नमस्कार मित्रांनो या पोस्टमध्ये police bharti maharashtra 2024 महत्त्वाचे महाराष्ट्र भूगोल टॉपिक कव्हर करणार आहोत यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र मूलभूत माहिती महाराष्ट्रातील घाट किल्ले लेण्या थंड हवेचे ठिकाणे नद्या धरणे खनिजे ऊर्जा कृषी व हवामान अभयारण्य राष्ट्रीय उद्यान दळणवळण पर्यटन लोकसंख्या आदिवासी जमाती विद्यापीठ संकीर्ण माहिती पाहणार आहोत.
1.खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागराला मिळत नाही?
1) गोदावरी
2) ब्रह्मपुत्रा
3) गंगा
4) नर्मदा**
2. कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते?
1) तेरेखोल**
2) कुंडलिका
3) वैतरणा
4) दमणगंगा
3.पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे ?
1) इंद्रायणी
2) प्रवरा
3) भीमा**
4) कृष्णा
4.गोदावरी नदीवर कोणते शहर आहे?
1) बुलढाणा
2) अकोला
3) नांदेड**
4)वरील सर्व
5.महाराष्ट्राच्या या स्वाभाविक विभागातून वाहणाऱ्या नद्या तुलनात्मकदृष्ट्या कमी लांबीच्या आहेत?
1) पठार
2) कोकण**
3) विदर्भ
4) मराठवाडा
6.खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी नाही?
1) नगर**
2) नाशिक
3) पैठण
4) नांदेड
7. धुळे कोणत्या नदीकाठी वसले आहे?
1) भीमा
2) धोम
3) पांझरा**
4) तापी
8.ईरई नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
1) वैनगंगा
2) वर्धा**
3) पैनगंगा
4) इंद्रावती
9.खालीलपैकी कोणते ठिकाण गोदावरी नदीच्या काठी वसलेले नाही?
1) नेवासा**
2) नाशिक
3) पैठण
4) नांदी
10.खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे?
1) पैनगंगा
2) पवना
3) नीरा
4) पंचगंगा**
11.खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी नाही?
1) पूर्णा
2) खेळणा
3) गिरजा
4) मुळा**
12.सातपुडा पर्वतरांगांमुळे………..
व………..नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत ?
1) गोदावरी व भीमा
2) भीमा व कृष्णा
3) नर्मदा व तापी**
4) कृष्णा व नर्मदा
13. खालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यातून वाहत नाही?
1) करपरा
2 ) बोरणा
3) कयाधू
4) मान**
14.कोणती नदी तापी नदीची उपनदी आहे?
1) खडकपूर्णा
2)गोदावरी
3) गिरणा**
4) सुखना
15.महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती ?
1) भीमा
2) गोदावरी
3) वर्धा
4) पूर्णा
16. मुळा, मुठा, घोड, नीरा या………..नदीच्या उपनद्या आहेत.
1) कृष्णा
2) तापी
3) गोदावरी
4) भीमा
17.पैनगंगा नदीचा उगम……..डोंगरात आहे?
1) अजंठा डोंगर**
2) भीमाशंकर डोंगर
3) त्रंबकेश्वर डोंगर
4) सातपुडा
18. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?
1) तापी
2) वैनगंगा**
3) नर्मदा
4) कृष्णा
19.खालील कोणती तापीची उपनदी नाही?
1) पूर्णा
2) पांझरा
3) दुधना**
4) गिरणा
20.खालीलपैकी भीमा नदीची उपनदी कोणती नाही?
1) निरा
2) पवना
3) कहा
4) दारणा**
21. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती आहे?
1) पर्लकोटा
2) गोदावरी**
3) पामुलगौतमी
4) इंद्रावती
22.मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांमध्ये उगम पावून महाराष्ट्रात प्रवेश करणारी………ही प्रमुख पश्चिम वाहिनी नदी आहे.
1) गोदावरी
2) तापी**
3) भीमा
4) वैनगंगा
23.सोलापूर जिल्हामध्ये भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो?
1) नृसिंहपूर**
2) कुडल संगम
3) नातेपुते
4)पद्ददकल
24.इंद्रावती नदीची सीमा महाराष्ट्र राज्यासोबत कोणत्या राज्याशी आहे?
1) कर्नाटक
2) मध्य प्रदेश
3) छत्तीसगड
4) गुजरात
25.पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम कोठे होतो?
1) प्रयाग चिखली
2) हरिपूर
3) पेठ वडगाव
4) नृसिंहवाडी
26. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
1) कृष्णा
2) गोदावरी
3) भीमा
4) कावेरी**
27.त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम झाला आहे?
1) गोदावरी**
2) भीमा
3) कृष्णा
4) कोयना
28. वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो?
1) प्राणहिता
2) मांजरा
3) इंद्रायणी
4) इंद्रावती
29.कोकण किनाऱ्यावरील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने लावा?
