police bharti question in marathi ही सर्व प्रश्न आपली पाठ असणं खूप गरजेचे आहे यामध्ये आपण महाराष्ट्र भूगोल चालू घडामोडी इतिहास ही सर्व टॉपिक या ठिकाणी कव्हर करणार आहोत हे प्रश्न पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत यामध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती शिपाई एस आर पी एफ भरती महाराष्ट्र पोलीस चालक भरती महाराष्ट्र पोलीस बँड्समन भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत.
1…………….. हे राज्य पाल्क बे मध्ये भारतातील
पहिले डुगॉन्ग संरक्षण राखीव उभारणार आहे?
1) केरळ
2) तामिळनाडू**
3) महाराष्ट्र
4) तेलंगणा
2.केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता
मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार आणि कोणत्या ठिकाणी
विभागाचे पहिलेँ द्विमासिक ई-न्यूज लेटर लाँच
केले?
1) कोझिकोड**
2) बेंगळुरू
3) नेल्लूर
4) अलिबाग
3. खालीलपैकी कोणत्या राज्य/केंद्रशासित
राज्याची पहिली इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात
आली आहे?
1) चंदीगड
2) केरळ
3) गुजरात
4) दिल्ली**
4. दुबई येथील आंतरराष्ट्रीय लोककला
महोत्सवात सुमित भाले यांनी कोणते पदक
जिंकले आहे?
1) कांस्य
2) रौप्य
3) सुवर्ण**
4) ऍकही नाही
5. नुकताच मिसेस वर्ल्ड 2022 चा खिताब कोणी
जिंकला आहे?
1) शायलिन फोर्ड**
2) निकिता सोकल
3) अखिला दर्शन
4) राजश्री चक्रवर्ती
6.अलिकडेच कोणत्या देशाने गुरुत्वाकर्षणाच्या
प्रयोगासाठी “कृत्रिम चंद्र” तयार केला आहे?
1) चीन**
2) रशिया
3) अमेरिका
4) भारत
7. नुकतेच उंटांसाठी जगातील पहिले हॉटेल कोठे
सुरू करण्यात आले आहे?
1) पाकिस्तान
2) सौदी अरेबिया**
3) कझाखस्तान
4) इराण
police bharti question in marathi
8.कोणते राज्य हे देशातील पहिले धूम्रमुक्त राज्य
बनले आहे?
1) आंध्रप्रदेश
2) झारखंड
3 ) हिमाचल प्रदेश**
4) नागालँड
9.1. भारत………….मध्ये पहिल्या विश्व बधिर T20
क्रिकेट चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे?
1) 2022
2) 2023**
3) 2024
4) 2025
10.जागतिक बँकेने 2022 मध्ये जागतिक
आर्थिक वाढीचा अंदाज किती वर्तवला आहे?
1) 3.2%
2) 4.5%
3) 4.1%**
4) 5.6%
11.’न्यु इंडिया’ वर्तमानपत्र खालीलपैकी दिलेल्या
कुठल्या देशामध्ये सुरू केले ?
1. इंग्लंड**
2. जर्मनी
3. जापान
4. यु.एस.ए.
12.खालीलपैकी अचूक जोडी ओळखा :
1. एस.बॅनर्जी – रस्त गोफ्तार
2. अॅनी बेझंट – न्यू इंडिया**
3. दादाभाई नौरोजी इंडीयन ओपिनियन
4. महात्मा गांधी – बंगाली
13.गव्हर्नर जनरल हेस्टिंग्जवर जेम्स ऑगस्टस
हिक्की या संपादकाने खालीलपैकी कोणत्या
वृत्तपत्रातून टिका केली?
1. बंगाल गॅझेट**
2. इंडिया गॅझेट
3. बंगाल जर्नल
4. कलकत्ता गॅझेट
14.पुढील ओळीत कोणाचे वर्णन केले आहे ?
अ) त्यांनी त्यांचे शिक्षण कैरो येथील
अल्-अझर विद्यापीठातून पूर्ण…….. केले होते.
