नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Maharashtra Police Bharti 2023 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत यामध्ये आपण सामान्य विज्ञान हा टॉपिक कव्हर करणार आहोत हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत पोलीस भरतीसाठी विज्ञान हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे हे प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक एस आर पी एफ भरती या सर्वांसाठी उपयुक्त आहेत
1.PH मापन श्रेणीत सामान्यपणे पाण्याचे
मूल्य किती असते?
a. 1
b. 0
c. 14
d. 7**
2.खालीलपैकी फटाक्यामध्ये काय वापरतात ?
a. अमोनिया
b. फॉस्फरस
c. गंधक**
d. यापैकी नाही
3.सॅलमॅन्ड ह्या प्राण्याचे वर्गीकरण कोणत्या
वर्गात करतात ?
a. उभयचर प्राणिवर्ग**
b. सरीसृप
c. रकन (पक्षीवर्ग)
d. सस्तन प्राणिवर्ग
4.अन्न पदार्थाची उर्जा …… या परिणामात
मोजली जाते.
a. अर्ग
b. किलोजूल
c. कॅलरीज**
d. कुलुम्बस
5.खालीलपैकी हॉर्स पावर हे कशाचे एकक
आहे
a. शक्ती**
b. तापमान
c. बल
d. दाब
6………………या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते.
a. पारा
b. चांदी
c. पाणी**
d. लोखंड
7.वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय
शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन
आयसोटोप वापरतात.
a. सी – १४**
b. सी – १३
c. सी – १२
d. यापैकी एकही नाही
Maharashtra Police Bharti 2023
8.गुरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत
रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.
a. छोटा नागपूर
b. अरवली**
c. मालवा
d. विध्य
9.”भारतीय आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते” म्हणून
कोणाला ओळखले जाते
a. एस एम जोशी
b. दादाभाई नवरोजी**
c. सीडी देशमुख
d. जे आर डी टाटा
10.दादाभाई नवरोजी चे प्रायव्हेट सेक्रेटरी कोण
होते?
a. टी एन बच्छाव
b. बॅरिस्टर मोहम्मद अली जिना**
c. सत्येंद्रनाथ टागोर
d. आर के सीन
11.”मी इंग्रजांच्या न्याय पणावर विश्वास ठेवता
ठेवता म्हातारा झालो, थकलो, जर मी तरुण
असतो तर बंड करुन उठलो असतो” हे
उद्गार कोणाचे आहेत?
a. दादाभाई नवरोजी**
b. मोहम्मद अली जिना
c. लाला लाजपत राय
d. विनोबा भावे
12.”देशाचे दुश्मन” हे पुस्तक कोणी लिहिले ?
a. महात्मा फुले
b. दिनकरराव जवळकर**
c. लोकमान्य टिळक
d. वरीलपैकी नाही
13.” आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेचे
.मुख्यालय कोठे आहे?
a. यूएसए
b. स्वित्झर्लंड**
c. तुर्की
d. इटली
14. कोणते केंद्रीय मंत्रालय ‘ग्रिड कनेक्टेड
रुफटॉप सोलर (RTS) कार्यक्रम लागू करते?
a. ऊर्जा मंत्रालय
b. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय**
c. कोळसा मंत्रालय
d. जलशक्ती मंत्रालय
15.राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाने
जानेवारी 2014 पर्यंत भारतातील …………समुदायांना
अल्पसंख्यांक समुदाय म्हणून सूचित केले
होते.
a. तीन
b. चार
c. सहा**
d. आठ
16.’खालील पैकी कोणत्या देशाने
स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी भारतीय
विद्यार्थ्यांसाठी 75 शिष्यवृत्तीची घोषणा
केली ?
a. UK**
b. USA
c. ऑस्ट्रेलिया
d. रशिया
17.आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन
(IWF) ने कोणाची संघटनेचे अध्यक्ष म्हणून
निवड करण्यात आली आहे ?
a. गीता गोपीनाथ
b. मोहम्मद जलूद**
c. ख्रिस्तलीना जॉर्जिया
d. डॉ. राकेश मोहन
18.’अश्वनी भाटिया यांनी चे पूर्णवेळ सदस्य
(WTM) म्हणून कार्यभार स्वीकारला आहे.