1) श्रीवर्धन, जयगड, विजयदुर्ग, मालवण
2) जयगड, श्रीवर्धन, विजयदुर्ग, मालवण
3) श्रीवर्धन, विजयदुर्ग, जयगड, मालवण
4) श्रीवर्धन, जयगड, मालवण, विजयदुर्ग
30. वर्धा नदीमुळे कोणत्या दोन जिल्ह्यांची सीमारेषा बनलेली आहे?
1) वर्धा- अमरावती**
2) वर्धा- नागपूर
3) अमरावती- नागपूर
4) वर्धा – यवतमाळ
31. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
1) जायकवाडी
2) उजनी
3) गंगापूर**
4) अप्पर वर्धा
32.ठाणे जिल्ह्यात खालीलपैकी कोणते धरण येत नाही?
1) तानसा
2) बारवी
3) मोडकसागर
4) अप्पर वैतरणा**
33.गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे?
1) सुरतागड
2) वैरागड
3) टिपागड**
4) डोंगरगाव
34.इसापूर प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे?
1) पुसद**
2) घाटंजी
3) बाभूळगाव
4) नेर
35.कायर धरण कोणत्या नदीवर आहे ?
1) वर्धा
2) विदर्भा
3) पैनगंगा
4) माहुरी
36.वाशिम जिल्ह्यातील अडाण धरण कोणत्या तालुक्यात आहे?
1) मंगरूळपीर
2) कारंजा
3) मानोरा
4) वाशिम
37.खालीलपैकी कोणता सिंचन प्रकल्प गोंदिया जिल्ह्यातील नाही?
1) पुजारीटोला
2) इटियाडोह
3) कालीसराड
4) जायकवाडी**
38.लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) नांदेड
2)यवतमाळ
3) बुलढाणा
4) जळगाव
39. जायकवाडी धरणाच्या जलाशयास कोणत्या नावाने ओळखले जाते?
1) रविंद्र सागर
2) विशालसागर
3) महासागर
4) नाथसागर
40. घोडासरी हा निसर्गरम्य तलाव कोणत्या तालुक्यात आहे?
1) ब्रह्मपुरी
2) सावली
3) नागभिड**
4) चिमूर
41. नाथसागर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) छ. संभाजीनगर**
2) नाशिक
3) भंडारा
4) पुणे
42.पिंपरी-चिंचवड शहराला……..या प्रकल्पातून पाणी पुरविले जाते.
1) जायकवाडी
2) पवना**
3) येलदरी
4) उजनी
43.प्रसिद्ध इटियाडोह धरण कोणत्या तालुक्यात आहे?
1) सालेकसा
2) तिरोडा
3) आमगाव
4) अर्जुनी मोरगाव**
44.खालीलपैकी कोणते सिंचन प्रकल्प साताऱ्यामध्ये आहेत?
1)उजनी
2) धोमबलकवडी**
3) भाटसागर
4) यापैकी नाही
45.कोयना धरण कोणत्या तालुक्यात बांधलेले आहे?
1) कोरेगाव
2) वाई
3) मल्हारपेठ
4) पाटण**
46.जायकवाडी धरण गोदावरी नदीच्या …….. उपनदीवर बांधलेले आहे.
1) इंद्रावती
2) सिंदफणा
3) प्राणहिता
4) वैनगंगा
47.महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता प्रदेश तलाव प्रदेश म्हणून ओळखला जातो?
1) कोकण
2) द. महाराष्ट्र
3) मराठवाडा
4) पूर्व विदर्भ
48.गोखी प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
1) दारव्हा**
2) मारेगाव
3) महागाव
4) घाटंणी
49. उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
1) पैनगंगा
2) भीमा**
3) गोदावरी
4) तापी
50.इटियाडोह धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) नंदूरबार
2) भंडारा
3) गोंदिया**
4) वाशिम
51. ‘अनेर’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) नंदूरबार
2) जळगाव
3) धुळे**
4) नाशिक
52. पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय?
1) नागनाथ सागर**
2) यशवंत सागर
3) गोदा सागर
4)प्रीतिसंगम
53.राधानगरी धरण ……………… नदीवर बांधण्यात आले.
1) पूर्णा
2) भीमा
3) भोगावती**
4) नीरा
54.महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता?
1) जायकवाडी
2) कोयना
3) भंडारदरा
4) उजनी
55.महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
1) कृष्णा
2) भीमा
3) गोदावरी
4) कोयना
56.जीवरेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) जालना**
2) छ. संभाजीनगर
3) परभणी
4) हिंगोली
57.महाराष्ट्रात गोदावरी नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
1) उजणी
2) इसापूर
3) तोतला डोह
4) जायकवाडी**
58.मुंबई शहरास पाणी पुरवठा करणारी तानसा व वैतरणा (मोडकसागर) ही जलाशये……. या जिल्ह्यात आहेत.
1) मुंबई उपनगर
2)मुंबई शहर
3) रायगड
4) ठाणे**
59. चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे ?
1) वारणा
2) कृष्णा
3) कोयना
4) वेण्णा
60.लोअर पैनगंगा या आंतरराष्ट्रीय धरण प्रकल्पामध्ये महाराष्ट्रासोबत सहकारी राज्य खालीलपैकी कोणते आहे?
