या पोस्ट मध्ये आपण maharashtra police bharti प्रश्न पाहणार आहोत
1.मायक्रोन तंत्रज्ञानाचा ‘सेमीकंडक्टर टेस्टिंग अँड पॅकेजिंग प्लांट’ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे ?
a. मिझोरम
b. पश्चिम बंगाल
c. आसाम
d. गुजरात **
2.आंतरराष्ट्रीय विधवा दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे ?
a. १८ जून
b. २१ जून
c. २३ जून**
d. २५ जून
✅०१ जून – जागतिक दूध दिवस
✅०२ जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिन, तेलंगण
निर्मिती दिवस
✅०३ जून – जागतिक सायकल दिन
✅०५ जून – जागतिक पर्यावरण दिन
✅०७ जून – जागतिक अन्न सुरक्षा दिवस
✅०८ जून- जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि
जागतिक महासागर दिवस
✅१२ जून – जागतिक वालमजुरी विरुद्ध दिवस
✅१४ जून – जागतिक रक्तदाता दिन
✅१५ जून जागतिक पवन दिवस
✅२० जून – जागतिक निर्वासित दिन
✅२१ जून- जागतिक संगीत दिन, जागतिक
जलविज्ञान दिन
✅ आंतरराष्ट्रीय योग दिवस,
✅२३ जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस
आंतरराष्ट्रीय विधवा दिन
✅ २६ जून – अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस
✅३० जून – जागतिक लघुग्रह दिवस
3.सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम कोठून सुरू केली जाईल ?
a. राजस्थान
b. मध्यप्रदेश**
c. तमिळनाडू
d. महाराष्ट्र
maharashtra police bharti
4.Indian finance ministry: From Independence to Emergency नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
a. अशोक कुमार भट्टाचार्य**
b. अनिरुद्ध काला
c. बीके शिवानी
d. शंतनू गुप्ता
✅8 Years of Modi Sarkar- A compilation of Achievements- संदीप मारवाह
✅Gita Awakaran – A Prabhyasi’s Approach के शिवप्रसाद
✅रिंगसाइड – विजय दर्डा
✅The Power of One Thought- बीके शिवानी
Collective Spirit, Concrete Action- शशी शेखर वेंपटी
✅अजय ते योगी आदित्यनाथ – शंतनू गुप्ता
✅ नालंदा – अभय
✅Most of What You Know About Addiction is Wrong -अनिरुद्ध काला
✅Indian finance ministry: From Independence to Emergency – अशोक कुमार भट्टाचार्य
5.कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच मुख्यमंत्री विद्यार्थी प्रोत्साहन योजना सुरू केलेली आहे ?
a. तमिळनाडू
b. गुजरात
c. महाराष्ट्र
d. हिमाचल प्रदेश **
✅स्थापना: 25 JAN 1971
✅ मुख्यमंत्री :सुखविंदर सिंग सुखू
✅’राज्यपाल : शिव प्रताप शुक्ल
✅राजधानी : शिमला
राष्ट्रीय उद्यान :
✅ ग्रेट हिमालयीन
✅ पिन व्हॅली
✅ सिंबलबारा
महत्वाची धरणे :
✅ पांडोह
✅चमेरा
✅ नाथपा झाकरी
6.’गृहज्योती योजना’ कोणत्या राज्यामध्ये सुरु करण्यात आलेली योजना आहे ?
a. आंध्रप्रदेश
b. तमिळनाडू
c. कर्नाटक**
d. पश्चिम बंगाल
✅ स्थापना : 01 Nov 1956
✅ मुख्यमंत्री : सिद्धरामय्या
✅ राज्यपाल : थावरचंद गेहलोत
✅ राजधानी : बेंगलुरू
राष्ट्रीय उद्यान :
● बांदीपूर
● कुद्रेमुख
● अंशी
● बॅनरघट्टा
महत्वाची धरणे :
● तुंग भद्रा
● केंद्रा
● अलमाटी
● कृष्णा राजा
● नारायणपूर
7.टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने एअरबस आणि बोईंगकडून विमाने खरेदी करण्यासाठी खरेदी करार केला आहे ?
