या पोस्ट मधी Kotwal bharti question paper pdf पाहणार आहोत
1.मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांना
दिले आहेत?
A) कलम ३९
B) कलम ४१
C) कलम ४०**
D) कलम ३८
2.कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
A) ठिबक**
B) तुषार
C) उपसा
D) मोकाट पाणी देणे
3. केंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना ……………..दिवस काम पुरविण्याचे बंधन आहे.
A) ३६०
B) १००**
C) २००
D) यापैकी नाही
4.डांगी ब्रीड हे मूळचे ………….या राज्यातील आहे.
A) गुजरात
B) आंध्रप्रदेश
C) राजस्थान
D) महाराष्ट्र**
5. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
A) ग्रामसभा**
B) तहसिलदार
C) गटविकास अधिकारी
D) यापैकी नाही
6.ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
A) १०
B) २०
C) २५**
D) ३०
7.कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातात?
A) मोठे सिंचन प्रकल्प
B) मध्यम सिंचन प्रकल्प
C) लघु सिंचन प्रकल्प**
D) उपसा सिंचन प्रकल्प
8. जिल्ह्यातील सरपंचाची पदे स्त्रियांसाठी खालीलपैकी कोणत्या पद्धतीने आरक्षित केली जातात?
A) चिठ्ठया टाकून
B) गावांच्या नावांच्या आद्याक्षराप्रमाणे
C) आळीपाळीने (Rotation)**
D) जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वेच्छाधिकारानु
9.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या संदर्भातील खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) ते भारतीय प्रशासन सेवेतील उच्चाधिकारी असतात.
B)जिल्हा परिषदेच्या विविध खातेप्रमुखांवर त्यांचे नियंत्रण असते.
D) ते जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात.**
9………….हे जिल्हा नियोजन व जिल्हा विकास मंडळाचे अध्यक्ष असतात.
A) जिल्ह्याचे पालकमंत्री**
B) जिल्हा परिषद अध्यक्ष
C) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) जिल्हाधिकारी
10.प्लेग हा आजार………..ह्या जिवाणुमुळे होतो.
A. येरसिनियापेस्टीस**
B. हिमोफिलस एन्फल्युएन्झा
C. स्ट्रप्टोकॉकफि फालिस
D. व्हिब्रीआ कॉलेरी
11. प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत गर्भवती मातेला किती रुपये लाभ दिला जातो?
A. 4000 रुपये
B.5000 रुपये**
C. 3000 रुपये
D. 1000 रुपये
12.DOTS ही उपचार पद्धती या………रुणांकरिता दिली जाते.
A. हिवताप
B. हत्तीरोग
C. कुष्ठरोग
D. क्षयरोग**
13.विविध पिकांच्या किमान किंमतीची शिफारस कोण करते?
A) कृषि मूल्य आयोग
B) केंद्रीय कृषी मंत्रालय**
C) राष्ट्रपती
D) पंतप्रधान
14. महाराष्ट्रात जिल्हा परिषदा व पंचायत समित्या………रोजी अस्तित्वात आल्या.
A) १२ नोव्हेंबर, १९६१
B) १ मे, १९६१
C) १ मे १९६२**
D) १५ ऑगस्ट, १९६१
15.ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्यासाठी उमेदवाराचे किमान वय असणे गरजेचे आहे.
A) १८
B) २१**
C) २५
D) ३५
16.बेडूक कोणत्या इंद्रियामार्फत श्वसन करतो?
A) फुफ्फुस
B) त्वचा
C) अ व ब**
D) यापैकी नाही
17. ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी या उपकरणाचा वापर केला जातो.
A) ऑडिओमेट्री
B) क्रोनीमीटर
C) ऑडिओमीटर**
D) यापैकी नाही
18.माणसाच्या बाबतीत पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A) माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे
B) माणूस हा बुद्धिमान प्राणी आहे.
C) माणूस हा शांतताप्रिय प्राणी आहे.
D) सर्व विधाने बरोबर आहेत.**
19.कोणत्या ठिकाणाला खरेदीदारांचा बाजार म्हणून ओळखले जाते?.
