Police bharti question paper with answer
1. एक कॅलेंडर वर्षात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमध्ये शतक करणारा शुभमन गिल पहिला क्रिकेटपटू बनला आहे. तो IPL मध्ये कोणत्या संघाकडून खेळतो?
1.गुजरात टायटन्स**
2. राजस्थान रॉयल्स
3. पंजाब किंग्ज
4. मुंबई इंडियन्स
2.भारताच्या खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने नुकतेच ‘माय लाईफ’) नावाचे एप्लिकेशन लाँच केले आहे?
1. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
2.केंद्रीय पर्यावरण,वन, जलवायू परिवर्तन मंत्रालय**
3. केंद्रीय गृह मंत्रालय
4. केंद्रीय आयुष मंत्रालय
3. प्रमोद भगत हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे?
1. टेनिस
2. बॅडमिंटन**
3. नेमबाजी
4. वेतलिफ्टिंग
✅प्रमोद भगत हा (बिहार- वैशाली जिल्हा) भारताचा एक पॅरा बॅडमिंटनपट्टू आहे.
✅सध्या हा जगातील दोन नंबरचा पॅरा बॅडमिंटनपटू असून याने 2020 च्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुष एकेरी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे.
✅2019 :- अर्जुन पुरस्कर
✅2021 :- खेलरत्न
✅2022 :पद्मश्री
✅ प्रमोद भगतने नुकतेच थायलँड पॅरा बॅडमिंटन टूर्नामेंट 2023 मध्ये दोन सुवर्ण पदक जिंकले आहेत.
4. 9 वर्षाच्या प्रतिबंधानंतर खालीलपैकी कोणत्या राज्यात नुकतेच कायदेशीररित्या कोळसा खनन सुरू करण्यात आले आहे?
1. मेघालय**
2. केरळ
3. ओडिशा
4. अरुणाचल प्रदेश
5.76 वा कान्स चित्रपट महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाला आहे?
1. जर्मनी
2. अमेरिका
3. फ्रांस**
4. स्वित्झर्लंड
✅ भारताच्या चित्रपट सृष्टीचे जनक :- दादासाहेब फाळके
✅ 95 वे Oscar पुरस्कार 2023
✅सर्वश्रेष्ठ् चित्रपट 9 Everything Everywhere All at Once
✅ सर्वश्रेष्ठ अभिनेता :- ब्रेडन फ्रेजर
✅ सर्वश्रेष्ठ अभिनेत्री :- मिशेल योह
✅ जागतिक आयुर्वेद महोत्सव 2023- तिरुवनंतपुरम
✅ काला घोडा फेस्टिव्हल : मुंबई
✅ भारतातील पहिला हिमालयीन चित्रपट महोत्सव – लडाख
6.नुकतेच प्रकाशित झालेले “The Golden Years : The हे पुस्तक Many Joys of Living a Good Long Life कोणी लिहिले आहे?
1. रस्किन बॉड**
2. नारायण वाघुल
3. अमिताभ कांत
4. के के शैलजा
7.खालीलपैकी कोण नुकताच भारताचा 82 वा ग्रँडमास्टर बनला आहे?
1. प्राणेश एम.
2. वी प्रथि**
3. राहुल श्रीवास्तव
4. आदित्य मित्तल
✅तेलंगणामधील 15 वर्षीय बुध्दीबळपट्टू व्ही. प्रणिथ नुकताच भारताचा 82 वा ग्रँडमास्ट् र बनला आहे.
✅तो तेलंगणामधील आतापर्यंतचा सहावा ग्रँडमास्टर ठरला आहे.
8.सध्या चर्चेत असलेल्या मोखा चक्रिवादळाला मोखा हे नाव खालीलपैकी कोणत्या देशाने दिले आहे.
1. येमेन**
2. बांग्लादेश
3. म्यानमार
4. भारत
✅ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मोखा चक्रिवादळाने नुकताच बांग्लादेश आणि म्यानमार किनारपट्टीजवळ प्रवेश केला आहे.