a. ५००
b. ४७०**
c. ३५०
d.५५०
8.आशियातील सर्वात मोठी क्लस्टर विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
a. महाराष्ट्र**
b. तमिळनाडू
c. राजस्थान
d. गुजरात
✅ठाण्यात आशियातील सर्वात मोठी क्लस्टर
डेव्हलपमेंट योजना राबवण्यात येणार आहे
✅पुनर्विकसित टाउनशिप प्लॅनमध्ये सुसज्ज
आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, पार्किंग, मंडी
आणि नागरी सुविधांचा समावेश आहे.
✅रहिवाशांना 323 चौरस फुटांचे मालकीचे घर
मिळेल
9. किती % मंजुरी रेटिंगसह पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत?
a. ६५%
b. ५५%
c. ५०%
d. ७५%**
10.समलिंगींना लग्न करण्यासाठी परवानगी देणारा पहिला मध्य युरोपीय देश कोणता ठरला आहे ?
a. टॅलिन
b. लाटविया
c. एस्टोनिया**
d. लिथुआनिया
11.जेंडर गॅप इंडेक्स 2023 मध्ये भारताचे स्थान कितव्या क्रमांकावर आहे ?
a. १०५
b. १२७**
c. १६३
d. ९५
12.पाकिस्तान आपल्या कराची बंदर टर्मिनल्सच्या ताब्यात देण्यासाठी कोणत्या देशाशी करार करेल ?
a. UAE**
b. Saudi Arabia
c. Türkiye
d. China
✅ देश विक्रमी महागाई, वित्तीय असमतोल
आणि कमी परदेशी साठा यांच्याशी संघर्ष करत
आहे.
13.राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 अंतर्गत कोणत्या राज्याला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळाला आहे?
a. मध्यप्रदेश **
b. हरियाणा
c. कर्नाटक
d. यापैकी नाही
14.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वाळवंटीकरण व दुष्काळाविरुद्ध लढा देण्यासाठीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
a. 16 जून
b. 17 जून**
c. 18 जून
d. 19 जून
15.खालीलपैकी कोणाची नुकतीच गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया च्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली
a. जी कृष्णकुमार
b. अनरेंदू प्रकाश
c. संजय कुमार*
16) महाराष्ट्रातील पहिले ‘पीएम मित्र पार्क’ कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे ?
a)अमरावती**
b)कोल्हापूर
c)नाशिक
d)मुंबई
17) भारतातील पहिले ‘पीएम मित्र पार्क’ कोणत्या राज्यात आहे ?
a. तामिळनाडू**
b. केरळ
c. महाराष्ट्र
d. गुजरात
18) चांद्रयान – 3 मोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर उतरणारा कितवा देश असेल ?
a. पहिला
b. दुसरा
c. तिसरा
d. चौथा**
19) जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धा कोठे पार पडले ?
a. पॅरिस**
b. न्यूयार्क
c. टोकीयो
d. दिल्ली
20) भारतीय तटरक्षक दलाचे 25 वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली ?
a. जे एस शंकर
b. राकेश पाल**
c. वी. के. सिंग
d. यापैकी नाही
21) क्रिकेटमध्ये 500 सामन्यात सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू कोण ?
a. सचिन तेंडुलकर
b. रिकी पोंटिंग
c. क्रिस गेलं
d. विराट कोहली**
22 ) चांद्रयान 3 चे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या अग्नीबाणाच्या सहाय्याने केले ?
a. LVM – 3 M4**
b. LVM – 2 M4
c. LVM – 1 M4
d. LVM – 3 M2
23) चांद्रयान 3 चे प्रक्षेपण कोणत्या
दिवशी झाले ?
a. 10 जुलै
b. 12 जुलै
c. 13 जुलै
d . 14 जुलै**
24) 2024 च्या ऑलम्पिक साठी महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूची निवड झाली आहे ?