A. पुरवठ्याला मागणीची गरज असते
B. मागणीपेक्षा अधिक पुरवठा असतो**
C. पैशांचे मूल्य स्थिर राहिते
D. पैशांचे मूल्य अतिरिक्त असते
20. सर्वसाधारण सभेमध्ये काय समाविष्ट असते?
A. एकसारखा सहभाग
B. अनेकजिनसी सहभाग**
C. सामुदायिक सहभाग
D. सामाजिक सहभाग
21.क्षपण अभिक्रिया होत असतांना कोणते S संयुग तयार होते?
A. सल्फर ट्राय ऑक्साईड
B. सल्फेट
C. हायड्रोजन सल्फाईड**
D. मूलभूत सल्फर
22.पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते?
A) पोटॅशिअम अमोनिअम नायट्रेट
B) सल्फेट ऑफ पोटॅश
C) म्युरेट ऑफ पोटॅश**
D) पोटॅशिअम नायट्रेट
23.रताळ्यावरील व्रणांचे कारण हे असते
A) जीवाणू
B) बुरशी
C) एक्टिनोमाइसेट्स**
D) शेवाळ
24.अझोला हे जैविक खत आहे कारण त्यात आहे
A) रेजियम
B) सायनोबॅक्टेरिया**
C) मायक्रोरिझा
D) कुपित मृदा (ह्यूमस)
25)…………..हा जिल्हा परीषदेचा पदसिद्ध सचिव असतो.
A) मुख्य कार्यकारी अधिकारी
B) उपमुख्य कार्यकारी अधिकारी**
C) जि. प. उपाध्यक्ष
D) विभागीय आयुक्त
26. ग्रामनिधीमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबीचा समावेश होत नाही?
A) इमारत कर
B) यात्रा कर
C) जकात कर**
D) स्थानिक पंचायत कर
27.महाराष्ट्र शासनाने गरोदर महिला व नवजात बालक यांच्या सुरक्षिततेसाठी सुरू केली.
A) संरक्षित मातृत्व योजना
B) राजीव गांधी बाल सुरक्षा योजना
C) जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम**
D) बालमाता सुरक्षा योजना
28.खालीलपैकी महात्मा गांधी तंटामुक्ती गाव मोहीमेचे घोषवाक्य ओळखा.
A) शांतता
B) शांती व अहिंसा
C) शांततेकडून समृद्धीकडे**
D) नको तंटा हवी शांतता
29.सनफ्लॉवर (कुसूम) या तेलबियाच्या पिकाचे वानस्पतिक नाव खालीलपैकी कोणते?
A) हेलिएन्थस एनरा**
B) कार्थेमस टिक्टोरियस
C) एराकिस हायपोजिया
D) ग्लाईसिन मॅक्स
30.कोणते फळ एकदा फळ दिल्यानंतर मरते म्हणजेच त्यामध्ये मोनोकार्पिजम असत ?
A) फणस
B) पपई
C) केळी**
D) ऑलिव्ह
31. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
A) १९५७
B) १९५८**
C) १९६१
D) १९६२
32. तूरीचे शास्त्रीय नाव………हे आहे.
A) कजानस कजान**
B) सीसर अरेटीनम
C) ओरयझा सटायव्हा
D) झी मेज
33.पिकावर सतत आढळून येणारी कीड कोणती,
A) नियमित कीड**
B) अधूनमधून येणारी कीड
C) हंगामी कीड
D) ठराविक प्रदेशात अनियमितपणे येणारी कोठ
34. दुधाचा महापूर (Operation Flood) ही योजना भारतात प्रथम केव्हा सुरू झाली?
A) १९६१
B) १९६५
C) १९७१**
D) १९७५
35.“जिल्हाधिकारी” हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असावा, अशी शिफारस होती.
A) बलवंतराय मेहता**
B) अशोक मेहता
C) बोंगीरवार
D) वसंतराव नाईक
36.कोणत्या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वात जास्त आहे?
A) गहू
(B) मूग
(C) सोयाबीन**
D) तांदूळ
37.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती वा उपसभापती यांच्या विरुद्धचा अविश्वासाचा ठराव मंजूर होण्यासाठी किती बहुमत आवश्यक असते?