✅ या चक्रिवादळाच्या तीव्रतेमुळे दोन्ही किनारपट्टयांच्या प्रदेशांत प्रचंड पाऊस, पूर तसेच, भुस्खनलाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा जागतिक हवा संघटनेने दिला आहे.
✅ तसेच, हे चक्रिवादळ मागील दोन दशकातील सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचे बांग्लादेशच्या हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
✅ या चक्रिवादळाला मोखा हे नाव येमेन या देशाने दिले आहे. मोखा हे येमेनमधील एका बंदराचे नाव आहे.
9.तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?
a. जगमोहन रेड्डी
b. सिद्धरामय्या
c. चंद्रशेखर राव**
d. यापैकी नाही
10.खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच 10 वा वर्धापन दिन साजरा केला ?
a. गुजरात
b. महाराष्ट्र
c. तेलंगणा*
d. केरळ
11.नुकताच सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी
पुरस्कार कोणास मिळाला ?
a. नरेंद्र मोदी
b. द्रौपदी मुर्मू**
c. अरविंद केजरीवाल
d .एकनाथ शिंदे
12.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस
कोठून कोठे धावली ?
a. पुणे ते अहमदनगर**
b. नाशिक ते पुणे
c. मुंबई ते पुणे
d. नागपूर ते मुंबई
13.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची पहिली बस
कधी धावली होती ?
a. 1 जानेवारी 1946
b. 1 जून 1948**
c. 15 ऑगस्ट 1947
d. 26 नोव्हेंबर 1950
14.CBI चे नवनियुक्त संचालक कोण आहेत ?
a. प्रवीण सुद**
b. आशितोष दिक्षित
c. प्रवीण कुमार श्रीवास्तव
d. रमेश धनुका
15.अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष
कोण आहेत ?
a. भरत जाधव
b. प्रशांत दामले**
c. मकरंद अनासपुरे
d. आशा भोसले
16.त्रिपुरा टुरिझमचा ब्रँड अँबेसिडर म्हणून
कोणाची नियुक्ती झाली ?
a. सौरभ गांगुली**
b. गौतम गंभीर
c. विराट कोहली
d. वीरेंद्र सेहवाग
17.मुंबई ते गोवा सुरू होणारी वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रातील कितवी वंदे भारत एक्सप्रेस आहे ?
a. तिसरी
b. चौथी
c. पाचवी
d. सहावी
18.भारताचे रेल्वेमंत्री कोण आहेत ?
a. गिरीराज सिंग
b. सर्वानंद सोनवाल
c. नरेंद्र सिंग तोमर
d. अश्विन वैष्णव**
19.नुकताच झालेला रेल्वे अपघात ओडिसा
राज्यातील कोणत्या जिल्यात झाला ?
a. भुनेश्वर
b. डेहराडून
c. बालासोर**
d. बोलांगिर
Police bharti question paper with answer
20.नुकताच झालेला रेल्वेचा भीषण अपघात
कोणत्या राज्यात झाला आहे ?
a. आसाम
b. उत्तरखंड
c. ओडिशा**
d. उत्तर प्रदेश
21.मार्च 2023 मध्ये संपूर्ण रेल्वे 100%
विद्युतीकरण करणारे भारतातील पहिले राज्य
कोणते ?
a. तेलंगणा
b. हरियाणा**
c. महाराष्ट्र
d. पश्चिम बंगाल
22.6 मार्च 2023 रोजी राज्य राखीव पोलीस
दलाचा कितवा स्थापना दिवस साजरा
केला ?
a. 50 वा
b. 60 वा
c. 75 वा**
d. 100 वा
23.महाराष्ट्र राज्यात कोणाच्या स्मरणार्थ 50
गावात सामाजिक सभागृहे स्थापन करण्यात
येणार आहेत ?
a. सावित्रीबाई फुले
b. स्वातंत्र्यवीर सावरकर
c. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर**
d. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
24.वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाला कोणाचे नाव
देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांनी केली आहे ?
a. छत्रपती संभाजी महाराज
b. स्वातंत्र्यवीर सावरकर**
c. छत्रपती शिवाजी महाराज
d. महात्मा ज्योतिबा फुले
25.खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा ?
