या पोस्टमध्ये आपण police bharti question 2023 साठी अत्यंत महत्त्वाची सामान्य ज्ञानाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न मित्रांनो पोलीस शिपाई भरती, पोलीस चालक भरती, कारागृह भरती, एस आर पी एफ पोलीस शिपाई, तसेच महाराष्ट्र पोलीस बँड्समन पदासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत या टॉपिक वर वारंवार प्रश्न रिपीट झालेले आहेत यामुळे हा टॉपिक आपल्याला संपूर्ण वाचून काढायचा आहे.
1. घटनेच्या 79 व्या कलमानुसार संसदेत
कशाचा समावेश होतो ?
a. राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ
b. लोकसभा, राज्यसभा मंत्रिमंडळ
c. राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा**
d. यापैकी नाही
2.भारतीय राज्यघटनेत समाजवादी,
धर्मनिरपेक्ष राष्ट्राची एकात्मता हे शब्द
टाकण्यात आले ?
a. 18 डिसेंबर 1976**
b. 18 डिसेंबर 1978
c. 18 डिसेंबर 1975
d. 18 डिसेंबर 1977
3. भारतीय संविधान हे “भारतीय जनतेच्या
इच्छेनुसार असेल” असे कुणी म्हटले ?
a. प. नेहरु
b. म. गांधी**
c. डॉ. आंबेडकर
d. बॅ. जिना
4. पुढीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे
वैशिष्ट्य नाही ?
a. न्यायमंडळाचे श्रेष्ठत्व
b. दुहेरी नागरिकत्व**
c. धर्मनिरपेक्षता
d. अनुकरणप्रियता
5. भारतीय राज्यघटनेतील आणीबाणीची
तरतूद भारताने कोणत्या देशाकडून घेतली
आहे ?
a. इंग्लंड
b. फ्रान्स
c. जर्मनी**
d. रशिया
6. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?
a. मूलभूत कर्तव्य – आयर्लंड**
b. मूलभूत हक्क – अमेरिका
c. घटनादुरुस्ती – द. आफ्रिका
d. शेषाधिकार – कॅनडा
police bharti question 2023
7. घटना समिती च्या एकूण किती
उपसमित्या होत्या ?
a. 19
b. 20
c. 21
d. 22**
8.सविधान सभेला सार्वभौमत्व कधी प्राप्त
झाले ?
a. 18 जुलै 1947
b. 14 ऑगस्ट 1947**
c. 29 ऑगस्ट 1947
d. 26 नोव्हेंबर 1949
9. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या
अध्यक्षपदी निवड कधी करण्यात आली ?
a. 6 Dec 1946
b. 9 Dec 1946
c. 11 Dec 1946**
d. 13 Dec 1946
10. घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष म्हणून
कोणाची निवड करण्यात आली ?
a. व्योमेशचंद्र बॅनर्जी
b. फ्रँक अँथनी**
c. एच. सी. मुखर्जी
d. जे. बी. कृपलानी
11. पाहिल्या अधिवेशनात हंगामी अध्यक्ष
म्हणून कुणाची निवड करण्यात आली ?
a. साच्छिदानंद सिन्हा**
b. व्योमेशचंद्र बॅनर्जी
c. फ्रँक अँथनी
d. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
12. घटना समितीची पहिली बैठक कोठे पार
पडली ?
a. मुंबई
b. दिल्ली**
c. पुणे
d. लाहोर.
13. सविंधान सभेची एकूण किती अधिवेशने
झाली ?
a. आठ
b. नऊ
c. दहा
d. अकरा**
14.घटना समितीचे पारशी सदस्य कोण होते ?
a. एच. पी. मोदी**
b. दादाभाई नौरोजी
c. एच. सी. मुखर्जी
d. के. एम. मुंशी
15.घटना समिती चे अंग्लो इंडीयन सदस्य
कोण होते ?
a. एच. सी. मुखर्जी
b. फ्रँक अँथनी**
c. दादाभाई नौरोजी
d. एच. पी. मोदी
16. मोटार वाहन अधिनियम कोणत्या सालाचा आहे ?
a. 1986
b. 1987
c. 1988**
d. 1989
17. तात्पुरत्या नोंदणी असलेल्या वाहनाची नंबर प्लेट रंगाची असून त्यावरील अक्षरे……….. रंगाची असतात.
a. लाल, पिवळ्या
b. पिवळ्या, लाल**
c. पांढरी, काळ्या
d. पिवळी, काळ्या
18. रस्ता विभाजनाचे किती प्रकार पडतात ?