A) एक तृतीयांश
B) दोन-तृतीयांश**
C) दोन-चतुर्थांश
D) तीन-चतुर्थांश
38. सामान्य दर वीस हजार लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो.
A) चाळीस हजार**
B) ऐंशी हजार
C) एक लाख
D) एक लाख वीस हजार
39. सामान्यतः गव्हास पाण्याच्या………पाळ्या द्याव्या लागतात.
A) २ ते ३**
B) ४ ते ५
C) ७ ते ८
D) ९ ते १०
40. ॲझोस्पिरीलम हा सहजीवी पद्धतीने नत्र स्थिर करणारा……..आहे
A) कवक
B) किटाणु
C) जिवाणू**
D) विषाणू
41. ……………हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितिचा पदसिद्ध अध्यक्ष असतात.
A) पालकमंत्री
B) जिल्हा परिषद अध्यक्ष**
(C) मुख्य कार्यकारी अधिकारी
D) जिल्ह्यातील खासदार
42. एखाद्या गावासाठी ग्रामपंचायत कोण जाहीर करतो
A. विभागीय आयुक्त**
B. उपआयुक्त
C. गावकरी
D. जि. प. अध्यक्ष
43. ग्रामराज्याच्या कल्पनेचा पुरस्कार प्रथम कोणी केला?
A) महात्मा गांधी**
B) डॉ. आंबेडकर
C) अशोक मेहता
D) यापैकी नाही.
44.खालीलपैकी कशाची लागवड कोरडवाहू जमिनीत केली असता ते अधिक फायद्याचे व सोयीस्कर
ठरते?
A) पालेभाज्या
B) ऊस
C) फळझाडे**
D) यापैकी नाही.
45. खालीलपैकी कोणते खत नैसर्गिक आहे.
A) युरिया
B) कंपोस्ट**
C) सल्फेट
D) नायट्रेट
46.ग्रामीण विकास कार्यक्रमात ग्रामीण पातळीवर काम करणारा जनतेचा मार्गदर्शक व तत्त्वज्ञ व मित्र
अशी संज्ञा असलेली व्यक्ती पुढील पैकी कोणती.
A) ग्रामसेवक**
B) गटविकास अधिकारी
C) तलाठी
D) स्वयंसेवी संस्थेचा अध्यक्ष
47. पुढीलपैकी कोणते पीक हवेतील नत्र घेऊन त्याचे जमिनीत स्थिरीकरण करु शकते?
A. ज्वारी
B) मूग**
C) कांदा
D) भात
48. गहू पिकामध्ये पाणी व्यवस्थापनासाठी अति संवेदनशील अवस्था कोणती?
A) मुकुटमूळे फुटणे**
B) कांड्याची वाढ
C) फूखे फुटणे
D) फुलोरा येणे
49. ग्रामसभा ही खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी मिळून बनते?
A. केवळ प्रौढ पुरुष
B. केवळ प्रौढ स्त्रिया
C. केवळ ग्राम पंचायत सदस्य
D. गावांतील सर्व प्रौढ मतदार**
50.मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १५८ मधील कलम ७ हे खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे?
A. ग्रामपंचायत स्थापना
B. ग्रामपंचायतीचे कर विषयक बाबी**
C. सदस्य अनर्हता
D. ग्रामसभेच्या बैठकी
52. यशवंत पंचायतराज अभियान कशाशी संबंधित आहे?
A.जलव्यय
B.पर्यावरण संतुलन
C. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यशीलतेचे
मूल्यमापन**
D.स्त्रियांचा पंचायतराज व्यवस्थेतील सहभाग
53.महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमातील अगदी अलीकडील सुधारणेनुसार
A. एक तृतीयांश
B. दोन तृतीयांश
C. एक चतुर्था
D. एक द्वितीयांश**
54. एका ग्रामपंचायतीची लोकसंख्या ३६२९ आहे तर त्या ग्रामपंचायतीमध्ये किती सदस्य निर्वाचित
होऊ शकतील?
A.११**
B. १३
C. ९
D. ७
56.मुळा, गाजर, रताळी व बीट ही त्या त्या वनस्पतीची…….होत.
A.भूमिगत खोडे**
B. सोटमुळे
C. भूमिगत फळे
D.यापैकी नाही
57. सरपंचास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो कोणास सादर करावा लागतो?