a. 21 मे – व्याघ्र दिन**
b. 24 मे राष्ट्रकुल दिन
c. 28 मे – स्वातंत्र्यवीर गौरव दिन
d. 31 मे – जागतिक तंबाखू विरोधी दिन
26.जागतिक तंबाखू विरोधी दिन केव्हा साजरा
केला जातो ?
a. 21 मे
b. 26 मे
c. 29 मे
d. 31 मे**
27.आय पी एल 2023 चा विजेता संघ कोणता ?
a. गुजरात टायटन्स
b. मुंबई इंडियन्स
c. चेन्नई सुपर किंग्स**
d. राजस्थान रॉयल्स
28.आय पी एल 2023 ऑरेंज कॅप चा मानकरी
कोण ठरला आहे ?
a. शुभमन गिल**
b. मोहम्मद शमी
c. यशस्वी जयस्वाल
d. विराट कोहली
29.IPL मध्ये एका सत्रात 800 हून अधिक धावा
करणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ?
a. ईशान किशन
b. शुभमन गिल**
c. ऋतुराज गायकवाड
d. यशस्वी जयस्वाल
IPL 2023
✅विजेता संघ – चेन्नई सुपर किंग कर्णधार –
महेंद्र सिंग धोनी
✅उपविजेता संघ – गुजरात टायटन्स
✅कर्णधार – हर्डीक पंड्या
✅पहिला सामना- गुजरात X चेन्नई
✅शेवटचा सामना गुजरात X चेन्नई
✅आय पी एल 2023 चा पहिला सामना
व शेवटचा सामना नरेंद्र मोदी स्टेडियम
अहमदाबाद येथे खेळण्यात आला.
890 सर्वाधिक धावा केल्या शुभमन गिल हा
संघ गुजरात संघाचा खेळाडू आहे.
✅आय पी एल 2023 मध्ये सर्वात फजलद
अर्धशतक यशस्वी जैस्वाल ने 13 चेंडूत केले
30.न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदी नियुक्ती झाली आहे ?
a. मद्रास उच्च न्यायालय**
b. मुंबई उच्च न्यायालय
c. कोलकाता उच्च न्यायालय
d. अहमदाबाद उच्च न्यायालय
31.”कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी” हा
कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार नरेंद्र मोदी
यांना मिळाला ?
a. जपान
b. फिजी**
c. ब्रिटन
d. इंडोनेशिया
32.UPSC 2023 च्या निकालात खालीलपैकी
कोणी प्रथम क्रमांक पटकावला आहे ?
a. कश्मीरा संखे
b. इशिता किशोरी**
c. टीना दाबी
d. सिद्धार्थ भांगे
33.जागतिक अॅथलेटिक्स क्रमवारीत पहिले
स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू
कोण ?
a. नीरज चोप्रा**
b. मीराबाई चानू
c. सुशील कुमार
d. यापैकी नाही
34.कर्नाटक या राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण
आहेत ?
a. डी.के.शिवकुमार
b. नवीन पटनाईक
c. सिद्धरामय्या**
d. जगमोहन रेड्डी
35.फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने खालीलपैकी कोणास नुकतेच सन्मानित करण्यात आले ?
a. नरेंद्र मोदी
b. रतन टाटा
c. एन. चंद्रशेखरन**
d. शक्तिकांत दास
36.केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण
आहेत ?
a. मनोज सोनी**
b. मनोज नरवणे
c. प्रदीप सिंग कुमार
d. यापैकी नाही
37.ट्विटर चे नवीन सीईओ म्हणून कोणाची
घोषणा केली आहे ?
a. टीम कुक
b. लिंडा याकारीनो**
c. सत्या नडेला
d. सुंदर पिचाई
38.जपानमधील हिरोशिमा येथे महात्मा गांधींच्या
प्रतिमेच्या अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात
आले ?
a. जो बायडेन
b. ऋषीं सुनक
c. नरेंद्र मोदी**
d. राहुल गांधी
39.महाराष्ट्रातील 28 वी महानगरपालिका
कोणत्या जिल्ह्यात आहे ?
