापरले जाते ?
a. सागवान
b. साल
c. पॉपलर**
d. निलगिरी
18.कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस
वापरतात ?
a. इथिलिन**
b. ब्युटेन
c. इथेन
d. मिथेन
19.खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले
जाते?
a. अल्केन**
b. अल्कीन
c. अल्काइन
d. वरील सर्व
20.खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय
सर्वात मोठे असते ?
a. सिंह
b. हत्ती
c. मगर
d. जिराफ**
21.पेशीचे ऊर्जानिर्मिती केंद्र खालीलपैकी
कोणते ?
a. लयकारिका
b. लवके
c. रिक्तिका
d. तंतुकानिका**
22.हायग्रोमीटर काय मोजते ?
a. सापेक्ष आद्रता**
b. द्रवांचे सापेक्ष घनता
c. नदीच्या पात्रातील प्रवाह
d. वरील काहीही नाही
23………. वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
a. पृथ्वीच्या ध्रुवावर**
b. पृथ्वीच्या विषुववृत्तावर
c. पृथ्वीच्या अंतर्भागांमध्ये
d. पृथ्वीच्या पृष्ठभागावर
24.खालीलपैकी सर्वाधिक गतिमान काय ?
a. हवा
b. आवाज
c. प्रकाश**
d. वेग
25.सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर
परिणाम करतो ?
a. अस्थिमज्जा
b. मज्जातंतु**
c. मेंदू
d. डोळे
26.फुफुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक
घटकास काय म्हणतात
a. प्लुरा
b. न्यूरॉन
c. एल्वियोली**
d. नेफ्रॉन
27.पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या
…………इतकी असते?
१) M
२) N
३) A
४) XB
28.मीठाचे रेणूसूत्र काय आहे?
a. H2O
b. HCI
c. KCI
d. NaCl**
29.खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी
घालतो ?
a. कांगारू
b. प्लॅटिपस**
c. पेंग्विन
d. व्हेल
30.दूध हे एक प्रकारचे……… आहे ?
a. सौम्य आम्ल**
b. सौम्य आम्लारी
c. तीव्र आम्ल
d. तीव्र आम्लारी
31.”बॉस इंडिकस” हे कोणत्या प्राण्याचे
शास्त्रीय नाव आहे ?
a. गाय**
b. म्हैस
c. कुत्रा
d. मांजर
32.अंत:परजीवी (Parasitic) न असणा-या
सजीवाचा योग्य गट निवडा.
a. टेप वर्म
b. राऊंड वर्मस
c. लीच**
d. हुक वर्म
33.आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?
a. प्रथिने
b. कर्बोदके**
c. मेट
d. जीवनसत्त्वे
34.भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक
आहे.
a. चेन्नई
b. तिरुअनंतपुरम
c. कन्याकुमारी**
d. मदुराई
35.भारतातील पहिला डिजिटल जिल्हा
कोणता ?
a. मुंबई
b. नागपूर**
c. पुणे
d. औरंगाबाद
36.ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ………….म्हणतात.
a. पोषण**
b. स्वयंपोषण
c. परपोषण
d. अंत: पोषण
37.विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणात मोजतात?
a. अॅम्पिअर**
b. होल्ट
c. कॅलरी
d. वॅट
38.रासायनिक दृष्ट्या रेयॉन हे………. आहे
b. ग्लुकोज
c. पेक्टिन
d. शुगर
39.मानवामध्ये बीजांड व शुक्रजंतूचा संयोग कोठे
होतो?
a. गर्भाशय
b. फेलोपियन ट्युब**
c. स्त्री-योनी
d. वरील सर्व
40.कीटक खाणारी वनस्पती म्हणून खालीलपैकी
कोणत्या वनस्पतीचा निर्देश करता येईल?
a. हेलिओकील
b. विनस फ्लायट्रॅप**
c. ट्रायकोग्रामा
d. ग्लॅडिओलस
41.प्रकिण्व (Enzyme) हे काय आहे ?
a. मेद
b. प्रथिने**
c. जीवसत्वे
d. आम्ल
42.बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती
आढळतात?
a. दृढ**
b. पृष्ठभागीय
c. स्थुलकोन
d. हरित
43.खालीलपैकी पुर्ण अष्टक असलेले मुलद्रव
कोणते?
a. MG
b. NA
c. NE**
d. HE
44.शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त शर्करा तयार
झाली तर तिचे………… या पदार्थात रूपांतर होते.
a. ग्लायकोजेन**
b. माल्टोज
c. ग्लुकोज
d. यांपैकी नाहि
45.अनुकेंद्रकात ( Nucleus) असणारे कण
खालीलपैकी कोणते ?
a. प्रोटॉन व न्युट्रॉन**
b. ( Photon ) फोटॉन
c. दोन्ही
d. यापैकी नाही.