A) गट विकास अधिकारी
B) सभापती, पंचायत समिती**
C) अध्यक्ष, जिल्हा परिषद
D) मुख्य कार्यकारी अधिकारी
58.पंचायत समितीच्या सदस्यांच्या निवडणुकीच्या वैधतेविषयी विवाद निर्माण झाल्यास त्यावर निर्ण
देण्याचे अधिकार कोणास आहेत.
A. जिल्हाधिकारी**
B. जिल्हा निवडणूक अधिकारी
C. दिवाणी न्यायालय
D. मुख्य कार्यकारी अधिकारी
59. हरितक्रांती नावाने ओळखले जाणारे नवीन कृषी धोरण राबविण्यास देशात या वर्षापासून सुरुवात
झाली.
A. १९६१
B. १९६५**
C. १९७६
D. १९७७
60.इ. स. १९५७ मध्ये नेमण्यात आलेल्या बलवंतराय मेहता समितीने
A. सत्तेच्या केंद्रीकरणाची शिफारस केली.**
B. लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाची शिफारस केली.
C. स्थानिक स्वराज्य संस्था भ्रष्ट असल्याचे प्रतिपादन केले
D. स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन केल्या.
61. मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रकरणातील कोणत्या कलमाने पंचायतींची स्थापना करण्याचे निर्देश राज्यांन दिले आहेत?
A. कलम ३९
B. कलम ४१
C. कलम ४०**
D. कलम ३८
62. कोणत्या सिंचन पद्धतीत जमिनीचा ओलावा नेहमी ‘वाफसा’मध्ये ठेवला जातो?
A. ठिबक**
B. तुषार
C. उपसा
D. मोकाट पाणी देणे
63.केंद्रशासनाच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना काम पुरविण्याचे बंधन आहे.
A. ३६०
B. १००**
C. २००
D. यापैकी नाही
64. डांगी ब्रीड हे मूळचे………या राज्यातील आहे.
A. गुजरात
B. आंध्रप्रदेश
C. राजस्थान
D. महाराष्ट्र**
65.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत ग्राम पातळीवरील वार्षिक आराखड्यात समाविष्ट करावयाच्या कामाची निवड कोणामार्फत केली जाते?
A.ग्रामसभा**
B. तहसिलदार
C. गटविकास अधिकारी
D. यापैकी नाही
66.ठिबक सिंचनपद्धत वापरल्यामुळे पाण्याची कमीत कमी किती टक्के बचत होते?
A) १०
B) २०
C) २५**
D) ३०
67.कोल्हापूर पद्धतीचे बंधारे हे शासनाने विहित केलेल्या पुढीलपैकी कोणत्या वर्गात समाविष्ट केले
जातात?
A. मोठे सिंचन प्रकल्प
B. मध्यम सिंचन प्रकल्प
C. लघू सिंचन प्रकल्प**
D. उपसा सिंचन प्रकल्प
68. मोसंबीमध्ये फळाची गळती थांबण्यासाठी…… संवर्धकाचे फवारणी करतात.
A) एन.ए.ए.. २० पी.पी.एम.**
B) आय.बी.ए. २० पी.पी.एम.
C) एन.ए.ए. १०० पी.पी.एम.
D) जी.ए., ५० पी.पी.एम.
69.निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे
A. शेती
B. दुग्धोत्पादन
C. मत्स्योत्पादन**
D. जलसिंचन
70.लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतींची सदस्य संख्या खालीलपैकी किती असते?
A) ७ ते १७**
B) ५ ते १५
C) ७ ते ११
D) ५ ते १७
71. टी-मॉस्क्युटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते?
A) आंबा
B) संत्री
C) पेरू
D) काजू**
72. केंद्रीय मसाला पिके संशोधन केंद्र कोठे आहे?
A) कासार गोड**
B) कोची
C) राजमहेंद्री
D) तिरुअनंतपुरम
73.कोणत्या सालापासून “भूदान चळवळ” सुरू करण्यात आली?