a. इचलकरंजी
b. पनवेल
c. मालेगाव
d. कोल्हापूर**
40. ‘नाटोच्या सायबर संरक्षण गटात सामील
होणारा पहिला आशियाई देश कोणता आहे ?
a. भारत
b. दक्षिण कोरिया**
c. श्रीलंका
d. बांगलादेश
41. कोणत्या भारतीय राज्याने व्हेईकल
मूव्हमेंट ट्रॅकिंग सिस्टीम (VMTS) मोबाईल
अॅप लाँच केले?
a. नवी दिल्ली
b. हरियाणा
c. पंजाब
d. आसाम
42. प्रोजेक्ट-75 (इंडिया) किंवा P-751
कोणत्या भारतीय सशस्त्र दलाशी संबंधित
आहे?
a. भारतीय वायुसेना
b. भारतीय सैन्य
c. भारतीय नौदल**
d. भारतीय तटरक्षक दल
43.’द बाख लाँग ब्रिज’ हा सर्वात लांब काचेचा पूल आहे, कोणत्या देशात आहे?
a. चीन
b. व्हिएतनाम**
c. जपान
d. जर्मनी
44. भारतातील पहीला सीप्लेन प्रकल्प
कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला ?
a. गुजरात**
b. महाराष्ट्र
c. केरळ
d. कर्नाटक
45. संपूर्णपणे डिजिटल तिकीट प्रणालीसह
बससेवा सुरू करणारे………..हे भारतातील
पहिले राज्य आहे.
a. महाराष्ट्र**
b. केरळ
c. गुजरात
d. तेलंगना
46..यांनी “फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स” हे पुस्तक लिहिले आहे.
a. बिमल जालान**
b. रघुनाथ राजन
c. अमिताभ कांत
d. संजय अरोरा
47.’ इंडिया जस्टिस रिपोर्ट 2022 मध्ये…….. हे राज्य न्याय वितरणात 18 मोठ्या राज्यांमध्ये अव्वल स्थानावर आहे.
a. तेलंगणा
b. केरळ
c. कर्नाटक**
d. महाराष्ट्र
48.तमिळ लेखिका शिवशंकरी यांची 2022 च्या सरस्वती सन्मानासाठी तिच्या……….. या पुस्तकासाठी निवड झाली आहे.
a. सूर्य प्रताप
b. सूर्य वंश**
c. चंद्र शीतल
d. चंद्र क्लेश
49.युवकांना रोजगारक्षम कौशल्य मिळवून देण्यासाठी ‘मुख्यमंत्री शिका आणि कमवा’ नावाची योजना सुरू केली आहे?
1. महाराष्ट्र
2. मध्यप्रदेश**
3. गुजरात
4. छत्तीसगड
50.जागतिक बँकेने भारताचा 2023-24 मध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे ?
1. 5.3%
2.5.8%
3.6.3%**
4. 6.7%
51. खालीलपैकी कोणता दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
1. 06 जून
2.07 जून**
3. 08 जून
4. 09 जून
✅अन्न सुरक्षा विधेयक पारित करणारे भारतातील पहिले राज्य :- छत्तीसगड
✅भारतातील पहिले अन्न सुरक्षा संग्रहालय :-
तामिळनाडू, तंजावुर
52. खालीलपैकी कोणत्या देशाने नुकतीच ‘फताह’ नामक हायपरसोनिक बॅलेस्टिक मिसाईल चे यशस्वी परीक्षण केले आहे?
1. पाकिस्तान
2. इराण**
3. इराक
4. सौदी अरब
53. नुकतेच दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आलेले लॉयड ऑस्टिन कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत ?
1. इजिप्त
2. अमेरिका**
3. युक्रेन
4. रशिया
54.नुकतेच प्रकाशित झालेले “कथक्कली डान्स थिएटर : अ विज्युअल नरेटिव्ह ऑफ ऑफ सेक्रेड इंडियन माईम’ हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
1. के. के. गोपालकृष्णन**
2. नारायण वाघुल
3. अमिताभ कांत
4. के के शैलजा
55. सिद्धार्थ चौधरी हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबधित आहे?