46.प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे
किती हवा श्वसन केली जाते ?
a. 1 किलो
b. 10 – 20 किलो**
c. 15-22 किलो
d . 100 लिटर
47.अणुचे नियंत्रीत फिशन (विखंडन) सर्वप्रथम
जर्मनी मधे कोणत्या वर्षी झाले?
A. 1920
B. 1928
C. 1925
D. 1938**
48. तांबे आणि कथील यांच्यापासून कोणते
संमिश्र बनवतात ?
a. पितळ
b. कांस्य**
c. स्टेनलेस स्टील
d. यापैकी नाही
49. आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते
घटक जबाबदार आहेत?
a. फॉस्फरस
b. कार्बन डाय ऑक्साईड
c. सल्फर**
d. कार्बन मोनोऑक्साइड
50.फुफुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक
घटकास काय म्हणतात
a. प्लुरा
b. न्यूरॉन
c. एल्वियोली**
d. नेफ्रॉन
51.पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या
इतकी असते?
a) M
b) N**
c) A
d) XB
52.क्षारयुक्त जमिनीत वाढणा-या वनस्पतीला
काय म्हणतात ?
a. हालेफाइट्स**
b. हायदोर्फाईट्स
c. सायक्रोफाइट्स
d. लिथोफाइट्स
53.. ……….. वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
a. पृथ्वीच्या ध्रुवावर**
b. पृथ्वीच्या विषुववृत्तावर
c. पृथ्वीच्या अंतर्भागांमध्ये
d. पृथ्वीच्या पृष्ठभागावर
54.विर्यपिंडातून कोणता स्राव स्रवतो?
a. इस्ट्रोजन
b. टेस्टोस्टेरॉन**
c. प्रोजेस्टेरॉन
d. द्रवरूप नायट्रोजन
55. बर्फामध्ये………. मिसळल्यावर तो
वितळण्यास खूप वेळ लागतो.
a. कार्बन
b. मीठ**
c. ऑक्सिजन
d. आम्ल
56.खालीलपैकी भारतातील कोणते राज्ये हे
युरेनियम साठा असणारे राज्य आहे ?
a. राजस्थान
b. झारखंड
c. आंध्रप्रदेश
d. वरीलपैकी सर्व**
57.कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी कोणता
वायू वापरतात ?
a. असिटिलीन
b. इथें
c. इथिलीन**
d. यांपैकी नाही
58.आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?
a. प्रथिने
b. कर्बोदके**
c. मेद
d. जीवनसत्त्वे
59.कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात ?
a. थायमस
b. पियुशिका**
c. लैंगिक ग्रंथी
d. स्वादुपिंड
60.दातांचे ईन्यामल तयार होण्यासाठी
खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची
आवश्यकता असते ?
a. जस्त
b. फ्लोरिंन**
c. मॅग्नेशिअम
d. आयोडीन
61.खालीलपैकी कोणता घटक आगपेटीमध्ये
वापरल्या जातो ?
a. प्लॅटिनम
b. अमोनिया
c. पिवळा फॉस्फरस
d. तांबडा फॉस्फरस**
62.मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता
आहे?
a. अनुमस्तिष्क
b. प्रमस्तिष्क**
c. मध्यमस्तिष्क
d. मस्तिष्कपुच्छ
63. गतिज ऊर्जा + गुरुत्वीय स्थितिज ऊर्जा=………..
a. पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तूची एकूण ऊर्जा
(total energy)**
b. वस्तूचा मुक्तिवेग (escape velocity)
c. अभिकेंद्री बल (centripetal force)
d. वरीलपैकी नाही
64. मुक्त पतनाशी संबंधित अयोग्य पर्याय
निवडा.
a. मुक्त पतन फक्त गुरुत्वीय बलामुळेच होते
b. मुक्त पतनाच्या वेळी वजन शून्य असते
c. मुक्त पतन निर्वात पोकळीत होत नाही **
d. मुक्त पतनालाच वजनहीनता असे म्हणतात
65.वजन या राशीचे SI एकक कोणते
a. Kg
b. Psi
c. N**
d. Wt
66……………या विभागातील वनस्पती
प्रामुख्याने पाण्यात वाढतात ?
a. ब्रायोफायटा
b. टेरिडोफायटा
c. थॅलोफायटा**
d. यापैकी नाही
67.हृदयाची भित्तीका किती स्तरांची बनलेली
असते ?
