नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये आपण Police bharti Gk question marathi पाहणार आहोत हे प्रश्न पोलीस भरतीला वारंवार विचारलेले आहेत त्यामुळे या प्रश्नाचा अभ्यास करून खूप महत्त्वाचा आहे या प्रश्नांमध्ये आपण इतिहास भूगोल चालू घडामोडी सर्व टॉपिक कव्हर केलेले आहेत त्यामुळे हे सर्व पाहून घ्यायचा आहे आपल्याला.
1.है” हे देशभक्तपर गीत कोणी लिहले आहे ?
a. बिस्मिल अजीमाबादी**
b. शहीद भगतसिंह
c. बटुकेश्वर दत्त
d. अशपाकउल्ला खान
2.1857 च्या उठावाची नियोजित तारीख
कोणती होती ?
a. 10 मे 1857
b. 18 एप्रिल 1857
c. 31 मे 1857**
d. यांपैकी नाही
3.मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण
ठरले ?
a. केशवराव जेधे
b. भास्करराव जाधव
c. शंकरराव देव**
d. सेनापती बापट
4.कोल्हापूर संस्थानात प्रशासकीय सेवेमध्ये
मागासवर्गीयांसाठी 50 टक्के राखीव जागांची
तरतूद शाहू महाराजांनी केव्हापासून केली ?
a. 26 मे 1902
b. 26 जून 1902
c. 26 जुलै 1902**
d. 26 एप्रिल 1902
5. भारतीय राज्यघटनेतील कलम 280
कशाशी संबंधित आहे ?
a. नीती आयोग
b. वित्त आयोग**
c. नियोजन आयोग
d. लोकसेवा आयोग
6.म. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म
कोणत्या राज्यात झाला होता ?
a. कर्नाटक**
b. गुजरात
c. महाराष्ट्र
d. मध्यप्रदेश
7.पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे
महाराष्ट्र कितवे राज्य आहे ?
a. 6 वे
d. 7 वे
c. 8 वे
d. 9 वे**
8.भारतीय राज्यघटनेतील कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये मतदाराची वयोमर्यादा 21 वरून 18 वर्षे करण्यात आली ?
a. 52 वी घटनादुरुस्ती
b. 61 वी घटनादुरुस्ती**
c. 86 वी घटनादुरुस्ती
d. 91 वी घटनादुरुस्ती
9.दुधवा नॅशनल पार्क कोणत्या राज्यात
आहे ?
a. कर्नाटक
b. मध्यप्रदेश
c. राजस्थान
d. उत्तरप्रदेश**
10.संत गाडगे महाराज विद्यापीठ कोणत्या
जिल्ह्यात आहे ?
a. अमरावती**
b. सोलापूर
c. नांदेड
d. नागपूर
11.भारतीय राज्य घटनेत मूलभूत कर्तव्याचा
समावेश कोणत्या समितीच्या शिफाशींनुसार
करण्यात आला ?
a. जे. व्ही. पी. समिती
b. सरकारिया आयोग
c. स्वर्णसिंग समिती**
d. कृपलानी समिती
12.स्वातंत्र्य, समता, बंधुता, ही तत्वे भारतीय
राज्यघटनेने कोणाकडून घेतली आहेत ?
a. रशिया
b. कॅनडा
c. आयर्लंड
d. फ्रान्स**
13.महाराष्ट्रात घोलवड हे कोणत्या
पिकासाठी प्रसिद्ध आहे ?
a. चिकू**
b. बोर
c. सीताफळ
d. फणस
14.राष्ट्रीय सागर संशोधन संस्था
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
a. मुंबई
b. पणजी**
c. कोची
d. कन्याकुमारी
15.छोटा नागपूर पठाराचा बहुतांश भाग
हा ……….. राज्यात येतो.
a. महाराष्ट्र
b. छत्तीसगड
c. मध्य प्रदेश
d. झारखंड**
16. राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन किती
प्रतिनिधी हजर होते ?
a. 72**
b. 74
c. 76
d. 78
17. भारतात कोणत्या जातीची म्हैस
सर्वाधिक दूध देणारी म्हैस आहे ?
a. मेहसाणा
b. जाफराबादी**
c. सुरती
d. मूर्हा
18. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी
कोणती आहे ?