1. टेनिस
2. बॅडमिंटन
3. नेमबाजी
4. गोळा फेक**
56.अब्दुल्ला अल मंडोस यांची नुकतीच खालीलपैकी कोणत्या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे?
1. जागतिक आरोग्य संघटना
2. UNFPA
3. जागतिक बँक
4. जागतिक हवामान संघटना**
✅जागतिक हवामान संघटना ही संयुक्त राष्ट्रांची
एक विशेष एजन्सी आहे जी वातावरणीय
विज्ञान, हवामानशास्त्र, जलविज्ञान आणि
भूभौतिकी यांवरील आंतरराष्ट्रीय सहकार्याला
चालना देण्याबाबतचे काम करते.
✅स्थापना – 23 मार्च 1950
✅मुख्यालय – जिनिव्हा, स्वित्झर्लंड
✅अध्यक्ष अब्दुल्ला अल मंडोस
57.भारतीय स्टेट बँकेने खालीलपैकी कोणत्या शहरात नुकताच ‘प्रोजेक्ट कुबेर’ लाँच केला आहे?
1. मुंबई
2. चेन्नई
3. बेंगळुरू**
4. चंदीगड
58. ऑगस्ट 2023 मध्ये 15 वे ब्रिक्स शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे?
1. भारत
2. ब्राझील
3. दक्षिण आफ्रिक
59. खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
1. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी**
2. डॉ. सुहास
3. डॉ. सुरेश गोसावी
4. डॉ. सुरेश वामनगीर
60.संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य देशांची संख्या किती आहे?
1. 04
2. 05**
3. 07
4. 15
61.घटनेच्या कलम 150 अन्वये केंद्र व राज्य शासनांच्या लेख्याचे स्वरूप विहित करण्याची जबाबदारी कुणाकडे आहे.
a. CAG
b. CGA
c. राष्ट्रपती**
d. पंतप्रधान
62.डिजिटल पेमेंटच्या बाबतीत कोणता देश अव्वल आलेला आहे ?
a. ऑस्ट्रेलिया
b. रशिया
c. चीन
d. भारत**
✅2022 मध्ये भारतात 89.5 दशलक्ष डिजिटल
व्यवहार झाले.
✅भारत 89.5 दशलक्ष डिजिटल व्यवहार
✅ब्राझील 29.2 दशलक्ष डिजिटल व्यवहार
✅ चीन 17.6 दशलक्ष डिजिटल व्यवहार
✅थायलंड 16.5 दशलक्ष डिजिटल व्यवहार
✅दक्षिण कोरिया – 08 दशलक्ष डिजिटल
व्यवहार
63.सीमा सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
a. हृषीकेश कानिटकर
b. रश्मी शुक्ला
c. नितीन अग्रवाल**
d. एम. ए. गणपती
✅स्थापना : ०१ डिसेंबर १९६५
✅महासंचालक (DG)- नितीन अग्रवाल
✅ बोधवाक्य: आजीवन कर्तव्य
64.भारत-मालदीवचा संयुक्त लष्करी सराव “ एकुवेरिन सराव ” सुरू झाला आहे ?
a. मध्यप्रदेश
b. उत्तराखंड**
c. राजस्थान
d. तमिळनाडू
65.राष्ट्रीय चाचणी एजन्सीचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे ?