a. निती आयोग
b. राष्ट्रीय निवडणूक आयोग
c. सेबी (SEBI)**
d. राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग
19.विष्णु वामन शिरवाडकर यांचे टोपणनाव
काय ?
a. बालकवी
b. कुसुमाग्रज**
c. गोविंदाग्रज
d. केशवकुमार
20.मानवी शरीरात गुणसुत्राच्या किती जोड्या
असतात ?
a. 20
b. 21
c. 23**
d. 26
21.खालीलपैकी मांगेली धबधबा कोणत्या
जिल्ह्यात आहे ?
a. नाशिक
b. रायगड
c. सिंधुदुर्ग**
d. अमरावती
22.खालीलपैकी जागतिक हृदय दिन कधी
साजरा केला जातो ?
a. 29 ऑगस्ट
b. 17 सप्टेंबर
c. 29 सप्टेंबर**
d. 30 सप्टेंबर
23.खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?
a. हायड्रोजन**
b. हेलिअम
c. ऑक्सिजन
d. कार्बन-डाय- ओक्साइड
24.पचन क्रियेचा यांच्यात अभाव असतो.
a. लिव्हर फ्ल्यूक
b. टेपवर्म
c. अस्कारीस**
d. अर्थवर्म
25.डी. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा रोग
खालीलपैकी कोणता ?
a. बेरीबेरी
b. गलगंड
c. रातआंधळेपणा
d. मुडदुस**
26.हाडे मजबूत असण्यासाठी कोणत्या घटकाची
आवश्यकता असते ?
a. Sodium
b. Magnesium
c. NaCl
d. Calcium**
27.इन्सुलिन या संप्रेका अभावी……….. हा रोग
होतो
a. काविळ
b. मधुमेह**
c. गलगंड
d. रक्तदाब
28.कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या
भागाला होतो
a. यकृत**
b. जठर
c. आतडे
29.पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला
जातो.
a. सियाल
b. सायमा
c. निफे**
d. यापैकी नाही
30.साबण कशाचा बनलेला असतो?
a. सोडीयम आणि मेदाम्ल
b. पोटॅशियम आणि मेदाम्ल
c. वरील दोन्ही**
d. वरीलपैकी नाही
31.सिडरोसिस हा रोग कोणत्या खनिजाशी
संबंधित आहे
१ ) लोह**
२) कॅल्शियम
३) सोडीयम
४) आयोडीन
32.वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत
कोणी मांडला?
a. डॉक्टर भटकर
b. अल्बर्ट आईन्स्टाईन
c. जगदीश चंद्र बोस**
d. एस स्वामीनाथन
33.चष्म्याचे भिंग…..…….यापासून बनवतात.
a. फ्लिंट काच**
b. पायरेक्स काच
c. सामान्य काच
d. कोबाल्ट काच
34.नैसर्गिक प्रसूतिसाठी लागणारे संप्रेरक
कोणते ?
a. ऑक्सीटोसीन**
b. अँड्रेनॅलीन
c. व्हासोप्रसीन
d. थायरोक्झीन
35.भारतातील एकमेव हि-याची खाण पन्ना
कोणत्या राज्यात आहे?
a. मध्यप्रदेश**
b. उत्तरप्रदेश
c. बिहार
d. राजस्थान
36.पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता
रोग होतो?
a. कर्करोग**
b. मधुमेह
c. मोतीबिंदू
d. पेलाग्रा
37.हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते?
a. आंबा
b. लिंबू**
c. पेरू
d. केळी
38.भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन
करणारे राज्य………… आहे?
1) कर्नाटक
2) झारखंड**
3) आंध्रप्रदेश
4) उत्तर प्रदेश
39.अणुभट्टी मध्ये होणारी ऊर्जा निर्मिती यामुळे
होते.
a. उदासिनीकरण अभिक्रिया
b. केंद्रकीय विखंडन**
c. रासायनिक प्रक्रिया
d. विस्थापन प्रक्रिया
40.यांना लसीकरण पद्धतीचा जनक म्हटले जाते?
a. अल्बर्ट आईन्स्टाईन
b. जॉन डाल्टन
c. एडवर्ड जेन्नर**
d. लुईस ब्रेल
41.विंचू हा………. प्राणी आहे.
