Police Bharti Question Papaer in Marathi 2024 आपण काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पोलीस शिपाई कारागृह शिपाई एसआरपीएफ भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची आहे तसेच इतर सर्व सरळसेवेसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे यामध्ये आपण महाराष्ट्र भूगोल इतिहास विज्ञान सर्व टॉपिक कव्हर केले आहेत.
1. कस्तुरी मांजर कोणत्या जिल्ह्यात आढळते?
1) रायगड
2) गोंदिया**
3) वाशी
4) सोलापूर
2.कोणत्या साली मुंबई ते मंगलोर अशी कोकण रेल्वे सेवा सुरू झाली?
1) 1996
2) 1997
3) 1998**
4) 1999
3. मुंबई-गोवा हायवे हा खालीलपैकी कोणत्या क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो?
1) NH-166
2) NH-66**
3) NH-04
4) NH-06
4. रत्नागिरी जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
1) NH-166**
2) NH-04
3) NH05
4) NHO3
5. गोंदिया जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे?
1) फुलचूर
2) कारंजा
3) बिसरी**
4) नागरा
6. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी विमानतळ नाही?
1) अहमदनगर
2) जळगाव
3) नाशिक
(4) सांगली**
7. चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) सिंधुदुर्ग**
2) रत्नागिरी
3) रायगड
4) पालघर
8. खालीलपैकी कोणता महामार्ग धुळे जिल्ह्यातून जात नाही?
1) NH-3
2) NH-6
3) NH-211
4) NH-8**
9. महाराष्ट्रातील पहिला लोहमार्ग या दोन शहरांपासून सुरू झाला
1) दौंड – पुणे
2) मुंबई – कल्यान
3) मुंबई-ठाणे**
4) मुंबई – पुणे
10. सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग नंबर किती आहे?
1) 211**
2) 222
3) 22
4) 4
11. समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो?
1) 7
2) 9
3) 10**
4) 8
12. भारताचा सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता?
1) NH-44**
2) NH-12
3) NH-34
4) NH-20
13. महामार्ग बांधताना त्याच्या बाजूला
…….. असतात?
1) हमरस्ते
2) सेवा रस्ते**
3) आडमार्ग
4) राजमार्ग
14. ‘समृद्धी महामार्ग’या प्रकल्पाची अंमलबजावणीची जबाबदारीकोणत्या विभागाची आहे?
1) MSRTC
2) MMRDA
3) MMRC
4) MSRDC**
15. शिवडी न्हावाशेवा हा सागरी पूल हा कोणत्या दोन शहरांना जोडतो?
1) मुंबई व नवी मुंबई**
3) मुंबई व अलिबाग
2) मुंबई व ठाणे
4) मांडवा व दिल्ली
16. छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
1) मुंबई**
2) पुणे
3) बेंगलोर
4) हैद्राबाद
17. भारतातील मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणते?
1) मुंबई
2) चेन्नई
3) सिंकदराबाद
4) मदुराई
18. खालीलपैकी रेल्वे डिव्हीजन कोणत्या ठिकाणी आहे?
1) अमरावती
2) भुसावळ**
3) धुळे
4) जळगाव
19. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे?
1) पुणे
2) नाशिक
3) औरंगाबाद
4) नागपूर**
20. संत निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधीस्थळ कोठे आहे?
1) आळंदी
2) मुक्ताईनगर
3) देहू
4) त्र्यंबकेश्वर**
21. पाचाड येथे खालीलपैकी कोणाची समाधी आहे?
1) कस्तुरबा गांधी
2) तानाजी मालुसरे
3) राजमाता जिजाबाई**
4) महादजी शिंदे
22. यापैकी कोणते स्थळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये नाही?
1) मार्कंडा
2) प्रतापगड**
3) चपराळा
4) वैरागड
23. गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्याच्या ठिकाणी एकमेव
रेल्वेस्थानक आहे?
1) गडचिरोली
2) सिंरोचा
3) अहेरी
4) वडसा**
24. नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर होट्टल हे खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे?
1) माहूर
2) धर्माबाद
3) देगलूर**
4) कंधार
3) देगलूर
25. पैठण तालुका ही संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते.