a. सुबोध कुमार सिंग**
b. अमरेंदू प्रकाश
c. किरेन रिजुज्
d. मनोज सोनी
✅CBI चे संचालक प्रवीण सूद
✅भारतीय बास्केटबॉल महासंघ प्रशासक -पी कृष्णा भट्ट
✅संघ लोकसेवा आयोग अध्यक्ष- मनोज सोनी
✅भारतीय स्पर्धा आयोग अध्यक्ष -रवनीत कौर
✅पेटीएमचे नवीन अध्यक्ष- भावेश गुप्ता
✅नवीन कायदा मंत्री -अर्जुन राम मेघवाल
✅पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री -किरेन रिजुजू
✅ भारतीय उद्योग महासंघ अध्यक्ष -आर दिनेश
✅भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणाचे नवीन महासंचालक- जनार्दन प्रसाद
✅संयुक्त राष्ट्रांच्या जनरल असेंब्ली अध्यक्ष- डेनिस फ्रान्सिस
✅QSAIL नवीन MD आणि अध्यक्ष -अमरेंदू प्रकाश
राष्ट्रीय चाचणी एजन्सी महासंचालक -सुबोध कुमार सिंग
✅सीमा सुरक्षा दल महासंचालक- नितीन अग्रवाल
66. खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय अल्बीनीझम जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो.
a. 10 जून
b. 11 जून
c. 12 जून
d .13 जून**
✅दरवर्षी 13 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय अल्बीनिझम जागरुकता दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
✅अल्बिनिझम हा आजार त्वचा, केस आणि डोळयांशी संबंधीत असून, हा आजार असणाऱ्यांच्या शरीरात त्वचा, केस आणि डोळ्यांना रंग देणाऱ्या रंगद्रव्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे त्यांचा रंग पांढरा होतो.
67.खालीलपैकी कोणत्या राज्यातील कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने आशियाई विकास बँकेसोबत 130 मिलियन डॉलरच्या कर्जाबाबतचा करार केला आहे.
a. हिमाचल प्रदेश**
b. उत्तराखंड
c. गुजरात
d. आसाम
✅हिमाचल प्रदेश या राज्यातील कृषी उत्पादनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने आशियाई विकास बँकेसोबत 130 मिलियन डॉलरच्या कर्जाबाबतचा करार केला आहे.
✅ या रकमेच्या माध्यमातून हिमाचल प्रदेश मधील सात जिल्ह्यातील जवळपास 15000 कृषी कुटुंबियांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून जवळपास 6000 हेक्टर कृषी जमीनीचे सिंचन व जल व्यवस्थापन करण्यात येणार आहे.
68. खालीलपैकी कोणत्या बँकेने ग्राहकांच्या बँकिंग गरजा पुर्ण करण्यासाठी नुकताच प्रोजेक्ट् कुबेर लाँच केला आहे.
a. भारतीय स्टेट बँक**
b. अॅक्सीस बँक
c. पंजाब नॅशनल बँक
d. महाराष्ट्र बँक
69.15 वे ब्रिक्स शिखर संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे.
a. भारत
b. ब्राझील
c. रशिया
d. दक्षिण आफ्रिका डरषन**
70. खालीलपैकी कोणाची नुकतीच मुंबई विद्यापीठाच्या
कुलगुरु पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
a. रविंद्र दत्तात्रय कुलकर्णी**
b. डॉ. सुहास पेडणेकर
c. डॉ. सुरेश गोसावी
d. डॉ. सुरेश वामनगीर
71. भारतातील किती सौर्द्यवतींनी मिस वर्ल्ड ही
सौदर्यस्पर्धा जिंकली आहे.
a. 03
b. 04
c. 05
d. 06**
72.07 व 08 जून 2023 या कालावधीत भारताने फ्रान्स् व कोणत्या देशासोबत आपला पहिला त्रिपक्षिय समुद्री युध्द अभ्यास केला आहे.
a. ओमान
b. संयुक्त अरब अमिराती**
c. जपान
d. सौदी अरब
73. कृत्रिम बुध्दीमत्ता सुरक्षेवर पहिले जागतिक संमेलन खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे.
a. अमेरिका
b. ब्रिटन**
c. भारत
d. फ्रांन्स्
74. भारत व न्युझीलँड यांच्यातील पहिली गोलमेज परिषद नुकतीच खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संपन्न झाली आहे.
a. नवी दिल्ली**
b. श्रीनगर
c. लेह
d. वेलिंगटन
75. महिलांना मोफत बस प्रवास सवलत देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकती शक्ती स्मार्ट कार्ड योजना सुरु केली आहे.