a. नीरज चोप्रा
b. अविनाश साबळे**
c. बजरंग पुणीया
d. रवी कुमार दहिया
25.महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री कोण आहेत ?
a. प्रफुल पटेल
b. चंद्रकांत पाटील
c. देवेंद्र फडणवीस
d. सुधीर मुनगंटीवार**
26.” क्रिस्टियानो रोनाल्डो ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. क्रिकेट
C. हॉकी
D. फुटबॉल**
पोर्तुगाल
27. “पी व्ही सिंधू” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. हॉकी
B. बॅडमिंटन**
C. बास्केटबॉल
D. फुटबॉल
हैदराबाद
28. “ लिओनेल मेसी” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. फुटबॉल**
B. क्रिकेट
C. टेनिस
D. हॉकी
[अर्जेंटिना।
29.‘मॅक्स वर्तापेन” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॅडमिंटन
B. रेसिंग**
C. कुस्ती
D. फुटबॉल
बेल्जियम)
30.“ विश्वनाथन आनंद” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. रेसिंग
B. भालाफेक
C. बुद्धिबळ**
D. हॉकी
तमिळनाडू)
31. “ स्मृती मंधाना ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. टेनिस
C. हॉकी
D. क्रिकेट**
[महाराष्ट्र]
32. “ राफेल नदाल ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. टेनिस**
B. वजन उचलले
C. टेबल टेनिस
D. क्रिकेट
[स्पेन]
33.“ सविता पुनिया” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. क्रिकेट
B. हॉकी**
C. बास्केटबॉल
D. फुटबॉल
[हरियाणा
34.“ अदिती अशोक” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. क्रिकेट
C. गोल्फ**
D. हॉकी
[कर्नाटक]
35.“ वंदना कटारिया ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॅडमिंटन
B. टेनिस
C. कुस्ती
D. हॉकी**
[ उत्तर प्रदेश
36. “ मीराबाई चानू” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. वजन उचलणे**
C. हॉकी
D. टेनिस
मणिपूर
37.“ बजरंग पुनिया” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. हॉकी
B. क्रिकेट
C. बास्केटबॉल
D. कुस्ती**
हरियाणा
38.“ सुनील छेत्री ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. क्रिकेट
C. फुटबॉल**
D. हॉकी
आंध्र प्रदेश
39.“ सुमित अंतिल” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॅडमिंटन
B.टेनिस
C. कुस्ती
D. भालाफेक**
[ हरियाणा ]
40.“ मनप्रीत सिंग” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. हॉकी**
B. क्रिकेट
C. टेनिस
D. बॉक्सिंग
[ पंजाब )
41. “ रवी कुमार दहिया” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॅडमिंटन
B. कुस्ती**
C. टेनिस
D. फुटबॉल
[हरियाणा)
42.“ राफेल नदाल” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. रेसिंग
B.भालाफेक
C. टेनिस**
D. हॉकी
स्पेन
43. “अचंता कमल ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. क्रिकेट
C. हॉकी
D.टेबल टेनिस**
तामिळनाडू
44. “ नवीन मलिक” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. हॉकी
B. कुस्ती**
C. बास्केटबॉल
D. फुटबॉल
[हरियाणा
45.“ विनेश फोगट ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. क्रिकेट
C. कुस्ती**
D. हॉकी
हरियाणा
46.“आदित्य मित्तल ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॅडमिंटन
B. टेनिस
C. कुस्ती
D. बुद्धिबळ**
महाराष्ट्र ]
47. “ दीपक पुनिया” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. रेसिंग
B. भालाफेक
C. कुस्ती**
D. हॉकी
[हरियाणा]
48. “ राजा रित्विक” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. क्रिकेट
C. हॉकी
D. बुद्धिबळ**
(तेलंगणा)
