नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण maharashtra police bharti question paper pdf pahanr ahot हे प्रश्न सर्व भरती परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती जिल्हा परिषद भरती या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न वारंवार विचारलेले आहेत त्यामुळे याचा सर्वांनी अभ्यास करायचा आहे
1.वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत
कोणी मांडला?
a. डॉक्टर भटकर
b. अल्बर्ट आईन्स्टाईन
c. जगदीश चंद्र बोस**
d. एस स्वामीनाथन
2. खालीलपैकी हृदयीच्या स्पंदनाच्या
आवाजाची तीव्रता किती असते ?
a. 10 डेसिबल
b. 15 डेसिबल**
c. 20 डेसिबल
d. 25 डेसिबल
3.जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः
…………..मुळे होतात?
१) जीवाणू (bacteria)
२) विषाणू (virus)**
३) कवक (fungi)
४) बुरशी
4.आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते
घटक जबाबदार आहेत?
a. फॉस्फरस
b. कार्बन डाय ऑक्साईड
c. सल्फर**
d. कार्बन मोनोऑक्साइड
5.हृदयविकाराचा झटका येऊ नये
म्हणून …………… औषध वापरतात.
a. नॅलिडिक्सिक अॅसीड
b. ॲस्पिरिन**
c. पॅरासिटामोल
d. रॅनटॅक
6.मादक पेय तयार करण्यासाठी………….
वापरले जात नाही.
a. ग्लुकोज
b. फ्रुक्टोज
c. ईस्ट**
d. यापैकी नाही
7.सामान्यतः किडनी मधून खालीलपैकी कशाचे
गाळन होत नाही?
a. अमोनिया
b. यूरिक अॅसिड
c. पाणी
d. साखर**
8.युरेनियम 235 मध्ये ……..असतात.
a. 235 इलेक्ट्रॉन
b. 235 प्रोटोंस
c. 235 न्यूट्रांस
d. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून 235**
9.मानवी डोळ्याचा कोणता भाग आज येणारे
किरणांना नियंत्रित करतो .
a. कॉर्निया
b. इरीस**
c. प्युपील
d. रेटिना
10.दुधाच्या पाश्चरकरणाच्या प्रक्रियेत कोणत्या
जीवनसत्वाचा नाश होतो?
a. जीवनसत्व ब**
b. जीवनसत्व अ
c. जीवनसत्व क
d. जीवनसत्व इ
maharashtra police bharti question paper pdf
11.आम्लयुक्त पर्जन्य पडण्यासाठी नायट्रोजन ऑक्साइड आणि………… हे जबाबदार आहेत ?
१) कार्बन डायऑक्साइड
२) सल्फर डायऑक्साइड**
३) ऑक्सीजन
४) हायड्रोजन
12.फॉटोन चा शोध कुणी लावला?
a. कार्ल अँडरसन
b. आईन्स्टाईन **
c. कोवन
d. सत्येंद्रनाथ बोस
13.राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था कोठे आहे?
a. दिल्ली
b. पुणे**
c. बंगलोर
d. हैदराबाद
14.वैश्विक तापमानवाढीस कारणीभूत ठरणारा
प्रमुख वायू कोणता?
a. ऑक्सिजन
b. नायट्रोजन
c. कार्बन-डाय-ऑक्साईड**
d. अरगॉन
15.हवेच्या प्रदुषणास जास्तील जास्त जबाबादार
असलेला वायू कोणता?
a. हायड्रोजन
b. कार्बन मोनॉक्साइड**
c. अमोनिया
d. कार्बन डायऑक्साइड
16.मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी अस्थी
कोणती ?
a. स्टेप्स ( steps )
b. यकृत ( liver)
c. फिमर (fimer)**
d. यापैकी नाही.
