नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Police Bharti 2024 question pdf free पाहणार आहोत यामध्ये आपण महत्त्वाच्या चालू घडामोडी तसेच महत्त्वाच्या नियुक्ती या महत्त्वाचे पुरस्कार ही सर्व आपण पाहणार आहोत हे प्रश्न महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस शिपाई पोलीस चालक एस आर पी एफ तसेच महाराष्ट्र पोलीस बँड्समन साठी अत्यंत उपयुक्त आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद.
1.खालीलपैकी कोणते राज्य् स्वतंत्र दिव्यांग विभाग सुरु करणारे भारतातील पहिले राज्य बनले आहे.
1. महाराष्ट्र**
2. गुजरात
3. केरळ
4. गोवा
2. रेणुका सिंग आणि यस्तिका भाटिया या भारताच्या महिला खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहेत?
(1) तिरंदाजी
(2) हॉकी
(3) नेमबाजी
(4) क्रिकेट**
3.भारताचे केंद्रिय क्रिडा मंत्री यांनी नुकतेच पाचव्या खेलो इंडिया युथ गेम्स् च्या लोगोचे अनावरण केले आहे. ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे.
1. मध्यप्रदेश**
2. उत्तरप्रदेश
3. ओडिशा
4.कर्नाटक
Police Bharti 2023 question pdf free
4.2022 च्या प्रतिष्ठित 30 व्या एकलव्य पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
(1) साक्षी शर्मा
(2) स्वस्ति संग**
(3) सोनिया तिवारी
(4) श्वेता सिंह
✅भारतीय सायकलपटू स्वस्ती सिंग हीला नुकतेच 2022 च्या प्रतिष्ठित एकलव्य् पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
✅हा पुरस्कार ओडिसा या राज्यातील सर्वात प्रतिष्ठित क्रिडा पुरस्कारापैकी एक पुरस्कार आहे.
5. ‘अटल स्मारक’ हे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक खालीलपैकी कोंल्या दज्यात उभारण्यात येत आहे?
1. मध्यप्रदेश**
2. कर्नाटक
3. राजस्थान
4. ओडिशा
6. गण न्गाई उत्सव कोणत्या भारतीय राज्यात साजरा केला जातो?
a. आसाम
b. मणिपूर**
c. पश्चिम बंगाल
d. ओडिषा
7. रणजी ट्रॉफी सामन्यात पहिल्याच षटकात
हॅटट्रिक घेणारा …… पहिला गोलंदाज ठरला
आहे?
a. मोहम्मद शमी
b. जसप्रीत बुमराह
c. रविचंद्रन अश्विन
d. जयदेव उनाडकट**
8.’चीन आणि हाँगकाँगकडून कोणत्या
उत्पादनांच्या डंपिंगची भारताने चौकशी सुरू
केली आहे?
a. प्लास्टिकची खेळणी
b. फोन डिस्प्ले पॅनेल
c. प्रिंटेड सर्किट बोर्ड**
d. पॉवर बँक्स
9. कोणत्या संस्थेला लॅब ग्रोन डायमंड्सवर
संशोधन करण्यासाठी 242 कोटी रुपयांचे
अनुदान दिले जाणार आहे?
a. IISc बेंगळुरू
b. IIT मद्रास**
c. IIT दिल्ली
d. IIT खरगपूर
10.सर्व पात्र खात्यांमध्ये डिजिटल बँकिंग
सक्षम करणारे…….. हे भारतातील पहिले राज्य
बनले आहे
a. तमिळनाडू
b. दिल्ली
c. तेलंगणा
d. केरळ**
11. नुकतेच भारतीय रेल्वेच्या……….या रेल्वेस्थानकाने रेल्वे प्रवाशांना उच्च दर्जाचे पौष्टिक अन्न पुरवण्यासाठी फाइव्ह स्टार रेटिंग प्राप्त केले आहे
a. सुरत
b. तिरुअनंतपुरम
c. वाराणसी**
d. बेंगळुरू
12.’WAPCOS ही अभियांत्रिकी सल्लागार
आणि बांधकाम सेवा फर्म कोणत्या केंद्रीय मंत्रालयाच्या अंतर्गत आहे?
a. ग्रामीण विकास मंत्रालय
b. एमएसएमई मंत्रालय
c. जलशक्ती मंत्रालय**
d. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय
13.’कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने 100 हून अधिक सट्टेबाजी आणि कर्ज देणारी चीनी अॅप्स ब्लॉक करण्याचे आदेश लागू केले आहेत?
a. परराष्ट्र मंत्रालय
b. अर्थ मंत्रालय
c. संरक्षण मंत्रालय
d. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालय**
14. एस-400 ही वायू संरक्षक प्रणाली भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केली आहे.