a. एक
b. दोन
c. तीन
d. चार**
19. दुचाकी मोटरसायकल चालकाच्या मागे
बसलेल्या व्यक्तीस काय म्हणून संबोधले
जाते ?
a. बॅक सिटर
b. स्पियरमन
c. पिलीयन**
d. टॉइंगमन
20.रस्त्यावरील ट्रॅफिक सिग्नल मध्ये खालीलपैकी कोणता रंग आढळत नाही ?
a. हिरवा
b. लाल
c. जांभळा**
d. पिवळा
21.व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1. औद्योगिक धोरण
2. धवलक्रांती**
3. हरितक्रांती
4. शैक्षणिक धोरण.
22.खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?
1. बिटूमिनस**
2. पीट
3. अँथरासाईट
4. लिग्नाइट
23.डायनामाईट चा शोध कोणी लावला ?
a. थॉमस एडिसन
b. चार्ल्स डिकन्स
c. गॅलिलिओ
d. आल्फ्रेड नोबेल**
24.कॉपर सल्फेट चे मराठी नाव काय आहे ?
a. मोरचुद**
b. तुरटी
c. शेंदूर
d. सोडा
25. हाडाच्या निकोप वाढीसाठी कोणते
जीवनसतत्व आवश्यक असते ?
a. Vit A
b. Vit B
c. Vit C
d. Vit D**
26.सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने
कोणत्या उद्योगात करतात ?
a. साबण उद्योग
b. कोल्ड्रिंक्स उद्योग
c. छायाचित्रण उद्योग**
d. चांदी उद्योग
27. E = MC2 हा सिध्दांत कुणी मांडला ?
a. एडीसन
b. गॅलिलिओ
c. आईनस्टाईन**
d. न्यूटन
28..व्ही कुरियन यांचे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
1. औद्योगिक धोरण
2. धवलक्रांती**
3. हरितक्रांती
4. शैक्षणिक धोरण
29.खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा सर्वोत्तम प्रतीचा आहे?
1. बिटूमिनस**
2. पीट
3. अँथरासाईट
4. लिग्नाइट
30.स्कर्वी हा आजार…………च्या अभावामुळे होतो
1. निकोटेनीक अॅसीड
2.अॅस्कॉर्नीक अॅसीड**
3.थायामीन
4.फोलीक अॅसीड
31.. खालीलपैकी कोणते बंदर एक उत्तम नैसर्गिक बंदर म्हणून ओळखले जाते ?
1. मुंबई**
2. कोलकाता
3. कोचीन
4. कांडला
32.जागतिक वारसा शिल्पस्थानात………या लेणीची नोंद केलेली आहे.
1. अजंठा लेणी **
2. कार्ले लेणी
3. पितळखोरा लेणी
4. बेडसा लेणी
33. कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर………कि.मी. ने कमी झाले.
1.513**
2. 213
4. 302
3. 102
34.सरकारी योजनांचे सामाजिक लेखापरिक्षण हा शासनाच्या कामकाजात भाग करणारा कायदा प्रथम अमलात आणणारे राज्य कोणते ?
1. गोवा
2. मेघालय **
3. कर्नाटक
4. महाराष्ट्र
35.गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
1. कांडला**
2. कोची
3. मांडवी
4. वरीलपैकी नाही
36.खालीलपैकी कोणता घटक भारतात मान्सून वारे वाहण्यासाठी कारणीभूत आहे ?
1. भूमीखंडाचा विस्तृत भाग
2. भारताच्या तिन्ही बाजूनी असणारा समुद्र
3. 30° ते 40° अक्षांसाच्या पट्ट्यात जेट वायुचे अस्तित्व
4. वरिल सर्व**
37.नुनमती तेल कारखाना कोणत्या राज्यात
आहे ?
1. बिहार
2. गुजरात
3. आसाम **
4. वरिलपैकी कोणतेही नाही
38…………. राज्य पवनउर्जेत अग्रेसर आहे.
1. महाराष्ट्र
2. केरळ
3. कर्नाटक
4. तामिळनाडू
39…………..उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.
1. भुवनेश्वर
2. हाजीपूर
3. गुहाटी
4. गोरखपूर**
40. भारताच्या ग्रेट निकोबार बेटातील………. हे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण असून ते 6°45′ उत्तर अक्षवृत्तावर आहे.