A) १९५०
B) १९३०
C) १९४१
D) १९५१**
74. “राष्ट्रीय युवा दिन” केव्हा साजरा करतात
A) १२ जानेवारी**
B) १५ मार्च
C) १० जानेवारी
D) २० फेब्रुवारी
75. पॅगोडा हा वास्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडीत आहे?
A) हिंदू
B) शीख
C) बौद्ध**
D) ख्रिश्चन
76. चोपण जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात?
A) चुनखडी
B) जिप्सम**
C) कोळसा
D) मीठ
77.खालीलपैकी कोणत्या फळझाडाचा जनावरांसाठी चारा, रेशीम किड्यांसाठी खाद्य, लोणचे व मादक पेयनिर्मिती असा बहुउपयोग होतो?
A) जांभूळ**
B) फालसा
C) करवंद
D) आवळा
78. बाजूच्या शेवटच्या ड्रीपरमध्ये आवश्यक कार्यकारी दाब हा……….कि / सेमी असतो.
A.1**
B.2
C.3
D.4
79.विशिष्ट उष्णतेचे एकक काय आहे?
A. बार्स
B. उष्मांक / ग्राम**
C. टक्के
D. प्रति दशलक्ष भाग (पीपीएम)
80. आयआरडीपीच्या विकासाचे मुलभूत एकक काय आहे?
A. सामुदायिक विकास कार्यक्रम
B. गाव**
C. जिल्हा
D. कुटुंब
81.मुळ छाटणीचे लाभ काय असतात?
A.CN गुणोत्तर वाढते**
B. फलन घटते
C. फुलन घटते
D. जीवभार घटतो
82. मुंबई ग्रामपंचायत कायदा, १९५८ २७ (२) अनुसार सरपंचाची निवड ……जाते
A) प्रत्यक्ष
B) अप्रत्यक्ष**
C) प्रौढ
(D) मुल्याधारित
83.पंचायतराज पद्धतीचा अवलंब करणारे देशातील पहिले राज्य ठरण्याचा मान राजस्थानने मिळविला. 2ND STATE?
A) महाराष्ट्र
B) तामिळनाडू
C) आंध्रप्रदेश**
D) कर्नाटक
84. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
A) १९५७
B) १९५८**
C) १९६१
D) १९६२
85. ग्रामपंचायतीचा कार्यकाल……..असतो
A) ५ वर्षे**
B) 3 वर्षे
C) ६ वर्षे
D) 4 वर्षे
86…………..हा पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
A) विस्तार अधिकारी
B) ज्येष्ठ विस्तार अधिकारी
C) सभापती, पंचायत समिती
D) गटविकास अधिकारी**
87…………. हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितिचा पदसिद्ध अध्यक्ष असतात.
A) पालकमंत्री
B) जिल्हा परिषद अध्यक्ष
(C) मुख्य कार्यकारी अधिकारी**
D) जिल्ह्यातील खासदार
88.सामान्य दर वीस हजार लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी पंचायत समितीवर निवडून लोकसंख्येमागे एक प्रतिनिधी जिल्हा परिषदेवर निवडून दिला जातो.
A) चाळीस हजार**
B) ऐंशी हजार
C) एक लाख
D) एक लाख वीस हजार
89. भारतात सर्वात जास्त वनांची घनता कोणत्या राज्यात आहे?
A) मध्यप्रदेश
B) मेघालय
C) मिझोराम**
D) मणिपूर
90.महाराष्ट्रात भूविकास बँकेला कोणत्या नावाने ओळखले जाते?
A) महाराष्ट्र कृषी व ग्रामीण विकास बँक
B) भू-तारण बँक
C) जमीन- गहन बँक
D) महाराष्ट्र राज्य भू-विकास सहकारी बँक**
91. मिरचीला तिखटपणा कोणत्या द्रव्यामुळे येतो?
A) ग्लायको प्रोटीन
B) अॅमिनो अॅसिड
C) कॅपसिसीन**
D) कुरकुमीन
92.भारतात हरितक्रांती कोणत्या दोन पिकामध्ये सर्वाधिक यशस्वी झाली?
A) गहू आणि तांदूळ**
B) भुईमूग आणि सीताफळ
C) डाळिंब आणि केळी
D) डाळिंब आणि सीताफळ
SEE VIDEO