a. महाराष्ट्र
b. केरळ
c. कर्नाटक**
d. पंजाब
76.भारतीय वंशाच्या कोणत्या व्यक्तीची नुकतीच हार्वड विद्यापीठाच्या वित्त विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
a. रिता कलरा**
b. निरा टंडन
c. जॉली सिंह
d. रविंद्र कहा
77.13. नुकत्याच प्रसिध्द झालेल्या State of India’s Environment 2023 In Figure नामक अहवालानुसार खालीलपैकी कोणते राज्य देशातील सर्वोत्तम राज्य ठरले आहे.
a. तेलंगना **
b. मध्यप्रदेश
c. दिल्ली
d. गुजरात
78.फिफा अंडर-20 विश्वचषक २०२३ कोणी जिंकलेला आहे ?
a. जर्मनी
b. रशिया
c. इटली
d. उरुग्वे**
✅आवृत्ती : 23 वी
✅यजमान देश: अर्जेंटिना
✅चॅम्पियन्स: उरुग्वे (पहिले विजेतेपद)
✅उपविजेता इटली
✅तिसरे स्थान: इस्रायल
✅फेअर प्ले पुरस्कार: युनायटेड स्टेट्स
✅टॉप स्कोअरर: इटली: सेझेर कासार्डई (७ गोल)
✅सर्वोत्कृष्ट खेळाडू: इटली: सेझारे कासादेई
✅ सर्वोत्कृष्ट गोलकीपर: इटली: सेबॅस्टियानो डेस्प्लँचेस
79.जगातील सर्वात शक्तिशाली हायपरसॉनिक पवन बोगदा कोठे उघडण्यात आला आहे ?
a. इस्राईल
b. रशिया
c. चीन**
d. अमेरिका
✅अध्यक्ष इसहाक हर्जोग
✅पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू
✅राजधानी : जेरुसलेम
✅चलन इस्त्रायली शेकेल
80.सीएसईच्या जाहीर झालेल्या अहवालानुसार पर्यावरणाच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल ठरले आहे ?
a. आंध्रप्रदेश
b. त्रिपुरा
c. तमिळनाडू
d. तेलंगाना**
81.NHDC Ltd कोणत्या राज्यात 525 MW चा पंप स्टोरेज प्रकल्प बांधणार आहे ?
a. तमिळनाडू
b. राजस्थान
c. मध्यप्रदेश**
d. गुजरात
82.2023 रॉयल सोसायटी ऑफ लिटरेचर ख्रिस्तोफर ब्लँड पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे ?
a. व्हर्जिनी लेडोयेन
b. पॅटरसन जोसेफ**
c. माल्कम बॅरेट
d. यापैकी नाही
83.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या शहरात पहिल्या राष्ट्रीय प्रशिक्षण परिषदेचे उद्घाटन केले आहे ?
a. नवी दिल्ली**
b. मुंबई
c. नाशिक
d. पुणे
84. गितांजली अय्यर यांचे नुकतेच वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे.
a. 67
b. 70
c. 76**
d. 82
85.खालीलपैकी कोणता दिवस जागतिक दृष्टीदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
a. 10 जून**
b. 11 जून
c. 12 जून
d. 13 जून
86. खालीलपैकी कोणाची नुकतीच UIDAI चे मुख्य CED कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
a. सुबोध कुमार सिंह
b. अमित अग्रवाल**
c. आर. एस. सिन्हा
d. रश्मी चौधरी
87.2023 च्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे.
a. कोचीन
b. वाराणसी
c. चेन्नई
d. तिरुवनंतपुरम**
✅2023 च्या जागतिक आयुर्वेद महोत्सवाचे आयोजन 01 ते 05 डिसेंबर 2023 या कालावधीत केरळमध्ये तिरुवनंतपुरम येथे करण्यात येणार आहे.
✅ही या महोत्सवाची आतापर्यंतची 05 वी आवृत्ती आहे.
✅या वर्षी हा महोत्स्व Emerging Challenges in
Healthcare & A Resurgent Ayurveda या संकल्पनेवर आयोजित करण्यात येणार आहे
READ MORE
Police Bharti video