1. रशिया **
2. फ्रांस
3. इंडोनेशिया
4. इस्त्राईल
15.कोणते केंद्रीय मंत्रालय ‘प्रधानमंत्री कौशल
विकास योजना योजना लागू करते?
a. शिक्षण मंत्रालय
b. कौशल्य विकास मंत्रालय**
c. गृह मंत्रालय
d. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय
16.’कोणत्या संस्थेने ‘G20 सायबर सुरक्षा
सराव आणि ड्रिल’ आयोजित केले?
a. नॅसकॉम
b. CERT – इन**
c. नीती आयोग
d. CDAC
17.’नुकतेच बातम्यांमध्ये चर्चेत दिसणारे धोलावीरा’ हे ठिकाण कोणत्या राज्यात/ केंद्रशासित प्रदेशात आहे?
a. आसाम
b. पश्चिम बंगाल
c. गुजरात**
d. अरुणाचल प्रदेश
18.’भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या 73 व्या
स्थापना दिनाचे प्रमुख पाहुणे कोणत्या देशाचे
मुख्य न्यायाधीश होते??
a. बांगलादेश
b. सिंगापुर**
c. USA
d. फ्रान्स
19.1 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय बालहक्क
संरक्षण आयोगाने आपला कितवा स्थापना
दिवस साजरा केला ??
a. 18 वा
b. 17वा**
c. 16 वा
d. 15 वा
20. नुकतेच केंद्रीय अर्थ संकल्प मध्ये अर्थ
मंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला आणि
मुलींसाठी………. या नवीन बचत योजनेची
घोषणा केली आहे?
a. महिला सन्मान निधी योजना
b. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना**
c. महिला स्वाभिमान योजना
d. महिला आत्मनिर्भर योजना
21.नुकतेच खादी आणि ग्रामोद्योग आयोगा
तर्फे…… या ठिकाणी मेगा खादी फॅशन शो चे
आयोजन करण्यात आले होते??
a. मुंबई
b. बेंगळूरू
c. कच्छ**
d. जयपूर
22.’जगातील पहिले पाम लीफ हस्तलिखित
संग्रहालय…………या ठिकाणी सुरु करण्यात आले
आहे?
a. USA
b. मेक्सिको
c. भारत**
d. नेपाळ
23.सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष 2022 मध्ये नवीन गुंतवणूक आकर्षित करण्यात……… हे राज्य आघाडीवर राहिले आहे.
a. महाराष्ट्र
b. कर्नाटक
c. गुजरात**
d. उत्तर प्रदेश
24.नुकतेच कोणत्या राज्यातील / कें. प्र.” याया tso तलाव ” नावाचे स्थळ पहिले जैव विविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे?
a. जम्मू काश्मीर
b. मेघालय
c. लडाख**
d. आसाम
25.’2021 अंतर्गत, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महाराष्ट्रातील…. व… या जिल्ह्यातील पोलिसांना सर्वोत्कृष्ट पोलीस युनिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
a. पुणे, कोल्हापूर
b. नागपूर, जालना**
c. नांदेड, लातूर
d. उस्मानाबाद, बीड
26.हे भारतातील पहिले इको टुरिझम गाव
म्हणून प्रसिद्ध आहे.
a. पेरियार
b. कुंबलांगी**
c. कोची
d. तिरुअनंतपुरम
27.कोणत्या क्रीडा प्राधिकरणाने अलीकडेच
संघ निवड निकषांमध्ये ‘यो-यो आणि डेक्सा
टेस्ट’ सुरू केल्या आहेत?
a. हॉकी
b. Weight Lifting
c. धनुरविद्या
d. क्रिकेट**
28. कोणत्या भारतीय राज्याने 100 दिवसांची
ग्लोबल सिटी मोहीम सुरू केली आहे ??