49. “ संकेत सरगर ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. वजन उचलले**
B. बॉक्सिंग
C. टेबल टेनिस
D. क्रिकेट
[महाराष्ट्र]
50.“ एन आर विघ्नेश” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. हॉकी
B. बुद्धिबळ**
C. बास्केटबॉल
D. फुटबॉल
तमिळनाडू
51.“ गीता फोगट” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. क्रिकेट
C. कुस्ती**
D. हॉकी
हरियाणा
52.“ सुशील कुमार” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॅडमिंटन
B. टेनिस
C. फुटबॉल
D. कुस्ती**
[ दिल्ली]
53.“ प्रमोद भगत ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॅडमिंटन**
B.भालाफेक
C. बॅडमिंटन
D. हॉकी
ओडिसा
54.“ सूर्यकुमार यादव” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. क्रिकेट **
C. हॉकी
D. टेनिस
उत्तर प्रदेश
55. “ऋषभ पंत” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. वजन उचलले
C. क्रिकेट **
D. टेबल टेनिस
उत्तराखंड
56.“ हरमनप्रीत सिंह ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. फुटबॉल
B. क्रिकेट
C. बास्केटबॉल
D. हॉकी**
[पंजाब]
57. “ शैफाली वर्मा ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. टेनिस
C. क्रिकेट**
D. हॉकी
[हरियाणा]
58.“ सानिया मिर्झा” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॅडमिंटन
B. फुटबॉल
C. कुस्ती
D. टेनिस**
[तेलंगणा ]
59.“मिल्खा सिंग” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. धावक**
B. भालाफेक
C. बॅडमिंटन
D. हॉकी
पंजाब
60. ” पी टी उषा ” हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बॉक्सिंग
B. धावक**
C. हॉकी
D. टेनिस
केरळ
61.कावेरी नदीवरील पहिला जलविद्युत निर्मिती
प्रकल्प……………….. येथे आहे.
a. कराड
b. खापरखेडा
c. पारस
d. शिवसमुद्रम**
62.खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हिवाळ्यात
दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?
a. अलिबाग
b. नागपूर
c. कोल्हापूर
d. पुणे**
63.महाराष्ट्र राज्यात ——- जिल्ह्यामध्ये
अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे ?
a. सिंधुदुर्ग
b. गडचिरोली**
c. औरंगाबाद
d. सोलापूर
64. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही ?
a. सांगली
b. सातारा
c. कोल्हापूर
d. सिंधुदुर्ग**
65.उत्तर भारतामध्ये सिंचनाची कालवा पध्दत
प्रचलित असण्याचे कारण काय आहे?
a. बारमाही नद्या**
b. अपुरा पाऊस
c. हिमालय
d. जोरदार पर्जन्यवृष्टी
66.कोयना धरणातील जलाशयाचे ………. या नावाने
ओळखला जातो.
a. शिवसागर**
b. वसंत सागर
c. शरद सागर
d. नाथ सागर
67.महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली …….. आहे .
a. भीमा
b. गोदावरी**
c. कृष्णा
d. वैनगंगा
68. भारतामध्ये सुमारे……..लागवडी खाली आहे.
a. 40%
b. 50%
c. 60%**
d. 70%
69.अंदमान समूहातील……….बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
a. लॅडफॉल
b. नारकोंडम
c. बॅरन**
d. कोणतेही नाही
70.कोकणात आद्रतेचे प्रमाण नेहमी जास्त
करण्याचे कारण कोणते ?
a. जास्त पर्जन्य
b. सागर किनारा**
c. उष्णकटिबंधीय सदाहरित वने
d. पश्चिम घाट
71.केरळ मधील………हे अभयारण्य हत्ती साठी प्रसिद्ध आहे.
a. पेरियार**
b. चंद्रप्रभा
c. कुमारोम
d. यापैकी नाही
72.केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
a. दिल्ली
b. मुंबई
c. नागपुर**
d. नाशिक
73.महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नेऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो?