1) संत तुकाराम
3) संत नामदेव
2) संत रविदास
4) संत ज्ञानेश्वर**
26. खालीलपैकी कोणते ठिकाण हे संत तुकाराम महाराजांचे समाधीस्थान आहे?
1) आळंदी
2) पैठण
3) नागपूर
4) देहू**
27. संत तुकडोजी महाराज यांचे जन्मस्थळ कोठे आहे?
1) अमरावती**
2) सोलापूर
3) नांदेड
4) पालघर
28. पुणे जिल्ह्यात किती अष्टविनायक मंदिरे आहेत?
1) 8
2) 6
3) 4
4) 5**
29. छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थान कोठे आहे?
1) वढू बुद्रुक*-
3) पुरंदर
2) शिवनेरी
4) यापैकी कोठेही नाही
30. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं शिरपामाळ हे ठिकाण कोठे आहे?
1) पालघर
2) वसई
3) वाडा
4) जव्हार**
4) जव्हार
31.अमरावती जिल्ह्यातील …..हे ठिकाण महानुभाव पंथाची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
1) सालबर्डी
2) रिद्धपूर**
3) कौंडिण्यपूर
4) मोझर
32. हे गाव पैठण तालुक्यात गोदावरी नदीकाठी वसलेले ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे?
1) रोटेगाव
2) देहूगाव
3) आळंदी
4) आपेगाव**
33. रत्नागिरी जिल्ह्यात खालीलपैकी कोणती लोककला आहे?
1) बिहू
3) नमन**
3) माडियानृत्य
4)वरीलपैकी सर्व
34. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) पुणे**
2) अहमदनगर
3) रायगड
4) नाशिक
35. खालीलपैकी कोणते ठिकाण गोंदिया जिल्ह्यात आहे?
1) चांदपूर गुहा
2) पवनी गुहा
3) डोंगरगड गुहा
4) कचारगड गुहा**
36. सातारा जिल्ह्यामधील बारा मोटीची विहीर कोणत्या गावी आहे.
1) ठोसेघर
2) यवतेश्वर
3) लिंब*4) यापैकी नाही
37. यापैकी कोणते पर्यटनस्थळ महाबळेश्वरमध्ये नाही ?
1) आर्थरसीट
2) वजराई धबधबा**
3) एल्फिस्टन पॉइंट
4) तापोळा
38. आंबा हे पर्यटनस्थळ कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
1) चंदगड
2) गगनबावडा
3) शाहूवाडी
4) शिरोळ
39. खालीलपैकी कोणत्या ठिकाणाला पालघरचे महाबळेश्वर म्हणतात?
1) जव्हार
2) म्हैसमाळ
3) तोरणा
4) साव
40. पालघर जिल्ह्यातील कोणता पारंपरिक नृत्यप्रकार प्रसिद्ध आहे?
1) तारपा**
2) कुचीपुडी
3) कथकली
4) करमा
41. आदिवासी लोकांचे श्रद्धास्थान बाबलाई देवी
तालुक्यात आहे.
1) एरावल्ली
2) कोरची**
3)भामरागड
4) सिरोंचा
42. शिवाजी महाराजांचा जन्म ….. तालुक्यात झाला.
1) राजगड
2) रायगड
3) वाई
4) जुन्नर**
43. सिंदखेडराजा येथे….यांचा राजवाडा आहे.
1) छ. शिवाजी महाराज
2) अहिल्याबाई होळकर
3) लखुजी जाधव**
4) मालोजीराजे भोसले
44.शिरडशहापूर येथील……………. मंदिर प्रसिद्ध आहे.
1) दिगंबर जैन मंदिर**
3) तुळजादेवी मंदिर
2) कानिफनाथ मंदिर
4) शिवमंदिर
45. खालीलपैकीकोणते ठिकाण अष्टविनायकापैकी नाही?
1) पाली
2) रांजणगाव
3) मोरगाव
4) गणपतीपुळे**
46. 52 दरवाजा स्थळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत?
1) अहमदनगर
2) नाशिक
3) छ. संभाजीनगर**
4) बीड
47. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे?
1) छत्रपती शिवाजी महाराज जन्मठिकाण
2) राजमाता जिजाऊ यांचे जन्मठिकाण**
3) निजाम राजवटीची उपराजधानी
4) शहाजी भोसले यांची जहागिरीदारीची राजधानी
48. ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) परभणी
2) बीड
3) लातूर
4) हिंगोली**
49. चिखलदरा हे पर्यटनस्थळ कोठे आहे?