a. गुजरात
b. पश्चिम बंगाल
c. आसाम
d. उत्तर प्रदेश**
29.’सियाचीन येथील कुमार पोस्ट येथे कार्यरत
असणारी………पहिली महिला अधिकारी ठरली
आहे?
a. कॅप्टन भावना कांत
b. कॅप्टन अवनी चतुर्वेदी
c. कॅप्टन शिवा चौहान**
d. कॅप्टन मोहना सिंग जितरवाल
30.प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या
राज्य/केंद्रशासित प्रदेशाने ‘रिअल-टाइम सोर्स
अपॉर्शमेंट सुपरसाइट’ सुरू केली ?
a. नवी दिल्ली**
b. महाराष्ट्र
c. पश्चिम बंगाल
d. तेलंगणा
31.’भारतीय हवाई दलाचे नवीन उपप्रमुख
म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे??
a. एअर मार्शल व्ही आर चौधरी
b. एअर मार्शल एपी सिंग**
c. एअर मार्शल संदीप सिंग
d. एअर मार्शल एचएस अरोरा
32.तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र वार्ड सुरू
करणारे महाराष्ट्रातील पहिले रुग्णालय
कोणते ?
a. कस्तुरबा रुग्णालय मुंबई
b. सर जे जे रुग्णालय मुंबई
c. जी. टी. रुग्णालय मुंबई**
d. कूपर रुग्णालय मुंबई
33.2023 मध्ये कितवे ग्रॅमी पुरस्कार जाहीर
करण्यात आले ?
a. 62 वे
b. 63 वे
c. 64 वे
d. 65 वे**
34. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित
आहे .
a. चित्रपट
b. संगीत**
c. साहित्य
d. पत्रकार
35.ग्रॅमी पुरस्कार 2023 नुसार सर्वोत्तम अल्बम कोणता ठरला ?
a. डिवाइन टाइड्स
b. जस्ट लाईक दॅट
c. ऑल टू वेल द शॉर्ट फिल्म
d. हॅरीज हाऊस**
36.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
1. 09 जानेवारी
2. 10 जानेवारी**
3. 11 जानेवारी
4. 12 जानेवारी
✅भारताचे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नुकतीच राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 साठी Global Science for Global Wellbeig ही थीम जाहिर केली आहे.
✅भारतामध्ये दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन हा दिवस 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो.
✅हा दिवस 1986 पासून डॉ. सी. व्ही. रमन यांनी रमन इफेक्ट् च्या लावलेल्या शोधाच्या सन्मानार्थ भारतामध्ये साजरा केला जातो.
✅सी. व्ही. रमन यांनी रमन इफेक्ट्चा शोधाची घोषणा 28 फेब्रुवारी 1928 या दिवशी केली होती.
✅त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने व 1954 मध्ये भारत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
NATIONAL SCIENCE DAY
37.खालीलपैकी कोण सुखोई लढाऊ विमान
उडवणारी पहिली महिला पायलट ठरली आहे?
(1) माव्या सूदान
(2) भावना कांत यांना
(3) अवनी चतुर्वेदी**
(4) मोहना सिंह
38.भारताचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी नुकतीच राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 साठी Global Science for Global Wellbeig ही थीम जाहिर केली आहे. भारतामध्ये दरवर्षी खालीलपैकी कोणता दिवसराष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो ?
1. 28 फेब्रुवारी**
2. 29 जानेवारी
3. 24 जानेवारी
4. 22 फेब्रुवारी
✅जागतिक अन्न सुरक्षा निर्देशांक 2022 – 68 व्या
✅जागतिक वृत्तपत्र स्वातंत्रय् निर्देशांक 2022 -150
✅जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक 2022 – 43 व्या
✅संयुक्त मानव विकास निर्देशांक 2021-2022 –
132 व्या
✅जागतिक शांतता निर्देशांक 2022 – 135 व्या
✅जागतिक भूक निर्देशांक 2022 107 व्या
39.नुकत्याच प्रसिध्द झालेल्या हेनले पासपोर्ट
इंडेक्स् 2022 मध्ये भारत जगात कितव्या
क्रमांकावर राहिला आहे?
(1) 82 व्या
(2) 85 व्या**
(3) 78 व्या
(4) 84 व्या
40. नुकतेच प्रकाशित झालेले ह्युमन एनाटॉमी हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे.