1. वीर सावरकर पॉईंट
2. सुभाषचंद्र बोस पॉईंट
3. इंदिरा पॉईंट**
4. जवाहर पॉईंट
41.कर्नाटकातील कंबाला ही शर्यत कोणत्या प्राण्याशी संबंधीत आहे?
1. बैल
2. घोडा
3. म्हैस **
4. हत्ती
42. खालीलपैकी चेन्नई येथील प्रमुख विमानतळ…….. आहे.
1. इंदिरा गांधी
2. छत्रपती शिवाजी
3. नेताजी सुभाषचंद्र बोस
4. के. कामराज**
43. कोणत्या प्रदेशाला देवभूमी असेही म्हणतात .
1. उत्तराखंड **
2. हरियाणा
3. हिमाचलप्रदेश
4. यापैकी सर्व
44. भारताचा मध्यबिंदु झिरो माईल कोठे आहे?
1. नागपूर**
2. दिल्ली
3. मुंबई
4. चेन्नई
45. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
1. संतुर – शिवकुमार
2. शहनाई बिसमिल्ला खान
3. सतार – अमहमद अली**
4. तबला – झाकीर हुसेन
46. मणीपूर: इंफाळ :: पंजाब: ?
1. चंदीगड**
2. अमृतसर
3. जम्मु
4. पणजी
47……….राज्यातील मुझफ्फरपूर येथून साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
1. बिहार**
2. पश्चिम बंगाल
3. उत्तर प्रदेश
4. मध्यप्रदेश
48. चेन्नई येथील………ही भारतातील सर्वात लांब पुळण आहे.
1. मरिना **
2. कलंगुट
3. कोवालम
4. कोलावरा.
49.सौराष्ट्र व अरुणाचल प्रदेश यातील स्थानिक वेळेत किती तासांचा फरक आहे ?
1. 3 तास
2. 2 तास**
3. 1 तास
4. 4 तास.
50.द. बिहारमधील……… हे सिमेंट, कागद व पुठ्ठे, प्लायवूड इत्यादी उद्योगाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास आले आहे.
1. रांची
2. दालमियानगर**
3. रुरकेला
4. असनसोल
51.भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती
1. हिमसागर एक्सप्रेस-जम्मूतावी ते कन्याकुमारी
2. विवेक एक्सप्रेस दिब्रुगढ ते कन्याकुमा
3. टेन जम्मू एक्सप्रेस- तिरुनेल्वेली ते जम्मू
4. नवयुग एक्सप्रेस मंगलोर ते जम्मू
52.भारतातील कोणत्या राज्यात सरहुल उत्सव साजरा केला जातो?
1. आसाम
2. ओडिशा
3. झारखंड**
4. छत्तीसगड
53.ज्या वनस्पती सुर्यप्रकाशामध्ये अत्यंत चांगल्या वाढतात परंतु सावलीमध्ये कमी चांगल्या प्रकारे वाढतात त्यांना
वनस्पती म्हणतात.
A. हेलिओफाईट्स
B. फॅकल्टेटिव्ह स्कीओफाईट्स**
C. फॅकलटेटिव्ह हेलिओफाईटस्
D. सिओफाईट्स
54.बहिर्वक्र आरशामुळे मिळणारी प्रतिमा…………… असते.
a. वास्तव आणि वस्तूपेक्षा मोठी
b. आभासी आणि वस्तूपेक्षा मोठी
c. आभासी आणि वस्तूपेक्षा लहान**
d. वास्तव आणि वस्तूपेक्षा लहान
55.रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी
वनस्पती कोणती?
a. तुळस**
b. सैवंध
c. निलगिरी
d. आंबा
56.पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी
कशाचा समावेश असतो?
1. लोखंड + निकेल**
2. कार्बन + निकेल
3. यापैकी नाही
4. कार्बन व क्रोमियम
57. टायफॉईड या आजारावरील उपयुक्त
औषध कोणते?
1. पेनिसिलीन
2. एरिथ्रोमायसिन
3. क्लोरोमायसेटीन
4. स्ट्रेप्टोसायक्लीन**
58.प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे
किती हवा श्वसन केली जाते ?
a. 1 किलो
b. 10 – 20 किलो**
c. 15-22 किलो
d. 100 लिटर
59.मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
a. रक्ताचे सामू नियंत्रण.
b. शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण
c. उतींना प्राणवायू पुरवणे
d. वरील सर्व**
60.तांबड्या रक्तपेशी….. तयार होतात.
a. अस्थिमज्जा मध्ये**
b. मूत्रपिंड यामध्ये
c. छोट्या आतड्यांमध्ये
d. यकृतामध्ये
61.क्लोरिन युक्त पाणी व हायड्रोक्लोरिक आम्ल
हे द्रावणाचे खालीलपैकी कोणते प्रकार
आहेत?