a. अंडी देणारा
b. पिलांना जन्म देणारा**
c. वरील पैकी दोन्ही
d. यापैकी कोणतेही नाही
42.अंडी घालणारे सस्तन प्राणी हे.……………………. या प्राणीवर्गात मोडतात.
a. प्रोटोथेरीया**
b. थेरीया
c. युथेरीया
d. मेटॅथेरीया
43.रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले
राज्य ?
a. राजस्थान
b. मध्यप्रदेश
c. महाराष्ट्र**
d. प बंगाल
44.चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची
योजना कोणी आखली होती?
a. रामप्रसाद बिस्मील
b. सुर्यसेन**
c. राजगुरु
d. सुखदेव
45.उपराष्ट्रपती यांचा कार्यकाल किती वर्षांचा
असतो ?
a. 3
b. 4
c. 5**
d. 6
46.’बोस्टन टी पार्टी’ कोणत्या युद्धाशी संबंधित आहे ?
a. क्रुसेडेस
b. पाहिले महायुद्ध
c. दुसरे महायुद्ध
d. स्वातंत्र्य अमेरिकन युद्ध**
47. खालीलपैकी कोणत्या धातू पासून
बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?
a. निकेल
b. लोखंड
c. कोबाल्ट
d. वरील पैकी सर्व**
49.एक किलोबाईट म्हणजे?
a. 1000 बाईट
b. 1036 बाईट
c. 1024 बाईट**
d. 1012 बाईट
50.रक्तगटचा शोध कोणी लावला?
a. कार्ल लँडस्टेनर**
b. फुंक
c. हाफकिंस
d. विल्यम हार्वे
51.नेत्रदान करता वेळी कोणता भाग दान करतात?
a. पारपटल**
b. रांजितपटल
c. श्वेतपटलं
d. यापैकी नाही
52.काथ………..झाडापासून मिळवतात.
a. सुंद्री
b. साग
c. आपटा
d. यापैकी नाही**
53.रसायनशास्त्राचे जनक कोणास म्हणतात ?
a. नील्स बोर
b. चॅडविक
c. रॉबर्ट बॉईल**
d. डेमोक्रॅटस
54.कोणत्या नदीच्या काठावरील वने आलापल्ली
वने म्हणून ओळखली जातात?
a. कृष्णा
b. तापी
c. प्राणहिता**
d. भीमा
55.चांदोली धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर
उभारण्यात आले आहे?
a. वारणा**
b. कृष्णा
c. कोयना
d. वे न्ना
56.जम्मू व काश्मीरमध्ये खालीलपैकी कोणते
तलाव वसलेले आहे?
a. हमीरसर तलाव
b. एंकार तलाव**
c. कोल्लेरू तलाव
d. फुलझर तलाव
57.हरित क्रांती म्हणजे –
a. हिरव्या वनस्पती
b. उच्च उत्पन्न विविधता कार्यक्रम**
c. जास्त पिके घ्या
d. हिरव्या खताचा वापर
58.टिळक स्वराज फंड’…………. शी संबंधित होता.
a. सविनय कायदेभंग चळवळ
b. असहकार चळवळ**
c. स्वदेशी चळवळ
d. होमरूल चळवळ
59. पोमोलॉजी (POMOLOGY) म्हणजे काय ?
a. फळ लागवडीचा अभ्यास**
b. भाजीपाला लागवडीचा अभ्यास
c. फुलांचा अभ्यास
d. हाडांचा अभ्यास
60.तांबे आणि जास्त यांच्या मिश्रणातून कोणता
धातू तयार होतो?
a. सुवर्ण
b. पितळ**
c. पारा
d. यापैकी नाही
60.मराठी ग्रंथोतेजक मंडळाची स्थापना कोणी
केली?
a. महादेव गोविंद रानडे**
b. गोपाळ कृष्ण गोखले
c. महात्मा गांधी
d. पंडित रमाबाई
61.”हिंदी प्रजेचा मॅग्नाकार्टा असा गौरव न्यायमूर्ती रानडे कशाचा केला?
a. हिंदू कोड बिल
b. राणीचा जाहीरनामा**
c. रोलेट कायदा
d. यापैकी नाही
62.द पोस्ट ऑफिस हे पुस्तक कोणाचे आहे?
a. स्वामी विवेकानंद
b. रवींद्रनाथ टागोर**
c. लोकमान्य टिळक
d. यापैकी नाही
63.”कोसबाडच्या टेकडीवरून” हा ग्रंथ कोणी
लिहिला?
a. बाबा आमटे
b. अनुताई वाघ**
c. दामुअण्णा टाकेकर
d. ताराबाई मोडक
64.रोजच्या आहारात……….ग्रॅम एवढ्या
मिठाचे सेवन करणे योग्य आहे?
a. 25 ग्रॅम
b. 5 ग्रॅम**
c. 10 ग्रॅम
d. 20 ग्रॅम
65.विडाल (widal) चाचणी कोणत्या आजारासाठी वापरण्यात येते?
a. टायफाईड**
b. कुष्ठरोग
c. कावीळ
d. क्षयरोग
66.रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळविणारे पहिले
महाराष्ट्रीयन व्यक्ती………….. आहेत.
a. आचार्य विनोबा भावे**
b. धोंडो केशव कर्वे
c. कर्मवीर भाऊराव पाटील
d. बाबा आमटे
67.माणसाच्या शरीरातील……….. ग्रंथीला ‘मास्टर ग्रंथी’ म्हणतात.
a. यकृत
b. स्वादुपिंड
c. पीयुषिका**
d. यांपैकी नाही
68.पाण्यातील अणूंच्या संख्येचे गुणोत्तर…….?
a. 2:1**
b. 3:1
c. 5:3
d. 3:8
69.उपचारात कडू पदार्थ हे सामान्यतः खालील
कारणांसाठी वापरतात.
a. अॅन्टीमलेरीअल
b. अॅन्टिअमेबीक
c. अॅन्टिफंगल
d. अपेटायझर**
67.दुषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी
कोणता रोग होण्याचा संभव असतो
a. हिवताप
b. लेप्टोस्पायरोसिस**
c. क्षयरोग
d. कावीळ
68.पुढीलपैकी कशाचा सेंद्रिय पदार्थ मध्ये
समावेश होणार नाही ?
a. प्रथिने
b. कार्बोदके
c. स्निग्ध पदार्थ
d. कॅल्शियम**
69.पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी …………..हे माध्यम आहे ?
a. केंद्रक
b. रितिका
c. पेशीद्रव्य**
d. जीवनसत्वे
70.अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहूनही लहान ……हे एकक असे वापरतात ?
a. लमोमीटर
b. डेकोमीटर
c. पीकोमीटर**
d. अल्फामीटर
71.चाल म्हणजे……..दर होय.
a. विस्थापनाचा
b. त्वरणाचा
c. वेद परिवर्तनाचा
d. अंतर कापण्याचा**
72.वॉशिंग सोडा चे रासायनिक सत्र कोणते?
a. Na2CO3**
b. NaNCO3
c. NaCO2
d. Na3CO2
73.खालीलपैकी कोणता ग्रुप ” ड्युएल प्लांट”
म्हणून ओळखला जातो
a. Algae
b. Lichens**
c. Angiosperms
d. Fungi
74.हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता
जिवाणू वाढण्याची शक्यता असते.
a. स्टॉफीलोकॉकस /staphyiococcus
b. बासिलस / bacillus
c. स्ट्रेप्टोकोकस/streptococcus
d. क्लोस्टट्रिडीयम / clostridium**
75.Salamander ” या प्राण्यांचे वर्गीकरण
कोणत्या वर्गात करतात
a. पक्षी वर्ग
b. सस्तन प्राणी वर्ग
c. उभयचर प्राणी वर्ग**
d. सरीसृप
76.मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ?
a. सायकॉलॉजी**
b. न्यूरोलॉजी
c. झूलॉजी
d. वरील सर्व
77.सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता ?
a. मानव
b. हत्ती
c. देवमासा**
d. यापैकी नाही
78.जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला
जातो ?
a. 1 एप्रिल
b. 7 एप्रिल**
c. 1 मे
d. 7 मे
79.देवीची लस कोणी शोधून काढली?
a. एडवर्ड जेन्नर**
b. हायेनमान
c. साल्क
d. हरगोविंद खुराना
80. रेडिओ तरंगाचा वेग हा …….असतो
a. प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त
b. प्रकाशाच्या वेगा एवढाच**
c. प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी
d. प्रकाशाच्या वेगाच्या दोन पट
81.वनस्पतीमध्ये कोणते विकार जास्त प्रमाणात
आढळते
a. बीटा गॅलॅक्टोसाइडेज
b. आर. यु. बी. पी. कारबॉक्सीलेज**
c. एटेरोकायनेज
d. हिटेरोकायनेज
82.केक व पाव हलके व सछिद्र
बनवण्यासाठी………..चा उपयोग करतात ?
a. सोडियम कार्बोनेट
b. सोडियम बायकार्बोनेट**
c. कॅल्शियम कार्बोनेट
d. ब्लिचिंग पावडर
83.अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहूनही लहान असे……….हे एकक वापरतात ?
a. लमोमीटर
b. डेकोमीटर
c. पीकोमीटर**
d. अल्फामीटर
84.मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती?
a. खाऱ्या पाण्यात राहणारे
b. शरीरावर शुकिकांचे आवरण असते
c. प्रचलन न करणारे
d. वरील सर्व बरोबर**
85………….झाडाला कणखर आणि
टणक बनवते?
a. स्थूलकोन
b. मूल ऊती
c. दृढकोण ऊती**
d. वायू ऊती
86. कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी
हे अभिरंजक वापरले जाते?
a. सॅफ्रनिन
b. आयोडीन**
c इसॉसिन
d. मिथेलिन ब्लू
87.खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला प्रजननासाठी पाण्याची गरज असते ?
a. ब्रायोफायटा**
b. थॅलोफायटा
c. टेरिडोफायटा
d. यापैकी नाही
88.दूध हे एक प्रकारचे……….आहे ?
a. सौम्य आम्ल**
b. सौम्य आम्लारी
c. तीव्र आम्ल
d. तीव्र आम्लारी
89.”बॉस इंडिकस” हे कोणत्या प्राण्याचे
शास्त्रीय नाव आहे ?
a. गाय**
b. म्हैस
c. कुत्रा
d. मांजर
90.समुद्र सपाटीला हवेचा भार किती असतो.
a. 76 सें. मी
b. 29.9 इंच
c. 1013.2 मिलिबार
d. वरीलपैकी सर्व**
91.कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?
a. तांबे
b. चांदी
c. अल्युमिनियम
d. जस्त**
92.रक्तातील साखरेचे नियंत्रण या अवयवा द्वारे
केले जाते?
a. स्वादुपिंड**
b. हिंदू
c. मुत्रपिंड
d. यकृत
93.खालीलपैकी……. हा ई.. जीवनसत्वाचा
महत्त्वाचा स्रोत आहे.
a. गव्हाचे अंकुर**
b. सूर्यप्रकाश
c. बीटा कॅरोटीन
d. शक्रारा
94.मानवी शरीरातील जठर या अवयवाचा
आकार कोणता इंग्रजी अक्षरासारखा असतो.
a. J**
b. U
c. H
d. Z
95. भारतातील कोळशाच्या बाबतीत सर्वात
जास्त साठे असणारे राज्य कोणते ?
a. महाराष्ट्र
b. झारखंड**
c. मध्यप्रदेश
d. छत्तीसगड
96. वातावरणाच्या वरच्या भागात काही
ठिकाणी आढळणारे अति-वेगवान वारे
म्हणजे …
a. चक्रीवादळ (सायक्लोन)
b. प्रति- चक्रीवादळ (अॅन्टिसायक्लोन)
c. जेट स्ट्रीम**
d. त्सुनामी
97.हवेच्या प्रदुषणास जास्तील जास्त जबाबादार
असलेला वायू कोणता?
a. हायड्रोजन
b. कार्बन मोनॉक्साइड**
c. अमोनिया
d. कार्बन डायऑक्साइड
98.वनस्पती पेशीत……… ठिकाणी प्रथिने तयार
होण्याची क्रिया होते.
a. लायसोझोमस्
b. रायबोझोमस्**
c. गॉल्गी बॉडीज
d. मायटोकाँड्रिया
99.कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात ?
a. थायमस
b. पियुशिका**
c. लैंगिक ग्रंथी
d. स्वादुपिंड
100.शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य
खालीलपैकी कोणाकडून केले जाते?
a. लहान मेंदू**
b. मोठा मेंदू
c. चेतारज्जु
d. चेतातंतू
101.नूनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात
आहे?
a. आसाम**
b. महाराष्ट्र
c. गुजरात
d. बिहार
102.आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?
a. प्रथिने
b. कर्बोदके**
c. मेद
d. जीवनसत्त्वे
103.कोणता धातू लोखंडाचे गंजणे रोखतो ?
a. तांबे
b. चांदी
c. अल्युमिनियम
d. जस्त**
104.नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कोठे आहे ?
a. मुंबई
b. दिल्ली**
c. कोलकाता
d. हैदराबाद
105.लाल रक्तपेशींचा जीवनकाळावधी [ RBC ]
किती दिवसाचा असतो ?
a. 3 ते 4 दिवस
b. 120 ते 125 दिवस
c. 120 ते 127 दिवस**
d. 115 ते 120 दिवस
106.मूत्रवाहिनीची लांबी जवळपास किती सेंमी
असते ?
a. 40 सेंमी**
b. 25 सेंमी
c. 45 सेंमी
d. 35 सेंमी
107.भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ……… वापरले जाते.
a. तुरटी
b. सोडीअम क्लोराइड
c. क्लोरीन**
d. पोटाँशिअम परम्याग्नेट
108.खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल
आहार पुरवते?
a. युरिया
b. नायट्रेटट
c. अमोनिअम सल्फेट
d. कंपोस्ट**
109.तापमान मोजण्यासाठी कोणते एकक
वापरतात ?
a. हॉर्स
b. डॉप्लर
c. लाइट्स
d. केल्व्हीन**
110.हिमोग्लोबिन हे लोहयुक्त………..असते
a. कर्बोदक
b. प्रथिन**
c. स्निग्ध
d. स्टार्च
111.वर्गीकरण तत्त्वानुसार कोणते वर्गीकरण योग्य
आहे ?
a. सी-कैन, सी-स्टार, सी-पेन
b. जेली- फिश, सिल्वर फिश, स्टार फिश
c. फोलास, पायला, कटलफिश**
d. अर्थवर्म, अकॉर्नवर्म, कलॅम-वर्म
112.आपल्या शरीराला दररोज साधारणतः
किती मेदाची आवश्यकता असते?
a. 700mg
b. 7 gram
c. 70 gram**
d. 700 gram
113.कोणत्या पोशद्रव्यास शरीराचे इंधन म्हणतात?
a. कर्बोदके**
b. प्रथिने
c. मेद
d. जीवनसत्वे
114.प्रकाश संस्लेशन क्रियेमध्ये……वायू ची
गरज असते
a. नायट्रोजन
b. कार्बन डायाक्साईड**
c. हायड्रोजन
d. ऑक्सिजन
115.नैसर्गिक वायूमध्ये………. चे प्रमाण मुख्यत्वे
करून असते.
a. ब्युटेन
b. प्रोपेन
c. मिथेन**
d. इथेन
116.खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातुसदृश्य
आहे?
a. अॅल्युमिनियम
b. सिलिकॉन**
c. लीड
d. कॅल्शियम
117.प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे
किती हवा श्वषण केली जाते?
a. 1 किलो
b. 10 – 20 किलो**
c. 15 – 22 किलो
d. 100 लिटर
118.” नेचे ” ही वनस्पती पुढीलपैकी कोणत्या
विभागात मोडते ?
a. थॅलोफायटा
b. टेरिडोफायटा**
c. ब्रायोफायटा
d. यापैकी नाही
119.प्रोटीन कश्यापासून बनलेले असतात ?
a. अमिनो आम्ल**
b. फर्मिक आम्ल
c. अस्कॉर्बिक आम्ल
d. वरील पैकी नाही
120.खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातुसदृश्य
आहे?
a. अॅल्युमिनियम
b. सिलिकॉन**
c. लीड
d. कॅल्शियम
121.खालीलपैकी कोणत्या चाचणी
प्रकारामध्ये RNAचे DNA मध्ये रूपांतर केले
जाते ?
a. Antibody Test
b. Antigen Test
c. RT-PCR**
d. External Blot
122.पिवळ्या-हिरव्या रंगाच्या शेवाळ
वनस्पतींना…………….असे संबोधतात
a. क्लोरोफायसी
b. साइनोफायसी
c. फिओफायसी
d. झॅन्थोफायसी**
See Video