a. मुंबई
b.नाशिक
c. पुणे**
d. औरंगाबाद
19.ऑपरेशन ब्लू स्टार कोणत्या वर्षी झाले ?
a. 1981
b. 1982
c. 1983
d. 1984**
20.संसदेने केलेला कायदा राज्यघटनेशीविसंगत आहे किंवा नाही हे तपासण्याचासर्वोच्च न्यायालयाचा अधिकार म्हणजेच ….. ……….. होय.
a. न्यायालयीन संपरीक्षा
b. न्यायालयीन पुनर्विलोकन**
c. न्यायालयीन चिकित्सा
d. न्यायालयीन अवलोकन
21.संविधान सभेचे पहिले बैठक कधी
झाली ?
a. 6 डिसेंबर 1946
b. 9 डिसेंबर 1946**
c. 11 डिसेंबर 1946
d. 13 डिसेंबर 1946
22.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट आठ मध्ये
एकूण किती प्रादेशिक भाषा दिलेल्या
आहेत ?
a. 21
b. 22**
c. 23
d. 24
23.नुकतेच चर्चेत असलेले सेंट्रल व्हिस्टा
प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे ?
a. राष्ट्रपती भवन
b. विधिमंडळ
c. सर्वोच्च न्यायालय
d. संसद भवन**
24.खालीलपैकी कोणत्या पदाचा भारतीय
राज्यघट नेत उल्लेख आढळत नाही ?
a. महान्यायवादी
b. विधानसभा अध्यक्ष
c. उपपंतप्रधान**
d. राज्यपाल
25.राज्यपालांना अभिभाषणासाठी कोण
आमंत्रित करतात ?
a. मुख्यमंत्री
b. विधानसभा अध्यक्ष
c. महाधिवक्ता**
d. विरोधी पक्षनेते
26. राज्यसभेत घटक राज्यातून एकूण किती
सदस्य निवडले जातात ?
a. 250
b. 248
c. 238**
d. 230
27.रेडक्लिफ लाईन कोणत्या दोन राष्ट्रांची
सीमारेषा आहे ?
a. भारत – अफगाणिस्तान
b. भारत पाकिस्तान**
c. भारत भूतान
d. भारत – चीन
28.गायीचा गर्भ काळ किती दिवसाचा
असतो ?
a. 260
b. 280**
c. 300
d. यापैकी नाही
29.ठिबक सिंचन चे जनक म्हणून खालील
पैकी कोणत्या शास्त्रज्ञाला ओळखले जाते ?
a. ब्लास**
b. हार्ले
c. मोस्ले
d. बॉईल
30. केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
a. देहरादून
b. पुणे**
c. जयपूर
d. चंदीगड
31.फळांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला
काय म्हणून ओळखले जाते ?
a. फ्लोरीकल्चर
b. हार्टीकल्चर
c. पामोलोजी**
d. गायनाकॉलॉजि
32.आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
a. व्हेनेझुएला
b. फिलिपाईन्स**
c. नॉर्वे
d. ग्रीनलँड
33.साक्षीदाराकडून मिळालेल्या वर्णनाच्या
आधारे गुन्हा तपासाच्या अनुषंगाने काढलेले
बोलकी चित्र म्हणजे……..होय.
a. स्केच
b. एक्स-रे
c. पोट्रेट पार्ले**
d. रोगस् गॅलरी
34.लॉर्ड रिपन यांनी कोणत्या वर्षी स्थानिक
स्वराज्य संस्था संबंधित कायदा पास केला ?
a. 1873
b. 1876
c. 1882**
d. 1883
35. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी
कोणत्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ?
a. 23 Oct 1935
b. 14 Oct 1956**
c. 27 Mar 1927
d. 06 Dec 1956
36.भारत जोडो अभियानाचे प्रणेते कोण ?
a. बाबा आमटे**
b. बाबा आढाव
c. अण्णा हजारे
d. मेधा पाटकर
37.रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम
कोणत्या राज्यात सुरु झाली
a. हरियाणा
b. गुजरात
c. महाराष्ट्र**
d. कर्नाटक
38.कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू असे
म्हणतात ?
a. दामोदर
b. कोसी**
c. शरयू
d. गंगा
39.टोकीयो पॅरा ओलंपिक 2020 मधील
भारताचे ध्वज वाहक कोणते ?
a. सुमित अंतील
b. मरियप्पण थांगवेळू
c. देवेंद्र झांझरिया
d. टेकचंद**
40. भारताने कोणत्या वर्षी सर्वप्रथम पॅरा
ऑलम्पिक मध्ये भाग घेतला ?
a. 1964
b. 1968**
c 1972
d. 1976
41. टोकियो पॅरा ऑलम्पिक मध्ये भारताचा
एकूण किती खेळाडूंचा समावेश होता ?
a. 74
b. 65
c. 54**
d. 48
42.पाहिली पॅरा ओलंपिक स्पर्धा कोणत्या
शहरात भरली होती ?
a. रोम**
b. पॅरिस
c. अथेन्स
d. बीजिंग
43.कोणत्या पोर्तुगिज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला ?
1) बार्थोलोन डायस
2) वास्को द गामा**
3) फर्डिनांड मॅगेलन
4) यापैकी एकही नाही
44.रॉबर्ट क्लाईव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली
1) महाराष्ट्रामध्ये
2) बंगालमध्ये**
3) पंजाबमध्ये
4) यापैकी एकही नाही
45.विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला ?
1 ) लॉर्ड डलहौसी **
2)लॉर्ड बेटीग
3 )लॉर्ड रिपन
4) यापैकी एकही नाही
46.मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणी छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
1) मेरठ
2) कानपूर
3) बराकपूर**
4) यापैकी एकही नाही
47.सन 1848 ते 1856 या दरम्यान कोणी अनेक राज्ये खालसा केली?
1 ) लॉर्ड डलहौसी**
2 ) लॉर्ड कॉर्नवॉलीस
3 ) लॉर्ड बेंटीग
4 )लॉर्ड व्हॉवेल
48.विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ?
1) सरोजिनी नायडू
2. महर्षी धोंडो केशव कर्वे**
3) पेरीयार रामस्वामी
4) महात्मा फुले
49.महाराष्ट्रातील पहिली जैवसुरक्षा (मोबाईल ) प्रयोगशाळा कोठे आहे ?
1) नांदेड
2) परभणी
3) वाशिम**
4) नाशिक
50.नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ?
1) पुर्णा
2) वैनगंगा
3) गोदावरी **
4) तापी
51.प्रकाशाच्या अंतर्भुत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात ?
1) अपवर्तन
2) अपस्करण**
(3) विकिरण
4) यापैकी एकही नाही
52.मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळता-जुळता आहे ?
1) H
2) K
3)J**
4) यापैकी एकही नाही
53.अग्र मस्तीष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते ?
1) स्पर्शाचे ज्ञान
2)विचार प्रक्रिया**
3) श्वसनाचे काम
4) यापैकी एकही नाही
54. मानवी हृदय हे किती कप्प्यांचे बनलेले आहे ?
1) दोन
2 ) तीन
3 ) चार**
4) यापैकी एकही नाही
55.ऑक्सिजनयुक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरविले जाते?
1) महाशिरांमार्फत
(2 ) महाधमणीमार्फत**
3) फुफ्फुस धमणीमार्फत
4) यापैकी एकही नाही
56.वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?
1) अनुवर्तन
2) बाष्पोत्सर्जन **
3) रसारोहन
4) यापैकी एकही नाही
57.माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले ?
1) आपेगाव
2) खर्डा
3) राक्षसभुवन **
4) श्रीरंगपट्टण
58. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली ?
1) अफझलखान
3) शाहिस्तेखान**
2) मिर्झा राजे जयसिंग
4) अब्दाली
59.अकबराने आग्य्राजवळ कोणते नवीन शहर वसविले ?
1) अलाहाबाद
2) मथुरा
3) फत्तेपूर सिक्री**
4 ) यापैकी एकही नाही
60. कोणार्क येथील कोणते मंदीर जगप्रसिध्द आहे ?
1 ) मातादेवीचे मंदीर
2 ) सूर्यमंदीर **
3 )विष्णुमंदीर
4 ) यापैकी एकही नाही
61.टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला आहे?
1) रॉबर्ट फुलटन
2) जेम्स वॅट
3) अलेक्झांडर बेलु **
4 ) जॉन के
62.अशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली?
1) भारत
2) जपान**
3) चीन
4) पाकिस्तान
63. अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणत ?
1) निग्रो
2 ) रेड इंडियन **
3) इंडीयन
4) यापैकी एकही नाही
64.व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे ?
1) स्पिरीज ऑफ लॉज
2) कॅन्डीड **
3) एमील
4) यापैकी एकही नाही
65.भारताचे संविधान कधी स्विकृत करण्यात आले ?
1) 26 ऑक्टोंबर 1949
2) 26 नोव्हेंबर 1949**
3) 26 सप्टेंबर 1949
4) 26 डिसेंबर 1949
66…………..या भागात कापड गिरण्या जास्त आहेत.
1. परेल
2. वरळी
3. प्रभादेवी
4. यापैकी सर्वच**
67……………..जवळ आरे कॉलनी येथे दुग्धप्रक्रिया व दूध शीतकरण उद्योग चालतो.
1. गोरेगाव**
2. काळेगाव
3. वरणगाव
4. लाबंगाव
68…………येथे मोटारीचे सुटे भाग निर्मिती उद्योग महत्वाचा आहे.
1. कुर्ला**
2. कांदवली
3. प्रभादेवी
4. दादर
69……….. येथे ट्रॅक्टर निर्मिती उद्योग चालतो.
1. कांदिवली**
2. परभणी
3. दादर
4. चेंबूर
70…………..येथे साबण व सुवासिक तेल निर्मिती केली जाते.
1. शिवडी
2. विक्रोळी
3.1व 2 दोन्ही **
4. यापैकी नाही
71…………..देशाची आर्थिक राजधानीही आहे.
1.बृहन्मुंबई**
2. महाराष्ट्र
3. नेपाळ
4. गुजरात
72……………..येथे अंतर्गत वाहतुकीसाठी उपनगरीय बस व ट्रेनची सतत ये-जा चालू असते.
1. औरगाबाद
2. नांदेड
3.बृहन्मुंबई**
4. यापैकी नाही
73……………या बंदरांतून जलवाहतूक चालते.
1. कुलाबा
2. डॉकयार्ड
3. माहीम
4. यापैकी सर्वच**
74.बृहन्मुंबईतील…………..ही मुख्य लोहमार्ग स्थानके आहेत.
1. दादर व कुर्ला
2. मुंबई सेंट्रल
3. छत्रपती शिवाजी टर्मिनस
4. यापैकी सर्वच**
75.सर्वाधीक परकीय व्यापार होणारे बंदर………..
1. मुंबई**
2. कोलकात्ता
3. चेन्नई
4. यापैकी नाही
76.वांद्रे ते वरळी यांना जोडणारा………….मार्ग सुरु झाला आहे.
1.सागरी**
2. विमान
3. लोह
4 रस्ते
77………………येथे आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रसिध्द बाजारपेठ आहे.
1. पुणे
2. धुळे
3. नंदुरबार
4. मुंबई**
78………….शहरातील दाणा बाजार ही धान्याची बाजारपेठ प्रसिद्ध आहे.
1. मुंबई**
2. औरंगाबाद
3. पुणे
4. ठाणे
79…………… येथील भाजीपाला बाजार व फुलबाजार प्रसिध्द आहे.
1. महात्मा फुले मंडई
2. दादर
3. भायखळा
4. यापैकी सर्वच**
80.मुंबईतील जव्हेरी बाजार हा …………यांच्या व्यापारासाठी प्रसिध्द आहे.
1. सोने व हिरे**
2. केळी व मिरची
3. गुळ व साखर
4. पत्ती व साखर
81…………येथील जीवनावरयुरोपीय संस्कृतीचा प्रभाव असल्याचे आढळते.
1. मुंबई**
2. गडचिरोली
3. हिंगोली
4. गोंदिया
82……………..येथे अनेक पंथांचे व धर्माचे, विविध भाषा बोलणारे,अनेक व्यवसाय करणारे, अनेक संस्कृतीचे लोक राहतात.
1. बृहन्मुंबई **
2. परभणी
3. गडचिरोली
4. चंद्रपूर
83.शहरात जागेची कमतरता असल्याने येथे लोक
अनेक मजली उंच इमारतीत राहतात.