17.खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी
घालतो ?
a. कांगारू
b. प्लॅटिपस**
c. पेंग्विन
d. व्हेल
18.रेणू मध्ये अणू बलाद्वारे एकत्रित ठेवले
जातात ?
a. रेणूआंतरिक
b. अंतरेणू**
c. द्विअग्र
d. वान डर वॉल्स
19.इन्सुलिन या संप्रेका अभावी……….. हा रोग
होतो
a. काविळ
b. मधुमेह**
c. गलगंड
d. रक्तदाब
20.आवळ्यात कोणते जीवनसत्त्व असते
a. अ
b. ब
c. क**
d. ड
21.खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?
a. हायड्रोजन**
b. हेलिअम
c. ऑक्सिजन
d. कार्बन-डाय-ओक्साइड
22.मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली ?
a. डेमोक्रिटस
b. जॉन डाल्टन
c. महर्षी कणाद
d. बझॅलियस**
23. स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू
बाहेर पडतो ?
a. मिथेन
b. ऑक्सिजन
c. कार्बन डायऑक्साईड
d. कार्बन मोनॉक्साईड**
24.खालीलपैकी सौरतापकामध्ये कोणता
आरसा वापरतात ?
a. सपाट आरसा
b. बहिर्वक्र आरसा
c. अंतर्वक्र आरसा**
d .गोलिय आरसा
25. केंद्रकाच्या आत बाहेर होणारे पदार्थांचे
वहन ——— या छिद्रांमधून होते ?
a. केंद्रकी**
b. जनुके
c. गुणसूत्रे
d. या पैकी नाही
26.पेशी अंगकांव्यतिरिक्त असलेला
पेशीतील भाग म्हणजे…………
a. प्रद्रव्यपटल
b. हरितलवक
c. पेशीद्रव्य**
d. यापैकी नाही
27.डेंग्यू हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन – 1, 2 या…………..होतो ?
a. जिवाणूमुळे
b. विषाणूमुळे**
c. कवकामुळे
d. कीटकामुळे
28.पेशीबाहेर काही बदल झाले तरी
पेशीतील पर्यावरण कायम राखण्याचे काम करते.
a. केंद्रक
b. प्रद्रव्यपटल**
c. पेशीद्रव्य
d. हरितलवक
29.पृथ्वीवर येणारे पहिले फोटोसिंथेटीक जीव
कोणते होते?
a. ब्रायोफाइट्स
b. सायनोबॅक्टोरिया**
c. हिरवे शेवाळ
d. जीवाणू
30.काश्मीरने कांग्रीचा वापर केल्याने कर्करोग होतो.
a. स्वादुपींडांचा
b. पोटाच्या त्वचेचा**
c. फुफ्फुसाचा
d. तोंडाचा
31.प्रोजेक्टाइलने पालन केलेल्या मार्गाला काय
म्हणतात ?
a. हायपरबोला
b. जेरीट्रॅजेक्टरी**
c. प्रोजेक्शन
d. इतलीप्स
32.कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये
कोणता विकार होतो ?
a. मुडदूस**
b. पेलाग्रा
c. सुजवटी
d. यापैकी नाही
33.मलेरियावरील क्वीनिन हे औषध…….या झाडाच्या सालीपासून काढले जाते.
a. कुंटोना
b. सायकस
c. सिंकोना**
d. सदाफुली
34.गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी खालीलपैकी
कशाचा उपयोग करतात?
a. नवसागर
b. मीठ
c. साखर
d. तुरटी**
35.मुडदूस हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या
अभावामुळे होतो?
a. ए जीवनसत्व
b. डी जीवनसत्व**
c. सी जीवनसत्व
d. बी जीवनसत्व
36.खालीलपैकी कोणत्या भाजीच्या रक्षणासाठी
गॅमा किरणांचा उपयोग करतात?
a. बटाटे**
b. टोमॅटो
c. पालक
d. लसुन
37.खालीलपैकी कोणत्या पदार्थाचे मापन अचूक
होते ?
a. सोने**
b. साखर
c. कांदा
d. बटाटे
38.गारव्यासाठी रेफ्रिजरंट म्हणून काय वापरतात
a. फ्रेऑन
b. अमोनिया
c. वरील दोन्ही**
d. वरीलपैकी काहीच नाही
39.पृष्ठवंशीय प्राण्यातील सर्वात मोठा गट कोणता?
a. मृदकाय
b. सस्तन
c. मत्स्य
d. संधीपाद**
40.पेशीचे ऊर्जा केंद्र पुढीलपैकी कशाला
म्हणतात?
a. रायबोझोम
b. केंद्रक
c. मायटोकाँड्रिया**
d. डी.एन.ए.
41.तंबाखुमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता?
a. निकोटीन**
b. टॅनिन
c. सायकोसीन
d. कायथीन
42.खालीलपैकी कोणत्या संघात इंद्रिय पातळीचे संघटना आढळते ?
a. पोरीफेरा
b. आदिजीव
c. चपटकृमी**
d. सिलेंटराटा
43.आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होते ?
a. सूर्यप्रकाशाचे धुळीकणामुळे व्यतिकरण
b. सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे विवर्तन
c. सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्करण**
d. सूर्यप्रकाशाचे धुळे का नाम ळे विकरण
44.खालीलपैकी कोणत्या प्रकारचे फुल हे सपुष्प
वनस्पती मध्ये प्रगतिशीलतेचे प्रतीक मानले
जाते ?
a. एकांटे फुल
b. नियमित प्रकारचे फुल
c. अनियमित प्रकारचे फुल**
d. द्विलिंगी प्रकारचे फुल
45.जिवाणू मधील प्रजननाची सर्वात प्रभावी
पद्धती…. आहे ?
a. मुकुलायन
b. पुनर्जीवन
c. द्विविखंडन**
d. युग्मकी एकत्रीकरण
46.पित्त हे……… अवयवात तयार होते ?
a. मुत्रपिंड
b. लाळग्रंथी
c. यकृत**
d. फुप्पूस
47.वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी
पायाभूत घटक कोणता ?
a. जीनस
b. कुळ
c. ऑर्डर
d. स्पीशीज**
48.नेचे…………. या गटात येतात.
a. ब्रायोफायटा
b. जिम्नोस्पर्मस
c. टेरिडोफायटा**
d. अँजिओस्पर्मस
49.पांढऱ्या रक्तपेशींची(WBC) निर्मिती
कशामध्ये होते ?
a. रक्तामध्ये
b. यकृतात
c. केंद्रकात
d. अस्तीमध्यात**
50. कुठल्या आजारात रुग्णास प्रकाश सहन
होत नाही ?
a. रुबेला
b. हिवताप
c. घटसर्प
d. धनुर्वात**
51.वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत
कोणी मांडला?
a. डॉक्टर भटकर
b. अल्बर्ट आईन्स्टाईन
c. जगदीश चंद्र बोस**
d. एस स्वामीनाथन
52.विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणात मोजतात?
a. अॅम्पिअर**
b. होल्ट
c. कॅलरी
d. वॅट
53.अणुक्रमांक म्हणजे….?
a. प्रोटॉनची संख्या + न्युट्रॉनची संख्या
b. प्रोटॉनची संख्या + न्युट्रॉनची संख्या
इलेक्ट्रॉनची संख्या
c. प्रोटॉनची संख्या**
d. न्यूट्रॉनची संख्या
54.हे किरणोत्साराचे एस. आय. पद्धतीतील
एकक आहे.
a. बेक्वेरेल**
b. दरफोर्ड
c. क्युरी
d. चॅडविक
55.Heart Beat वाढणे याला……….
a. Tachycardia म्हणतात**
b. Bradycardia म्हणतात
c. कधी Tachycardia तर कधी Bradycardia
म्हणतात
d. वरीलपैकी एकही योग्य नाही
56.भारतातील सरासरी पर्ज्यन्यमान…….. आहे.
a. 1094mm
b. 1394mm
c. 1294mm
d. 1194mm**
57.ऊस.……………………….जातीमध्ये मोडतो?
a. मालव्हेसी
b. ग्रामीनी**
c. चीनोपोडायेसी
d. लेग्युमिनोसी
58.क्युलेक्स डासाचे वास्तव्य ………?
a. स्वच्छ पाण्यात असते.
b. समुद्री पाण्यात असते.
c. प्रदूषित पाण्यात असते.**
d. फिल्टर पाण्यात असते.