1 ) द्रवामध्ये द्रव
2 ) द्रवामध्ये वायू**
3 ) वायु मध्ये वायू
4) स्थायु मध्ये स्थायू
62.खालीलपैकी कोणते जैविक खत नाही ?
a. जिवाणू खत
b. शेवाळ खत
c. हरित शेणखत**
d. वरील सर्व
63. मानवी शरीरातील रक्त शरीरामधील कोणते महत्त्वाची कार्ये करते?
a. रक्ताचे सामू नियंत्रण.
b. शरीराच्या गाभ्यामधील तापमान नियंत्रण
c. उतींना प्राणवायू पुरवणे
d. वरील सर्व**
64.केरळमध्ये ‘शिंगोला’ उद्रेकामुळे मुळे अन्नातून
विषबाधा झाली. शिंगोला हे काय आहे
१) कवक
२) जीवाणू**
३) विषाणू
४) आदिजीव
65.अयोग्य विधान ओळखा
१) पदार्थाचे रेणू वस्तूमान वाढवावे तसतसे
विद्राव्यता वाढते**
२) तापमान वाढवल्यामुळे तसतसे विद्राव्यता
वाढते
३) दाबामुळे वायु सोडून इतर पदार्थवर
कोणताच परिणाम होत नाही
४) वरील पैकी सर्व बरोबर आहे
66.स्पायरोगायरा या शेवाळाचा समावेश
खालीलपैकी कोणत्या विभागात होतो ?
a. ब्रायोफायटा
b. थॅलोफायटा**
c. टेरिडोफायटा
d. यापैकी नाही
67.हृदयातील कोणत्या गोष्टीस पेसमेकर (Pacemaker) असे म्हणतात ?
a. SA Node**
b. AV Node
b. त्रिदली झडप
c. बंडल ऑफ हिज
68.ढगापासून कृत्रिम पाऊस पाडण्याच्या तंत्राला
काय म्हणतात ?
a. क्लाऊड कॉम्प्युटींग
b. क्लाऊड इंजिनिअरिंग
c. क्लाऊड कंट्रोल
d. क्लाऊड सिडींग**
69.कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्यांच्या
काड्या बनविण्यास वापरले जाते ?
a. सागवान
b. साल
c. पॉपलर**
d. निलगिरी
70.कच्ची फळे पिकवण्यासाठी कोणता गॅस
वापरतात ?
a. इथिलिन**
b. ब्युटेन
c. इथेन
d. मिथेन
71.खालीलपैकी कोण पॅराफिन नावाने ओळखले
जाते?
a. अल्केन**
b. अल्कीन
c. अल्काइन
d. वरील सर्व
72.खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय
सर्वात मोठे असते ?
a. सिंह
b. हत्ती
c. मगर
d. जिराफ**
73.पेशीचे ऊर्जानिर्मिती केंद्र खालीलपैकी
कोणते ?
a. लयकारिका
b. लवके
c. रिक्तिका
d. तंतुकानिका**
74.हायग्रोमीटर काय मोजते ?
a. सापेक्ष आद्रता**
b. द्रवांचे सापेक्ष घनता
c. नदीच्या पात्रातील प्रवाह
d. वरील काहीही नाही
75………. वस्तूचे वजन सर्वात जास्त असते.
a. पृथ्वीच्या ध्रुवावर**
b. पृथ्वीच्या विषुववृत्तावर
c. पृथ्वीच्या अंतर्भागांमध्ये
d. पृथ्वीच्या पृष्ठभागावर
75.खालीलपैकी सर्वाधिक गतिमान काय ?
a. हवा
b. आवाज
c. प्रकाश**
d. वेग
76.सार्स हा रोग खालीलपैकी कोणत्या घटकावर
परिणाम करतो ?
a. अस्थिमज्जा
b. मज्जातंतु**
c. मेंदू
d. डोळे
77.फुफुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक
घटकास काय म्हणतात
a. प्लुरा
b. न्यूरॉन
c. एल्वियोली**
d. नेफ्रॉन
78.पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या
…………इतकी असते?