1. मुंबई**
2. सोलापूर
3. अहमदनगर
4. अकोला
84. नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय…….. येथे आहे.
1. दादर
2. वाशी**
3. पंचवटी
4. कल्याण
85…………..ची चले जाव चळवळ मुंबईतच सुरु झाली.
1. 1939
2. 1947
3. 1942**
4. 1940
86……….पासून मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी बनली.
1. 1947
2. 1956
3. 1952
4. 1960**
87.सन………..साली मुंबईत रस्त्यात डावीकडून चालण्याचा नियम जारी करण्यात आला.
1. 1823**
2.1923
3. 1947
4. 1960
88. सन………….साली जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स सुरु करण्यात आले.
1. 1857**
2. 1925
3. 1948
4. 1960
89.सन……..साली इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना करण्यात आली.
1. 1957
2. 1985 **
3. 1885
4. 1910
90.सन……………साली मुंबईत पहिल्या मोटार कारचे आगमन झाले.
1.1897**
2. 1997
3. 1997
4. 1697
91.सन…………….. पहिल्या भारतीय चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’मुंबईत प्रदर्शित करण्यात आला.
1: 1913**
2. 1813
3. 1940
4. 1960
92.सन…………साली एअर इंडियाची स्थापना झाली.
1. 1948**
2. 1848
3. 1947
4. 1952
93.विधान भवन………..येथे आहे.
1. नाशिक
2. मुंबई**
3. औरंगाबाद
4. पुणे
94.’गेट वे ऑफ इंडिया’ (भारताचे प्रवेशद्वार) ही वास्तू अपोलो बंदर येथे कधी उभारण्यात आली
1. 1811
2. 1911**
3. 1711
4. 1611
95.ताजमहल हॉटेल……….मध्ये जमशेदजी टाटा यांनी
उभारली.
1. 1604
2. 1704
3. 1804
4. 1904**
96…………..रोजी ताजमहल हॉटेल दहशतवादी हल्यात क्षतीग्रस्त झाले होते.
1. 26-11-2008**
2. 26-11-2009
3. 26-11-2010
4. 26-11-2011
97…………..मध्ये कावसजी जहांगीर यांनी स्वखर्चाने जहांगीर आर्ट गॅलरी ही सुंदर वस्तू बांधली.
1. 1947
2. 1952**
3. 1960
4. 1972
98.मरीन ड्राईव्हची निर्मिती……………च्या सुमारास झाली.
1. 1920
2. 1930
3. 1940**
4. 1950
99…………….. मध्ये डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते तारापोरवाला मत्स्यालय या वास्तूचे उद्घाटन झाले.
1. 1951**
2. 1941
3. 1940
4. 1964
100.मुंबई उपनगर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण…… होय
1. वाडीर वाडा
2. वाडा
3. वांद्रे
4. घाट**
101.मुंबई उपनगर जिल्ह्यात एकूण तालुके…… एवढे आहेत.
1. 1
2.2
3. 3**
4.4
102.मुंबई उपनगर जिल्ह्याच्या ……… अरबी समुद्र आहे.
1. पुर्वेला
2. पश्चिमेला **
3. दक्षिणेला
4. उत्तरेला
103.मुंबई उपनगर जिल्ह्याची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंचीफक्त…….मीटर आहे.
1. 150 ते 250**
2. 250 ते 300
3. 300 ते 450
4. 450 ते 12.
104.मुंबई उपनगर जिल्ह्यात…….. या प्रमुख नद्या आहेत.
1. दहिसर
2. पोईसर
3. मिठी
4. यापैकी सर्व**
105……………..या नद्यांचा उगम कान्हेरी डोंगर भागात होतो.
1. दहिसर
2. पोईसर
3. मिठी
4. यापैकी सर्व**
106.मुंबई उपनगर जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी……… सें. मी. इतकी आहे.
1.250**
2. 350
3. 450
4. 550.
107.. ……………. हे मुंबई उपनगर व मुंबई शहर जिल्ह्यांच्या
पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्त्रोत आहेत.
1. तुळशी तलाव
2. विहार तलाव
3. पवई तलाव
4. यापैकी सर्वच**
108…………या माशांची पकड जिल्ह्यात केली जाते.
1. बोंबील
2. शिंगाडा
3. रावस
4. यापैकी सर्वच**
109. ………….जवळ रासायनिक खतांचा कारखाना आहे.