1) 2
2) 1
3) 4
4) 3**
68.पाण्यात वाढणाऱ्या परंतु अपुष्प असणाऱ्या
शैवाल या वनस्पतीचे नाव काय?
a. म्यूकर
b. पेनिसिलीयम
c. स्पायरोगायरा**
d. सुर्यफूल
69.बायोलॉजी या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम
कोणी केला ?
a. लॅमार्क**
b. रॉबर्ट बॉईल
c. आईन्स्टाईन
d. कार्ल लिनियस
70.स्वयंचलित वाहनातून निघालेला कोणता
घटक मानसिक रोग उत्पन्न करतो ?
a. नायट्रोजन डायॉक्साईड
b. अडवोकेट सल्फर डाय ऑक्साईड
c. शिसे किंवा लीड**
d. पारा
71.मानवी भोजनातील खालीलपैकी अनिवार्य
घटक कोणता ?
a. कार्बोहायड्रेट्स**
b. प्रोटिन्स
c. सेल्युलोस
d. फॅट्स
72.अन्न पदार्थाची ऊर्जा …………..या परिमाणात मोजली जाते.
a. अर्ग
b. कूलूम्बस
c. किलोजूल
d. कॅलरीज**
73.हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिकमात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.
a. जीवनसत्व अ
b. जीवनसत्व ड**
c. जीवनसत्व ई
d. जीवनसत्व के
74.लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न
पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील
उर्वरित घन भाग……………येतो ?
a. यकृतात
b. जठरात
c. मोठ्या आतड्यात**
d. यापैकी नाही
75.कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे
रातांधळेपणा संभवतो ?
a. अ**
b. ब
c. क
d. ड
76.फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते ?
a. रक्त पुरवठा
b. रक्ताचे शुध्दीकरण**
c. पचनक्रियेस मदत
d. पचन झालेले अन्न साठवणे
77.खालीलपैकी फटाक्यामध्ये काय वापरतात ?
a. अमोनिया
b. फॉस्फरस
c. गंधक**
d. यापैकी नाही
78.डीएनए मध्ये थायमीन हा नेहमी कुठल्या
अमायनो अॅसिड शी जोडी बनवितो?
A. अँडेनायीन**
B. सायटोसीन
C. ग्वानीन
D. थायमीन
79. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व
आवश्यक असते?
a. अ
b. ब
c. क
d. ड**
80. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?
a. क**
b. अ
c. ड
d. इ
81.अ) शक्तीचे एकक J/s आहे.
ब) कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे.
क) कार्याचे एकक ज्यूल आहे.
ड) शक्तीचे एकक वॅट आहे
a. ब, क, ड योग्य
b. अ, क, ड योग्य
c. अ, ब, क, ड योग्य**
d. क, ड योग्य
82.आवळा, लिंबू, संत्रे मोड आलेली
कडधान्यं पासून ……… जीवनसत्व मिळतात ?
a. अ
b. ब
c. क**
d. ड
83.खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद
वाढते ?
a. आंबा
b. नारळ
c. निलगिरी**
d. साग
84.भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ………… वापरले जाते.
a. तुरटी
b. सोडीअम क्लोराइड
c. क्लोरीन**
d. पोटाँशिअम परम्याग्नेट
85.अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी
नॅनोमीटरहूनही लहान असे…………..हे एकक वापरतात ?
a. लमोमीटर
b. डेकोमीटर
c. पीकोमीटर**
d. अल्फामीटर
86.खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला
प्रजननासाठी पाण्याची गरज असते ?
a. ब्रायोफायटा**
b. थॅलोफायटा
c. टेरिडोफायटा
d. यापैकी नाही
87.बाजरी या पिकावर पडणारा अरगट
हा……… होणारा रोग आहे ?
a. विषाणूपासून
b. जीवाणूपासून
c. कीटकांपासून
d. बुरशीपासून**
88.सौरऊर्जा …………… स्वरुपात असते?
१ ) प्रकाश प्रारणांच्या
२) विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या**
३) अल्फा प्रारणांच्या
४) गामा प्रारणांच्या
89.उष्णतेचे SI मधील एकक……… ?
a. ज्यूल**
b. कॅलरी
c. अर्ग
d. क्यूबीक
90.पुढीलपैकी कोणत्या अवयवाला तपासणी
नाका “Check Point” असे म्हणतात ?
a. यकृत**
b. मेंदू
c. जिभ
d. फुप्फुस
91.प्रकाश वर्ष हे………..मोजण्याचे एकक
आहे.
a. काळ
b. प्रकाश
c. दोन अवकाश गोलान तील अंतर**
d. एका वर्षातील प्रकाश
92.समुद्राची खोली मोजण्यासाठी पुढीलपैकी
काय वापरतात
a. वर्णलेखन तंत्रज्ञान
b. सोनार तंत्रज्ञान**
c. निष्कर्षण तंत्रज्ञान
d. अपवर्तनांक मापी
93.डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी
कमी होतो कारण
a. बाष्पीभवन होते
b. संघनन होते
c. संप्लवन होते**
d. यापैकी कोणतेही नाही
Very helpful