59………..हे भारतातील आघाडीचे लिची उत्पादक
राज्य आहे.
a. बिहार**
b. उत्तर प्रदेश
c. हिमाचल प्रदेश
d. पशिम बंगाल
60.भूमी सेना गठित करणारे पहिले राज्य ?
a. तमिळनाडू
b. नागालँड
c. मिझोराम
d. उत्तरप्रदेश**
61.प्रकाशाच्या गतीला पहिल्यांदा कोणी
मोजले होते ?
a. मार्क आरोसोंन
b. ओ लॉस रोमर**
c. एडविन हबल
d. टाइको ब्राहे
62.आवृत्तबीजी वनस्पती वर्गामधील सर्वात
लहान वनस्पती………..
a. वोल्फिया**
b. व्हॅलीसनेरिया
c. हायड्रीला
d. इकॉर्निया
63.ब्रायोफायटा.……… या बाबतीत टेरिडोफायटा
पेक्षा वेगळे असतात.
a. वाहिनी युक्त
b. बिजे
c. बिगर वाहिनी युक्त**
d. बिजूकधारी
64.जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत
असताना ऊर्जा निर्माण होते, या अभिक्रियेस
काय म्हणतात?
a. केंद्रकीय संमीलन
b. केंद्रकीय विखंडीकरण**
c. रासायनिक प्रतिक्रिया
d. संयोग प्रतिक्रिया
65. द्विविभाजनासाठी अमिबा ला किती जनक पेशींची आवश्यकता असते ?
a. एक**
b. दोन
c. तीन
d. चार
66.खालीलपैकी मास्टर ग्रंथी कोणाला म्हणतात
a. पियुषीका**
b. चेतासंस्था
c. नेत्रपिंडी ग्रंथी
d. थॅमसग्रंथी
67. खालीलपैकी पाण्याची महत्तम घनता
किती तापमानावर असते ?
a. 0°C
b. 4°C**
c. 50°C
d. 100°C
68. CH4 ही रासायनिक संज्ञा कोणत्या
वायुसाठी वापरली जाते? ?
a. मिथेन**
b. ब्युटेन
c. इथेन
d. प्रोपेन
69.हे किरणोत्साराचे एस. आय. पद्धतीतील
एकक आहे.
a. बेक्वेरेल**
b. दरफोर्ड
c. क्युरी
d. चॅडविक
70.पित्त हे कोणत्या अवयवामध्ये तयार होते?
a. मुत्रपिंड
b. लाळग्रंथी
c. यकृत**
d. फुफ्फुस
71.वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो?
a. उभयचर
b. सरिसृप
c. पक्षी
d. सस्तन**
72.हि शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून
पीत्तरस स्रवते.
a. जठरग्रंथी
b. स्वादुपिंड
c. यकृत**
d. लालोत्पादक ग्रंथी
73.कोणता वायु शितकरणासाठी उपयोग केला
जातो?
a. अमोनिया**
b. क्लोरीन
c. सल्फर डायॉक्साईड
d. ब्रोमीन
74.खालीलपैकी कोणते इसेन्शियल अमीनो
असिड आहे ?
a. ट्रिप्टोफॅन**
b. ग्लायसिन
c. ग्लुटामिन
d. अॅलॅनिन
75.जर द्रावणाचा पी. एच. (pH) 1 पासून 4 पर्यंत
वाढविल्यास त्यातील हैड्रोजन (H) ची
तीव्रता…….
a. कमी होते**
b. तसेच राहते
c. वाढत जाते
d. सांगता येत नाही
76.ऑक्सिजन निसर्गात किती आयसोटोप्स
मध्ये आढळतो ?
a. 2
b. 3**
c. 4
d. 1
77.खालीलपैकी कोणता मासा गोड्यापाण्याच्या
मस्त्य शेतात महत्त्वाचा आहे?
a. कोळंबी**
b. बांगडा
c. झिंगा
d. बोंबील
78.पेनिसिलीन या प्रतिजैविकेचा शोध कोणी
लावला?