1. चेंबूर**
2. घाटकोपर
3. ठाणे
4. कल्याण
110.येथे ‘चित्रनगरी’ (फिल्मसिटी) हे चित्रपटनिर्मितीचे
केंद्र आहे.
1. गोरेगाव**
2. अंधेरी
3. घाटकोपर
4. यापैकी नाही
111.जिल्ह्यात मरोळ येथे……….आहे.
1. औद्योगिक वसाहत**
2. अलिबाबा यांची गुहा
3. गरम पाण्याचे झरे
4. यापैकी नाही
112…………..या तीन तालुक्यांचा मिळून मुंबई उपनगर जिल्हा बनला आहे.
1. अंधेरी
2. बोरवली
3. कुर्ला
4. यापैकी सर्वच**
113.सांताक्रूझ येथे……… आहे.
1. विमानतळ**
2. नक्षलवादी तळ
3. पाण्याचानळ
4. यापैकी नाही
114.भाभा अनुसंशोधन केंद्र ही महत्वाची संस्था ……..येथे आहे.
1. मुंबई**
2. ठाणे
3. पुणे
4. यापैकी नाही
115.टाटा सामाजिक शास्त्रे संस्था (TISS)…….. येथे आहे.
1. पुणे
2. औरंगाबाद
3. मुंबई**
4. नागपूर
116.आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था……… येथे आहे
1. मुंबई **
2. परभणी
3. लातूर
4. गडचिरोली
117.सर्वधर्मीयांचे श्रध्दास्थान आहे………..
1. माऊंट मेरी**
2. मेरी राऊंट
3. मेरी गोल
4. सर्व गोल मेरी
118…………….येथे मुंबईतील मोठी झोपडपट्टी आहे.
1. दादर
2. धारावी**
3. प्रभादेवी
4. कल्याण
119.’गेट वे ऑफ इंडिया’…………येथे आहे.
1. मुंबई**
2. दिल्ली
3. पुणे
4.नागपूर
120.ताजमहल हॉटेलची इमारत…………..येथे आहे.
1. मुंबई**
2. पुणे
3. परभणी
4. नाशिक
121.छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय…………..येथे आहे.
1. मुंबई**
2. परभणी
3. नांदेड
4. यवतमाळ
122.छत्रपती शिवाजी टर्मिनसची इमारत येथे आहे.
1. औरंगाबाद
2. सोलापूर
3. कोल्हापूर
4.मुंबई**
123.जहांगीर आर्ट गॅलरी तारापोरवाला मत्स्यालय..
येथे आहे.
1. रायगड
2. रत्नागिरी
3. मुंबई**
4. यापैकी नाही
124.महाराष्ट्रातील कोणत्या शहरात शेरीफ पद आहे.
1. रायगड
2. मुंबई **
3. रत्नागिरी
4. ठाणे
125………….ही ठिकाणे मुंबईत आहे.
1. चौपाटी
2. डिस्ने लँड
3. वॉटर पार्क
4.यापैकी सर्वच**
126.इंग्लंडचा राजा……….यास पोर्तुगीजांनी मुंबई बेट भेट दिले.
1. पहिला
2. दुसरा**
3. तिसरा
4. चौथा
127.1668 मध्ये दुसऱ्या चार्ल्सने ईस्ट इंडिया कंपनीस हे बेट…………… पौंड भाड्याने दिले.
1. 10**
2. 20
3. 30
4. 40
128.भारतातील……………कापड गिरणी मुंबई येथे सुरु झाली होती.
1.पहिली**
2. दुसरा
3. तिसरी
4. पाचवी
129.16 एप्रिल 1853 रोजी भारतातील……….. . . रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान सुरु झाली.
1. पहिली**
2. दुसरी
3. तिसरी
4. यापैकी नाही
130…………मध्ये सुएझ कालवा सुरु झाल्यानंतर मुंबई हे भारताचे प्रवेशद्वार ठरले.
1. 1869**
2. 1969
3. 1947
4. 1930
131.क्षेत्रफळाचा विचार करता………..हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा ठरतो.
1. मुंबई शहर **
2. मुंबई उपनगर
3. नवी मुंबई
4. बृहन्मुंबई
132………..हा मुंबई बेटावरील सर्वात उंच परिसर होय.