ब) वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी
अल्-हीलाल हे वृत्तपत्र सुरू केले होते.
1. महमद इक्बाल
2. बॅरिस्टर जिन्हा
3. अबूल कलाम आझाद**
4. शौकत अली
15.लोकमान्य टिळकांनी मराठा हे वृत्तपत्र
कोणत्या भाषेतुन सुरू केले ?
a. इंग्रजी**
b. मराठी
c. तेलगू
d. बंगाली
16.भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे
कोणती आहे ?
1. विवेक एक्सप्रेस**
2. सिंहगड एक्सप्रेस
3. राजराणी एक्सप्रेस
4. हावडा एक्सप्रेस
17.नांदेड शहर कोणत्या नदी काठी वसले आहे ?
a. गोदावरी**
b. भीमा
c. कृष्णा
d. कोयना
18.प. नेहरूंनी ‘ डिस्कवरी ऑफ इंडिया’ हा ग्रंथ
कोणत्या तुरुंगात लिहिला ?
1. येरवडा
2. मांडले
3. अहमदनगर**
4. अंदमान
19.हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?
a. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b. लोकमान्य टिळक
c. महात्मा गांधी**
d. महात्मा फुले
20.गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलविरोधी
अभियान पथकाचे नाव काय ?
a. कोब्रा
b. एसआरपी
c. सी – 60**
D. एसएजी
21.राज्य राखीव पोलीस दलाचे महाराष्ट्रात एकूण
किती गट आहेत ?
a. १२
b. १४
c. १६**
d. १७
22.राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिन
कधी साजरा केला जातो ?
a. ३ मार्च
b. ६ मार्च**
c. ११ मार्च
d. २० मार्च
23.पोलीस उपनिरीक्षक प्रशिक्षण केंद्र कोठे
आहे ?
1. नांदेड
2. पुणे
3. नाशिक**
4. औरंगाबाद
24.पोलीस दलातील सर्वात खालचे पद कोणते ?
a. पोलीस हवालदार
b. पोलीस शिपाई**
c. पोलीस उपनिरीक्षक
d. पोलीस नाईक
25. बिहारमधील चंपारण्य येथील सत्याग्रह
कोणत्या पिकाशी निगडित आहे ?
a. भात
b. नीळ**
c. ऊस
d. ज्यूट
26. महात्मा गांधींचा जन्म कोणत्या राज्यात
झाला ? ( मुंबई SRPF बँडसमन पोलीस
भरती – 2016 )
a. महाराष्ट्र
b. गुजरात**
c. उत्तरप्रदेश
d. राजस्थान
27.नाशिक प्रशासकीय विभागात किती
महानगरपालिका आहेत ?
a. 4
b. 5**
c. 6
d. 7
28.नाशिक प्रशासकीय विभागात किती
महानगरपालिका आहेत ?
1. 4
2. 5**
3. 6
4. 7
29.महाराष्ट्रात सर्वाधिक महानगरपालिका
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
a. पुणे
b. ठाणे**
c. औरंगाबाद
d. नागपूर
30.कोकण विभागात एकूण किती
महानगरपालिका आहेत ?
a. 7
b. 8
c. 9**
d. 10
31.महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका
खालीलपैकी कोणती आहे ?
a. नागपूर
b. औरंगाबाद
c. पुणे
d. बृहन्मुंबई**
32.पीरपंजाल रांग व धौलाधार रांगांचा समावेश
हिमालयाच्या कोणत्या पर्वतश्रेणींमध्ये आहे?
a. बृहत हिमालय
b. लघु हिमालय**
c. पूर्व हिमालय
d. यापैकी नाही
33.त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या
समितीने मांडली?
a. सरकारीया समिती
b. दांडेकर समिती
c. अशोक मेहता समिती
d. बलवंतराय मेहता समिती**
34.महाराष्ट्रात त्रिस्तरीय पंचायतराज केव्हापासून
सुरु करण्यात आली?