a. अल्बर्ट आईनस्टाईन
b. थॉमस एडिसन
c. गॅलिलिओ गॅलीली
d. अलेक्झांडर फ्लेमिंग**
79.खालीलपैकी……..हे जैविक इंधन
आहे.
a. पेट्रोल
b. डिझेल
c. इथेनॉल**
d. CNG
80.मिठाचे विघटन केल्यास सोडियम आणि
ही मूलद्रव्ये मिळतात.
a. क्लोरीन**
b. मॅग्नेशियम
c. फॉस्फरस
d. यापैकी नाही
81.निकटदृष्टीता हा दृष्टीदोष………भिंगाच्या
सहाय्याने सुधारता येतो ?
१) अंतर्वक्र**
२) बहिर्वक्र
३) गोलीय
४) द्विनाभीय
82. कोणत्या मूलद्रव्याच्या अणूकेंद्रकात
न्यूट्रॉन्स न्यूट्रॉन्स नसतात ?
a. गंधक
b. गंधक
c. हायड्रोजन**
d. ऑक्सिजन
83.एका पेशीच्या संपूर्ण रोप तयार करण्याच्या
क्षमतेला ………असे म्हणतात.
a. शिमेरा
b. क्लोन
c. टोटीपोटांसी**
d. कॅलस
84.खालीलपैकी एक पेशीय प्राणी ओळखा?
1) अमिबा
2) युग्लीना
3) पॅरामेशिअम
4) वरीलपैकी सर्व बरोबर**
85.कोणत्या दिवशी ‘जागतिक अवटू ग्रंथी
(थायरॉईड) दिन’ साजरा करतात?
a. 24 मे
b. 25 मे**
c. 26 मे
d. 27 मे
86.खालीलपैकी विद्धुत रोधक घटक कोणता ?
a. चांदी
b. निकेल
c. कोबाल्ट
d. काच**
87.खालीलपैकी कोणत्या रक्तगटाला सर्वग्राहि
रकतदाता म्हणतात.
a. AB
b. A
c. O**
d. B
88.मानवाच्या शरीरातील सर्वात मोठी अस्थी
कोणती ?
a. स्टेप्स ( steps )
b. यकृत (liver)
c. फिमर (fimer)**
d. यापैकी नाही.
89. महाराष्ट्रात एकूण किती रामसर स्थळे आहेत ?
a. 1
b. 2
c. 3**
d. 4
90.पालघर जिल्ह्यातील चिकू उत्पादनासाठी प्रसिध्द ठिकाण कोणते?
1) दापचरी
2 ) घोलवड**
3) कुडूस
4) सातपाटी
91.‘तेलंगणा’ या नवनिर्मित राज्याची राजधानी कोणती?
1) हैद्राबाद**
2) विशाखापट्टणस
3) आदिलाबाद
4) यापैकी नाही
92.गौतमबुध्दाचे जन्मस्थान असलेले लुंबिनी कोणत्या देशात आहे?
1) भूतान
2) म्यानमार
3 ) नेपाळ**
4) भारत
93.आशिया खंडातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ कोणती?
1) श्रीनगर
2) डेहराहून
3) बिकानेर**
4) दिल्ली
94. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक कोणास मानले जाते?
1) डॉ. होमी भाभा
2) डॉ. विक्रम साराभाई
3) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम **
4) डॉ. जी. माधवन नायर
95. ज्वालामुखीचे वितरण प्रामुख्याने कोणत्या महासागराच्या किनारी भागात आढळते?
1) अटलांटिक
2) हिंदी
3) पॅसिफिक**
4) आर्किटक
96.भारतातील ‘चिपको आंदोलन/चळवळ’ याचे प्रमुख वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते?
(1) झाडांना अलिंगन देऊन झाडे वाचविण्याची चळवळ**
2) जंगल सफाई करुन प्रदूषण मुक्त करण्याची चळवळ
3) चंबळच्या खोऱ्यात पाण्यासाठी हाती घेतलेली
मोहिम
4) धरणग्रस्त विस्थापितांच्या पुनर्वसनासाठी केलेले आंदोलन
97. आझाद हिंद सेनेचे कोणते ब्रीदवाक्य होते?
1) संरक्षण – स्वराज्य- एकात्मता
2) सत्समेव जयते !
3) विश्वास-एकता-बलिदान**
4) वंदे मातरम !
98. चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायांपैकी कोण?
1) संशोधक**
2) गवंडी
3) पोल्ट्री व्यावसायिक
4) लघुउद्योजक
99. चतुर्थक व्यवसाय करणारे खालील पर्यायांपैकी कोण?
1) संशोधक**
2) गवंडी
3) पोल्ट्री व्यावसायिक
4) लघुउद्योजक
100.UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
1) न्युयॉर्क
2 ) जिनिव्हा
3) पॅरीस**
4) यापैकी नाही
101. पानिपतचे तिसरे युध्द कोणत्या वर्षी झाले?
1) 1740
2) 1761**
3) 1818
4) यापैकी नाही
102. नागझिरा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) भंडारा
2) गोंदिया**
3) चंद्रपूर
4) गडचिरोली
103. पाणी ज्या तापमानाला उकळते ते……..
1) द्रवीभवन बिंदू
3) उत्कलन बिंदू**
3) दवाचा बिंदू
4) पूर्ण आर्द्रता
104. भारतात ……….या वर्षी पहिली जनगणना पार पडली.
1) 1881-82
2) 1861-62
3) 1871-72**
4) 1891-92
105. ब्रांझ हे कशाचे संमिश्र आहे.
1) तांबे व लोखंड
2 ) लोखंड
3) लोखंड व कथील
4) तांबे व कथील**
106. युनोच्या जनरल असेंब्लीने आतंरराष्ट्रीय योग दिवस म्हणून कोणता दिवस पाळावयाचे घोषीत केले आहे.
1) 21 मे
2) 21 जून**
3) 21 जुलै
4) 21 एप्रिल
107.मँगनिज खनिजासाठी कोणते जिल्हे प्रसिध्द आहेत?
1) नागपूर-भंडारा **
2) चंद्रपूर-गडचिरोली
3) वर्धा-यवतमाळ
4) सिंधूदुर्ग
108.जिल्हा परिषदेची हिशोब तपासणी कोण करते?
1) लोकलेखा समिती
2) स्थानिक निधी लेखा खाते आणि महालेखापाल**
3) नियुक्त सदस्य
4) जिल्हाधिकारी
109.महाराष्ट्रात नवे महसूली वर्षे……… रोजी सुरु होते ?
1) 1 जानेवारी
2) 1 एप्रिल
3) 1 मे
4) 1 ऑगस्ट**
110.भारताने सर्वप्रथम कोणता उपग्रह प्रक्षेपित केला?
1) भास्कर
2) आर्यभट्ट**
3 ) इनसॅट वन
4) आय. आर. एस. वन
111.त्रिस्तरीय पंचायत राज्य पध्दतीची शिफारस कोणत्या समितीने केली ?
1) बलवंतराय मेहता**
2) व्ही. टी. कृष्णम्माचारी
3) डॉ. एल. एम. सिंघवी
4) वसंतराव नाईक
112………….नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले ?
1. बंगालची फाळणी
2) इलबर्ट विधेयक
3) रौलेट कायदा
4) मिंटो-लिटन
113. तापी नदी कोणत्या दिशेने वाहते?
1) पूर्वेकडून पश्चिमेकडे
2) पश्चिमेकडून पूर्वेकडे
3) उत्तरेकडून दक्षिणेकडे
4) दक्षिणेकडून उत्तरेकडे
114. भक्तीपंथाची स्थापना ………..यांनी केली?
1.रामानुज
2.शंकराचार्य
3 ) ज्ञानेश्वर
4) वल्लभाचार्य
115. खालीलपैकी……… यास ‘महाराष्ट्राचा राज्यपक्षी’ म्हणून गणले जाते.
1) कडकनाथ
2) बदक
3) चिमणी
4) हरियाल**
116. ‘तिहार जेल’ खालीलपैकी कोणत्या शहरात आहे?
1) मुंबई
2 ) कोलकाता
3) दिल्ली**
4) चंदिगढ
117. ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला?
1) 1957
2) 1958**
3) 1961
4) 1962
118.DNA म्हणजे……..?
1) डेव्हलपींग न्युक्लीक अॅसिड
2) डिऑक्सिरायबो न्युक्लीक अॅसिड**
3 ) डेरिबो न्युक्लीक अॅसिड
4) डिक्रीझींग न्युक्लीक अॅसिड
119. ‘गीर’ ही जात खालील पैकी कोणत्या प्राण्यामध्ये आढळून येते?
1) गाय**
2) म्हैस
3 ) बकरी
4 ) कोंबडी
120. ‘दास कॅपिटल’ पुस्तक कोणी लिहीले ?
1) रुसो
2) मोनटेसक्यू
3) नेकर
4) कार्ल मार्क्स**
121. मानवी डोळ्यात प्रतिमा ज्या भागावर तयार होते.
1) बुब्बळ
2 ) भिंग
3 ) कॉर्निया
4) रेटिना**
122. जीवनसत्व ‘ड’ च्या अभावामुळे कोणता रोग होतो?
1) मुडदूस
2 ) रेबीज
3) ताप
4) सर्दी
123.कोणत्या ग्रहाला स्वतः भोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो ?
1) पृथ्वी (Earth)
2 ) मंगळ (Mars)
3 ) शुक्र (Venus)**
4) यापैकी नाही.
124.खालील पैकी कोणती महिला भारतातील कोणत्या ही राज्यात प्रथम मुख्यमंत्री म्हणुन निवडुन आली ?
(1) सुचेता कृपलाणी**
2) विजयालक्ष्मी पंडित
3) जयललिता
4) यापैकी नाही.
125.भारताच्या राष्ट्रपतींची निवड ………..हे करतात.
1)भारताचे पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ
(2) राज्यसभा व लोकसभा यांचे सदस्य
3)संसदेच्या दोन्ही गृहातील व राज्यांच्या विधानसभेतील निवडुन आलेले सदस्य**
4) संसदेची दोन्ही गृहे व राज्यांची दोन्ही गृहे यांचे सदस्य
126.’मुंबई बेट’ हे इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स….
(1) याने पोर्तुगीजांकडुन जिंकुन घेतले
(2) याला त्यांच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले!**
(3) याच्या मते लंडनहून सुंदर शहर होते
4) यापैकी नाही
127. इ.स. 1757 ची प्लासीची लढाई 1760 वांदिवॉशची लढाई व 1764 ची बक्सारची लढाई या तीनही लढाया इंग्रजांनी जिंकल्या.त्या वेळी बंगालचा गव्हर्नर कोण होता ?
1) वॉरेन हेस्टिंग्ज
2) रॉबर्ट क्लाईव्ह**
3) सर आयर कुट
4) डुप्ले
128.जवाहरलाल नेहरु यांनी त्यांचा……….हा ग्रंथ अहमदनगर येथील तुरुंगात लिहिला.
(1) ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी
(2 ) प्रिझन डायरी
(3) डिस्कव्हरी ऑफ इंडिया**
4) अनहॅपी इंडिया
129.पिकलेले टोमॅटो त्यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात ?
1) केसीन
2) लायकोपीन**
3) झॅथोफिल
4 ) यापैकी नाही
130.बेडूक हा………या वर्गातील प्राणी आहे.
1) उभयचर**
2 ) सरिसृप
3) मत्स्य
4) सस्तन
131.’जागतिक हिंदी दिवस’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो
1) 09 जानेवारी
2) 10 जानेवारी**
3) 11 जानेवारी
4) 12 जानेवारी
132.ATM पुर्ण रुप काय आहे ?
1) ऑटोमेटेड ट्रान्सफर ऑफ मनी
2 ) ऑटोमेटेड टेलर मशीन**
3. trasfer मशीन
4. यापैकी नाही
Hiii
Hello sir
Kurshi sevak test series link ahe ka sir
yes book ahe
Thank you so much atishay mahtvachi mahiti dili maja study mdhe nkkich tyacha khup upyog hoil