1. मानसी गुलाटी
2. सी. रंगराजन
3. अश्विनी कुमार द्विवेदी**
4. डॉ. आशुतोष राराविकर
41. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव हा खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महत्वाच्या महोत्सवापैकी एक महोत्स्व आहे.
1. गुजरात**
2. राज्यस्थान
3. उत्तरप्रदेश
4. आसाम
42. खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच बिरसा
मुडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमचे उदघाटन
करण्यात आले आहे.
(1) झारखंड
(2) आसाम
(3) मध्यप्रदेश
(4) ओडिशा**
43.सध्या चर्चेत असलेले मोपा आंतरराष्ट्रीय
विमानतळ कोणत्या राज्यात आहे.
1. गोवा**
2. केरळ
3. अरुणाचल प्रदेश
4. मेघालय
44. 2023 ची हिंद केसरी स्पर्धा कोणी जिंकली आहे?
(1) अर्जुन पाटील
(2) शुभम शिंदे
(3) अभिजित कटके**
(4) रमेश पवार
45.गान गाई हा खालीलपैकी कोणत्या राज्यातील
सण आहे.
1. मणिपुर**
2. गोवा
3. तामिळनाडू
4. केरळ
46. खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रात
पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(1) 04 जानेवारी
(2) 05 जानेवारी
(3) 06 जानेवारी**
(4) 07 जानेवारी
✅गान गाई हा मणिपूरमधील प्रमुख सणांपैकी एक आहे.
✅हा सण दरवर्षी कापनीनंतर साजरा करण्यात येतो.
✅मणिपूरमध्ये हा सण झेलियनग्रॉन्ग समुदायाकडून साजरा करण्यात येतो.
> महाराष्ट्रात दरवर्षी 06 जानेवारी हा दिवस
पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
> हा दिवस मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या आचार्य बाळशास्त्री जांभेकर
यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो.
> त्यांनी 06 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे मराठी
भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले होते.
47. खालीलपैकी कोण नुकताच भारताचा 78 वा ग्रँडमास्टर बनला आहे?
1) प्रणव आनंद
2) कौस्तव चॅटर्जी**
3) राहुल श्रीवास्तव
4) आदित्य मित्तल
48.अजय कुमार श्रीवास्तव यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या बँकेच्या MD व CEO पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
1) अॅक्सिस बँक
2) पंजाब नॅशनल बँक
3) इंडियन ओव्हरसिज बँक**
4) IDFC बँक
49.1 जानेवारी 2023 रोजी DRDO ने नुकताच आपला कितवा स्थापना दिन साजरा केला आहे?
(1) 62 वा
2. 65 वा**
(3) 70 वा
(4) 75 वा
50.जयदेव उनाडकर हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे.
(1) क्रिकेट**
(2) हॉकी
(3) टेनिस
(4) बुध्दीबळ
51. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो.
(1) 01 जानेवारी
(2) 02 जानेवारी
(3) 03 जानेवारी
(4) 04 जानेवारी**
52.भारतीय लष्कराच्या इतिहासात पहिल्यांदाच जगातील सर्वात उंच युद्धभूमी असणाऱ्या सियाचीन येथे होणारी पहिला महिला अधिकारी.म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करता येईल.
(I) शिवा चौहान**
( 2 ) शिवांगी चौहान
(3) रिता फारिया
(4) सानिया मिर्झा
53.04 ते 06 जानेवारी 2023 या कालावधीत विश्व् मराठी संमेलनाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे.
(1) मुंबई**
(2) नागपूर
(3) वर्धा
(4) पुणे
54. नुकतीच 03 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली आहे.
(1) 190 वी
(2) 192 वी**
(3) 195 वी
(4) 200 वी
55.खालीलपैकी कोणत्या देशात आशियातील पहिली हायड्रोजन ट्रेन सुरु करण्यात आली आहे.
(1) जपान
(2) भारत
(3) चीन**
(4) सौदी अरब
56. तेजस्विनी सावंत आणि रत्नागिरीच्या पुष्कराज इंगोले या खेळाडूंनी नुकतेच महाराष्ट्र ओपन 2023 मध्ये कोणते पदक जिंकले आहे.