a. मराठवाडा
b. कोकण
c. खानदेश
d. विदर्भ**
74.उत्तर पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय
कोणत्या ठिकाणी आहे?
a. गोरखपुर
b. जयपुर**
c. जबलपूर
d. दिल्ली
75.कल्याण ते निर्मल राष्ट्रीय महामार्ग ला नवीन
कोणता क्रमांक प्राप्त झाला आहे?
a. NH 222
b. NH 52
c. NH 53
d. NH 61**
76.या मृदेस ट्रॉपिकल मृदा असे सुद्धा म्हणतात?
a. काळी मृदा**
b. जांभी मृदा
c. खाजन मृदा
d. वरीलपैकी एकही नाही
77.कोणत्या मृदेस लेटराईट मृदा म्हणतात?
a. काळी मृदा
b. जांभी मृदा**
c. लालसर तपकिरी मृदा
d. वरीलपैकी एकही नाही
78.महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प
कोणत्या या ठिकाणी उभारण्यात आला?
a. वेलतुरी (बीड)
b. ठोसेघर (सातारा)
c. आगसवाडी (सातारा)
d. जामसंडे(सिंधुदुर्ग)**
79.पवन ऊर्जानिर्मितीसाठी वाऱ्यांचा वेग किमान
ताशी किती किमी असावा लागतो?
a. 16**
b. 12
c. 10
d. 21
80.नैऋत्य मान्सून काळात महाराष्ट्रात सर्वात
कमी पाऊस कोठे पडतो?
a. जळगाव
b. धुळे
c. अहमदनगर
d. सातारा**
81.जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात खोल
‘टोंगा गर्ता’ कोणत्या महासागरात आहे?
a. अटलांटिक
b. आर्टिक
c. हिंदी
d. पॅसिफिक**
82.ढाकना – कोलखाजा अभ्यारण्य कोणत्या
जिल्हयात आहे?
a. जळगाव
b. अमरावती**
c. भंडारा
d. नाशिक
83.मेळघाट गुगामल व्याघ्र प्रकल्पाची स्थापना?
a. 1972-1973
b. 1970-1971
c. 1971-1972
d. 1973-1974**
84.मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?
a. मराठवाडा**
b. पश्चिम महाराष्ट्र
c. विदर्भ
d. खानदेश
85.एप्रिल व मे महिन्यात होणाऱ्या वादळांना
पश्चिम बंगाल मध्ये कोणत्या नावाने ओळखले
जाते..?
a. वळीव
b. कालबैसाखी**
c. लू
d. आँधी
86.बकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या
राज्यात स्थित आहे?
a. पंजाब व हरियाणा
b. महाराष्ट्र व गोवा
c. आंध्रप्रदेश व तामिळनाडू**
d. केरळ व कर्नाटक
87.खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत?
a. मतलई**
b. खारे
c. मोसमी
d. लू
88.धवल क्रांती कोणत्या विषयाशी संबंधित
आहे?
a. रेशीम उत्पादन
b. दूध उत्पादन**
c. अंडी उत्पादन
d. कापूस उत्पादन
89.महाराष्ट्रात डाळ व तेलगिरण्या प्रामुख्याने ……… या भागात आढळतात.
a. भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली
b. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी
c. विदर्भ, कोल्हापूर आणि सातारा
d. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश**
90.आपण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नद्यांची खोरी पार करतो त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता ?
a. भीमा, वैनगंगा, सिना, सावित्री
b. वैनगंगा, सीना, भीमा, सावित्री
c. सावित्री,भीमा, सीना, वैनगंगा**
d. वैनगंगा, भीमा, सीना, सावित्री
91.सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक
वेळेत किती तासांचा फरक आहे ?
a. तीन तास
b. दोन तास**
c. चार तास
d. अडीच तास
92.भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित
आहे ?
a. चंद्रपूर
b. नंदुरबार
c. औरंगाबाद
d. गडचिरोली**
93.जन्मदर म्हणजे एका वर्षातील दर………..व्यक्तीमागील जन्माचे प्रमाण होय?