१) M
२) N
३) A
४) XB
79.मीठाचे रेणूसूत्र काय आहे?
a. H2O
b. HCI
c. KCI
d. NaCl**
80.खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी
घालतो ?
a. कांगारू
b. प्लॅटिपस**
c. पेंग्विन
d. व्हेल
81.दूध हे एक प्रकारचे……… आहे ?
a. सौम्य आम्ल**
b. सौम्य आम्लारी
c. तीव्र आम्ल
d. तीव्र आम्लारी
82.”बॉस इंडिकस” हे कोणत्या प्राण्याचे
शास्त्रीय नाव आहे ?
a. गाय**
b. म्हैस
c. कुत्रा
d. मांजर
83.अंत:परजीवी (Parasitic) न असणा-या
सजीवाचा योग्य गट निवडा.
a. टेप वर्म
b. राऊंड वर्मस
c. लीच**
d. हुक वर्म
84.आहारातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते ?
a. प्रथिने
b. कर्बोदके**
c. मेट
d. जीवनसत्त्वे
85.भारतीय द्विपकल्पाचे दक्षिण टोक
आहे.
a. चेन्नई
b. तिरुअनंतपुरम
c. कन्याकुमारी**
d. मदुराई
86.भारतातील पहिला डिजिटल जिल्हा
कोणता ?
a. मुंबई
b. नागपूर**
c. पुणे
d. औरंगाबाद
87.ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ………….म्हणतात.
a. पोषण**
b. स्वयंपोषण
c. परपोषण
d. अंत: पोषण
88.विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणात मोजतात?
a. अॅम्पिअर**
b. होल्ट
c. कॅलरी
d. वॅट
89.बायोलॉजी या शब्दाचा उच्चार सर्वप्रथम
कोणी केला ?
a. लॅमार्क**
b. रॉबर्ट बॉईल
c. आईन्स्टाईन
d. कार्ल लिनियस
90.स्वयंचलित वाहनातून निघालेला कोणता
घटक मानसिक रोग उत्पन्न करतो ?
a. नायट्रोजन डायॉक्साईड
b. अडवोकेट सल्फर डाय ऑक्साईड
c. शिसे किंवा लीड**
d. पारा
91.मानवी भोजनातील खालीलपैकी अनिवार्य
घटक कोणता ?
a. कार्बोहायड्रेट्स**
b. प्रोटिन्स
c. सेल्युलोस
d. फॅट्स
92.अन्न पदार्थाची ऊर्जा …………..या परिमाणात मोजली जाते.
a. अर्ग
b. कूलूम्बस
c. किलोजूल
d. कॅलरीज**
93.हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिकमात्रेसाठी (शोषणासाठी) जबाबदार आहे.
a. जीवनसत्व अ
b. जीवनसत्व ड**
c. जीवनसत्व ई
d. जीवनसत्व के
94.लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न
पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील
उर्वरित घन भाग……………येतो ?
a. यकृतात
b. जठरात
c. मोठ्या आतड्यात**
d. यापैकी नाही
95.कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे
रातांधळेपणा संभवतो ?
a. अ**
b. ब
c. क
d. ड
96.फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते ?
a. रक्त पुरवठा
b. रक्ताचे शुध्दीकरण**
c. पचनक्रियेस मदत
d. पचन झालेले अन्न साठवणे
97.खालीलपैकी फटाक्यामध्ये काय वापरतात ?
a. अमोनिया
b. फॉस्फरस
c. गंधक**
d. यापैकी नाही
98.डीएनए मध्ये थायमीन हा नेहमी कुठल्या
अमायनो अॅसिड शी जोडी बनवितो?
A. अँडेनायीन**
B. सायटोसीन
C. ग्वानीन
D. थायमीन
99. हाडांच्या वाढीसाठी कोणते जिवनसत्व
आवश्यक असते?
a. अ
b. ब
c. क
d. ड**
100. खाद्यपदार्थात खाण्याच्या सोडयाचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जिवनसत्वाचा नाश होतो?
a. क**
b. अ
c. ड
d. इ
101.अ) शक्तीचे एकक J/s आहे.
ब) कार्याचे एकक न्यूटन मीटर आहे.
क) कार्याचे एकक ज्यूल आहे.