(1) सुवर्ण**
(2) रौप्य
(3) कांस्य
(4) यापैकी नाही
57.गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण
आहे ?
a. वि वा शिरवाडकर
b. शाहीर साबळे
c. राजा बढे**
d. कवी कुसुमाग्रज
58.दरवर्षी महाराष्ट्र राज्य दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येत असतो ?
a. २५ एप्रिल
b. २८ एप्रिल
c. ३१ एप्रिल
d. ०१ मे**
59.अलीकडेच 68 वा फिल्मफेअर पुरस्कार 2023 चा सोहळा कोठे संपन्न झालेला आहे ?
a. पुणे
b. दिल्ली
c. मुंबई**
d. दुबई
✅68 वा फिल्मफेअर पुरस्कार 2023
✅ सर्वोत्कृष्ट चित्रपट – गंगुबाई काठियावाडी
✅ सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक) – बधाई दो
✅प्रमुख भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) – बधाई दो साठी राजकुमार राव
✅ सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक) वधसाठी संजय मिश्रा
✅सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) – गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्ट
✅सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) – बधाई दो साठी भूमी पेडणेकर आणि ‘भूल भुलैया २– तब्बू
✅सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – गंगुबाई काठियावाडीसाठी संजय लीला भन्साळी
60.भारतीय नौदलाने सुदानमधून ऑपरेशन कावेरीद्वारे भारतीयांना बाहेर काढण्यासाठी कोणत्या युद्धनौकेचा वापर केला आहे ?
a. INS Teg
b. INS Sumedha
c. वरील दोन्ही**
d. INS Udayagiri
61.LIC चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
a. व्ही के पांडियन
b. महेंद्र कुमार मिश्रा
c. सिद्धार्थ मोहंती**
d. ज्ञान चतुर्वेदी
62. भारतीय गिर्यारोहक अर्जुन वाजपेयी हे नेपाळमधील जगातील १०व्या क्रमांकाच्या अन्नपूर्णा पर्वतावर चढणारे कितवे भारतीय पुरुष ठरले आहेत ?
a. तिसरे
b. दुसरे
c. चौथे
d. पहिले**
63.गर्जा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण
आहे ?
a. भीमराव पांचाळ
b. आचार्य अत्रे
c. राजा बढे
d. शाहीर साबळे**
64.गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2023 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?
a. शांती लाकरा
b. अलेसेन्ड्रा कोरप**
c. सिनर्जी ग्रुप
d. कोलंबियन गायिका शकीरा
✅ सर्वोच्च फ्रेंच नागरी पुरस्कार ‘नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर’ – किरण नादर
✅ पोलंडचा – द ऑर्डर ऑफ द व्हाईट ईगल – वोलोडिमिर झेलेन्स्की
✅मराठा उद्योग रत्न 2023- निलेश सांबरे
✅वन्यजीव संरक्षण पुरस्कार 2023- जम्मूआणि काश्मीरची आलिया मीर
✅दशकातील व्यावसायिक नेता’ पुरस्कार – कुमार मंगलम बिर्ला
✅प्रतिष्ठित प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार राज सुब्रमण्यम
✅लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२३ – आशा भोसले
✅ ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया – रतन टाटा
गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2023- अलेसेन्ड्रा कोरप
65.जगातील पहिल्या रोबोटिक चेक-इन असिस्टंटचे अनावरण कोणत्या एअरलाईन्सने केले आहे ?
a. Emirates**
b. Qatar Airways
c. Air India
d. SpiceJet
66.एक पृथ्वी एक आरोग्य हा उपक्रम कोणी सुरु केलेला आहे ?
a. राजनाथ सिंघ
b. नरेंद्र मोदी**
c. नरेंद्र सिंघ तोमर
d. यापैकी नाही
One Earth One Health
परिषदेला जगभरातील पश्चिम आशिया,
सार्क, आसियान आणि आफ्रिकन प्रदेशातील
प्रतिनिधी आणि आरोग्य मंत्र्यांनीही हजेरी लावली
होती
67.शेवटचे भारतीय गाव म्हणून ओळखले जाणारे कोणते गाव आता ‘पहिले भारतीय गाव’ म्हणून ओळखले जाणार आहे ?
a. कोल्लम
b. भिऊ
c. सोनम
d. माणा**
✅माणा हे गाव उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील भारत-चीन सीमेवर आहे.