1. मलबार हिल **
2. कळसुबाई शिखर
3. माथेरान
4. यापैकी नाही
133.मुंबई विद्यापीठात……….. यांनी शिक्षण घेतले
1. न्यायमुर्ती रानडे
2. फिरोजशहा मेहता
3. गोपाळ कृष्ण गोखले
4. यापैकी सर्वच**
134.मुंबई विद्यापीठात……. यांनी शिक्षण घेतले नाही.
1. लोकमान्य टिळक
2. महात्मा गांधी
3. स्वातंत्र्यवीर सावरवार, रा. गो. भांडारकर व शिवराम
पंथ परांजपे
4. रविंद्रनाथ टागोर**
135.मुंबई येथे रोखेबाजार………….ला स्थापन झाला.
1.1877**
2.1977
3. 1855
4. 1885
136……………या संस्था मुंबईतच स्थापन झाल्या.
1. रॉयल एशियाटिक सोसायटी (1805)
2. स्टुडण्ट्स लिटररी अॅड सायंटिफिक सोसायटी (1848)
3. ज्ञानप्रसारक सभा (1848)
4. यापैकी सर्वच**
Police bharti Gk question marathi
137.गवालिया टँक (ऑगस्ट क्रांती मैदान)………….येथे आहे.
1. मुंबई**
2. नागपूर
3. औरंगाबाद
4. पूणे
138……… ही संस्था मुंबईत स्थापन झाली नाही.
1. बॉम्बे असोसिएशन (1852 )
2. सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स (1857)
3. प्रार्थना समाज (1867)
4. मानवधर्म सभा (1848)**
139……………ही संस्था मुंबईत स्थापन झाली नाही.
1. आर्य समाज (1875)
2. थिऑसॉफिकल सोसायटी (1875)
3. मित्रमेळा (1900) **
4. बॉम्बे असोशिएशन (1852)
140.’विभूती’ ही संपूर्ण भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रवाहू
बोट माझगाव डाक मुंबई येथेच बांधण्यात आली.
1. पहिली**
2. दुसरी
3. तिसरी
4. पाचवी
141.मुंबई विद्यापीठाचे कुलगुरुपद………यांनी भूषविले आहे.
1. रा. गो. भांडारकर
2. न्यायमूर्ती नारायणराव चंदावरकर
3. न्यायमूर्ती एम. सी. छागला
4. यापैकी सर्वच**
142.मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा अशा दोन जिल्हयात………….विभागलेली आहे.
1. बृहन्मुंबई**
2. मुंबई
3. नवी मुंबई
4. ठाणे
143.मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्ह्यापेक्षा क्षेत्रफळाने…………..आहे.
1. मोठा
2. लहान **
3. सांगता येत नाही
4. यापैकी नाही
144………….महाराष्ट्राची राजधानी आहे.
1. मुंबई**
2.नवी मुंबई
3. बृहन्मुंबई
4. मुंबई उपनगर
145…………….हा मुंबई शहर जिल्ह्याचा भाग आहे.
1. कुलाबा, चर्चगेट व राजभवन
2. फोर्ट, भायखळा व मलबारहिल
3. मुंबई सेंट्रल, दादर व छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनस
4. यापैकी सर्वच**
146.चर्चगेट ते भायखळा हे अंतर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या अंतरापेक्षा………. आहे.
1. जास्तं
2. कमी **
3. सांगता येत नाही
4. यापैकी नाही
147.मुंबई शहर जिल्हा मुख्यालय ………..येथे आहे.
1. चर्चगेट, मुंबई
2. फोर्ट, मुंबई**
3. मलबार हिल, मुंबई
4. कुलाबा, मुंबई
148…………….मध्ये बृहन्मुंबई जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन मुंबई व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मीती केली गेली.
1. 1920
2. 1990**
3. 2010
4. 2012
149.मुंबई शहर जिल्ह्यात एकूण तालुके
1.3
2.4
3. 5
4. एकही नाही**
150.’मुंबई शहर’ हा जिल्हा…………पर्यंत तत्कालीन ‘बृहन्मुंबई’ या जिल्ह्याचाच एक भाग होता.
1. 1990**
2. 2000
3. 1982
4.1999
See Video