ड) शक्तीचे एकक वॅट आहे
a. ब, क, ड योग्य
b. अ, क, ड योग्य
c. अ, ब, क, ड योग्य**
d. क, ड योग्य
102.आवळा, लिंबू, संत्रे मोड आलेली
कडधान्यं पासून ……… जीवनसत्व मिळतात ?
a. अ
b. ब
c. क**
d. ड
103.खालीलपैकी कोणते झाड इतरांहून जलद
वाढते ?
a. आंबा
b. नारळ
c. निलगिरी**
d. साग
104.भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ………… वापरले जाते.
a. तुरटी
b. सोडीअम क्लोराइड
c. क्लोरीन**
d. पोटाँशिअम परम्याग्नेट
105.अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी
नॅनोमीटरहूनही लहान असे…………..हे एकक वापरतात ?
a. लमोमीटर
b. डेकोमीटर
c. पीकोमीटर**
d. अल्फामीटर
106.खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला
प्रजननासाठी पाण्याची गरज असते ?
a. ब्रायोफायटा**
b. थॅलोफायटा
c. टेरिडोफायटा
d. यापैकी नाही
107.बाजरी या पिकावर पडणारा अरगट
हा……… होणारा रोग आहे ?
a. विषाणूपासून
b. जीवाणूपासून
c. कीटकांपासून
d. बुरशीपासून**
108.सौरऊर्जा …………… स्वरुपात असते?
१ ) प्रकाश प्रारणांच्या
२) विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या**
३) अल्फा प्रारणांच्या
४) गामा प्रारणांच्या
109.उष्णतेचे SI मधील एकक……… ?
a. ज्यूल**
b. कॅलरी
c. अर्ग
d. क्यूबीक
110.पुढीलपैकी कोणत्या अवयवाला तपासणी
नाका “Check Point” असे म्हणतात ?
a. यकृत**
b. मेंदू
c. जिभ
d. फुप्फुस
111.प्रकाश वर्ष हे………..मोजण्याचे एकक
आहे.
a. काळ
b. प्रकाश
c. दोन अवकाश गोलान तील अंतर**
d. एका वर्षातील प्रकाश
112समुद्राची खोली मोजण्यासाठी पुढीलपैकी
काय वापरतात
a. वर्णलेखन तंत्रज्ञान
b. सोनार तंत्रज्ञान**
c. निष्कर्षण तंत्रज्ञान
d. अपवर्तनांक मापी
113.डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी
कमी होतो कारण
a. बाष्पीभवन होते
b. संघनन होते
c. संप्लवन होते**
d. यापैकी कोणतेही नाही
114.एका माध्यमांकडून दुसऱ्या माध्यमाकडे
प्रकाशाचे वक्र किरण जात असतात त्याला
पुढील पैकी काय म्हणून ओळखले जाते
a. परावर्तन
b. अपवर्तन**
c. अपस्करन
d. अपसरण
115.Salamander ” या प्राण्यांचे वर्गीकरण
कोणत्या वर्गात करतात
a. पक्षी वर्ग
b. सस्तन प्राणी वर्ग
c. उभयचर प्राणी वर्ग**
d. सरीसृप
116.संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन
अणूमध्ये……….. असतो ?
a. एकेरी बंध**
b. दुहेरी बंध
c. तिहेरी बंध
d. आयनिक बंध
117.ध्वनीचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक
असतो ?
a. वायू
b. द्रव
c. स्थायु**
d. यापैकी नाही
118.भारतीय आहारात जीवनसत्व [अ] हे
मुख्यत्वे………. पासून मिळते.
a. फायटीन
b. टॅनिन
c. ऑक्सिटोसिन
d. कॅरोटीन**
119.पुढील पैकी नील हरीत शैवाल म्हणून
कशाचा उल्लेख कराल ?
a. स्पायरोगायरा
b. युलोथ्रीप्स
c. क्युकस
d. नॉसटॉक**
120.बर्फामध्ये……..मिसळल्यानंतर तो वितळण्यास खूप वेळ लागतो.
a. मीठ**
b. साखर
c. कॉपर
d. झिंक
121.फुफुसातील ऑक्सिजन युक्त रक्त
हृदयाच्या कोणत्या भागात प्रथम येते?
a. डावे निलय
b. उजवे निलय
c. उजवे अलींद
d. डावे अलिंद**
122.मानवी हृदयाचे साधारण वजन किती
असते?
a. ३६ मी. ग्रॅम
b. ३६ ग्रॅम
c. ३.६ की. ग्रॅम
d. यापैकी नाही**
See Video
मला या लिंक वरुण रोज टेस्ट शिरिज मिडिल का?
hoo
Ho