✅माणा हे गाव, पूर्वी शेवटचे भारतीय गाव म्हणून ओळखले जात होते पण आता हे पहिले भारतीय गाव’ म्हणून ओळखले जाईल.
✅व्हायब्रेट व्हिलेज’ उपक्रमाचा उद्देश सीमावर्ती गावांचा विकास करणे, गावकऱ्यांचे जीवनमान
उपयोग करणे आणि समुदाय आधारित संस्था, सहकारी आणि स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देणे
हे आहे.
68.कोणत्या राज्याच्या विधानसभा निवडणुका मध्ये ‘व्होट फ्रॉम होम’ उपक्रम पहिल्यांदाच सुरू करण्यात आला आहे ?
a. राजस्थान
b. तमिळनाडू
c. कर्नाटक**
d. गुजरात
69.NASSCOMने कोणाची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे ?
a. लक्ष्मण नरसिंहन
b. अनंत माहेश्वरी**
c. सुधा शिवकुमार
d. रश्मी शुक्ला
✅आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ अध्यक्ष- मोहम्मद तय्यव इकराम
👍FICCI चे अध्यक्ष -सुभ्रकांत पांडा
👍उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार -पंकज कुमार सिंग
✅हवाई दल उपप्रमुख -अमुनप्रीत सिंग
✅ लष्कराचे नवीन उपप्रमुख एमव्ही सुचेंद्र कुमार ✅JPfizer India MD&CEO -मीनाक्षी निओतिया
✅YouTube चे CEO-नील मोहन
✅ निती आयोग CEO- वी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम,
✅ जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक- परमेश्वरन अय्यर
✅ भारतीय वॉक्सिंग संघाचे नवीन संघ प्रशिक्षक- दिमित्री दिमित्रुक
✅ जागतिक बँकेचे नवे अध्यक्ष अजय वंगा
✅OFICCI चे महासचिव -शैलेश पाठक
✅QSSB चे नवीन महासंचालक- रश्मी शुक्ला
✅फिफा अध्यक्ष -जियानी इन्फैटिनो
✅साहित्य अकादमी अध्यक्ष- माधव कौशिक
✅राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे लष्करी सल्लागार एअर- मार्शल संदीप सिंग
70.आयुष्मान भारत दिवस दरवर्षी केव्हा साजरा करण्यात येत असतो ?
a. ३० एप्रिल**
b. ०१ मे
c. २८ एप्रिल
d. २६ एप्रिल
आयुष्मान भारत योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य
उद्देश एक निरोगी, सक्षम आणि सामग्री नवीन भारत
निर्माण करण्यासाठी सेवा प्रदान करणे आहे.
71.29 व्या आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांकात भारताची रँक काय आहे ?
A.101
B.75
C.169
D.131**
72.कोणत्या देशाच्या VITO कंपनीने अयोध्यासिटीची निवड केली आहे ?
a. ब्रिटेन
b. बेल्जियम**
c. जर्मनी
d. रशिया
73.भारताच्या जी – 20 अध्यक्षतेखाली Y 20 प्री
– समिट कोणत्या शहरात सुरू होणार आहे ?
a. चेन्नई
b. लेह**
c. तिरुअनंतपुरम
d. हैद्राबाद
74.महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप
2023 कोठे आयोजित केली होती ?
a. मुंबई
b. गोवा
c. दिल्ली**
d. चीन्नई
75.एसटी महामंडळाचा सदिच्छा दूत म्हणून
कोणाची निवड करण्यात आली ?
a. नाना पाटेकर
b. मकरंद अनासपुरे**
c. सयाजीराव शिंदे
d. प्रसाद ओक
76.जी- 20 देशांची 18 वी शिखर परिषद
भारतातील कोणत्या शहरांमध्ये होणार आहे ?
a. मुंबई
b. दिल्ली**
c. चेन्नई
d. कोलकाता
77.खालीलपैकी कोठे वंदे भारत एक्सप्रेस धावत
नाही ?
a. गांधीनगर ते मुंबई
b. नागपूर ते मुंबई**
c. मुंबई ते साईनगर शिर्डी
d. मुंबई ते सोलापूर
SEE OUR VIDEO
Thanks for nice quality quotes of questions for the app in Answer and questions all me also thanks all for me