a. 1000**
b. 100
c. 10000
d. 1 लक्ष
94.खालीलपैकी कोणत्या पर्वत महाराष्ट्रातील
प्रमुख जलविभाजक आहे ?
a. सह्याद्री पर्वत**
b. सातपुडा पर्वत
c. अजिंठा पर्वत
d. महादेव डोंगर
95.बहाई धर्माची लोकसंख्या कोणत्या देशात
सर्वात जास्त आहे.
a. पाकिस्तान
b. चीन
c. भारत**
d. इराण
96. उत्तर विभागीय परिषदेत खालीलपैकी कोणत्या राज्याचा समावेश होत नाही?
a. उत्तर प्रदेश.**
b. हरियाणा.
c. राजस्थान,
d. पंजाब.
97.घटनेच्या कलम 150 अन्वये केंद्र व राज्य शासनांच्या लेख्याचे स्वरूप विहित करण्याची जबाबदारी कुणाकडे आहे.
a. CAG
b. CGA
c. राष्ट्रपती**
d. पंतप्रधान
98.रसायन उत्पादनात कोणत्या राज्याचा पहिला
क्रमांक लागतो.
1) गुजरात**
2 ) महाराष्ट्र
3) तामिळनाडू
4) तेलंगणा
99.खालीलपैकी कोणत्या देशात ‘व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक’ आहे?
a. इटली
b. जपान
c. इंडोनेशिया
d. USA**
100.आफ्रिका खंडात पिग्मी लोकांची वस्ती केवळ —— आणि……….. अक्षवृत्तादरम्यान आढळते?
a. 0 ते 5 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त
b. 0 ते 10 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त
c. 0 ते 20 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त
d. 0 ते 30 उत्तर आणि दक्षिण अक्षवृत्त**
101.महासागरातील जवळपास सर्वच सागरी
प्रवाह ……….. वाऱ्याच्या दिशेने वाहतात.
a. धृवीय
b. ग्रहीय**
c. विषुववृत्तीय
d. मोसमी
102.उष्ण व थंड प्रवाह एकत्र येतात, तेथे……… निर्माण होते.
a. कमी तापमान
b. जास्त तापमान
c. बर्फ
d. दाट धुके**
103.खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे?
a. सागरेश्वर – सांगली
b. मेळघाट – अमरावती
c. राधानगरी – कोल्हापूर**
d. तानसा – ठाणे
104. अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य —–आहे.
a. हिमाचल प्रदेश
b. महाराष्ट्र**
c. मध्यप्रदेश
d. अरुणाचल प्रदेश
105.सन 1854 मध्ये मुबंईत पहिली आधुनिक
सुती कापड गिरणी ची स्थापणा… यांनी केली.
a. C.N.लाड
b. D.G.पोतदार
c. C.N.दावर**
d. जमशेदजी टाटा
106.चौरीचोरा घटनेनंतर…………ही चळवळ
थांबवण्यात आली.
a. सविनय कायदेभंग चळवळ
b. सायमन विरोधी सत्याग्रह
c. भारत छोडो चळवळ
d. असहकार चळवळ**
107.सरपंचाची निवड आता पूर्वी प्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांमधून होणार आहे, त्यासाठी खालील पैकी कोणत्या कायद्यात सुधारणा केली गेली ?
a. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958
b. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1959
c. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1965
d. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959**
108.भारतीय विकासकांना त्यांची उत्पादने
सर्वसामान्या पर्यत पोहचवण्यासाठी कोणत्या
डिजिटल पेमेंट कँपनीने त्यांचे मिनी अप स्टोर
उघडले ?
a. Phone Pay
b. Google pay
c. Amazon Pay
d. PayTM**
109.शुभंकर शर्मा कोणत्या खेळाशी संबंधित
आहे.
a. गोल्फ **
b. स्क्वॉश
c. बिलियर्ड्स
d. टेबल टेनिस
Read More
See Video
Paper