a. 1900
b. 1980
c. 1972
d. 1962**
35.ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे
वय किती वर्षे असणे आवश्यक आहे?
a. 16 वर्षे
b. 18 वर्षे**
c. 21 वर्षे
d. 25 वर्षे
36………………..पोलीस पाटलाची नियुक्ती केली
जाते.
a. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1961
b. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967**
c. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1973
d. यापैकी नाही
37.विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी
यांच्यातील वाद……… पुस्तकात आढळतो.
a. धर्म विवेचन
b. वेदोक्त धर्मप्रकाश
c. अरुणोदय
d. समुद्रकिनारीचा वाद विवाद**
38.’ऑपरेशन पोलो’ हे कोणते संस्थान
भारतीय संघराज्यात विलिन करण्यासाठी
चालवले होते ?
a. लिंमडी
b. काश्मिर
c. जुनागड
d. हैद्राबाद**
39. इलेक्ट्रॉनचा शोध………….याने
लावला.
à. गोल्ड स्टिन
b. रूदरफोर्ड
c जेम्स चॅडविक
d. सर जे . जे . थॉमसन**
40. ‘बंदी जीवन’ ही पुस्तिका कोणी लिहिली ?
a. रासबिहारी बोस
b. चन्द्रशेखर आझाद
c. रामप्रसाद बिस्मिल
d. सचिंद्रनाथ सन्याल**
41……………..हा महाराष्ट्रातील पहीला पर्यटन जिल्हा आहे.
a. नाशिक
b. कोल्हापूर
c. रत्नागिरी
d. सिंधूदुर्ग**
42. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर किती
ताऱ्याचे चिन्ह आहे ?
a. त्रिकोणी
b. चौकोनी
c. पंचकोणी**
d. यापैकी नाही
43. खालीलपैकी पोलीस स्मृतिदिन कधी
पाळला जातो ?
a. 5 जानेवारी
b. 6 मार्च
c. 26 जुलै
d. 21 ऑक्टोबर**
44.खालीलपैकी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी
कोठे आहे ?
a. मुंबई
b. नाशिक**
c. पुणे
d. नागपूर
45. खालीलपैकी महाराष्ट्र पोलीस दलाचे
मुख्यालय कोठे आहे ?
a. मुंबई**
b. नाशिक
c. पुणे
d. औरंगाबाद
46.महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे
(CID) मुख्यालय कोठे आहे ?
a. मुंबई
b. नाशिक
c. पुणे**
d. नागपूर
47. खालीलपैकी महाराष्ट्र पोलीस दलाचे
मुख्यालय कोठे आहे ?
a. मुंबई**
b. नाशिक
c. पुणे
d. औरंगाबाद
48.अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
a. बुलढाणा
b. वाशिम**
c. हिंगोली
d. परभणी
49.1949 च्या भारतीय मूळ घटनेत किती कलमे
होती?
a. 395 कलमे**
b. 396 कलमे
c. 397 कलमे
d. सर्व चूक
50.येलदरी धरण दक्षिण पूर्णा या नदीवर
कोणत्या जिल्हा बांधण्यात आले आहे
a. सोलापूर
b. हिंगोली**
c. बीड
d. ठाणे
51.शिका, संघटित व्हा व संघर्ष करा ही
घोषणा कोणी दिली ?
a. महात्मा फुले
b. शाहू महाराज
c. महर्षी कर्वे
d. डॉ. बाबासाहेब आंबेडकर**
52.खालीलपैकी लोकटक सरोवर कोणत्या
राज्यात आहे ?
a. त्रिपुरा
b. माणिपूर**
c. सिक्कीम
d. मेघालय
53. होमगार्डचे प्रमुख कोण असतात ?
a. महासमादेशक**
b. जिल्हाधिकारी
c. उपविभागीय अधिकारी
d. पोलीस महासंचालक
54. खालीलपैकी माळशेज घाट कोठून कोठे
जातो ?
1. भोर महाड
2. कराड – चिपळूण
3. वाई – महाबळेश्वर
4. आळेफाटा – कल्याण**
55.जगात सर्वात जास्त जड पाण्याची निर्मीती
करणारा देश ?
a. चीन
b. जपान
c. अमेरिका**
d. भारत
56.खालीलपैकी कोणते पुस्तक प्रबोधनकार
ठाकरे यांनी लिहीले नाही ?
a. आमच्या आठवणी**
b. दगलबाज शिवाजी
c. वक्तृत्त्व – कला आणि साधना
d. माझी जीवन गाथा
57.नॅशनल इंडियन असोसिएशन या संस्थेची
स्थापना कोणी केली?
a. मेरी कारपेंटर**
b. डॉ. अॅनी बेझंट
c. भगिनी निवेदिता
d. सरोजिनी नायडू
58.भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना
मान्यता देण्यात आली आहे ?
a. 13
b. 18
c. 20
d. 22**
59.परराष्ट्र धोरण हा विषय कोणत्या यादीत /
सूचित समाविष्ट आहे ?
a. केंद्रीय**
b. राज्य
c. समवर्ती
d. केंद्र आणि राज्य
60.शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या
राज्यात आहे ?
a. केरळ
b. कर्नाटक**
c. महाराष्ट्र
d. तमिळनाडू
61.बर्फामध्ये…………मिसळल्यानंतर तो
वितळण्यास खूप वेळ लागतो.
a. मीठ**
b. साखर
c कॉपर
d. झिंक
62. म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या
जिल्ह्यात आहे ?
a. सातारा
b. सांगली
c. औरंगाबाद**
d. अमरावती
63. भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
a. पुणे**
b. सांगली
c. सातारा
d. कोल्हापूर
64.कोणत्या दिवशी देशात पोलीस हुतात्मा
दिन पाळला जातो ?
a. 26 मे
b. 25 सप्टेंबर
c. 21 ऑक्टोबर**
d. 10 नोव्हेंबर
65. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या
तारखेला साजरा करतात ?
28 फेब्रुवारी**
28 जून
28 ऑगस्ट
28 डिसेंबर
66. खालीलपैकी दिल्लीवर आक्रमण करणारा
पहीला पेशवा कोण ?
a. नानासाहेब
b. बाजीराव प्रथम**
c. बाळाजी विश्वनाथ
d. बाळाजी बाजीराव
67.खालीलपैकी नंदुरबार जिल्ह्यात थंड हवेचे
ठिकाण कोणते आहे ?
a. तोरणमाळ**
b. म्हैसमाळ
c. चिखलदरा
d. यापैकी नाही.
68.प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या
जिल्ह्यात आहे ?
a. जळगाव
b. नंदुरबार**
c. धुळे
d. नाशिक
69. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार
कोणता आहे ?
a. परमवीर चक्र
b. महावीर चक्र
c. पद्मविभूषण
d. भारतरत्न**
70.खालीलपैकी राष्ट्रीय सनदी लेखापाल संस्थेची
स्थापना कधी झाली ?
a. 1920
b. 1945
c. 1949**
d. 1970
71.ग्लोबल स्टार्टअप इकोसिस्टम इंडेक्स
2021 मध्ये भारत कितव्या स्थानी आहे ?
a. 15
b. 20**
c. 39
d. 45
72.खालीलपैकी ‘झोंबी’ ही कादंबरी कोणाची
आहे ?
a. दया पवार
b. आनंद यादव**
c. अण्णाभाऊ साठे
d. नामदेव ढसाळ
73. खालीलपैकी ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा ग्रंथ
कोणी लिहिला ?
a. साने गुरुजी
b. अण्णाभाऊ साठे
c. महात्मा गांधी
d. डॉ. बाबासाहेब आंबेडकर**
74.लोकपाल ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या
देशाने स्वीकारली ?
a. भारत
b. अमेरिका
c. कॅनडा
d. स्वीडन**
75.भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट
स्टेडियम कोठे बांधले जाणार आहे ?
a. जयपूर**
b. रायपूर
c. अहमदाबाद
D. लखनौ
76.खालीलपैकी नुकताच जगातील सर्वात
तरूण ग्रंडमास्टर कोण ठरला आहे ?
a. प्रदीप शर्मा
b. अभीमन्यु मिश्रा**
c. अभीजीत वर्मा
d. यापैकी नाही
77.भारत सरकारने AFSPA कायद्याअंतर्गत
कोणत्या राज्याला सहा महिन्यासाठी अशांत
क्षेत्र म्हणुन घोषीत केले आहे ?
a. मेघालय
b. मिझोराम
c. नागालँड**
d. मणिपूर
78.कोणत्या दिवशी राष्ट्रीय सनदी लेखापाल
दिन साजरा केला जातो ?
a. 12 मार्च
b. 16मे
c. 19जून
d. 1 जुलै**
79.खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या
जिल्ह्यात आहे ?
a. नाशिक
b. नागपूर**
c. अकोला
d. जळगाव
70.सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना कोणत्या वर्षी
झाली ?
a. 1981**
b. 1986
c. 1999
d. 2014
71.2020 च्या मानव विकास निर्देशांकात
भारताचा क्रमांक कितवा आहे ?
a. 129
b. 139
c. 131**
d. 144
72.खालीलपैकी कोणत्या दिवशी विजय दिन
साजरा केला जातो ?
a. 16 डिसेंबर**
b. 16 जुलै
c. 16 नोव्हेंबर
d. 16 सप्टेंबर
73.जागतिक शौचालय दिन म्हणून कोणता दिन
साजरा केला जातो ?
a. 19 नोव्हेंबर
b. 19 डिसेंबर
c. 21 डिसेंबर
d. 22 डिसेंबर
74.खालीलपैकी ‘राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान
दिवस’ कधी साजरा करतात ?
a. 1 ऑक्टोबर**
b. 6 ऑक्टोबर
c. 15 ऑक्टोबर
d. 19 ऑक्टोबर
75.जगात गरिबी सर्वाधिक वेगाने कमी
होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश
कोणता ?
a. जपान
b. भारत**
c. अमेरिका
d. पाकिस्तान
76. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्यालय कोठे आहे ?
a. न्यूयॉर्क
b. वॉशिंग्टन**
c. पॅरिस
d. टोकियो
77.आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ची स्थापणा कधी झाली ?
a. 1941
b. 1943
c. 1945**
d. 1969
78.जगातील सर्वाधिक सोन्याची मागणी नोंदविणारा देश कोणता ?
a. चीन
b. जपान
c. भारत**
d. अमेरिका
79.खालीलपैकी पानिपतचे दुसरे युद्ध
कोणामध्ये झाले ?
a. अकबर आणि हेमू**
b. बाबर आणि आलम खान
c. बाबर आणि दौलत खान
d. बाबर आणि इब्राहिम लोदी
80.पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले ?
a. 1527
b. 1556**
c. 1567
d. 1765
81.खालीलपैकी पानिपतचे पहिले युद्ध
कोणामध्ये झाले ?
a. बाबर व राणा संघ
b. बाबर व आलम खान
c. बाबर व दौलत खान
d. बाबर व इब्राहिम लोदी**
82. पानिपतचे पहिले युद्ध कधी झाले ?
a. 1523
b. 1526**
c 1556
d. 1763
83.भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय
काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
A. मौलाना आझाद
B. पी. डी. टंडन
C. आचार्य कृपलानी**
D. पं. जवाहरलाल नेहरू
84.हिरा हा मानवास माहित असलेला सर्वात……………. पदार्थ आहे.
a. . मऊ
b. चमकदार
c. दुर्मिळ
d. कठीण**
85. अंदमान व निकोबार या केंद्रशासित
प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते ?
a. कोलकत्ता**
b. चेन्नई
c. गुवाहाटी
d. पोर्टब्लेअर
86. ‘मॅगसेस’ पुरस्कार कोणता देश देतो ?
a. चीन
b. जपान
c. म्यानमार
d. फिलिपाईन्स**
87.कापूस उत्पादनामध्ये जगात भारताचा
कितवा क्रमांक लागतो ?
a. पहिला
b. दुसरा**
c. तिसरा
d. चौथा
88.खालीलपैकी 1980 साली ‘राष्ट्रीय विमा
प्रबोधनी’ या संस्थेची स्थापना कोणत्या
ठिकाणी करण्यात आली ?
a. मुंबई
b. नाशिक
c. पुणे**
d. औरंगाबाद
89. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ‘हत्तीरोग
संशोधन केंद्र आहे ?
a. मुंबई
b. नाशिक
c. नागपूर
d. वर्धा**
90.महाराष्ट्रात सर्वात जास्त पावसाचे प्रमाण
कोणत्या ठिकाणी आहे ?
a. चिखलदरा
b. आंबोली**
c. महाबळेश्र्वर
d. तोरणमाळ
91.खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन
जास्त आहे ?
a. महाराष्ट्र
b. गुजरात
c. मध्यप्रदेश
d. आंध्रप्रदेश**
92.कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे
अंतर……………… कि. मी. ने कमी झाले.
a. १०२
b. २३१
c. ३०२
d. ५१३**
93.खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा
भाग नाही ?
a. तेरणा
b. प्रवरा
c. मांजरा
d. भातसा**
94.कोलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या
कायद्याने करण्यात आली ?
a. १७७३ चा रेग्युलेटिंग अॅक्ट**
b. १७८४ चा पिट्स इंडिया अॅक्ट
c. १७९३ चा सनदी कायदा
d. १८१३ चा सनदी कायदा
95.इ.स. १९२० मध्ये भारताचा प्रथम हाय
कमिशनर म्हणून……… याची नेमणूक करण्यात आली.
a. एडविन मॉन्टेग्यू
b. सर विल्यम मेयर**
c. सिडने रौलट
d. लॉर्ड चेम्सफोर्ड
96.हिंद महासागराजवळील सर्वात छोटा देश
कोणता आहे?
a. व्हॅटिकन सिटी
b. मालदीव**
c. मोनाको
d. माल्टा
97.थियोसोफिकल सोसायटीचे संस्थापक
कोण आहेत?
a.मॅडम हैलिना ब्लाव्हस्की**
b. ए.ओ. ह्यूम
c. एनी बेसेन्ट
d. स्वामी दयानंद सरस्वती
98. नेपाळचे पहिले राष्ट्रपती कोण आहेत?
a. प्रतिभा देवीसिंग पाटील
b. विद्या देवी भंडारी**
c. चंद्रिका कुमारतुंगा
d. सुशीला कार्की
99. कोणत्या स्मारकाला ‘ड्रीम स्टोन’ म्हटले
जाते?
a. ताजमहाल
b. ग्वाल्हेर किल्ला
c. पंच महल**
d. बीबी का मकबरा
100.राज्यसभेची एकूण सदस्य संख्या किती
आहे ?
a. 238
b. 250**
c. 252
d. 255
101.कोणत्या नदीला बिहारची दुःखाश्रु म्हणतात ?
a. गंगा
b. कोशी**
c. महानंदा
d. सिंधू
102.भारतीय राज्यघटनेमध्ये मुलभूत स्वातंत्र्याचा
समावेश कलम………………मध्ये केला आहे.
a. 14
b. 16
c. 19**
d. 51
103.भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकिपर
कोण?
a .हरप्रीत सिंग
b. अमित रोहिदास
c. पि. आर. श्रिजेश**
d. विवेक सागर प्रसाद
104.1920 मधील अखिल भारतीय अस्पृश्यता
निवारण परिषद कोठे संपन्न झाली होती ?
a. सोलापूर
b. मुंबई
c. नागपूर**
d. पुणे
पुलिस