1) मध्य प्रदेश
2) कर्नाटक
3) तेलंगाणा
4) गोवा
61. महाराष्ट्रातील तलावांचा प्रदेश म्हणून कोणाला ओळखले जाते?
1) कोकण
2) दक्षिण महाराष्ट्र
3) मराठवाडा
4) पूर्व विदर्भ**
62. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणती दोन राज्ये जोडली आहेत ?
1) महाराष्ट्र व मध्यप्रदेश
2) महाराष्ट्र व गोवा**
3) महाराष्ट्र व कर्नाटक
4) महाराष्ट्र व गुजरात
63.राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर आहे?
1) भीमा
2) गोदावरी
3) भोगावती**
4) गंगा
64.खालीलपैकी कोणत्या प्रकल्पाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजले जाते?
1) जायकवाडी
2) उज्जनी
3) कुकडी
4) कोयना**
65.नाथसागर हे कोणत्या जलाशयाचे नाव आहे ?
1) उजनी
2) कोयना
3) डिंभे
4) यापैकी नाही**
66. राजूर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
1) दगडी कोळसा**
2) निकेल
3) खनिज तेल
4) बॉक्साईट
67.गडचांदूर हे गाव विशेषतः कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.
1) सिमेंट**
2) लोखंड
3) अॅल्युमिनिअम
4) काय
68. महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजावर आधारि उद्योगाकरिता प्रसिद्ध आहे?
1) नागपूर चंद्रपूर**
2) रायगड – रत्नागिरी
3) मुंबई पुणे
4) नाशिक – जळगाव
69.गडचिरोलीमध्ये सध्या लोहखनिज उत्खनन कोठे सुरू आहे?
1) टिपागड
2) देवरी
3) सुरजागड**
4) कोनसरी
70. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना साली झाली?
1) 1965
2) 1962**
3) 1988
4) 1960
71. सुरजागड है गडचिरोली जिल्ह्यातील ठिकाण कोणत्या खनिजासाठी प्रसिद्ध आहे?
1) कोळसा
2) तांबे
3) लोह**
4) मँगनीज
72. महाराष्ट्रातील मुबलक मँगनीज व लोहखनिज दर्शविणारा जिल्ह्यांचा समूह कोणता?
1) पालघर, नाशिक, धुळे
2) ठाणे, पुणे, अहमदनगर
3) सोलापूर, लातूर, नांदेड
4) सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा**
73.MEDA ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
1) रस्ते व बांधकाम
2) मेट्रो बांधकाम
3) ऊर्जा**
4) गृहनिर्माण
74.महाराष्ट्रातील ……….या जिल्ह्यामध्ये मँगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात.
1) नागपूर – गोंदिया**
2) सातारा- सांगली
3) धुळे- जळगाव
4) यवतमाळ – परभणी
75.मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे?
1) पेट्रोलियम
2) मीठ
3) कोळसा
4) मँगनीज
76. खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील…. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.
1) प. महाराष्ट्र
2) मराठवाडा
3) विदर्भ
4) कोकण
77.लोहखनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार……….या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते.
1) हेमेटाईट
2 ) लिमोनाईट
3) सिडेंराईट
4) मॅग्नेटाईट**
78. महाराष्ट्रात………ह्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे
आढळतात?
1) चंद्रपूर
2) रत्नागिरी
3) नागपूर
4) यवतमाळ
79.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना रोजी झाली आहे?
1) 26 जानेवारी 1962
2) 1 ऑगस्ट 1962
3) 1 एप्रिल 1962
4) तिन्ही पैकी एकही नाही
80. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?
1) नागपूर**
2) औरंगाबाद
3) ठाणे
4) नवी मुंबई
81.नागपूर जिल्ह्यात कोराडी, खापरखेडा येथे कोणते विद्युत केंद्र आहे?
1) जलविद्युत
2) औष्णिक विद्युत**
3) सौर ऊर्जा
4) पवन विद्युत
82.पारस औष्णिक विद्युत केंद्र अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
1) बाळापूर**
2) बार्शीटाकळी
3) वातूर
4) अकोट
83.महाराष्ट्रात अणुविद्युत प्रकल्प कोठे आहे?
1) नाशिक
2) तारापूर**
3) जैतापूर
4) रसायनी
84.खालीलपैकी कोणते औष्णिक विद्युत केंद्र विदर्भातील नाही?
1) पारस
2) कोराडी
3) दुर्गापूर
4) परळी**
85.रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी टाटा वीज निर्मिती प्रकल्प नाही?
1) भिरा
2) भिवपुरी
3) रसायनी**
4) खोपोली
86. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे?
1) नागपूर
2) ठाणे
3) नाशिक**
4) भंडारा
87.खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे?
1) सालेकसा
2) तिरोडा**
3) गोरेगाव
4)आमगाव
अधिक माहितीसाठी आपला व्हिडिओ पहा