1) सिंधुदुर्ग
2) अमरावती**
3) सातारा
4) अहमदनगर
50. कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?
1) राष्ट्रीय उद्यान
2) पक्षी अभयारण्य
3) लेण्या
4) किल्ला**
51. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोठे झाला?
1) रायगड
2) वसई
3) शिवनेरी**
4) लाल महाल
52. हरिहरेश्वरला सुंदर….आहे.
1) किल्ला
2) समुद्रकिनारा*-
3) थंड हवेचे ठिकाण
4) ऐतिहासिक ठिकाण
53. अजंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात?
1) जातककथा**
2) महाभारत
3) रामायण
4) उपनिषेदे
54. भारतातील ज्योतिर्लिंगपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग।
आहेत?
1) 3
2) 4
3) 6
4) 5**
55. शेख फरिदा बाबांचा दर्गा कोणत्या ठिकाणी आहे?
1) आर्वी
2) आष्टी
3) गिरड**
4) समुद्रपूर
✅ शेख फरिदा बाबाचा दर्गा गिरड, ता. समुडपूर, जि. वर्धा
56.खालीलपैकी कोणती जागा नर्नाळा किल्ल्यामध्ये नाही?
1) अंबर महल
2) महाकाली दरवाजा
3) लालमहल**
4) शहानूर दरवाजा
57. हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) चंद्रपूर
2) नागपूर
3) गडचिरोली**
4) गोंदीया
58.संत तुकडोजी महाराज यांचा ‘गुरुकुंज आश्रम’ कोठे आहे?
1) शेगाव
2) गोंदिया
3) नागपूर
4) मोझरी**
59. तुमसर (भंडारा) येथे ……..ची मोठी बाजारपेठ आहे ?
1) तांदूळ**
2) गूळ
3) मिरच्या
4) कांदा
60. जिजाऊ माता यांचे जन्मस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
1) अकोला
2) बुलढाणा**
3) अहमदनगर
4) पुणे
61. सोलापूर हे …च्या लघु उद्योगासाठी प्रसिद्ध आहे?
1) पैठणी शालू
2)साड्या
3) हिमरु शाली
4) चादरी**
62. महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोठे भरतो ?
1) हरिद्वार
2) पंढरपूर
3) नाशिक**
4) घृष्णेश्वर
63. पुण्यातील आगखान पॅलेस येथे कोणाची समाधी आहे?
1) कस्तुरबा गांधी**
2) फातीमा शेख
3) कमला नेहरू
4) सरोजीनी नायडू
64. खालीलपैकी कोणत्या शहराला महाराष्ट्राची मँचेस्टर म्हणतात?
1) भिवंडी
2) इचलकरंजी**
3) बेलापूर
4) मुंबई
65. “बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय”कोणत्या शहरात आहे?
1) नांदेड
2) नागपूर**
3) मुंबई
4) औरंगाबाद
66. विसंगत शब्द ओळखा ?
1) लेण्याद्री
2) सिद्धटेक
3) सिद्धी विनायक**
4) मोरगाव
67) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई याचा समावेश…..साली जागतिक वारसा स्थळामध्ये झाला.
1) 2004**
2) 2006
3) 2005
4) 2007
68. प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
1) धुळे
2) जळगाव
3) नाशिक
4)नंदूरबार
69. सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक आहे?
1) तिसरा
2) चौथा
3) दुसरा**
4) सहावा
70. सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे?
1) रत्नागिरी
2) सिंधुदुर्ग**
3) गोंदिया
4) वाशिम
71. महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता?
1) औरंगाबाद
2) भंडारा
3) मुंबई उपनगर**
4) ठाणे
72 . महाराष्ट्रातील अनुसुचित जमातीच्या लोकसंख्येच्या (जनगणना2011) टक्केवारी नुसार शेवटून चौथा जिल्हा कोणता?
1) चंद्रपूर
2) भंडारा
3) कोल्हापूर
4) सिंधुदुर्ग**
✅सर्वाधिक आदिवासींचे प्रमाण नंदुरबार
✅सर्वाधिक आदिवासींची संख्या नाशिक
73. 2011 च्या जनगणनेनुसार गोंदिया जिल्ह्याची लोकसंख्या घनता किती?
1) 251sq/km
2) 253sq/km**
3) 252sq/km
4) 254 sq/km
74. खालीलपैकी भारतातील सर्वात तरुण राज्य कोणते?
1) सिक्कीम
2) गोवा**
3) केरळ
4) त्रिपुरा
75. जनगणना 2011 प्रमाणे यवतमाळ जिल्ह्याचे स्त्री-पुरुष प्रमाणकिती?
1) 935
2) 931
3) 946
4) 952**
76. यवतमाळ जिल्ह्याचे आदिवासी जमाती आढळतात.
1) गोंड
2) कोलाम
3) परधान
4) यापैकी सर्वच**
77. भारतात दर …….. …. वर्षांनी जनगणना करण्यात येते.
1) 10 वर्ष**
2) 15 वर्ष
3) 7 वर्ष
4) 5 वर्ष
79 प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
1) अकोले
2) नेवासा
3) संगमनेर**
4) राहता
80. सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता?
1) प्रतिमा पूजा आणि यज्ञ
2) भक्ती
3) निसर्गाची पूजा आणि यज्ञ**
4) निसर्गाची उपासना आणि भक्ती
81.पानिपतचे तिसरे युद्ध….. वर्षी झाले.
1) 1761**
2) 1688
3) 1526
4) 1556
82. सुरुवातीच्या वैदिक आर्यांचा धर्म प्रामुख्याने कोणता होता?
1) प्रतिमा पूजा आणि यज्ञ
2) भक्ती
3) निसर्गाची पूजा आणि यज्ञ**
4) निसर्गाची उपासना आणि भक्ती
83. जैनांच्या पवित्र ग्रंथाला काय म्हणतात?
1) अगम सूत्र**
2) अंगा
3) परवा
4) उपगा
84. गुप्त युगात वराहमिहिराने बृहतसंहिता हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला तो कोणत्या विषयावरचा ग्रंथ होता?
ff0000;”>1) खगोलशास्त्र**
2) स्टेट क्राफ्ट
3) आयुर्वेदिक औषध प्रणाली
4) अर्थशास्त्र
85. अजिंठ्याचे चित्र काय दर्शवते ?
1) रामायण
2) महाभारत
3) जातक
4) पंचतंत्र
86. अद्वैत तत्त्वज्ञान कोणी लिहिले?
1) शंकराचार्य
2) नागार्जुन
3) रामानुजाचार्य
4) वसुमित्रा
87. कोणत्या वेदांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती दिलेली आहे?
1) ऋग्वेद
2) यजुर्वेद
3) सामवेद
4) अथर्ववेद**
✅अथर्ववेदात आयर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे.
88. हडप्पा संस्कृतीमध्ये महास्नानगृह कोणत्या ठिकाणी सापडले आहे?
1) हडप्पा
2) कालीबंगन
3) मोहेंजोदडो**
4) दायमाबाद
89. छ. संभाजीनगर जिल्ह्यात असणारा देवगिरी किल्ला कोणत्या राजघराण्याने स्थापित केला?
1) यादव घराणे**
2) चालुक्य घराणे
3) खिलजी घराणे
4) तुगलक घराणे
90. कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली.
1) चालुक्य
2) पल्लव
3) मौर्य
4) राष्ट्रकूट**
91. पुढीलपैकी कोणत्या गुप्त राजाने महेन्द्रादित्य ही पदवी घेतली
1) समुद्रगुप्त
2) दुसरा चंद्रगुप्त
3) कुमारगुप्त पहिला**
4) स्कन्धगुप्त
92. गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ कोणते?
1) लुम्बिनी**
2) वैशाली
3) बोधगया
4) पाटली
93. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली?
1) पल्लव**
2) पांड्य
3) चोल
4) चालुक्य
94. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ ही कोणाची शिकवण आहे?
1) शंकराचार्य
2) महावीर
3) बुद्ध**
4) गुरु गोविंदसिंग
95. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती ?
1) बैंगलोर
2) म्हैसूर
3) हम्पी**
4) विजापूर
96. खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे?
1)ऋग्वेद
2) अरण्यके
3) त्रिपिटक**
4) ऐने अकबरी
Police Bharti Question Papaer in Marathi 2024
मित्रांना प्रश्न कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा